The Author Bhagyshree Pisal फॉलो करा Current Read ऐक ह्दय स्पर्शी कथा ...... By Bhagyshree Pisal मराठी कथा Share Facebook Twitter Whatsapp Featured Books मी आणि माझे अहसास - 100 विश्वाच्या हृदयातून द्वेष नाहीसा करत राहा. प्रेमाची ज्योत ते... नियती - भाग 35 भाग -35मायराने घरी सर्वांना रामने दिलेली ......उद्या पहाटे स... जर ती असती - 3 "हे काय बोलतोय तू... वेळा झाला आहेस, जे तोंडात येतंय ते बोलत... बकासुराचे नख - भाग १ बकासुराचे नख भाग१मी माझ्या वस्तुसहांग्रालयात शांतपणे बसलो हो... निवडणूक निकालाच्या निमित्याने आज निवडणूक निकालाच्या दिवशी *आज तेवीस तारीख. कोण न... श्रेणी कथा आध्यात्मिक कथा फिक्शन कथा प्रेरणादायी कथा क्लासिक कथा बाल कथा हास्य कथा नियतकालिक कविता प्रवास विशेष महिला विशेष नाटक प्रेम कथा गुप्तचर कथा सामाजिक कथा साहसी कथा मानवी विज्ञान तत्त्वज्ञान आरोग्य जीवनी अन्न आणि कृती पत्र भय कथा मूव्ही पुनरावलोकने पौराणिक कथा पुस्तक पुनरावलोकने थरारक विज्ञान-कल्पनारम्य व्यवसाय खेळ प्राणी ज्योतिषशास्त्र विज्ञान काहीही क्राइम कथा शेयर करा ऐक ह्दय स्पर्शी कथा ...... (11) 5.2k 26.3k 1 ऐक हृदय स्पर्शी कथा .....आजच्या कथेचा हीरो आहे महेश आणी हेरॉइण आहे भाग्यश्री .यांची कथा थोडी ईतर कथे पेक्षा वेगळी आहे .साधारण प्रेमात पडणारे लोक त्यांच्या तारुण्यात भेटतात .पण महेश आणी भाग्यश्री ची प्रेम कथा व भेट ही लहान पाणी म्हणजेच जेव्हा ते जन्मात तेवच भेटतात .महेश आणी भाग्यश्री चा जन्म एकाच दिवशी होतो .आणी एकाच हॉस्पिटल मध्ये होतो .हॉस्पिटल मध्ये काही करणा सत्व महेश आणी भाग्यश्री ला एकाच बेड वरती ठेवल जात .तेव्हा खेळत असता ना महेश भाग्यश्री च्या हाताला स्पर्श करतो .तेव्हा महेश आणी भाग्यश्री एका वेगळ्याच उर्जेने थरार ले .कदाचित महेश ने भाग्यश्री वरच प्रेम व्यक्त केल असाव ............ महेश चे आईवडील हे मुळचे पुण्याचे आणि .भाग्यश्री चे आई वडील कोल्हापूर चे होते .आज महेश आणी भाग्यश्री तीन वर्षाची जाले म्हणजेच त्यांचा आज तीसर बर्तडे असतो .या बर्तडे च्या निमीत्ताने महेश चे वडील त्याला घेऊन कोल्हापुर मध्ये महालक्ष्मी च्या दर्शनाला येतात .आणी भाग्यश्री चे पण वडील तीला दर्शनाला महालक्ष्मी च्या मंदिरात आणतात .महेश व भाग्यश्री चे वडील दोघन्ल उदंड आयुष्य मिळाव म्हणून महा लक्ष्मीच्या मंदिरात घेऊन येतात .आणी छोट्याश्या भाग्यश्री च्या हाताच्या बोटं ना महेश च्या हातचा स्पर्श होतो .जसा पहिल्यांदा हॉस्पिटल मध्ये जाला होता .महेश कडे भाग्यश्री ने छान स्माइल केली .महेश ला वाटले असावे की भाग्यश्री ने त्याला ओळखले . अशी जाली महेश व भाग्यश्री ची दुसरी भेट .वरचा देव सुध्दा काय घडून आणतो कुणाला माहीत ? महेश आणी भाग्यश्री ची तीसरी भेट तर या हून इंट्रेस्टिंग आहे .महेश आणी भाग्यश्री त्यांच शालेय शिक्षण पूर्ण करतात महेश आपल शिक्षण पुण्यात जेथे त्याचे आईवडील असतात तीकडे होत .तर भाग्यश्री च कोल्हापूर जेक्डे तीचे आईवडील असतात .या दरम्यान ते ऐक मेकन्ल भेटत नाहीत .पण नशीब त्यांच महेश आणी भाग्यश्री एकाच कौलेजे ला अड्मिशन घेतात .कौलेज चा आज पहिलाच दिवस असतो .महेश आणी भाग्यश्री दोघांनाला कौलेज ला यायला उशीर होतो . होणारच ना नाहीतर नशीब कस खेळणार ............ महेश आणी भाग्यश्री क्लास कडे जाण्या साठी धावत असतात धावताना ते ऐक मेकन्ल धड्कतत तीच्या हातातली पुस्तक खाली पडत .महेश ते तीला उचलून देतो .तेव्हा भाग्यश्री च्या हाताला महेश चा स्पर्श होतो जो स्पर्श हॉस्पिटल आणी मंदिरात जाला होता महेश आणी भाग्यश्री ला वेगळ्याच ऊर्जेची जाणीव होती जी या आधी कधी त्यानी अनुभवली होती . भाग्यश्री ना राहून महेश ला विचारते की या आधी आपण कधी भेट लोय का ? महेश उत्तर देतो माहीत नाही मला ही असच वाटतय .आणी एथूण आणी याच करणा मुळे महेश आणी भाग्यश्री ची मैत्री सुरू होते .हळू हळू ती मैत्री प्रेमात बदलते .मग महेश व भाग्यश्री एक्मेकन्ल चोरून भेटू लागले . महेश भाग्यश्री बेट वस्तू देऊ लागला .तीच्या साठी फुल आणू लागला होता . महेश आणी भाग्यश्री एक मेकन्वर खूप प्रेम करु लागले .कौलेज मधे एकमेकांच्या वाटे कडे डोळे लाऊन बसू लागले .महेश भाग्यश्री एक्मेक्नल खूप समजून घेत होते .कधी त्यांची भाडंण होत नव्हती . सगळ सुरळीत सुरू असताना अचानक नशिबाच्या गाडीने तीची चाक वळवली . महेश तीच्या काळजी खत्तर जेव्लिस ? कुठे आहे ? काय करते ? अस प्रश्न विचारात होता पण ते भाग्यश्री ला डॉमिनिक वाटू लागल होत .पुढे काही दिवस गेले आणी परीक्षा जवळ आली .महेश हा कायम फस्ट येणारा मुलगा होता . त्यामुळे तो अभ्यासात बुडून गेला .सतत अभ्यास .पण याचा परिणाम भाग्यश्री वर खूप वाईट होऊ लागला .भाग्यश्री ला अस वाटल की तो तीला इन्ग्नोर करतोय पण तस नव्हते .रोज एकमेकांच्या वाटे कडे डोळे लाऊन बसणारे महेश आणी भाग्यश्री आता एकमेकांच्या वाटे वरून जाणे टाळू लागले .काही दिवस आशेच गेले आणी महेश आणी भाग्यश्री अधिक्रुत पाने वेगळे जाले जे मनाने आधीच वेगळे जाले होते .नशीब अस महेश आणी भाग्यश्री वरती आज हसत होते होते ? काय ? आनी जाले काय ? वेगळे तर ते आधीच जाले पण आता पूर्ण पाने वागळे जाले .कॉलेज पूर्ण जल म्हणजेच दोघांचं कॉलेज पूर्ण होत .पुढे दोघे एक्मेकन्ल कधीच भेटत नाही . महेष स्वतःचा बुस्नेस्स सुरू करतो याश पण खूप मिळत पण तरी मनात कुठे न कुठे भाग्यश्री आठवत होती .भाग्यश्री ला .पण जॉब होता चांगला ती पण तीच्या आयुष्य त खुश होती .आता महेश आणी भाग्यश्री दोघे पण त्यांच्या लाईफ मधे सट्टले जाले होते .त्यांच्या घराची दोघांच्या मागे लागतात लग्ना साठी .सुरवातीला ते तयार होत नाहीत व शेवट तयार होतात महेश आणी भाग्यश्री दोघे लग्न करतात एकाच दिवशी ते पण वेगवेगळ्या वक्तीशी ....आज ते आपल्या आपल्या वेगळ्या वेगळ्या संवसारात सुखी आहेत असे बोलता येणार नाही .......पण महेश आणी भाग्यश्री ला जे हव होत ते त्यानी साध्य केल होत . आज २०२० महेश आणी भाग्यश्री ने आपल्या वयाची साठी ओलांडली होती .नशिबाने त्यांना परत एकतर आणलाय अस म्हणता येणार नाही कारण महेश आणी भाग्यश्री आज एकत्र ट्रेन ने प्रवास करत होते पण वेगवेगळ्या डब्यात .महेश आणी भाग्यश्री दोघाना एकमेकांच्या अस्तित्वाची जाणीव अजिबात नव्हते .अचानक ट्रेन मधे धडम करून स्फोट जाला .अतेरेक्यत च्या या ह्लट्यट खूप नुस्क्सन जाले .जेवीत हानी पण खूप जाली लहान , तरुण , वस्कर सगळे लोक जक्मी जाले काही गेले .बॉम्ब स्पोटा त म्रूउत लोकांच्या यादीत महेश आणी भाग्यश्री च पण नाव होत .बचाव कर्यतील लोक जखमी लौकण्ल डॉक्टर कडून टेरट्मेण्ट देत होते तर काही मेलेल्या लोकांचे शव उचलत होते . महेश आणी भाग्यश्री च पण शव बचाव कार्यातील लोक उचलतात .आणी त्यांच शव ते वेरुध दीषिल नेत असताना .त्यांचा एक मेकनला स्पर्श होतो .तेव्हा त्याच उर्जेने त्यांच शरीर ठरत जे हॉस्पिटल , मंदिर आणी कॉलेज मधे त्याना त्या ऊजेची जाणीव वयाची .शव नेणारे जे बचाव कर्यतील लोक असतात त्यां वाटत की हे जिवंत आहेत पण पूर्ण तपासणी केल्यव्र्ती काळत की ते मृत आहेत.... . महेश आणी भाग्यश्री च्या जन्माची सुरवात एका छान श्या स्पर्शाने होते .त्याच्या आयुषतिल प्रेम या सुंदर शब्दाची सुरवात त्याच स्पर्शाने होते आणी अखेर मृतूव्ह पण त्यांच स्पर्शाने होतो . कदाचित यालाच बोलतात नशिबाचा खेळ.अस नशीब कोणा कोणालाच मिळत जे महेश व भाग्यश्री ला मीळ ल होत .महेश व भाग्यश्री कदाचित जन्मलेच एक मेकन साठी होती पण ते त्यांना कदाचित कळे नव्हते ......कळे असते तर त्यानी एकमेकांची साथ सोडली नसती . मारताना सुधा त्यांच बोण्डिण्ग खूप स्टोर्ण्ग होत .पण कधी नशीब कधी कधी कौणसओबत काय खेळ खेळेल काळात नाही .आपण मात्र नशिबावर विश्वास न ठेवता आपल्याला जमेल ते करावे नशिबावर विश्वास ठेवण्या पेक्षा स्वतःच्या क्रेटिविट्य वरती जास्त विश्वास ठेवावा .कारण तुम्हा आम्हाला या गोष्टीची जाणीव नसते की तुम्ही काय करू शकता असता केव्हा काय करू शकाल असता .नशीबा ला पुढे दोष देण्या पेक्षा हेच महेश आणी भाग्यश्री ला काळ नाही आणी एकमेकांच प्रेम गमावले त्यानी ............ Download Our App