The Author Dhanashree yashwant pisal फॉलो करा Current Read थोडासा प्यार हुवा है, थोडासा बाकी...... - 6 By Dhanashree yashwant pisal मराठी फिक्शन कथा Share Facebook Twitter Whatsapp Featured Books नियती - भाग 49 भाग 49त्यावर तोही तिला खट्याळपणे म्हणाला...."काय झालं...?? ब... क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 17 भाग ३ आंतिम हळू हळू रात्रीचा प्रहार वर चढत होता , चंद्र आपली... अनुबंध बंधनाचे. - भाग 30 अनुबंध बंधनाचे.....( भाग ३० )दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाण... आर्या... ( भाग ६ ) आर्या आता वैतागून गेली होती . तिची चीड चीड होत होती .... तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 11 हे पाहून श्रेया त्याला म्हणते " तुम्ही बार जा ... मी फ्रेश ह... श्रेणी कथा आध्यात्मिक कथा फिक्शन कथा प्रेरणादायी कथा क्लासिक कथा बाल कथा हास्य कथा नियतकालिक कविता प्रवास विशेष महिला विशेष नाटक प्रेम कथा गुप्तचर कथा सामाजिक कथा साहसी कथा मानवी विज्ञान तत्त्वज्ञान आरोग्य जीवनी अन्न आणि कृती पत्र भय कथा मूव्ही पुनरावलोकने पौराणिक कथा पुस्तक पुनरावलोकने थरारक विज्ञान-कल्पनारम्य व्यवसाय खेळ प्राणी ज्योतिषशास्त्र विज्ञान काहीही क्राइम कथा कादंबरी Dhanashree yashwant pisal द्वारा मराठी फिक्शन कथा एकूण भाग : 11 शेयर करा थोडासा प्यार हुवा है, थोडासा बाकी...... - 6 (5) 3.5k 7.5k अरोही विचर करत होती .ऐत्क्यात आदी अल आणि त्याने अरोही ला मघून मिठी मारली .अरोही ही त्या मिठिनि सुखावली . त्या मिठीत फक्त प्रेम होते ..... फक्त प्रेम ..कोणतीही वासना नव्हती . त्या मिठीत सुख होत निखळ सुख ....अरोही ला जस वाटत होत तसच, काहीस आदी ला वाटत होत .त्या मिठिने तो ही सुखावला होता .त्यला ही असच वाटत होत.... ह्या व्यक्ती सोबत आपण काहीही शेअर करू शकतो ...ही व्यक्ती आपल्या हक्काची आहे . आपल्या प्रतेक सुख दुःखात सामील असणार .दोघे ही त्या मिठीत सुखावली . आदी ने अरोही ला मिठीतून सुटका दिली .आणि तिला हात धरून बेड वर आणले . अरोही चा चेहरा बेडवर येताच पडला .तिच्या मनात काय चलाए? हे आदी ने ओळखले होते .त्याने तिला विश्वासात घेतले . आणि तिला संगितले . जो पर्यंत तुला वाटत नाही ना ....तो पर्यंत मी तुला हात लावणार नाही . आणि ह्यात माझा कोणताच राग नाही . फक्त तूझ्या मनाचा आणि तूझ्या विचाराचा आदर आहे . आदी च बोलण ऐकून अरोही च मन भरून आले . त्या क्षणी ह्या व्यक्तीच्या आपण प्रेमात पडावे .अस तिला वाटत होते . ती विचार करू लागली ...हे पाहून आदी ने तिला जोरात आवाज देऊन मूवी बघायला बोलवले . आदी ने रोमांटिक अशी मूवी लावली होती .अरोही ला ती मूवी फार आवडली .दोघे ही रात्र भर मूवी बघत बसले होते .पहाटे पहाटे झौप कधी लागली .दोघानाही माहीतच नाही पडले .अचानक अरोही ला जाग आली .पाहते तो काय? घड्ल्यात नऊ वाजले होते .... अरोही ने पडदा उघडून बाहेर पहिले ...पाहते तर काय? बाहेर मस्त सुंदर रम्य वातावरण ....अरोही ला ते वातावरण फार आवडले .त्या वातावरणात फेरफटका मारायला किती मज्जा येईल अस तिला वाटले ...मग ती पटकन बाथरूम मधे शिरली .तिने आंघोळ उरकून घेतली .आणि ती ने तिच्या आवडीचा लॉंग स्कर्ट आणि ब्लेक कलर चा स्लीएव्लेस नसलेला टॉप घातला . आणि कलर फुल स्कर्फ गळ्याभोवती गुंडाळला . केसाला तिने ब्लेट अडकवला ...आणि ती खाली निघाली .तिला खूप छान वाटले . तिने त्या रम्य वातावरणात कितीतरी फोटो काढले. फेरफटका मारला .ती ला वरती जाऊच वाटत नव्हते .पण आदी चा फोन आल्यामुळे ती वरती परत आली . ती वरती येताच आदी ने तिच्या आवडी चा ब्रेकफास्ट ऑर्डर केला .दोघांनीही ब्रेकफास्ट केला .आणि दोघे ही फिरायला निघाले . आदी आणि अरोही दोघांनीही आज जेवढे जमेल तेवढे महाबळेश्वर पालथे घातले . महाबळेश्वर ला त्यानी बरेस्से शॉपिंग ही केले .अरोही ला ती ट्रीप फार आवडली .पण, आदी काल ऐत्का फ्रेश तिला वाटला नाही . तो एकसारखा कोणाशी तरी फोन वर बोलत होता ... अरोही ने विचारताच फोन ऑफीस मधल्या एका मित्राचा आहे .असे त्याने संगितले . पण आदी चा मूड जास्तच खराब होत चालला होता . अरोही ने त्याला पुन्हा एकदा विचारण्याचे ठरवले .पण सगळ व्यव्सतिथ आहे ...एवढ बोलून आदी गप्प बसला .मग अरोही ने च पुढचा प्लान कँसेल केला .आणि दोघे पुन्हा हॉटेल वरती आले . हॉटेल वरती आल्यावर आदी थोडा वेळ आराम करेल ...अस आदी ला वाटले होते ...पण तस काहीच जाहले नाही . आल्यापासून तो कोणाशी ना कोणाशी फोन वर बोलत होता .... त्याच अरोही कडे लक्ष ही नव्हते . नक्कीच कहितरि घडलंय ह्या ची जाणीव अरोही ला जाहली होती .पण, आदिला विचारण्याची तिची हिंमत होत नव्हती . म्हणून ती शांत बसली .आदी आपल्याला हे सगळ कधी सांगतोय ह्याची वाट बघत . पण काही जाहले तरी आदी चा फोन कॉल काही संपेना . थोड्यावेळाने आदी बोलत बोलत बाहेर निघून गेला .आज दिवसभर आदीच लक्ष अरोही कडे नव्हते . आता अरोहीला त्याच हे वागण सहन होईना . तिला खूप रडू आले होते .पण, तिने ते रडू आवरले .आणि दुसरी कडे लक्ष गून्थ्व्न्या सठि तिने टी वी लावला . एक जाहले की दुसरे असे बरेसे चेनेल तिने लावले .पण तिला काहीच अव्डेना .शेवटी कहितरि लावावे ह्या उदेषाने तिने एक मूवी लावला .पण, त्यात ही तिचे फारसे काही लक्ष लागेना .आता आदी जवून जवळ जवळ दीड तास जाहला होता ... घड्यालात पहिले तर , नऊ वाजले होते . अरोही ने आता जेवण ऑर्डर करावी, ह्या हेतूने मेनू कार्ड हातात घेतले ......मेनू कार्ड मधे तिने वेज च ऑर्डर करायचे ठरवले ...पण आदी ला नौन्वेज आवडत असल्यामुळे त्याच्या सठि नौन्वेज ऑर्डर करू .अस म्हणून तिने वेज आणि नौन्वेज असे दोन्ही ऑर्डर केले . ऑर्डर केल्यानंतर एक पंधरा मिनिटाने जेवण आले .जेवण आले तरी आदी काही आला नव्हता .म्हणून तिने आदी ला फोन केला .पण अजून ही आदी फोन वर बोलत असल्यामुळे त्याचा फोन काही लागेना .अरोही ने तसेच ते जेवण झकून ठेवले . आणि तिने ड्रेस चेंज करयला घेतला . कपाटातून कपडे घेत असताना ...आदी च पॉकेट बाहेर पडल ...अरोही ने ते उचल आणि पुन्हा हव्या त्या जागेवर ठेवायला घेतल .ऐत्क्यात तिला त्या पॉकेट मधून कहितरि बाहेर आलेले दिसले .पाहते तो काय ....एका सुंदर मुलीचा फोटो दिसला . तिने तो फोटो नीट पहिला .ती मुलगी असेल आदी च्याच वयाची ...पण, त्या मुलीच्या गळ्यात तिला मंगळसूत्र दिसले . कोण असेल बर ही मुलगी? आणि हिचा फोटो आदीपॉकेट मधे काय करतोय? तिला अनेक प्रश्न पडले ... आदिला विचारावे का? ह्या बदल .....नको ...परत तिच्या मनाने च तिला उत्तर दिले ...नको च? तो काय विचार करेल .आणि तसच काय असत तरत्याने आपल्याला संगितले असते की ....थोडीच त्याने आपल्या पासून काही लपवले असते .एवढा विश्वास तर त्यांच्यावर आपण ठेवायला च हवा . तिने परत तो फोटो आहे तिथे ठेवला . आणि ती ड्रेस चेंज करयला निघून गेली . ऐत्क्यात आदी तिथे आला ....त्याचा मूड फार चांगला नव्हता ...पण, बरा होता ..... त्याने अरोही ने जेवण ऑर्डर केलेले पाहून तिच्याशी बोलायचा प्रयत्न केला . तिने त्याच्याशी बोल्ली. सकळ पासून आपण तिच्याशी बोललो नाही, तिला वेळ दिला नाही ... त्यासाठी आपण तिला सॉरी बोलायला पहिजे ....म्हणून आदी तिच्याशी बोलायला गेला ...पण लगेच कसे सॉरी बोलायचे? म्हणून आदी आणि अरोही ई कड च्या तिकडच्या गप्पा मारायला लागले . बोलँयातुन अरोहीची नरज्गी आदी च्या लक्षात आली .त्याने तिला वेळ न घालवता सॉरी म्हणून टाकले .तर त्याच्या सॉरी वर अरोही रडू लागली .आदी च तिला दुर्लषित करणे ...तिच्या मनला खूप लागले होते .आता पर्यंत अडवून ठेवलेले रडू ती च बाहेर पडले . आदी ला तिला कसे सम्ज्ववे ...त्यला कळेना .....त्या दिवशी आदिला समजले की अरोही, बाहेरून कितीही बोल्ड दिसली .तरी आतून खूप हलक्या मनाची आहे . अश्या माणसांना खूप जपायच असत ....ही माणसे कधीच दगा देत नाही .जर ह्यां कोणी प्रेम दिले .तर अशी माणसे त्या माणसासाठी जीव सूध्हा देतात. ‹ पूर्वीचा प्रकरणथोडासा प्यार हुवा है थोडा है बाकी .... - 5 › पुढील प्रकरण थोडासा प्यार हुवा है थोडा है बाकी .... - 7 Download Our App