तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 14 Swati द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 14

श्रेया म्हणते " हो आई मी खर लागतेय.... मला एका मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली आहे.... आता मी माझ्या अभ्यासासोबत माझा खर्च उचलू शकते... त्यामुळे आता तुम्हा लोकांनी मला दर महिन्याला पैसे पाठवण्याची गरज नाही..."


श्रेयाचा हे ऐकून निशांत तिला म्हणतो " पण छोटी तुला नोकरी करायची काय गरज आहे? तुझा भाऊ मेला आहे का .....? मी तुझी काळजी घेऊ शंका नाही का? तुला भाड्याने राहायचं होत तर मला सांगायला हवं होत.... मी तुझी काळजी घेतली असती .... होस्टेलची एवढी चांगली व्यवस्था केली होती मग भाड्याने राहण्याची काय गरज होती आणि नोकरी करायची काय गरज होती... हे बघ तू फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित कर दुसऱ्या गोष्टींमध्ये लक्ष देऊ नकोस.... जॉब क्करायची गरज नाहीये...."


हे ऐकून श्रेया म्हणते" दादा मी अशा कोणत्याही कापीत काम करत नाही आहे... मी दिल्ली च्या सिंग ग्रुपच्या प्रसिद्ध कंपनीत काम करते ज्याचे सिईओ रुद्र प्रताप सिंग आहेत आणि तुला माहित आहे कि तिथे नोकरी मिलन किती कठीण आहे आणि मला तिथे नोकरी मिळाली आहे तर का करू नको.... माझ्या अभ्यासाची काळजी करू नको मी माझ्या अभ्यासावर पूर्ण लाक्ष देते...... "

निशांत म्हणतो " ठीक आहे पण नोकरी करायची काय गरज आहे......?"

श्रेया म्हणते" दादा प्लिज मला दिवसभर कंटाळा येतो.... कॉलेजमधून पार्ट आल्यावर असच मी खोलीत बसलेला असते ..... आणि मी माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करत आहे.... जर मी पैसे कमावले तर त्यात काय चुकीचं आहे....?"

निशांत म्हणतो" ठीक आहे मी तुला थांबवणार नाही पण मला पूर्ण मार्क्स हवी आहेत त्यात घाट नको व्हायला आणि यावेळी तू कॉलेजमध्ये टॉप करायचं आहे कळलं ......"

हे ऐकून श्रेया हळूच म्हणते" मी तर आधीच टॉप केलं आहे."

निशांत म्हणतो " काय म्हणालीस....?"
श्रेया म्हणते" नाही काहीच नाही दादा...."

श्रेया हे बोलणार होती तेवढ्यत मागून आवाज आला " श्रेया डार्लिंग आलीस तू...?"

तो आवाज ऐकून सर्वानी दरवाज्याकडे पाहिलं... दारात एक मुलगा उभा होता आणि त्याच्या मागे त्याचे २गार्डस उभे होते... 

श्रेया मुलाकडे बघते आणि चेहरा करून म्हणते" याचीच कमतरता होती......"

मुलगा हसत आत यतो .. त्याचे दोन्ही गार्डसही त्याच्यासोबत आत येतात.... त्या मुलाने टीशर्ट आणि जीन्स घातली होती आणि टीशर्ट आत त्याच्या चष्मा होता..... 



मुलगा हसत हसत म्हणतो " श्रेया तू आलीस... तुला माहित आहे कि मी तुला रोज मिस करायचो... आज माझ्या माणसाने मला सांगितलं कि तू आली आहेस आणि बघ मला तुझ्याबद्दल काळातच मी लगेच तुला भेटायला आलो... कपाशी आहेस माझी जान .........?"


त्याच्या तोडून हे ऐकून श्रेया रागाने म्हणते" रोनित तुझा मूर्खपणा बंद कर... आणि मी काही तुझी जान वन नाही आहे कळलं...."

रोनित त्याच्या होठांवर एक शेतांनी हसू अंत म्हणतो" श्रेया जान ... .. तू माझ्यावर किती दिवस अशी रागावणार आहेस..... तू विसरलीस आहेस का कि लहानपणी आपल्या वडिलांनी आपलं नातं जोडलं होत... शेवटी आपले दोघांचे वडील एकमेकांचे चाड=गळे मित्र होते.... तुला आठवत नाही का.....?"



हे ऐकून श्रेया रागाने म्हणाली " मला सर्व काही आठवत कि लाहानपणी आपलं नातं पण त्यावेळी आपण दोघेही निरागस होतो पण आता मला बुद्धी अली आहे आणि मी माझ्या आयुष्यात पुढे गेली आहे ..... तू कधी स्वतःला पाहिलं आहे का ... तू तुझ्या बापाच्या पैश्यावर चेन्नईत आयुष्य जगतोस ...... तुझे वडील गेले पण जाताना मागे मोठा बँक बॅलन्स ठेवून गेले ज्यावर हे ऐषोआरामचं जीवन तू जगत आहेस ... उद्या हे सर्व पैसे संपले तर.... असं झालं तर काय करशील.... तू तुझी जबाबदारी कधिच घेऊ शकत नाहीस... आणि अशी मला तुझ्यात रस नाही आहे... तू यापूर्वी दोनदा तुरुंगात गेला आहेस... तुला वाटत कि मी तुझ्यझ्यासारख्या बिघडलेल्या मुळाशी माझा नातं जोडेल ... मी ते कधीच करणार नाही... मी वेडी नाही आहे......"


श्रेया च हे ऐकून रोनित रागाने तिचा हात धरतो आणि तिला जावंक=ल घेतो आणि म्हणतो " मी तुला विचारत नाहीये तर मी सांगतोय कि आपलं नातं लहानपासूनच पक्क झालं आहे आणि तुझ्यावर फक्त माझा हक्क आहे ... तू जरी हे मेनी करत नसली तरी तू फक्त रोनित कपूरची आहेस आणि मी तुला माझ्याशिवाय कोणाचाही होऊ देणार नाही..."


हे बघून निशांत रागाने म्हणतो" माझ्या बहिणीचा हात सोड नाहीतर मी तुला एवढा मारेल कि तू दुसऱ्यांदा तिचा हात धरू शकणार नाही.... इथून निघून जा..."


निशांतचा आवाज ऐकून रोनित त्याच्याकडे रागाने पाहतो आणि मग श्रेया चा हात सोडून निशांतच्या समोर उभा राहतो... निशांत तिच्याकडे रागाने बघत होता.... 
रोनित हसतो आणि त्याला म्हणतो " साले साहब इतकं रागावणं योग्य नाही.... आता मी इथून निघतोय पण मी नक्की परत येईल आणि पार्ट आल्यावर मी माझ्या जान ला घेऊन जाईल...."



असं म्हणत तो डोळ्यावर चष्मा लावतो आणि हसत निघून जातो.....

देवकी मग शऱ्याला म्हणतात " बेटा तू थकली असशील ना जा आणि तुझ्या खोलीत रेस्ट कर...."


शर्य म्हणते" ठीक आहे आई मी जाते पण प्लिज माझं फेव्हरेट पदार्थ बनव ... मला तुझ्या हाताने बनवलेलं जेवण खायचं आहे.. हॉस्टेलमध्ये तुझ्या हाताने बनवलेलं जेवण मी खूप मिस करायची....."



देवकी तीच म्हणणं ऐकतात आणि हसत हसत म्हणतात" ठीक आहे मी तुझ्या आवडीचं जेवण बनवते.... तू जा आणि अराम कर..."
श्रेया हसत हसत तिच्या खोलीत गेली.... ती तिच्या बेडवर बसते आणि शांतपणे डोळे बंद करते... तेव्हढ्यात तिचा मोबाईल वाजतो ... श्रेयाने तिच्या पर्समधून मोबाईल काढला .... तिला रुद्रच फोन येत होता .... रुद्रच नाव वाचून तिच्या चेहऱ्यावर आलेली २ मिनिटाची शांतता नाहीशी होते.... 

इच्छ नसताना हि श्रेया कॉल उचलते आणि हॉलो म्हणते. पलीकडून रुद्रच जड आवाज येतो" पोहचलीस का?"


श्रेया सांगते " हो मी पोहचले आहे..... "


हे ऐकून रुद्र रागाने म्हणतो" तू तिथे पोहोचलीस तर तू फोन का केला नाहीस..?
मी इतका वेळ तुझ्या कॉलची वाट पाहत होतो.... तुला फोन कारण गरजेचं नाही वाटलं का ....? मी तुला एवढा महागडा मोबाईल का दिला आहे कर त्याच तू युज करावा .... तू तिथे पोहोचल्यावर मला कॉल करू शकत होती ना मग का नाही केला कॉल ......?"


श्रेयाहि त्याला रागाने उत्तर देते" मी आधी माझ्या कुटूंबाला भेटू कि तुम्हांला कॉल करू.. मी तुम्हाला सांगितलं होत ना कि मी तुम्हाला फ्री झाल्यावर कॉल करेल .... मी आत्ताच फ्री झाली आणि तुम्हाला कॉल करणारच होती तेवढ्यात तुमचा कॉल आला..."


हे ऐकून रुद्र दात घासतो आणि म्हणतो " गप्प बस.. मी तुझ्यासाठी पहिली प्रायॉरीटी आहे .... दुसरी तुझी फ्यामली आहे,,, मी तुझा नवरा आहे हे विसरू नकोस आणि आतापासून हे लक्षात ठिव. आतापासून तुझी पहिली प्राथमिकता मी असेल.... आणि नंतर तुझी फ्यामली .... आता तू चूक केली आहे तर तुला शिक्षा होईल .... चल आता मला ५० वेळा कितीसा कर ...." रुद्रचे हे ऐकून श्रेयाला धक्का बसला आणि म्हणते " काय..?
५० वेळा किस...?"

रुद्र म्हणतो " हो तू किस कर आणि तुझ्या किसाचा आवाज माझ्या कानापर्यंत पोचला पाहिजे आणि मला वाटलं पाहिजे कि तू माझ्यासमोर आहेस आणि माझ्या ओठावर किस करत आहेस.... चल आता सुरुवात कर..."


श्रेया रागाने म्हणते" मी असं काहीही करणार नाही मी कॉल ठेवतेय...."

हे ऐकून रुद्र तिला धमकावतो आणि म्हणतो " अशी चूक करू नकोस... जर तू तुझी शिक्षा पूर्ण केली नाहीस आणि कॉल डिस्कनेत केला तर तू तुझ्या कुटूंबाला पुन्हा भेटू शकणार नाहीस... मी माझी माणसं तुझ्याकडे आत्ता पाठवील... आणि ते तुला माझ्याकडे परत आंतील... जरा विचार कर....."



.........................................




बघूया काय करते श्रेया .... कोण आहे हा रोनित... आता मधेच कोण आलं कोण बघूया .... काय होईल पुढे.... सांगेल का ती तिच्या घरी .... कसे रियॅक्ट करतील तिच्या घरचे ... बघूया... 


त्यासाठी वाचत राहा
  


माझी तुझी रेशीमगाठ......🥰😍❤️