maitry ek khajina - 26 books and stories free download online pdf in Marathi

मैत्री : एक खजिना ... - भाग 26

26

..
..
....
...
..
...... .


..
.. .

आज अविनाश लवकर उठला संडे होता तरी सुद्धा अनु च्या घरी जायचं होतं

उत्साह तर बराच होता पण भीती पण वाटत होती

देव करो नि सगळं नीट व्हावं एवढीच काय ती अपेक्षा

अंशू दि तू असती तर बर झालं असतं ग भीती वाटते ए...

अरे यार शीट कसं काय विसरलो मी....

न राहवून अविनाश नि सान्वी ला फोन केला

गुडमॉर्निंग अंशू दि ....... अविनाश

गुडमॉर्निंग डंबो ........ बोला आज सकाळी सकाळी कशी काय आठवण आली .......... सान्वी

अग ते ना म्हणजे अग मी ....... अविनाश

अरे हो हो अवी समजतय बाळा
अनु च्या घरीच जायचं टेन्शन आलय ना
म्हणून इतका पॅनिक झालाय ....... राईट...???? ....
सान्वी


दि यार धन्य आहेस तू
काय माईंड रीडर वैगरे आहेस का ग तू
कसं समजतं दिदु तुला ........ अविनाश

अरे हो हो त्यात काय एवढं .......
आणि चिल काही नाही होणार
मी आहे ना
टेन्शन नको घेऊ
आम्ही सगळे तुझ्या सोबतच आहोत
बी स्ट्रॉंग माय डिअर ........ सान्वी

थँक्स अंशू दि .......
दि ऐक ना एक सांगू का ....... अविनाश

हा बाळा बोल ना ...... सान्वी

दि आज जेवढा उत्साह होता ना तेवढंच कदाचित त्या पेक्षा जास्त टेन्शन आलं होतं ग
क्षणभर वाटलं अंशू दि असती तर बर झालं असतं
सगळ्या सिटूएशन एकदम नीट व्यवस्थित हॅन्डल करते
आणि मग तुझी आठवण आली
म्हणून मग तुला फोन केला

दि खूप सारं थँक्स ग प्लीज नेहमी माझ्यासोबत रहा
आय प्रॉमिस मी कधीच तुला त्रास नाही देणार ...... अविनाश

अवि शांत हो रे आणि परत थँक्स किंवा सॉरी बोललास तर याद राख ....... फटके देईल .😒😒😒😒 ........ सान्वी

ओके दि नाही बोलणार पक्का .... 🤭 ........ अविनाश

डंबो आता गप्पा च मारायचा कि आवरणार आहेस जायचं आहे ना ........ सान्वी

अग हो हो चल बाय मी येतो थोडा वेळात घरी तू पण आवर पटकन
मग सोबतच जाऊया ओके ...... ??? ..... अविनाश

हो ठीके चलो बाय ....... 🙂🙂 ..... सान्वी

सान्वी फोन ठेऊन आवरायला घेते

नाही म्हंटलं तरी आज पुन्हा टेन्शन ...... 😔😔😔😔😔
अनु चे मॉम डॅड कसे रिऍक्ट करतील देव जाणे
तसं तर अभि आहे बोलायला तो सांभाळून घेईल
पण काका ऐकतील का त्याच
नको ती भीती वाटून गेली उगाचच
काका नाही म्हंटले तर काय करायचं
देवा सगळ नीट होऊ दे रे
अवी ची अजून परीक्षा नको घेऊस
अवस्थ वाटत होतं तिला म्हणून बेड वर बसली आणि काही तरी विचार करता करता उठून धावत च सुमेध च्या रूम मधे गेली


सानू काय ग आज सकाळी सकाळी काय झा.... ....... सुमेध

सुमेध पुढे काही बोलायचा आधीच सानू धावत जाऊन त्याला मिठी मारते ......... 😔😔😔😔😔

सानू काय झालं बच्चा सगळं ठीके ना तुला बर वाटत नाही ए का ...... ????

नाही मी बरी ए 😣😣😣😣😣 ....... सान्वी

आवाज ऐकून तर केव्हाही रडेल असं वाटत होतं

सानू अभिचे डॅड नक्की ऐकतील ग पिल्लू
नाहीतर मी आणि अभि आहे ना हवं तर बाबा पण सांगेल समजून काकांना
तू एकटीच काय टेन्शन घेतेस
चिल माय बेबी ...... सुमेध तिच्या डोक्यावर हात फिरवून तिला शांत करत म्हणाला

सॅमी यार तुला कसं समजत .... मी काय विचार करते ते ........ 🙄🙄🙄🙄 ...... सान्वी

बाळा ते इम्पॉर्टन्ट नाही ए ...... त्यानी तिला बेडवर बसवलं आणि तिच्या समोर गुडघ्यावर बसून तिच्या गालावर हात ठेवत म्हणाला
सवयच आहे सानू तुला सगळ्यांच्या वाटणीच टेन्शन स्वतः घ्यायचं
तू काही कॉन्ट्रॅक्ट वैगेरे साइन केलंस का ..... ???

येडू कुठची जरा जीवाला शांती घे ना
आणि बी स्ट्रॉंग

जे मिळेल त्याचे आभार मानायचे आणि पूढे चलायच
बाप्पा आहे ना तो चुकीचं काही करणार नाही
माझा स्ट्रॉंग बच्चा ए ना तू मग बस्स

No more tear's ..... ok 🙂..... सुमेध

पण ती काहीच नाही बोलली

सानू ........ I'm talking to you पिल्लू ..... is that ok ......????

हम्म ओके ...... असं म्हणून सानू नि परत त्याला मिठी मारली
आता त्यानी डोक्यावर हात मारून घेतला ......

🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️😂😂😂😂😂😂

आर यू ओके सानू ....... सुमेध

हो 😔 .... सान्वी

आता एक फटका देईल हा सानू
लहान ए का तू बाळा
असं त्रासात नाही बघू शकत ग तुला
काहीच नाही होणार ए ग ....... सुमेध


ऐक ना चिडणार नसशील तर एक सांगू का .... 😔😔😔 ..... सान्वी


अरे बाबा नाही चिडत मी सॉरी बोल आता काय झालं ...... सुमेध

मला ना भीती वाटते ए असं वाटतं काही तरी होणार ए रे पण काय ते समजत नाही
😟😟😟😟😟😟😟😟😟


सानू ....... बच्चा काहीच नाही होणार आणि झालं तर मी आहे ना बस मग डोन्ट वरी
आपण सगळे सोबतच आहोत
कोणाला काही नाही होणार
ओके नाऊ जस्ट चिल अँड रिलॅक्स
...... सुमेध

ओके.... 😅😅😅😅😅.... सान्वी

नाऊ गो अँड गेट रेडी जायचं आहे ना अभि च्या घरी ...... सुमेध


हो मी जाते आणि तू पण आवर पटकन ...... सान्वी

☺️☺️☺️☺️☺️☺️☺️

काय झालं सॅमी असं का बघतो ए ...... सान्वी

हसताना किती गोड दिसते पिल्लू
अशीच हसत रहा ...... असं म्हणून सुमेध तिला कपाळावर किस करतो ....... आणि पटकन मिठी मारतो ........


तशी ती मागून एक धपाटा ठेऊन देते झाला का तू परत सुरु
अरे बाबा काय करायच रे तुझं ...... 🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️😅😅😅😅😅

माझं ना लग्न करायचं ए ग तुझ्यासोबत...... ए आत्ता करूया का सुमेध ...


😜😜😜😜😜😜😜😜😜


सुमेध तू ना इम्पोस्सिबल आहेस खरंच कधी काय बोलशील 🤦‍♀️🤦‍♀️ चल आता आवर ना रे पटकन

हो ग बाई आवरतो ना
ऐक ना एक सांग कोणता शर्ट घालू हा रेड कि ब्लॅक .....??? 🤔🤔🤔🤔🤔🤔


उउउम्म हा ब्लॅक वाला हा मस्त ए ...... सान्वी

ओके थँक्स बच्चा ...... सुमेध

it's my pleasure ..... ☺️☺️☺️☺️.... सान्वी

असं म्हणून सानू निघून जाते
तिला हसताना बघून सुमेध ला बर वाटतं....

बिचारं माझं येडू पिल्लू ग 🤦‍♂️ कधी काय येईल डोक्यात.... सुमेध स्वतःशीच बडबड करत आवरत असतो......

सानू पण रूम मधे येऊन आवरून बाहेर येते तोच डोअरबेल वाजते

अरे हाय अवी येना आत ये...... सान्वी


दि जीजू कुठे ए....??? ...... अविनाश

अरे आवरत असेल बघ जा..... सान्वी

ओके ..... दि हे घे तुझ्या साठी असं म्हणून अविनाश सान्वी ला चॉकलेट देतो....

ओ थँक्स डंबो ..... 😍🤩😍🤩😍 ...... सान्वी

अल्वेस वेलकम दि ....... अविनाश


ए हाय अविनाश कसा आहेस ..... सुमेध

मी मस्त जीजू तू कसा आहेस .... अविनाश


मी मजेत ...... 😄😄😄😄😄 ....... सुमेध

आणि हे काय बाकीचे मंडळी कुठेय ....... अजून किती वेळ ....... 🙄🙄🙄🙄🙄🙄 ...... अविनाश


अरे हो येतच असतील जास्तच घाई झाली ए तुला ........ सान्वी


काय यार दि तू पण ....... 🤭🤭🤭🤭 ....... अविनाश
...
..
.

.
....

.


.


थोडाच वेळात सगळे ( अविनाश, सान्वी, सुमेध, मानसी, सावी, सुमेधचे आई बाबा ) अभि च्या घरी येतात
अभि सगळ्यांना वेलकम करतो

आणि सानू ला हळूच विचारतो काय ग बर वाटतंय ना .... ???

हो रे अभि बरी आहे मी ...... सान्वी

...
..
.


थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा मारून अभि आणि सुमेध मुद्द्याचं काय ते सांगतात

अभि चे डॅड अविनाश शी थोडं बोलतात

अविनाश त्याच्या डॅड सोबत राहत नाही हे देखील क्लिअर करून सांगतो


अभि चे डॅड म्हणतात हे बघ अविनाश बाळा मला तू खूप आवडला
तू सगळं खरं बोललास काहीच लपवल नाही
आणि अभि नि मला आधीच सगळं सांगितलं होतं
आणि त्यानी होकार कळवला म्हणजे मला काहीच टेन्शन नाही
तो अनु बद्दल चा निर्णय नीट विचार करूनच घेईल याची खात्री आहे
आणि मला तू पसंद आहेस
🙂☺️🙂☺️🙂☺️🙂☺️🙂☺️

थँक्स काका थँक यु सो मच ..... असं म्हणून तो सान्वी कडे बघतो आणि डोळ्यांनीच थँक यु म्हणतो ..... सानू फक्त एक गोड स्माईल करते ..... आणि अभि च्या डॅड च्या नजरेतून हे सुटत नाही .....


अरे अविनाश अभि म्हणत होता तू आमच्या सान्वी चा निस्सीम भक्त आहे म्हणे .....


या वाक्यांवर सगळेच हसतात ...... 😂😂😂😂😂😂


तशी आमची सान्वी आहेच गोड
सगळ्यांना सांभाळून घेते
एकदम गुणी बाळ ए ते आमचं ह्या आमच्या सगळ्या आगाऊ बाळांना बिचारी एकदम नीट सांभाळते ........ अभिचे डॅड

सुमेध ऐकतोय ना रे सानू गुणी बाळ आणि आपण आगाऊ बाळं ...... 😒😒😒😒😏😏😏😏 ...... अभिजित

हो ना रे बाबा घोर कलयुग रे दुसरं काय ...... 😶😶😶😶


ए काय रे गप बसता का दोघ काहीही असतं तुमचं तर सान्वी आहेच गुणी बाळं ...... सुमेध चे बाबा


बाबा अरे आता तू पण का .... 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️
अभ्या वाट लागली रे


सगळेच खळखळून हसतात


अनुश्री आणि अविनाश मात्र आज जास्तच खुश होते

नाही नाही म्हणता म्हणता दोघांनी खूप काही सहन केलं होतं
शेवटी आज मान्यता मिळाली बाबा एकदाची....


.
😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣

😂😂😂😂😂😂😂😂


नाही नाही हो हो म्हणता म्हणता एक टेन्शन तर संपलं बाबा आज ...... बरोबर ना मंडळी


सानू नि एक सुटकेचा निःश्वास सोडला ..... 🙂🙂🙂😃...
..
.
..
...
....


.
.


.
.
.
...( एक त्रास तर मिटला


मुद्दाम जास्त नाही लिहिला उगाचच जे महत्वाचं आहे ते लांबणीवर पडतं...


मोठं टेन्शन होतं पण लवकर सुटल

पण आता नवीन काय वाढून ठेवला असणार आहे ते देवालाच माहिती .......


चला तर मग भेटूया पुढील भागात...... )


..
.
...

.( तो पर्यंत तुम्ही नक्की सांगा कथा कशी वाटली

आवडली नाही आवडली तरी नक्की कळवा तुमच्या रेटिंग्स आणि कंमेंट्स मधून

प्लीज नक्की सांगा

आणि काही चुका असतील तर माफ करा..... )


.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

तो पर्यंत सगळ्यांनी खुश रहा आणि सेफ राहा ........ 🤗

.

.
.
.
.
.
.
.
.
.
.


आत्ता साठी बाय बाय ......... ☺️🙂


..
.
.
.
.


.
.
.
.
- सुकन्या जगताप ....... 😘

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED