Live in ...- 20 books and stories free download online pdf in Marathi

लिव्ह इन भाग-20

रावी च्या बाबांना त्याची चूक कळली होती .आणि ते रावीची माफी मागत होते . पण रावी ने त्यांना माफी मागू दिली नाही .कारण आज जे घडतय , त्याला फक्त तेच जबाबदार नव्हते . त्यात रावी ही तितकीच जबाबदार होती .आणि हे तिला माहीत होते . आपण वाहत गेलो .आपण ध्येय वेडे जाहलो .त्यासाठी आपण आपल्या आईवडिलांचे संस्कार सूध्हा विसरलो . ध्येय वेडे होणे चांगल. पण, त्यासाठी आपल्या आईवडिलांचे संस्कार विसरणे कधीच चांगले नाही .पण, मी नेमकी तीच चुकी केली .सॉरी, तर मी म्हंटले पहिजे ...कारण चुकी मी केली आहे . पण ह्या पुढे मी असे वागणार नाही . तुमच सगळ ऐकेल .तुम्ही जस म्ह्ण्ताल तस वागेल . तीच बोलण ऐकून रावीच्या बाबांनी तिला घट्ट मिठी मारली . ऐत्क्यात हसत हसत रावीचा भाऊ म्हणला ..... अरे, माझ लग्न आहे ...आणि तुम्ही असच ....बोलत राहिला ...आणि गळा भेट घेत राहिला . तर मझ्या लग्नाला उशीर होईल .आणि मग, कल्वरी म्हणून कोण उभे राहील? सगळे मोठ्याने हसले . मग रावीच्या आई ने रावीला एक सुंदर ड्रेस दिला .आणि त्या बरोबर ह्या घराची मुलगी म्हणून सगळे अधिकार दिले . रावीला ही खूप आनंद जाहला .ती ही आनंदी मनाने ड्रेस घालून आवरायला निघून गेली .तिने मनोमन ठरवल आता आई बाबांचे मन नाही मोडय्चे ते जस म्हणतील, तस वागायचे . रावी तयार होऊन खाली आली .तीच सौंदर्य अगदी निखरून आल होत .अगदी कुठल्या ही मुलांनी तिच्या प्रेमात पडावे, अशीच ती होती . रावी खाली येताच पाहुण्या माणसाना तिला ओळखायला फार वेळ नाही लागला .कारण ती मोठी हेरॉईन होती . पण, ह्या लग्नात तिने तिची ओळख नवरा मुलाची बहीण आणि कुल्वरी म्हणून करून दिली .रावी हुशार होती .पूर्ण लग्नात ती कुलवरी म्हणून मिरवत होती . पाहुण्यांची नजर काही रावी वरून हटेना .सगळ कस वय्व्सतीथ चालले होते ....रावी खूप खुश होती . .तिच्या आयुष्यातील सगळी टेन्शन दूर जाहली होती .
ई कडे अमन ने टी वी वर रावी ची बातमी पहिली होती .ती आता परत तिच्या आई वडिलांकडे गेली .तिच्या आई वडिलांनी ही तिला पुन्हा स्वीकारले. हे सगळ व्ह्यावे म्हणून अमन नी किती प्रयत्न केला होता .ती बातमी बघून अमन ही खुश होता .पण कुठे तरी मनाला कहितरि वाईट वाटत होते . त्याला रावी ची खूप आठवण येत होती .ती जशी आई वडिलांकडे परत गेली .तस तिने एकदा आपल्या ला भेटावे .आपण रीधीमा बरोबर किती खुश आहोत .आपला सुखाचा संसार पहिला तरी, ती हवी होती . प्रेम नाहीतर नाही .....पण मैत्री तर होतीच ना आपल्यात .......अमन विचार गुँथ्ला होता, रीधीमा कधी आली, आणि कधी त्याच्या शेजारी येऊन बसली, त्याला कधीच कळाले नाही . अमन रावीची बातमी बघून थोडासा नाराज झलय, हे रावी ला समजले होते . शेवटी किती ही काहीही जाहाले, तरी माणूस आपले पहिले प्रेम कधीच विसरत नाही ..हे रीधीमा ला समजत होते .आणि पहिल्यापासून अमन शी तिची बोन्डिन खूप चांगली होती . त्यामुळे तिने त्याला समजवून संगितले . आणि त्याला ही ते समजले . रीधीमा त्याच्या अयुषत आल्यापासून तो खूप खुश होता .त्याच सगळ मस्त चालले होते .पण, रावी ने त्याच्या प्रेमाचा जो अपमान केला होता ....तो मात्र काटया सारखा त्याच्या मनात सलत होता . आणि त्या मुळेच त्याची चिडचिड होत असे .
ई कडे रावी ही घरी आल्यामुळे खुश होती .घरच्यांची माफी मागितल्या मुळे ....तिला आपण केल्या चुकीची ही जाणीव होती .सगळ व्याव्सतीत चालू होत .पण, ती अमन ला अजून ही विसरली नाव्ह्ती ....ना त्याच्या प्रेमाला ....त्याच्या सोबत घालवलेल्या प्रतेक क्षण तिला असा आठवत होता जणू काही आताच घडून गेला आहे . पण, त्या क्षणाची आठवण काढून ही आता काही उपयोग नव्हता .कारण अमन आता खूप दूर गेला होता . रावीला अम्न्ची खूप आठवण येत होती .एकदा त्याला भेटावे, डोळे भरून पाहावे .. ....झल्या प्रकाराबदल त्याची माफी मागावी . अस तिला खूप वाटत होते ...पण, त्याच्या समोर कस जावे ...ह्याची तिला भीती वाटत होती . पण, जो पर्यत आपण आमची माफी मागत नाही .तो पर्यत आपल्याला काही केल्या चैन पडणार नाही . म्हणून मन घट्ट करून रावी अमन ला भेटायला निघाली . मनात अनेक प्रश्न होते ....आपण योग्य करतोय की अयोग्य हा ही खूप मोठा प्रश्न होताच .पण सगळे प्रश्न बाजूला ठेवून .... ती रस्ता कापत होती .
रावी पुण्यात आली . अमन आणि ती एकत्र राहत असताना अमन नी तिला घरचा पत्ता सांगितला होता, त्यामुळे रावी कडे अमनच्या घरचा पत्ता होता .पण त्याला अस अचानक घरी जाऊन भेटणे ...योग्य नव्हते .त्यामुळे रावी ने त्याला फोन करून भेटायचे ठरवले ....रावी एका हॉटेल मधे उतरली .लोकांचा त्रस्स नको ...म्हणून तिने चेहऱ्याभोवती स्कर्फ गुंडाळला . त्या स्कर्फ मधे तिला कोणी ओळखले नाही .... त्या मुळे ती हॉटेल मधे मजेत राहत होती . ऐत्क्या दिवसा पासून अमन शी काहीच कॉंटेक्ट मधे नसल्यामुळे ....रावी कडे अमनचा नंबर नव्हता . खूप कष्टाने तिला तिच्या आणि अमन च्या एका मित्राने अमन चा नंबर दिला . जो अजून ही अमन शी आणि रावी दोघाच्याही कॉंटेक्ट मधे होता . पण आता प्रॉब्लेम पुढेच होता .अमन azgfकाही जाहाले तरी, रावी चा फोन उचलत नव्हता .त्यामुळे त्याला भेटणे फार अवघड होते . ह्या प्रॉब्लेम त्याच्या त्याच मित्राने उपाय सुचवला . त्यानी त्याच्या कॉलेज च्या त्या ग्रूप चे गेट टू गेदर ठेवले .अमन ला आमंत्रण दिले ...अमन नी जाण्यासाठी नकार दिला ....पण, रीधीमा मुळे त्याला जावे लागले .सगळे गेट टू गेदर ला भेटल्यामुळे सगळे खूप खुश होते . रावी अमनशी बोलण्याचा चान्स शोधत होती .पण, अमन तिला टाळत होता . पण जर हा चान्स गेला तर, अमन शी आपण कधीच बोलू शकत नाही . म्हणून एक संधी बघून ती अमन शी बोलायला गेली . पण, जेव्हा अमनला समजले ....तेव्हा अमननी तिला बाजूला ढकले ....रावी जोरात खाली पडली .त्या आवाजाने सगळ्याच लक्ष रावी कडे गेले . आणि अमन तिला बाजूला ढकलत तिला काही बाही बोलत होता .रीधीमा ने हे सगळ बघितले ....आणि तिला खूप राग आला .
ती अमन ला म्हनली, कोणाला बोलतोयस रे ....हिला ....आज आपण दोघे एकत्र आहोत ...त्याला कारण ....फक्त ही मुलगी आहे ...ही ने तुला आणि मला दोघांना वाचवले ... तू मझ्या अयुषतजेव्हा नव्हतस तेव्हा ....मी हळु हळु म्रुत्यु च्या जवळ चालले होते ...पण, एक दिवशी रावी मला शोधत मझ्या घरी आली .मी तुझ्याषि लग्न करावे ,म्हणून जवळ जवळ तिने मला गळ घातली .मी तिला विचारले ही, की ती असे का करते? तर, ती मला काय म्हणली माहीत आहे का? की, तीच जग खूप वाईट ...त्या जगात तूझा जीव गुड्मरेल ....आणि ते जगात ती एवढी बदनाम जाहाली आहे की .....ते सोडून ती आली ...तर तूझा संसार कधीच नाही करू शकणार ...म्हणून तुला सगळ व्यव्सतीथ मिळावे म्हणून तिने स्वतच्या मनावर दगड ठेवला ...आणि तू .... रीधीमा च बोलण ऐकून अमन ने रावी ची माफी मागितली ... रावी ने ही मोठ्या मनाने माफ केले .

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED