प्रेमा तुझा रंग नवा... - 12 Bhagyashree Parab द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके प्रेम कथा पुस्तके प्रेमा तुझा रंग नवा... - 12 प्रेमा तुझा रंग नवा... - 12 Bhagyashree Parab द्वारा मराठी प्रेम कथा 1.3k 2.3k निखिल " हो सांगतो त्या आधी बसून घेऊ..." आरोही " ओके..." पुढे.... ते तिघे एका टेबलाजवळ बसतात... निखिल कॉफी ची ऑर्डर देऊन बोलायला सुरुवात करतो... निखिल " मी इथेच जवळच्याच मार्केट मध्ये आलेलो... घरी जात होतो तर आरोही ला ...अजून वाचाउतरताना बघितल म्हटल भेटून घेऊ... कार पार्किंग करून आत आलो तर बघितल की त्यादिवशी चा मुलाशी बोलत आहे, आणि शॉक पण झालो की याला तू जेलमध्ये टाकले होते तर हा बाहेर कसा काय आला... त्याचे हावभाव पण वेगळे वाटले म्हणून मी थोड पुढे आलो... आणि त्याचं बोलण ऐकून राग आलेला , मी रागात त्याला मारण्यासाठी येणार तेवढ्यात आरोही बोलायला लागली... कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा प्रेमा तुझा रंग नवा... - 12 प्रेमा तुझा रंग नवा... - कादंबरी Bhagyashree Parab द्वारा मराठी - प्रेम कथा (48) 32.2k 61.5k Free Novels by Bhagyashree Parab इतर रसदार पर्याय मराठी लघुकथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी कादंबरी भाग मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Bhagyashree Parab फॉलो करा