Anuja Kulkarni लिखित कादंबरी डिटेक्टीव गौतम | मराठी सर्वोत्तम कादंबरी वाचा आणि पीडीएफ डाउनलोड करा होम कादंबरी मराठी कादंबरी डिटेक्टीव गौतम - कादंबरी कादंबरी डिटेक्टीव गौतम - कादंबरी Anuja Kulkarni द्वारा मराठी लघुकथा (433) 30k 59.3k 261 ही एक डिटेक्टीव कथा नाही पण आणि आहे पण! लग्न झाल्यावर वाढलेल्या कामामुळे नात्यात दुरावा येतो आणि तो दुरावा घालवण्यासाठी नेहा उपाय काढते पण काहीतरी वेगळंच घडते. आणि गमती जमती चालू होतात. गोष्टीत काय होत ते कळण्यासाठी वाचा डिटेक्टीव ...अजून वाचाज्याचा शेवट गोड ते सगळच गोड!" नेहा खुश झाली! आणि गौतम च बोलण ऐकून नेहा गोड हसली... रोहित आणि नेहाचा प्लॅन फ्लॉप झाला पण त्याच दोघांनाही वाईट वाटल न्हवत! गौतम ला त्याची चूक कळली त्यातच सार आल होत! आता गौतम नेहाला नीट वेळ देणार ह्याची खात्री रोहित आणि नेहा ह्या दोघांना झाली होती. रोहितही रियाला बऱ्याच वर्षांनी भेटून खुश झाला.. आणि चौघ गप्पा गोष्टी करण्यात गुंग झाले! पूर्ण कथा वाचा ऐका मोबाईल वर डाऊनलोड करा पूर्ण कादंबरी डिटेक्टीव गौतम- पार्ट 1 (100) 11.5k 24.4k प्रपोज केल्यावर गौतम नी नेहा ला बरीच प्रॉमिसेस दिली. लग्न झाल्यावर गौतम तिला खूप वेळ द्यायचा पण लग्नाच्या काही वर्षांनीच गौतम कामात इतका बिझी झाला कि नेहाला द्यायला त्याच्याकडे अजिबातच वेळ राहिला नाही...त्यानी दिलेली प्रॉमिसेस हवेत विरून गेली ऐका आता वाचा डिटेक्टीव गौतम- पार्ट २ (70) 4.2k 6.8k प्रॉमिस केल होत पण काम आल्यावर काय करणार...आत्ता मेल पाहील आणि काम आलेलं होत... आणि अर्जेंट काम आहे! मग काम अर्धवट कस सोडू ग...यु नो आय कांट डू दॅट... तू सुद्धा नोकरी करतेस.. तुला माहिती असेलच कि, काम वेळेत ...अजून वाचालागत! ऐका आता वाचा डिटेक्टीव गौतम- पार्ट 3 (59) 3.4k 6k “का रे.. इतकी का चिंता वाटतीये तुला माझी इतर वेळी ब्रेकफास्ट करतांनाही तुझ्या तोंडासमोर लॅपटॉप असतो... तुझ सगळ लक्ष तिथेच असत.. आणि आज काय झाल माझ्याशी बोलायला वेळ कसा काय मिळाला काम नाहीये वाटत ” शनिवारी ...अजून वाचातिच्या बरोबर आला नाही म्हणून नेहा चिडली होती..नेहा चिडून म्हणाली.. ऐका आता वाचा डिटेक्टीव गौतम- पार्ट 4 (42) 3.1k 5.8k “सांगतो... ऐक, गौतम ला आत्ता काम महत्वाच वाटतंय..म्हणजे तू महत्वाची आहेस त्याच्यासाठी पण काम आणि तुझ्यात तो कामाला जास्ती महत्व देतो... बरोबर ” ऐका आता वाचा डिटेक्टीव गौतम- पार्ट 5 (44) 2.7k 5.8k बरेच दिवस झाले पण नेहा गौतमशी भरभरून बोलत न्हवती. आठवड्यातून एक दिवस तरी ती बाहेर जेवायला जात होती आणि प्रत्येकवेळी तिला सोडायला आलिशान गाडीतून कोणीतरी येत होत.. ऐका आता वाचा डिटेक्टीव गौतम- पार्ट 6 (42) 2.6k 5.6k गौतम ला सगळ कळल्यामुळे तो निवांत झाला..एक दिवस तो बाहेर गेला असतांना त्याला रिया दिसली... ती एकटीच होती आणि तो तिच्याशी बोलायला गेला.. ऐका आता वाचा डिटेक्टीव गौतम- पार्ट 7 (76) 2.4k 4.9k हाहा... ज्याचा शेवट गोड ते सगळच गोड! नेहा खुश झाली! ऐका आता वाचा इतर रसदार पर्याय मराठी लघुकथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी कादंबरी भाग मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Anuja Kulkarni फॉलो करा