प्रेम म्हणजे प्रेम असत....

(166)
  • 240.3k
  • 23
  • 126.8k

प्रेम म्हणजे प्रेम असत.... जय आणि रितू...दोघे बरेच दिवस एकमेकांना ओळखत होते... दोघांच्या मैत्रीला ६ महिने पूर्ण होत आलेले. मधल्या काळात दोघे एकमेकंशी बऱ्याच गोष्टी शेअर करायला लागले होते.. दोघे ठरवल्याप्रमाणे रविवारी संध्यकाळी बागेत भेटले.. त्याला पाहून रितू खुश झाली...आणि ती बोलायला लागली.. "हेलो..कसा आहेस जय?" "मी मस्त... तू सांग!! ए आज जास्ती वेळ नाहीये...पण आपण नेहमीच रविवारी भेटतो सो थोडा वेळ का होईना पण तुला भेटायला आलोय.." "थँक्यू रे जय... ए, आपण किती दिवस एकमेकांना ओळखतो आहे. खूप मस्त वाटत तुला भेटून, तुझ्याशी बोलून.." "हो न रितू.. आता मस्त वाटत तू बरोबर असलीस की... म्हणजे

Full Novel

1

प्रेम म्हणजे प्रेम असत.... - 1

प्रेम म्हणजे प्रेम असत.... जय आणि रितू...दोघे बरेच दिवस एकमेकांना ओळखत होते... दोघांच्या मैत्रीला ६ महिने पूर्ण होत मधल्या काळात दोघे एकमेकंशी बऱ्याच गोष्टी शेअर करायला लागले होते.. दोघे ठरवल्याप्रमाणे रविवारी संध्यकाळी बागेत भेटले.. त्याला पाहून रितू खुश झाली...आणि ती बोलायला लागली.. "हेलो..कसा आहेस जय?" "मी मस्त... तू सांग!! ए आज जास्ती वेळ नाहीये...पण आपण नेहमीच रविवारी भेटतो सो थोडा वेळ का होईना पण तुला भेटायला आलोय.." "थँक्यू रे जय... ए, आपण किती दिवस एकमेकांना ओळखतो आहे. खूप मस्त वाटत तुला भेटून, तुझ्याशी बोलून.." "हो न रितू.. आता मस्त वाटत तू बरोबर असलीस की... म्हणजे ...अजून वाचा

2

प्रेम म्हणजे प्रेम असत- २

प्रेम म्हणजे प्रेम असत- २ “आय नो जय, मला सगळ कळतंय.. तू अशी गम्मत नाही करणार....आणि माझा विश्वास आहे..माझ तुझ्यावर प्रेमही आहे.. पण प्रेम वेगळ आणि लग्न वेगळ!!! तू असा निर्णय घेतलास कसा त्याच मला आश्यर्य वाटतंय... माझ तुझ्यावर खूप प्रेम आहे पण... तू समजून का नाही घेत रे?” “शट अप ग रितू!!! सारख सारख पण काय? आता परत काय झाल रितू.. मी तुला कितीवेळा सांगितलय....माझ तुझ्यावर किती प्रेम आहे आणि माझ्यासाठी तू किती महत्वाची आहेस.. तरी तू परत परत तोच विषय का काढतेस? खर सांगू का.... आता मला कंटाळा आलाय तेच तेच सांगून! तुला माझ्याबरोबर संसार ...अजून वाचा

3

प्रेम म्हणजे प्रेम असत- ३

प्रेम म्हणजे प्रेम असत- ३ जय ने रितू चे बोलणे शांतपणे ऐकून घेतेले.. पण रितू चे बोलणे झाल्यावर मात्र जर जोर जोरात हसायला लागला, "काय रितू तू...अशी कशी ग?" त्याचं बोलण ऐकून रितू जरा वैतागली.. तिने जय कडे जर चिडूनच पाहिलं.. आणि मग ती बोलायला लागली, "तुझ्याशी बोलले स्पष्ट.. स्पष्ट बोलण सुद्धा बंद करू का जय? सांग तू.. आणि आता जे वाटत ते बोलायला पण बंदी घालणार का रे? माझं मन कुठे करू हलकं?" रितू थोडी उदास होऊन बोलली..ही गोष्ट जय च्या लक्षात आली.. आणि तो थोडा ओशाळला.. “सॉरी ग.. आय अॅम सॉरी!! पण मला ...अजून वाचा

4

प्रेम म्हणजे प्रेम असत- ४

प्रेम म्हणजे प्रेम असत- ४ रितू ला स्वतःवरच हसू येत होते. तिच्या कडे समोरून प्रेम चालत येत पण तरी ते ती मान्य करू शकत नव्हती. तिची नकार घंटा चालूच होती. पण तिचे बोलणे ऐकून जय खरच वैतागला होता. आता अजून काय कराव लागेल रितू ला पटवायला ह्याचा त्याला अंदाज येत नव्हता... तो जरा वैतागूनच बोलला, "काय म्हणत होतीस रितू? जरा प्लीज परत सांगतेस का?" "मी काय बोलले ते ऐकल नाहीस का?" "ऐकल ग... पण परत ऐकायचं आहे..सांग सांग!! मग मी बोलेन.. तिखट शब्दात बोलायचं आहे मला.. फार घेतली तुझी मनमानी चालवून.. पण तुल नक्की काय ...अजून वाचा

5

प्रेम म्हणजे प्रेम असत- ५

प्रेम म्हणजे प्रेम असत- ५ जय ने त्याला भविष्यकाळात काय होईल ते दिसत असं रितू ला सांगितलं रितू चा त्यावर विश्वास बसायला थोडा वेळ लागला.. तिला हसू सुद्धा आले.. आणि ती बोलली, “हाहा.. तुला भविष्यकाळ दिसतो.. खर का मला चांगल वाटावं म्हणून सांगतो आहेस? आणि यु आर राइट...आयुष्य कसं जगतो हे महत्वाच!!! पण... ” रितू हे बोलली पण आता मात्र जय ने डोक्याला हात मारून घेतला.. इतका वेळ आपण किती काय काय समजून सांगितलं रितू ला तरी तिचे 'पण' काही संपत नव्हते. “परत पण? माय गॉड! तू वेडी आहेस का ग रितू? आता काय पण?? आज ...अजून वाचा

6

प्रेम म्हणजे प्रेम असत- ६

प्रेम म्हणजे प्रेम असत- ६ जय च्या प्रयत्नांना यश आलं होतं. जय चे रितू वर मनापसून प्रेम त्याला बाकी काहीच नको होतं. त्याला हवी होती ती फक्त रितू ची साथ. शेवटी रितू हो म्हणली आणि जय च्या आनंदाला पारावर राहिला नाही. दोघे त्यच्या आवडीच्या हॉटेल मध्ये गेले. आणि जय ने रितू ला आवडते त्याची ऑर्डर दिली. आणि मग शांतपणे जय ने रितू चा हात हातात घेतला आणि तो बोलायला लागला, "नो वॉट रितू?" "काय?" ..रीतुने जय ला प्रश्न केला आणि ती गोड हसली.. "तुझा होकार येण्यासाठी मला किती वाट पाहायला लावलीस ग.. पण आता तुम ...अजून वाचा

7

प्रेम म्हणजे प्रेम असत- ७

प्रेम म्हणजे प्रेम असत- ७ रितू आणि जय एकमेकांबरोबर खूप खुश होते. आता दोघे लवकरच लग्न सुद्धा होते. पण त्या आधी दोघे एकदा भेटून गप्पा मारणार होते.. लग्न अगदी साधे पद्धतीने करायचे ठरले होते. जास्ती खर्च नाही आणि जासी शो ऑफ सुद्धा नाही.. दोघांना एकदम साधे लग्न करायचे होते. जय तर रजिस्टर लग्न करायला सुद्धा तयार होता. त्याच्या साठी रितू बरोबर राहणे महत्वाचे होते. जय वेळे आधीच हॉटेल मध्ये येऊन बसला होता. तो त्याचा मोबाईल पाहत बसला होता.. तितक्यात समोरून एक बाई त्याच्या समोर आली आणि जय ला शिव्या घालायला लागली.. ती बाई एकदम समोर येण आरडा ...अजून वाचा

8

प्रेम म्हणजे प्रेम असत- ८

प्रेम म्हणजे प्रेम असत- ८ दोघे बराच वेळ शांत बसून होते.. झालेला प्रकार अनपेक्षित तर होताच पण जय आणि रितू जरा गोंधळून गेले होते. जय पेक्षा रितू जरा जास्तीच.. असं काही होईल ह्याचा रितू ला अंदाज सुद्धा नव्हता. अर्थात, जय ने तिला काही गोष्टींची जाणीव आधीच करून दिली होती पण ते खरच जय च्या आयुष्यात होऊ शकत ह्यावर रितू चा विश्वास नव्हता.. पण कधीकधी डॉक्टर च्या आयुष्यात सुद्धा वादळ येऊ शकत.. आणि ह्या गोष्टीची जाणीव रितू ला झाली होती.. रितू परिस्थितीला अगदी शांतपणे सामोरी गेली होती खरी..पण तिच्या मनाने मात्र धकसा घेतला होता. दोघे जरा वेळ शांत बसून ...अजून वाचा

9

प्रेम म्हणजे प्रेम असत- ९

प्रेम म्हणजे प्रेम असत- ९ जय ने रितू चे मन न मोडता त्या प्रसंगाला एकदम वेगळीच कलाटणी रितू ने परत भूतकाळ काढायला सुरवात केली पण जय ने तिने काढलेला हा विषय शिताफीने बदलला आणि दोघांमधला ताण कुठच्या कुठे पळून गेला होता..रितू एकदम रीलाक्स झाली आणि एकदम दोघे जोरजोरात हसायला लागले.. इतके की आजूबाजूचे लोकं त्याच्याकडे पाहायला लागले.. रितू जरा ऑकवर्ड झाली..पण जय मात्र त्याच्याच मूड मध्ये होता. "सांग सांग, पुढे काय काय हवाय तुला?" जय ने रितू ला प्रश्न केला.. "मला काय हवंय?" रितू विचार करायला लागली. "सांग.. जे माझ आहे ते आता तुझं झाल ...अजून वाचा

10

प्रेम म्हणजे प्रेम असत- १०

प्रेम म्हणजे प्रेम असत- १० पाहता पाहत दिवस पटापट पुढे सरत होते.. काही दिवसातच दोघांनी लग्न केलं.. आणि जय ह्या दोघांचे नाते इतरांपेक्षा जरा वेगळेच होते.. दोघांना नात्यात सगळ्यात जास्त महत्वाची होती ती एकमेकांची साथ आणि ओथंबून वाहणारे प्रेम.... बाकी जय खूप समजूतदार होताच... आणि स्वतः डॉक्टर असल्यामुळे त्याला माणसाची किंमत जरा जास्तीच होती.. आणि तो आपल्या वागण्या बोलण्यावरून ते रितू ला सतत दाखवायचा...तो शक्यतो रितू दुखावली जाणार नाही ह्याकडे आवर्जुन लक्ष द्यायचा.. रितू सुद्धा आता भूतकाळ विसरून तिचं नवीन आयुष्य नव्या जोमाने चालू करत होती... पण रीतू च्या मनाच्या कोपऱ्यात तिचा भूतकाळ घर करून मात्र बसला होताच... ...अजून वाचा

11

प्रेम म्हणजे प्रेम असत- ११

प्रेम म्हणजे प्रेम असत- ११ रितू ला माहिती होते की तिचे विचार कदाचित न पटणारे आहेत पण ते तिच्या मनाविरुद्ध काही होऊ देणार नव्ह्ती. रितू ने आपल्या आयुष्यात काही निर्णय खूप आधीच घेतले होते. आयुष्य फक्त काही गोष्टींवर अवलंबून असते ही गोष्ट तिला पटायची नाहीच..आणि जय चा तर प्रश्नच नव्हता.. जय चे विचार सुद्धा एकदम फॉरवर्ड होते.. तो समोरच्याचे विचार नीट ऐकून घ्यायचा आणि मगच मतं मांडायचा.. आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाची व्यक्ती होते ती म्हणजे रितू. रितू ला प्रश्न विचारून जय शांत बसून राहिला.. रितू ने जरा विचार करत होती.. आणि शेवटी ती बोलायला लागली... "ओके.. आई ...अजून वाचा

12

प्रेम म्हणजे प्रेम असत- १२

प्रेम म्हणजे प्रेम असत- १२ रितू ने तिचे विचार स्पष्टपणे जय ला सांगितले होते आणि जय ने रितू चे विचार शांतपणे ऐकून त्यावर नीट विचार करून त्याची मते मांडली होती.. रितू च्या विचारांना नकार द्यायचा प्रश्नच नव्हता. दोघांचा संसार फक्त एका गोष्टी भोवती फिरणारा नव्हता.. यांच्या संसारात दोघांच्या मतांना किंमत होती.. त्यामुळे अगदी भांडण जरी झाले तरी कोणीतरी एक पायरी खाली यायचा आणि हेच दोघांच्या सुखी संसाराचे गमक होते. नी जय ने रितू ला एकदम उत्तम रित्या समजून घेतले होते.. रितू ची मते चुकीची अजिबातच नव्हती.. जर मातृत्व झेपणार नसेल तर ते रितू च्या मनाविरुद्ध लादणार नव्हता जय.. ...अजून वाचा

13

प्रेम म्हणजे प्रेम असत- १३

प्रेम म्हणजे प्रेम असत- १३ जय ला जाग आली.. त्याने मोबाईल वर किती वाजलेत पाहिजे.. तितक्यात त्याला आठवलं.. आज रितू आणि त्याच्यासाठी खास दिवस होता.. त्याने शेजारी शांत झोपलेली रितू पहिली आणि त्याला राहावलं नाही.. रितू झोपेत सुद्धा खूप सुंदर दिसत होती.. म्हणजे झोपेत तिच सौंदर्य खुलून निघालं होतं... जय हसला.. आणि त्याने रितू च्या गालावर किस केल.. रितू झोपेतच हसली.. जय ला राहवलं नाही आणि त्याने परत एकदम रितू च्या गालावर किस केल.. रितू ने एक डोळा उघडून जय कडे पाहिलं.. आणि गोड हसली..मग तिने जीभ बाहेर काढून जय ला वेडावून दाखवले.. पण बोलली मात्र नाही... फक्त ...अजून वाचा

14

प्रेम म्हणजे प्रेम असत- १४

प्रेम म्हणजे प्रेम असत- १४ रितू विचार करायला लागली...जय काय सरप्राइज देणार आहे? "एक गाडी? नाही.." मला चालवता येते चार चाकी.. मग अजून काय असेल?" रितू बराच वेळ विचार करत होती.. तिला एकदम क्लिक झालं.. "मे बी जय ने फॉरेन ट्रीप प्लान केली असेल.." हा विचार येता क्षणी रितू खुश झाली.. "फोरेन ट्रीप प्लान केली असेल तर बरीच खरेदी करायला लागणार.. जय बरोबर परदेशात फिरायला जातांना वेगळीच मजा येईल..." तिच्या चेहऱ्यावर हसू स्थिरावलं.. पण नंतर रितू च्या मनात वेगळाच विचार आला.. "जय ने फोरेन ट्रीप प्लान केली असेल असं वाटत नाही.. एक तर त्याला खूप ...अजून वाचा

15

प्रेम म्हणजे प्रेम असत- १५.. शेवटचा भाग..

प्रेम म्हणजे प्रेम असत- १५.. शेवटचा भाग.. “ऐक,मी “आपल घर” ह्या नावानी एक संस्था काढलीये...... त्यात ज्या आई वडील नाहीत त्यांचा तिथे खूप चांगल्या पद्धतीनी सांभाळ करायचा.. आणि सगळी जबाबदारी सांभाळायची तू! कारण मी हॉस्पिटल मध्ये बिझी असणारे... तुला मदत लागली तर मी नक्की असेन तुझ्या बरोबर पण तू सगळ काम पहायचं!! आणि मी त्या मुलांना अनाथ म्हणणार नाही कारण ती आपल्या बरोबर असणार आहेत...त्यांना तुझ्यासारखी प्रेमळ आई मिळणार आहे... आपण आपल्या मुलांना नवीन आयुष्य द्यायचं..... त्याच शिक्षण, इतर सगळ तू पाहायचं!!!! फक्त तुला खूप काम कराव लागणार आहे... आजच सकाळी एक गोंडस मुलगी आलीये आपल्या घरी... आता ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय