तुझी माझी लव्हस्टोरी... - 9 Pratikshaa द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

तुझी माझी लव्हस्टोरी... - 9

भाग-९

मग सगळे जण रेस्टोरेंट मध्ये पोहोचतात....आणि एका मोठ्या टेबलवर बसतात...सिद्धार्थ आणि सागर बाजुबाजुला बसतात... तर सायली सागरला इशारे.. करते..त्याला बोलवणयासाठी...

"ऐय्य शुक शुक....(डोळ्यांनी इशारे करत)..सायली"

"सायु अग आता आपण बाहेर आहोत...शुशु..घरी गेलो की..बघू😉😚(रोमांटिक मूड आणि मस्करी करत)....सागर"

सिद्धार्थ आणि कृष्णा हसू लागतात.....😂🤣

"सायु ताई...एवढी रोमांटिक आहेस हे आज समजल ग मला....पण जरा धीर धर....घरी गेल्यावर कर काय ते..आआआ..(मस्करी करत).......सिद्धार्थ"

"(रागाने)...सागरररररर.....😤😠😡मी तुला जरा साइडला येतोस का...अस विचारत होते..आणि तू.."

"अग अग हो सायु राणी किती चिड़तेस ग बर चल काय झाल सांग...."

आणि दोघे बाजूला जातात...

"काय ग काय झाल...सागर"

"अरे तू sidhu ला चिपकुन का बसलायस... त्या दोगाना जरा बसुदे बाजुबाजुला ..एवढं कळत नाही तुला...."

"ओह हा ना सॉरी... आता तुझ्याजवळ बसतो..मग तर झाल"

"ह्म्म्म😀"

"बर सायु मी काय म्हणतो.....(तिची कमर पकड़त)..."

"हम्म काय...."

"ते आपण आता बोलोयच तर..घरी गेल्यावर जरास...😚💋(जरा लाड़ात येत)...सागर"

"कहिहि....😂😲"

"अग त्यात काय....."

"गप बस हा... सागर अरे आता हे एक आहे तेच होउदे.. आधी😂बावळट"

"बर राहील त्या बहाने माझी सायु हसली तरी...☺️💋बर चला आता...."

"हम्म चल"

आणि सागर जाऊन सायलीच्या बाजूला बसतो.....

"अरे sidhu कृष्णाच्या शेजारी बस जरा....सगळे मोठे माणस तिकडे बसलेत.. आम्ही एक कपल इकडे एकत्र बसलोय मग तुम्ही का लांब आआआ...सायली"

"आआआ ह्म्म्म....सागर"

"जा जा उठ चल"

"अग.."

"उठ "

"बर बाई..... आआआ कृष्णा चालेल ना मी तुझ्या बाजूला.."

"आआआ....हो हो सर या न बसा....☺️"

आणि ते बाजूला बसतात....काही वेळाने सगळे जेवण सुरु करतात...आणि सायली कसली गप्प बसते...मुद्दाम काय तरी चिडवत बसते....

"Sidhya मी काय म्हणते...."

"हम्म..(खाता..खाता)"

"हनीमूनला कुठे जाणार तुम्ही मग...सायली"

"काय😲😮😮....कृष्णा"

सिद्धार्थला ठसकाच लागतो........😂

"ताई प्लिज...😲😕😵"

"ओके ओके😅"

सगळ्याच जेवण आटोपत.... आणि सगळे घरच्या वाटेकड़े जायला बघतात.…

"अरे महेश मी काय म्हणतो...…रात्रीचे १ वाजलेत आता तुम्ही जाण.... मला योग्य नाही वाटत... रविंद्र"

"हो भाऊ.. आणि अस रात्रीच कृष्णा ला घेऊन जाण...रश्मी"

"मी काय म्हणतो...आज तुम्ही अमच्याकड़े थांबा ना.....आम्हाला पण बर वाटेल...रविंद्र"

"आआआ बर ठीके...महेश"

"चला मग घरी.... रविंद्र"

आणि सगळे घरी जातात....सिद्धार्थच्या रुममध्ये सागर व तो झोपणार अस ठरलेल होत... आणि कृष्णा सायली सोबत....सगळे आपल्याला रुममध्ये जातात.....सिद्धार्थला जरा गिल्टी फील होत होते...त्याला झोप लागत नव्हती....म्हणून तो फेरी मारायला म्हणून बाहेर येतो....तर त्याला कृष्णा दिसते....

"कृष्णा काय ग....काही हव होत का.."

"नाही सर..मी पाणी प्यायला उठले होते....आता रुममध्ये जात होते तर tumhi एकटे राउंड मारतांना दिसलात तर...."

"अछा... हम्म अग झोप नव्हती येत....."

"ह्म्म्म"

"ऐक ना कृष्णा... तुला जास्तच झोप येत नसेल तर....माझ्यासोबत बसतेस का..?जरा बोलायच होत.."

"हो सर बोला ना...."

"कृष्णा I am really sorry ☹️😔😓"

आणि नकळत त्याच्या डोळ्यात पाणी येत......

"सर...प्लिज रडू नका ना...☹️😕"

"सॉरी आज...तू Mall मध्ये चेंज करताना मी आत आलो आणि जे काय झाल...अग ताईला पण माहित नव्हतं... तू आत आहेस...सॉरी ग...पण तू मला चुकीच नको समजूस..."

"सर खर सांगू का..राग जरा आला होता...पण आता गेला... कारण तुमचा स्वभाव, विचार, हळू हळू कलतायत मला..सो त्यावरून मला वाटल...की तुम्ही अस मुदाम नाही करणार...."

"thank u माझ्यावर एवढा ट्रस्ट ठेवतेस....."

"हम्म...तुम्ही Sad नका होउ...आणि दूसर काहीतरी बोला ना...."

"आधी तू आता मला सर बोलन बंद कर...सिद्धार्थ बोल...."

"नावाने..कस"

"अग माझी आई सुद्धा म्हणते...आणि लग्नानंतर पण नावाने हाक मार..."

"नक्की..."

"हो ग....."

"आता मार हाक एकदा...मला एकायच आहे.."

"आता....बर..."

"हम्म बोल ना..."

"अरे सिद्धार्थ..... "

त्यांच नाव पहिल्यांदा तिने घेतले होते....नाव ऐकून त्याच्या अंगाला शहरा आला.... खुप भारी वाटल त्याला.....

"Thanks खुप छान वाटल..... बर आता तू झोप जा...खुप वेळ झालाय...."

"हम तू ही झोप..."

"कृष्णा....."

"ओ...काय झाल..."

"तुला एक विचारूं...."

"हो.."

"तू मनापासून लग्ना करतेस ना माझ्याशी....म्हणजे काका काकुच्या आनंदासाठी.. वैगेरा..."

"खर सांगू....मी विचार केला...कधीना कधी लग्ना करायच होताच ना...मग तुम्ही काय वाइट आहात ना...मला नेहमी वाटायच माझा नवरा..इतर मूलासरखा नसावा... तो वेगळा असावा....आता तुम्ही तसे आहात कि नाही..हे हळू हळू मी ओळखते..... आणि मी मनापासून तयार झाले लग्नाला....."

"Thank you...❤️"

"Hmmm....😀"

"जाऊ मी.....गुड़ नाइट"

"गुड़ नाइट"

सकाळ होते...अणि कृष्णा तिची फॅमिली....त्यांच्या घरी जायला निघतात....आणि दोन्ही कुटुंब आता लग्नाच्या तयारी मध्ये गुतुंन जातात...... कृष्णा आणि सिद्धार्थ सुद्धा आता हळू हळू एकामेकाबद्दल जाणून घ्यायला लागलेत...बोलायला लागले होते....☺️



To be continued............