Tuji majhi lovestory - 5 books and stories free download online pdf in Marathi

तुझी माझी लव्हस्टोरी... - 5

भाग-५
सकाळ होते..... सगळे नाशत्यासाठी खाली जमतात.... सिद्धार्थ मात्र आलेला नसतो....म्हणून रश्मी त्याला बोलवायला जातात.....

"Sidhu... बाळा उठलास का"

"हो आई हे बग आता बाहेरच येत होतो.....सिद्धार्थ दार उघडत म्हणतो..."

"बर चला नाशत्याला...."

"हो चल"

"गुड़ मॉर्निंग All Of u...सिद्धार्थ"

"गुड़ मॉर्निंग sidhu..... सायली"

"गुड़ मॉर्निंग बाळा...बस आता.....रविंद्र"

"हो बाबा..."

"सिद्धार्थ... मग आज संध्याकाळी जायच आहे लक्षात आहे ना...."

"हो बाबा...पण त्याआधी माझ जरा काम आहे...५ मिनिट लागतील मी येइन लगेच करून.... तुम्ही तयार व्हा..आणि पुढे जा मुलीचा घरी मी लगेचच येइन..."

"अरे पण अस का...कस वाटेल ते..."

"सॉरी बाबा...रियली सॉरी... पण बाबा एका फाइल च काम आहे...ते होण गरजेचे आहे बाबा...प्लिज...मी खरच लगेच येइन..."

"ओके...😊👍"

"Thanks बाबा"

संध्याकाळी ६ वाजता...सगळे तयार होतात...आणि जायला निघतात.....आणि सिद्धार्थ सुद्धा निघतो....

"Sidhya लवकर ये हा...."

"हो सायु ताई😉मी यायला कसा विसरेन..(तो डोळा मारत म्हणतो)"

"हो ना...."

"काय रे sidhu सायु काय चालय... खाना खुणा का करताय... डोळे काय मारताय"

"काय नाही काकू चल निघूया..."

"बाबा...कार नीट Drive करायला सांगा.. Driver काकाना...सावकाश जा...सायु ताई आहे ना..."

"हो पण तू लवकर ये..."

"हो बाबा...बाय"

"ह्म्म्म बाय..."

आणि सगळे निघतात जायला...सिद्धार्थ सुद्धा त्यांच काम होत म्हणून त्या वाटेला निघाला...🏍️🏍️
त्याची मीटिंग एका हॉटेल मध्ये होती...तिकडे मीटिंग चालू असताना...समोरून पाणी हातात घेऊन येताना त्याला कृष्णा दिसली...😍आणि वाजु लागले ना गिटार, ढोल गाणी...सगळच🥁...🎸🎸

"तूने मारी Entry यार दिल मे बजी घन्टी यार🔔🔔टँग टँगा..."
"दिल की सुन Comentry यार..प्यार की Garrentty यार..."

आणि तो तिचाकडे पाहतच राहीला😍त्याला कळेनाच हे काय होतय....तेवढ्यात मानव ने त्याला आवाज दिला.....

"Sidhu यार काय झाल....(त्याला हलवत)"

"आआआ....अरे ते कृष्णा आले ना.."

"कृष्णा....कुठे आहे.....🙄🙄"

"अरे ही काय...(तिचाकडे बघत)"

"अरेरे😰"

"हा कुठे आहे ति..."

"आता इथे पाण्याचा ग्लास घेऊन आली ती...😵"

"काय तू पण sidhu😅😀🤣😂ती काय... हॉटेल मध्ये काम करते का...भास झाला तुला"

"हो बहुतेक....."

"तुझी अवस्था पाहुन एकच गाण आठवतय...."

"कोणत🙄"

"रोग लागलाया... हो याला बी प्रेमाचा रोग लागलाया...मन याच झुरतया... तिचाच मागे पळतया...ओ याचच याला बी उमजना... समजना... रोग लागलाया...😀😂🤣"

"गप यार...ककक काय पण बोलतो तू...प्रेम बीम काय नाही...😲😅"

"बर आता झालय काम...तू निघ नाही तर वेळ होईल..."

"हो यार...चल डूड बाय..उद्या भेटु"

"या बाय...."

आणि तो हॉटेल चा बाहेर निघतो.....गेट ओपन करताना परत त्याला कृष्णा दिसते...🙄😍

"बाय सर...Have a Good Day...😊"

"कृष्णा.....😍तू इथे अग....(तिचा हात हातात घेत म्हणतो...)"

"सर ये क्या कर रहे हो आप....गेटवरील माणूस..(त्याला शुद्धित आनत)"

"आआआआ😵बापरे...I mean ससससस सॉरी...(शुद्धित येउन....गोंधळत)"

"ओके सर..."

आणि तो तिथुन निघतो......बाइक वर बसतो आणि मनात स्वतः विचार करतो......🙄

"(मनात)...यार हे काय चालय...कृष्णा का दिसते सगळीकडे मला....मी पण किती पागल आहे ना म्हणजे कृष्णा आणि हॉटेल मध्ये...आणि गेटवर Watchman च काम का करेल😀....खरच प्रेमात काय काय होत आणि माणस काय काय करतात हे आता कळतय....😍😀"

मग सिद्धार्थ बाबानी सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचतो.....आणि त्याना कॉल करून मी आलोय आता घरात बाइक लावून येतो अस सांगतो....आणि बाइक लावून पुढे जायला निघतो....आणि त्याचा धक्का चुकुन कोणाला तरी लागतो...बघतो तर कोन..

"सॉरी हा... अरेरे 😕कृष्णा.... तू इथे पण आणि अस शर्ट जीन्स घालून कधी पासून म्हणजे"

"ओह मिस्टर तुम्हाला काय करायच आहे...मला जाउदया..."

सिद्धार्थ पुन्हा डोळे चोळतो आणि तिचाकडे बघतो....तर ति कृष्णा नसून एक मुलगा असतो....😂

"ओह सॉरी... रियली सॉरी...😵"

"हा हा चल ओके"

आणि तो मुलगा तिथुन निघुन जातो....

"(स्वतः शी बोलत)....बापरे😵😵हे आता लिमिट बाहेर होतय....😕😂😅😅इतके भास कसे होऊ शकतात...नशीब दूधवाला आणि कचरेवाली...भाजीवाला यांच्यात ती मला दिसली नाही😅😲😵नाही तर मी मार खल्ला असता🙄....बापरे...😵"

आणि तो त्या मुलीच्या घरात पोहोचतो.....सगळे तिकडे गप्पा मारत बसलेले असतात....

"अरे sidhu आलास... ये ये...रविंद्र"

"सॉरी हा सगळ्यांना मला जरा वेळ झाला"

"ओके बाळा....ओळख करून देतो....हे माझे मित्र खुप खास मित्र...महेश मुलीचे बाबा....(ओळखल असेलच आता😀हे कोन...)."

"ओह...पाया पडतो काका...(पाया पड़त)"

"असुदे बाळा🖐️सगळ तुझ्या मनासारख होउदे...महेश"

"आणि sidhu या ममता वाहिनी.... मुलीच्या आई.."

"नमस्कार काकी..."

"सुखी रहा बाळा...ममता"

"रवीं तुझा मुलगा फार छान..संस्कारी आहे हे माहित होत आज दिसल ही.."

"हो मग....आहेच तो तसा...खर सगळ नीट जुलुन आलच ना तर...बग तुझ्या मुलीला सुखात ठेवेल माझा मुलगा..."

"हो बाबा खात्री आहे म्हणून तर मी बेफिकर आहे..."

"ममता जरा पिल्लू ला आन ..महेश.."

"हो आलेच...."

"तायु...नक्की यांची मुलगी मोठी आहे ना ...की पिल्लूच आहे😀🤣😅😂😜(गपचुप हसत)"

"Sidhya...😀वेडा आहेस का...ते आपल्याकडे बघत आहेत..जरा नीट बस...अस हसू नको"

"ओके😀😅😆"

तेवढ्यात ममता त्यांच्या मुलीला घेऊन येतात.....म्हणजे आपल्या कृष्णालाच की😀योगायोग असाव तर असा... आयुष्य बदलून टाकनारा......कृष्णा बाहेर येते...नजर खालीच असते आणि सिद्धार्थ समोर बस्ते...सिद्धार्थ ला दुसऱ्या मुलीकडे पाहायच देखील नसत... तोही नजर खाली ठेवतो....😒😔"

"Sidhya... मुलीकडे फक्त बग तरी...काका ओरडतील...🙄प्लिज sidhu...."

"तायु अग........ओके"

आणि तो....नजर वर करतो बघतो तर ती कृष्णा😲😵😒😱😱😱त्याला काय कळत नव्हतं....त्याला वाटल पुन्हा भास होतोय....

"(मनात)....झाल पुन्हा सुरु...आता इथे पण कृष्णा😏😂माझ नशीब इतका चांगल कुठे...."

तो डोळे चोळतो आणि पुन्हा तिचाकडे बघतो खरच कृष्णा दिसत असते....

"ताई अग...मला जरा चिमटा काढ़ अग मला ही मुलगी कृष्णा दीसते....😕😵😵"

"काय.….....वेडा आहेस का...(चिमटा काढत)"

"आउच.....😖😖"

"काय रे काय झाल.."

"काही नाही बाबा..."

आवाज ओळखीचा वाटला म्हणून कृष्णा ने वर बघितले....तर समोर सिद्धार्थ 😮तिला धक्काच बसला....तोंडातुन आवाज फूटत नव्हता.....😮😕"


To Be continued.......


(बघू आता....पुढे काय करते कृष्णा..... होकार देते की नकार.....तुम्हा सर्वांचा चांगला पाठिबा येतोय...आभारी आहे...🙏🙏तुम्हाला माझी कथा आवडते का...हे नक्की सांगा.... Please...Thank You!!💐)इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED