१. मित्राचा प्रस्ताव (फ्रेंड्स प्रपोसल)..."प्लिज डोन्ट किल हर... प्लिज...""नो..."गडद अंधारात आवाज घुमत होते... आधी पुरुषाचा व नंतर स्त्रीचा... त्यांच्या विनंतीचा उपहास करणारं न जाणो किती जणांचं विकट हास्य रात्रीच्या शांततेला फाडून आसमंत दुमदुमून टाकत होतं...आणि अचानक एका गन शॉटने एक कलेवर जमिनीवर पसरलं गेलं. आणि नंतर शॉटगनच्या रिकॉईल पॅडच्या फटक्याने आणखी एक शरीर जमिनीवर आदळलं... धाड्...."नाही!..." शक्ती ओरडत उठला! सत्य परिस्थिती अवगत व्हायला त्याला थोडा वेळ गेला... हे... हे... स्वप्न होतं का...? नाही! ही एक आठवण होती! ट्विस्टेड् असली तरी आठवणच! जी रोज शक्तीला सतावत होती... याचमुळे त्याने ठरवून टाकलं होतं... की काही झालं तरी रात्री झोपायचं नाही... किंबहुना मुळी झोपायचंच नाही... पण
Full Novel
अंतःपुर - 1
१. मित्राचा प्रस्ताव (फ्रेंड्स प्रपोसल)..."प्लिज डोन्ट किल हर... प्लिज...""नो..."गडद अंधारात आवाज घुमत होते... आधी पुरुषाचा व नंतर स्त्रीचा... विनंतीचा उपहास करणारं न जाणो किती जणांचं विकट हास्य रात्रीच्या शांततेला फाडून आसमंत दुमदुमून टाकत होतं...आणि अचानक एका गन शॉटने एक कलेवर जमिनीवर पसरलं गेलं. आणि नंतर शॉटगनच्या रिकॉईल पॅडच्या फटक्याने आणखी एक शरीर जमिनीवर आदळलं... धाड्...."नाही!..." शक्ती ओरडत उठला! सत्य परिस्थिती अवगत व्हायला त्याला थोडा वेळ गेला... हे... हे... स्वप्न होतं का...? नाही! ही एक आठवण होती! ट्विस्टेड् असली तरी आठवणच! जी रोज शक्तीला सतावत होती... याचमुळे त्याने ठरवून टाकलं होतं... की काही झालं तरी रात्री झोपायचं नाही... किंबहुना मुळी झोपायचंच नाही... पण ...अजून वाचा
अंतःपुर - 2
२. अकस्मात आघात (एक्सिडेंटल बफे्)...सकाळी साडे आठ वाजता शक्तीची बाईक सेंट्रल जेलला लागली. सेंट्रल जेल कळंबापासून पाचशे मीटर परिसर लॉकडाऊन करून टाकला होता. कोणी आत व बाहेर येऊ जाऊ शकत नव्हतं! जवळ असलेल्या बिल्डिंग्स्, दुकाने पूर्णपणे बंद करण्याचे आदेश आधीच देऊन ठेवले होते, जी दुपारपर्यंत काही खुली होणारी नव्हती... तेथे आलेल्या एसआयटी व जेल अधिकाऱ्यांशिवाय व जेलमधील कैद्यांशिवाय तिथं चिटपाखरू देखील नव्हतं. जेलला लागून हायवे असूनही सगळं चिडीचूप शांत होतं... बाहेर कोल्हापूर पोलीस अधीक्षक सुशेन मित्र, आयबी डिरेक्टर शौर्यजीत वाबळे, पब्लिक प्रोसेक्युटर जयंत राऊत व वाचस्पती यांच्या कुटूंबाने व 'जनमानस पक्ष' या त्यांच्या पक्षाने संमतीने, एकमताने निवडलेले मुंबई हायकोर्ट ऍटर्नी ...अजून वाचा
अंतःपुर - 3
३. अधिकृत नियुक्ती (ऑफिशियल अपॉईंटमेंट)...हॉस्पिटल बेडवर पडलेल्या असॅसिनने डोळे उघडले तेव्हा शक्ती त्याच्या समोरच कोचवर बसलेला होता. स्पेशल वॉर्डमध्ये खास पाहुण्याची खास सोय केली होती. "बोलतं व्हा!" शक्ती त्याला शुद्धीवर आलेला पाहून म्हणाला!असॅसिनने नकारार्थी मान हलवली."हॉस्पिटल्समध्ये एक्सिडेंट्स होऊ शकतात! नाही?!" शक्ती धमकीचा सुरात म्हणाला."मला माहित नाही कोणी? मला... मला फोनवरून इन्स्ट्रक्शन्स दिल्या होत्या... त्यांनीच सगळी... सगळी... सोय केली... केली... होती..." असॅसिन कष्टाने म्हणाला.तो बोलला तसा तोंडावर व्हेंटिलेटरचा मास्क असल्याने त्याचा तो अस्पष्ट आवाज नुसताच घुमल्यासारखा झाला व त्याच्या श्वासाच्या वाफेनं त्या मास्कवर बाष्प जमा झाल्यासारखं झालं.शक्तीने उठून चढवलं जात असलेलं रक्त बंद केलं. मग तो व्हेंटिलेटरजवळ गेला... आणि स्विच ऑन-ऑफ ...अजून वाचा
अंतःपुर - 4
४. मोहिनी (फेम फेटल)...दुसऱ्या दिवशी शक्तीची फोर व्हीलर कोल्हापूर एसपी ऑफिसच्या बाहेर होती. तो मोबाईलवर बोलत होता..."मिहीर, वाचस्पतींच्या खुन्याला वापरलेली स्नाईपर रायफल सापडली?"एसपी ऑफिसर मध्ये वर्किंग डेस्क, मिहीर नांवाचा डीवायएसपी शक्तीच्या प्रश्नांना उत्तर देत होता..."हो सर.""काय मी पाहू शकतो?" शक्तीने पलिकडून विचारलं."नक्कीच सर! मी येतो घेऊन तुमच्याकडे!" मिहीर एक्साईमेन्टमध्ये म्हणाला."ठीक आहे तर, मी खालीच आहे. ये!" शक्तीने कॉल कट केला.आणि तो मिहीरच्या येण्याची वाट पाहू लागला...शक्तीची गाडी एसपी ऑफिसच्या कंपाऊंडला लागून असलेल्या फुटपाथजवळच उभी होती. मिहीर रायफल असलेली केस घेऊन धावत ऑफिस उतार झाला होता. तो झटकन येऊन शक्तीच्या बाजूला बसला...गाडीत बसल्या बसल्या मिहीरने रायफलची केस मांडीवर ठेवत शक्तीशी ...अजून वाचा
अंतःपुर - 5
५. द्वि राक्षस समोरासमोर ( डेव्हिल मिट्स डेव्हिल)...त्या रात्री शक्ती पुन्हा त्याच नाईटक्लबमध्ये त्याच जागी बसला होता. जशी काही जागा आज त्याच्यासाठीच रिक्त ठेवण्यात आली होती. आजही त्याने मिटिंग आहे सांगून ऑर्डर देण्यास टाळाटाळ केली होती! आजही डॅनियल काल सारखाच, पण शक्तीच्या आधी येऊन शक्तीसाठी राखून ठेवलेला सोफ्याच्या डाव्या बाजूला मागे एका कोपऱ्यात त्याच्या अत्यंत सूंदर अशा गर्लफ्रेंड सोबत बसला होता. पण आज ती मुली वेगळी होती. जशी वेटरने त्या व्यक्ती म्हणजे डॅनियलला ऑर्डर सर्व्ह केली, तसा डॅनियल आपल्या जाग्यावरून उठला. दोन ग्लास उचलून तो शक्तीच्या दिशेने आला. एक ग्लास शक्तीच्या समोर टेबलवर ठेवला व त्याच्या दिशेने सारला. "आय डोन्ट ड्रिंक!" ...अजून वाचा
अंतःपुर - 6
६. गैर सावज (ऑफ-टार्गेट)...सोमेश रुपी शक्तीला आणि डॅनियलला भेटून पाच दिवस झाले होते. पण डॅनियलकडून शक्तीला अजून काहीच काम नव्हतं. ना शक्तीला हवी ती माहिती प्राप्त झाली होती... दोघे रोज क्लबला भेटत होते. एकत्रच बसत होते... सोबत डॅनियलच्या विश्व-सूंदर सोबतीणी असायचाच... रात्रीच्या वातावरणात तीच भडक लायटिंग... कस्टमर देखील जवळजवळ तेच... डॅनियलच्या समोर टेबलवर तेच स्ट्रिंक... डॅनियलच्या हातात तेच त्याचं एक्सपेन्सिव्ह सिगार... पण समोर गाणारी तरुणी मात्र वेगळी... नाचणाऱ्या मात्र त्याच..."डॅनियल, काम कधी देणार आहेस?" शक्तीने स्पष्ट विचारलं."वाय आर यु इगर् टू किल?" हातातील सिगार नाचवत शक्तीला डॅनियलने विचारलं."बिकॉज दॅट इज माय जॉब!" शक्ती त्याला 'बिकॉज' 'दॅट' 'इज' 'माय' 'जॉब' या ...अजून वाचा
अंतःपुर - 7
७. घरभेदी (ट्रेटर)...डॅनियलची बीएमडब्ल्यू कधीच कोल्हापूरच्या रस्त्याला लागली होती... बाजूला तो माणूस देखील बसला होता."हिमांशू, नम्याला नाईट क्लबला घेऊन डॅनियलने एवढंच बोलून नेव्हीगेशन स्क्रिनवर चालू असलेला कॉल कट करून बंद केला.शक्ती थांबलेल्या हॉटेलबाहेर उभ्या गाडीतून हिमांशू उतरला आणि हॉटेलकडे गेला.तीच रिसेप्शनिस्ट, समोर हिमांशूला पाहून ती गोंधळली, घाबरली. तिच्या समोर असलेले एक कपल जाईपर्यंत हिमांशू थोडं मागे उभारला होता. ते जोडपं जसं त्यांना दिलेल्या रूमकडे गेलं, तसा हिमांशू तिच्याकडे आला..."हाय स्विटी!" तो खट्याळ स्मित करत तिला म्हणाला. डोळ्यांना गॉगल तसाच होता."हाऊ कॅन आय हेल्प यु सर..." ती घाबरतच म्हणाली. इकडे कोणी बघतंय का यासाठी तिची नजर लॉबीभर फिरत होती. दूर मॅनेजर ...अजून वाचा
अंतःपुर - 8
८. लोकशाहीची मूलभूत तत्वे (फंडामेंटल्स ऑफ डिमॉक्रसी)...हॉटेल बाहेर शक्ती सांगत असलेली सूचना समजून घेऊन मिहीर पंतप्रधानांच्या रूमसमोर येऊन उभारला."मिहीर. सरने बुलाया हैं।" मिहीर बाहेरील एजंट्सना म्हणाला.एजंटने आत जाऊन कन्फर्म केलं."सर, एक आदमी आया हैं। कह रहा है आपणे बुलाया हैं! नाम मिहीर!""भेज दो!" पीएसोबत डायनिंग टेबलवर जेवण करणारे पीएम काट्याने घास घेत म्हणाले.एजंट बाहेर आला."जाईए!" दार उघडच ठेवून तो मिहीरला म्हणाला.मिहीर रूममध्ये प्रवेशला."मिहीर देशमुख रिपोर्टिंग सर!" तो सल्युट करत म्हणाला.तो पंतप्रधानांना तो जेवताना पाहत होता."सॉरी सर. बाद मे आऊँ?" त्याने संकोच करत विचारलं."नाही! थांब!" नॅपकिनला हात पुसत पीएम खुर्चीतून उठले.मिहीरकडे आले. "आह! शुक्ला, मिट आवर् न्यू रिक्रुट फ्रॉम आयबी! मिहीर, ...अजून वाचा
अंतःपुर - 9
९. नवीन कारस्थान (अ न्यू कॉन्स्पिरसी)...शक्तीची कावासाकी (आता शक्तीचीच) एका पेट्रोल पंपला लागली होती..."साहेब किती?" पेट्रोल भरणाऱ्याने विचारलं."फुल करा!" म्हणाला.त्या कर्मचाऱ्याने शक्तीला हवी तेवढी त्याच्या गाडीची टाकी भरली. गाडीत पाच लीटर तेल होते, पण शक्तीला जे काम करावं लागणार होतं, त्यासाठी त्याला किती हिंडावे लागणार हे त्याला देखील माहीत नव्हतं. म्हणून त्याने सतरा लीटरची फ्युल टॅन्क पूर्ण भरण्याचा निर्णय घेतला होता..."अलीकडे पेट्रोल बरंच महागलंय नाही?" फ्युल डिस्पेन्सरच्या डिजिटल डिस्प्लेच्या आकड्यांवर नजर लावलेला शक्ती पाकिटातून नऊशे साठ रुपये काढून देत त्या कर्मचाऱ्याला म्हणाला."होणारच ना साहेब. पेट्रोलच का? सगळंच महागलंय. तिकडं आखाती देशांत युद्धं चालू आहेत, त्याची भरपाई आपण करतोय! या ...अजून वाचा
अंतःपुर - 10
१०. पुनर्जीवन (रि-लाईफ)...दसरा चौकपासून सुमारे एकशे सत्तर मीटर दक्षिणेला असलेल्या सीपीआरला मिनिटभराच्या अंतराने जतीनची गाडी लागली. त्याने कुणाला न स्ट्रेचरची वाट न बघता मिहीरला हातात उचललं आणि तो सीपीआरच्या मुख्यव्दाराकडे धावला...तो आत आला. एक डॉक्टर त्याला दिसला. त्याने हाक मारली,"डॉक्टर!"डॉक्टर मिहीरला मूर्च्छित पाहून तो लगेच जतीनकडे आला. "काय झालंय!" डॉक्टरने मिहीरकडे न पाहता जतीनला विचारलं."गोळी लागली आहे!""ही तर पोलीस केस आहे..." डॉक्टर हात वर करण्याच्या इराद्यात होता..."ह्यो स्वतः पोलीस आहे! लवकर ट्रीटमेंट चालू करा!" जतीन ओरडला."ठीक आहे ठीक आहे." डॉक्टर गडबडला.त्याने कम्पाऊंडर्सना हाक दिली. कम्पाऊंडर्सना पण तत्परतेने धावत आले."यांना ओटीमध्ये घ्या!" डॉक्टर तसदीने बोलला. कम्पाऊंडर्सनी पण इमर्जन्सी लक्षात घेऊन स्ट्रेचरची औपचारिकता ...अजून वाचा
अंतःपुर - 11
११. सत्य (दि ट्रुथ फ्रॉम दि ट्रेटर)...उघड्या असलेल्या दरवाजातून शुक्ला आत आला. तसा उघडा दरवाजा ढकलला गेला. दरवाजा मागे उभा होता. त्याच्या हातात पंतप्रधानांच्या स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपच्या एका एजंटची 'एफएन हर्स्टल्' होती. शक्तीनेच दार लोटले होते."चुपचाप कुर्सी पर बैठो!" तो मागून ओरडला. शुक्लाने मागे पाहिलं. शक्ती हातात पिस्टल घेऊन उभा दिसला. तो घाबरून खिडकीला अपोजिट उभ्या व त्याच्याकडेच पाहत असलेल्या पीएमकडे वळला. पीएम देखील हतबल होते. असहाय्यता त्याच्या मुखमंडलावर स्पष्ट होती. ते मागे हात बांधून उभे होते. शुक्लाला नजर न देता त्यांनी खाली पाहिलं. याचा अर्थ शुक्ला समजून चुकला. पीएमनी शुक्लाला शक्तीला सोपवलं होतं हे सहज होतं!तो गपचूप काही न बोलता ...अजून वाचा
अंतःपुर - 12
१२. संग्राम (रँग्नारॉक)...हिमांशूला इंटेरोगेशन रूममध्ये बसवले गेले होते. त्याचे दोन्ही हात समोरील टेबलच्या दोन टोकांना इंचभर साखळी असलेल्या बांधले होते. हिमांशू वाट पाहत होता... पुढं काय होतंय याची... कोण प्रवेशणार...? काय विचारणार...? पण काही का विचारेनात हिमांशू उत्तरं ठरवून बसला होता...!आता त्याच्या डोक्यातील विचलन थंड झालं... तो कोणातरी येण्याची वाटच पहात होता...आणि जो प्रवेशाला; तो शक्ती! शक्तीला पाहून हिमांशूने मनमस्तिष्क मध्ये बांधलेले सारे इमले क्षणांत धाराशाही झाले!त्याने स्वतःला कितीही तयार केलं असलं, तरी त्याला ही अपेक्षा नक्कीच नव्हती की शक्ती आत येईल...!"सरप्राईज! सरप्राईज!" शक्ती त्याच्यासमोर बसत म्हणाला!"तू?" कोरड्या चेहऱ्याने हिमांशू उद्गारला."डॅनियलचा मोबाईल अनट्रेसेंबल आहे. नम्याला माहीत असलेल्या ठिकाणी तो असण्याची शक्यता ...अजून वाचा
अंतःपुर - 13 (अंतिम)
१३. पुनरुत्थान (रिजरक्शन)...शक्ती माननीय पंतप्रधान यांच्या सोबत त्यांच्या रूमच्या बाल्कनीत उभा होता...त्यांच्या डोक्यावरून बिपीन शुक्लाला घेऊन आलेलं प्रायव्हेट जेट चांडाळ चौकडीला घेऊन दिल्लीच्या दिशेने झोकावलं होतं..."इथून पुढचा तपास आपली टीम सांभाळेल!" शक्ती वर त्या वायूवेग असल्याने गायब होणाऱ्या जेटकडे पाहत बोलला."शुक्ला नंतर काही बोलले?" शक्तीने विचारलं."हो. शुक्लावरील काही केसेस जनमानसने सत्तेवर आल्यावर बंद करण्याचं आश्वासन देऊन वर आरबीआय गव्हर्नर पदाचं लालूच दाखवून त्याला त्यांच्याकडं वळवून घेतलं होतं!" वर पाहत पीएमनी राहिलेल्या प्रश्नाचा पण खुलासा केला.काही वेळ दोघेही बोलायचे थांबले. मग..."तर इंद्रदत्त वाचस्पती यांच्या निर्णयानेच त्यांनाच सर्वनाश केला. आणि त्यांच्या उदात्त हेतूने जागा घेतली, ती निहित स्वार्थाने!" पीएमनी आकाशाकडून नजर ...अजून वाचा