The Author Bhagyshree Pisal फॉलो करा Current Read एक खरी आणी खूर्री प्रेम कथा .... By Bhagyshree Pisal मराठी कथा Share Facebook Twitter Whatsapp Featured Books मी आणि माझे अहसास - 100 विश्वाच्या हृदयातून द्वेष नाहीसा करत राहा. प्रेमाची ज्योत ते... नियती - भाग 35 भाग -35मायराने घरी सर्वांना रामने दिलेली ......उद्या पहाटे स... जर ती असती - 3 "हे काय बोलतोय तू... वेळा झाला आहेस, जे तोंडात येतंय ते बोलत... बकासुराचे नख - भाग १ बकासुराचे नख भाग१मी माझ्या वस्तुसहांग्रालयात शांतपणे बसलो हो... निवडणूक निकालाच्या निमित्याने आज निवडणूक निकालाच्या दिवशी *आज तेवीस तारीख. कोण न... श्रेणी कथा आध्यात्मिक कथा फिक्शन कथा प्रेरणादायी कथा क्लासिक कथा बाल कथा हास्य कथा नियतकालिक कविता प्रवास विशेष महिला विशेष नाटक प्रेम कथा गुप्तचर कथा सामाजिक कथा साहसी कथा मानवी विज्ञान तत्त्वज्ञान आरोग्य जीवनी अन्न आणि कृती पत्र भय कथा मूव्ही पुनरावलोकने पौराणिक कथा पुस्तक पुनरावलोकने थरारक विज्ञान-कल्पनारम्य व्यवसाय खेळ प्राणी ज्योतिषशास्त्र विज्ञान काहीही क्राइम कथा शेयर करा एक खरी आणी खूर्री प्रेम कथा .... (6) 2k 5.9k 1 तर या कथेची सुरवात कशी करावी काहीच कळेना .कारण कथाच तशी आहे .एक सुंदर मुलगी आणी एक छान मुलगा जे एकमकानाला कधीच भेटले नाहीत की त्यानी कधीच एकमेकानाला पाहीले देखील नव्हते .तरी ते एकमेकान वर जिवापाड प्रेम करत होते . शुभम एक स्टायलिश मुलगा होता .मूळचा पुण्याचा होता .तो स्टाइलिश असला तरी सगल्यन्ल मदत करणारा होता .आणी लाडका होता सगळ्याचा . त्यानी ऑर्कुट माध्यम जॉईन केले .तस शुभम हा दिसायला स्टाइलीश होता पण मनाने तो खूप छान होता . त्याने ऑर्कुट माध्यम जॉईन केल्यावर ऑर्कुट च्या माध्यमातून त्याची एका मुली सोबत ओळखा जाली होती .सुकन्या नाव होत तीच नावा प्रमाणेच ती होती . लांब सड़क केस काळे भोर .गौरी पण कायम हसरा चेहरा .राहनी साधी होती तीची . पण प्रत्येक कामात ती एक्सपर्ट होती . अभ्यासात पण ती खूप हुशार होती . तीने पण ऑर्कुट माध्यम जॉईन केल होत . तीची व शुभम ची ओळख जाली .ते दोघे एकमेकांशी मैसेज करू लागले .रोज ऑनलाइन त्यांच बोलण सुरू जाल .त्यांच्यात चांगली मैत्री जाली .ते एकमेकांचे एवढे चांगले मित्र जाले की एकमेकांशी गप्पा मरायल्या शीवय ते राहत नव्हते .या काळात अनेक वेळा शुभम आणी सुकन्या च भांडण जाली आणी पुन्हा मैत्री पण होत होती .असे ३ ते ४ महिने असेच चालु होते .न शुभम ने सुकन्या ला प्रेमा बाबत विचारले न तीने कधी . सुकन्या ने पण शुभम ला प्रेमा बद्दल कधी विचारले नव्हते . पण अचानक सुकन्या ला काय जाले काय माहीत तीने शुभम ला विचारल तू माज्यावरती प्रेम करतोस का ? सुकन्या आणी शुभम ने एक्मेकनला कधीच सामोरा समोर पाहील नव्हते .शुभम व सूकन्या ने एक्मेकन्ल फोटो मधेच पाहिले होते .सुकन्या ने शुभम ला जो प्रश्न विचारला त्याने शुभम ला धक्का च बसला कारण सुकन्या असा काही अचानक प्रश्न विचारलं असा त्याने विचार पण केला नव्हता .पण त्याला मनातून फार बार वाटल होत .हो मज आहे तुज्या वरती प्रेम ....करतो मी तुज्या वरती प्रेम ..मग तू बोला का नाहीस या आधी ? सुकन्या शुभम ला विचारते .मला माहीत नव्हते तू माज्यावरती प्रेम करतेस का ते ? पण मी तुज्या वरती प्रेम करतो .असे शुभम ने सांगितले .आणि तू मैत्री नाही ठीव्ली तर ? अशा प्रकारे सुकन्या व शुभम दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले .आणी त्यांची सुंदर अशी प्रेम कथा सुरू जाली .आणी रोज एकमेकानला गुड मॉरिण्ग बोलून दिवस सुरू करणारे शुभम आणी सुकन्या आता एकमेकांन ला आय लव्वू बोलून दिवस सुरू करू लागले .बगता बगता थोडे दिवस गेली .मग शुभम आणी सुकन्या च फोन वरती बोलण सुरू जाल आणी ऑर्कुट वरील मैत्रीच एका छान प्रेमात जाल होत . नेहमी सारखे जस मैत्री असताना ते भांडायचे व परत त्यांची मैत्री व्हची प्रेमात पडल्यावर पण ते तसेच वागायचे भण्डय्चे पण आणी एक मेकन्वर परत तेव्ड्च प्रेम पण करायचे . शुभम ला सुकन्या ला एकमेकां शिवाय अजिबात करामत नव्हते एक मेकन सोबत जगण्या मारण्याची कसम खाऊ लागले होते .काही दिवस आशेच निघून गेले .अजून ही शुभम व सुकन्या ने एकमेकानाला फोटो मधे च पाहील होत .त्यांची ओळख हीउण दोन वर्ष जाली होती .सुकन्या शुभम ला भेटायला नेहमी बोलवायची .पण त्याला कामा मुळे मनात असून पण सूकन्या ला भेटण जमत नव्हते . पुढे सुकन्या च्या आईला त्यांच्या प्रेम बाबत समजले .पण कुणी मनावर घेतले नाही एव्डे .सुकन्या ने आईला समजल्या च सांगितल शुभम ला त्यानी पण ठरवल मग काही जाल तरी सुकन्या ला भेटायला जायच .सुकन्या ही मुंबई मधे राहत होती .शुभम पुण्यातून सुकन्या ला भेटायला मुंबई ला निघाला .दोघांच्या डोळ्यात एकमेकान ला भेटायची ओढ होती आणी डोळ्यात अश्रू .शुभम आणी सुकन्या एक एक्मेकन्ला पहिल्यांदाच भेटणार होते त्यामुळे दौघण्यच्य मनात पाहिल्या भेटेची भीती होती .शुभम आणी सुकन्या ने एक्मेकन्ल भेटायचे ठरवले पण भेटायचे कुठे शेवट खूप विचार केल्या नंतर व्ही टी स्टेशण्चे मोठे घड्याळ ठरले .सुकन्या त्याच्या आधीच येऊन थांबली होती .शुभम ही तेथे आला . दोघांनी एक्मेकन्ल कड कडून मीठी मारली .दोघांन ला हे असे घडलं अस वाटलंच नव्हते .पण या वरून एक मेकन्ल काळ की शुभम च सुकन्या वरती खूप प्रेम होत आणी सुकन्या च पण शुभम वरती खूप प्रेम होत .शुभम ने विचारलं कुठे जायच फिरायला .यावर सुकन्या बोली भय्खल्यची महालक्ष्मी आणी मग ते दोघे महालक्ष्मी च्या दर्शना ला नीघले .काय बोलावे नी काय नाही हे दोघंनाला काळत नव्हते आणी तस्स त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते .फोन वरती आय लव्व्य यू म्हणणारे .......आणी एकमेकांशी न बोलता राहू न शकणारे शुभम आणी सुकन्या काहीच बोलत नव्हते .शब्दच जणू संपले होते .शेवट ते महा लक्ष्मीच्या मंदिरात आले दर्शन घेतले . शेवट परत शुभम ने विचारले आता कुठे जायच हाजी मलंग ला जायच का ? आणी मग गप्पा सुरू जाल्या भेटल्या पासून ४तासाने ते केमेकण्शी बोलत होते .सुकन्या एका खाजगी कंपनी मधे कामाला होती .कामावरून यायला उशीर हौईल अस सांगून ती शुभम सोबत फिरत होती .शेवट शुभम आणी सुकन्या भेट संपण्याची वेळ आली .आणी भेटेची शेवट जेथून सुरू केली तीक्डेच जाली व्ही टी स्टेशन वरती आले .आणी शुभम पुण्या साठी परत निघाला सुकन्या चे डोळे पाणावले .शुभम ने तीचे डोळे पुसले आणी आग ये वेडे अस रडू नकोस आपण परत भेटू ना .प्लीज पण तू रडू नकोस तुज्या डोळ्यात मी पाणी पाहू शकत तुज्या वरती मज मनापासून खूप प्रेम आहे . आता हास पाहू मला अस रडत निरोप देणार आहेस का ? सुकन्या हस्ते आणी शुभम पुण्याची वाट धरतो .आणी दोघे ही तो दिवस आपल्या आयुष्याच्या पानावर लेहूण ठेवतात कधी ही ना विसरन्यासाठी . अशी ही शुभम आणी सुकन्या ची पाहीली भेट पुन्हा ते एकमेकांची फोन वरती बोलू लागले एव्डे की पळून जाऊन लग्न करायच त्यानी ठरवल .पुढे ४ माहीने त्यांच प्रेम सुरू राहील .शुभम आता सुकन्या च्या घरच्या न सोबत बोलू लागला .त्याने आपल्या बोलण्याने सुकन्या च्या घरातल्या सगळ्यांनच मन जिंकल होत .आता सुकन्या चे बाबा फक्त रहेले होते .बाकी सगळ्यांची परवानगी होती त्यांच्या लग्नाला आता . शुभम तासन तास फोन वरती बोलू लागला .ऑगस्ट मधे एंगेज मेंट आणी नवेंबर मधे लग्न अस शुभम आणी सुकन्या ने ठरवल .ते एकमेकांशी कधीच भांडले नाही खूप छान राहायचे आणी एकमेकांना खूप समजून घ्यायची .नेहमी ते एकमेकांशी दिवसातून एकदा तरी एकमेकांशी बोलायचे त्याना जर एक मेकण्शी बोल्या शेवया अजिबात करामत नसायचे .एक दिवस काही करणा मुळे ते एकमेकांशी फोन वरती बोलू शकले नाहीत .आणी त्याने दिवस उजाडला तोच तीला फोन केला पण फोन बंद लागला .आणी दुपारची सुकन्या च्या बहिणी चा शुभम ला फोन येतो ...सुकन्या ट्रेन मधून पडली ती आपल्या सोडून गेली . तो मिळेल त्याना गाडीने मुंबईला येतो तीच सर्णवर्ती दर्शन घेतो आणी पुढे तो पण निघून जातो हे जग सोडून ........हेच का खर प्रेम ........ Download Our App