Miss'tery - भाग 4 lekhani द्वारा महिला विशेष मराठी में पीडीएफ

Featured Books
  • माझे शांत प्रेम

    ही माझ्या एका नवीन पतीवरील कथा आहे—एक असा पती जो आपल्या पत्न...

  • नात्यांचा भार

    नात्यांचा भारप्रेम, अपेक्षा आणि कुटुंबाची खरी किंमत सांगणारी...

  • स्वतःचा आंतरिक विकास

    मनुष्याच्या जीवनात बाह्य प्रगतीइतकाच आंतरिक विकासही महत्त्वा...

  • निषाद पर्व - भाग 3

    निषादपर्व  भाग ३ पांथस्थाना अडवून, लुटमार करून उदरनिर्वाह कर...

  • Miss'tery - भाग 4

    आरोही आणि दुर्गा घरातील कामे आवरत होत्या. आरोहीचा फोन वाजला....

श्रेणी
शेयर करा

Miss'tery - भाग 4

आरोही आणि दुर्गा घरातील कामे आवरत होत्या. आरोहीचा फोन वाजला. तो तिचा कॉलेज मित्र होता. तो पण पोलीस होता पण दुसऱ्या ब्रांच ला होता.

तिने फोन पाहिला. ती खूप खुश झाली त्याचे नाव वाचून. तो शुभम होता. DSP. शुभम माने. तिचा जिवलग एकुलता एक मित्र. तिने लगीच फोन उचलला.
समोरून आवाज आला.
" काय इन्स्पेक्टर बाई. लक्षात आहे कि नाही आम्ही. कि विसरलीस? "
" तुला कसे विसरेल मी,  😁. ओह सॉरी तुम्ही DSP झालात. विसरले मी. शुभम sir. 😁कसा आहेस?"
" विचारपूस करायला ये या पत्त्यावर. लिहून घे" ती मस्करी म्हणून म्हणाली " हा ठीके सांगा ".
"Inspector. आरोही सरपोतदार ह्यांचे पोलीस स्टेशन.... "
" हा... " तिला पाहिले अंदाज नाही आला.
"हा sss..........?????तु आमच्या इथे पोस्ट झालास 😮"
" hm बरोबर ओळखलस. कळायला वेळ लागला तुला 🤣🤣नेहमीप्रमाणे 🤣🤣. " 
" गप रे. तु काही सोडणार नाहीस मला त्रास देणे "
" बरोबर 😄. चल आता लवकर ये. मी वाट बघतो. " 
" हो sir आले. चल बाय 😉"
तिने फोन ठेवला. दुर्गाने तिला विचारले कि कोण आहे." माझा कॉलेज चा मित्रा आहे गं. तो एकच मुलगा आहे ज्याच्यावर माझा विश्वास आहे. "
" oooooo😁. Special huh... "
" ए गप गं असं काही नाही. तो फक्त एक मित्र आहे चांगला. " 
" होका 😄😁😁😁" 
" हो... ऐक मला जावे लागेल.मी निघते ठीक आहे " 
" हो मला पण जावे लागेल. आणि अग मी आज घरी जाते.घरी जरा काम आले आहे.माझी देखील खूप गरज आहे. म्हणून मग... " 
" ठीके हरकत नाही. पण पुन्हा ये. "
" हो. चल मग सोबत बाहेर पडू". दोघी आवरायला गेल्या. सोबत बाहेर पडल्या.

आरोहीच्या चेहऱ्यावर एक समाधानी हास्य खूप दिवसांनी दिसले होते. हे शुभम मुळे होते हे केव्हाच दुर्गेला कळले. तिला आतून समाधान वाटले.

" चल भेटूया पुन्हा 😉" 
" हो बाय. " आरोही चालली होती. मागे दुर्गा तिच्या चेहऱ्यावरचा उत्साह आठवून मंद हसली.
"तर हा हिच्या चेहऱ्यावर हास्य आणतो काय. भले sssss😌तिच्या चेहऱ्यावर खूप दिवसांनी हास्य पाहिले. त्याला नजर नको लागायला."
" uff,हा डाव चांगलाच बसला कि 😏" 
तिच्या दिशेने आपली बोटे काडकन मोडली आणि ती हसली.

ती घरी निघत होती तेवढ्यात तिचा फोन वाजला.
नाव पाहून ती गंभीर झाली.तिने फोन उचलला.

" हॅलो, बोल "
????... "कुठे आहेस? निघालीस कि नाही?"
" हो निघाले आहे. येईलच थोड्या वेळात. 😉"
" तिला संशय नाही ना आला? "
" नाही.ती बिचारी खूप भोळी आहे या साठी 😏😉तिला काही सुगवा सध्यातरी नाही लागला, आणि कधीच लागणार नाही . काळजी नको करुस. ती गाफील आहे म्हणूनच तर ठरल्याप्रमाणे सगळं घडतंय"😆😆ती हसली.
" एक मुलगा आहे तिच्या आयुष्यात. तिला खूप हसवतो आणि तिचा best friend पण आहे तो.बरोबर माणूस पाठवलास तु.त्याने काही घोळ नको घालायला नाही का 😄. "

" काही घोळ नाही घालणार तो आपले लक्ष असताना 😈😏. काळजी नको करुस तु. त्याने जर काही केलेच तर मग आहे कि त्याचा इंतेझाम🤣🤣🤣🤣. " 
ती व्यक्ती maniac सारखी हसू लागली.

" आत्ता कसे बोलले तुम्ही... 😆😆😆. चला फोन ठेवा नाहीतर लोकांला संशय येईल माझ्यावर.मी येतच आहे तुमच्या घरी😏 मग सगळे सविस्तर बोलूया. I होप मी सांगितलेले काम तु चोख केले असशील." 

" हो ofc. ते काम जर चोख नाही केले तर तु मला सोडशील का 😂"

" बरोबर....🤣🤣. चल ठेव फोन. येतच आहे मी 😉.आपले बॉस खूप खुश असणार आहे आपल्या कामगिरीवर. बक्षीस पक्के आहे."
" yesss 🤭. "
तिने फोन ठेवला. आजूबाजूला बघितले. अंदाज घेतला.डोळ्यांवर goggle लावून ती तिच्या वाटेला निघाली.स्मित हास्य तिच्या चेहऱ्यावर होते.

आरोही पोलीस स्टेशन ला पोहोचली.आपली एन्ट्री केली. पण तेवढ्यात तिला एका हवालदाराने काही फाइल्स चेक करायला सांगितल्या.


शुभम कोणाशी तरी बोलत होता
" जी मी तिच्यावर लक्ष ठेऊन आहे. तिला काही कळणार नाही. " 
" सांभाळून. " समोरची व्यक्ती बोलली.

. पण आरोहीला येताना बघताना, त्याने लगेचच फोन कट केला. त्याला घाम सुटला होता.

आरोही आत आली आणि तिने लगेचच जाऊन त्याला मिठी मारली. त्याने ही तिला मिठीत घेतले. तो हसत होता.

आरोहीने लगेच मिठी सोडली. तिला भान आले कि आपण कुठे आहोत. तिने फॉर्मॅलिटी म्हणून handshake केला.

" वेलकम sir to our police station. Hope you have a good day 😊. " 
" yess sure miss. आरोही सरपोतदार. 😉"
" sir तुम्ही इथे कसे काय? "
" मला पोस्ट करण्यात आले इथे. कालच्या प्रकारणानंतर मला लगेच ऑर्डर आली कि तुम्ही इथे पोस्ट होत आहात. झालेल्या matter मध्ये लक्ष घालावे आणि लवकरात लवकर याचे उत्तर शोधून काढावे. " 
" ओह अच्छा. आपण नक्की काहीतरी मार्ग काढू. Inspector. अभय शिर्के यांला पण तुमच्या हाती घ्या. आपण सगळे सोबत काहीतरी तोड नक्की काढू 😊"
" नक्कीच 😊.पण sir तुम्हाला घाम का फुटला आहे एवढा? "
" अं.....??? अ - अगं. ते जरा म- मला गरम झालय म्हणून. AC ची सवय आहे ना मग पंख्या खाली उकडते. सवय होऊन जाईल. काळजी नको करुस"

समोरून अभय आत आला. त्याने शुभम ला सलामी दिली." जय हिंद sir 🫡. तुमचे स्वागत आहे. 😊" हातमीळवनी करत तो म्हणला. " yess, थँक्स. I होप we will cooperate with each other 😊".

" अभय sir, i would like to introduce him to you with new identity 😊".
अभय गोंधळला.
" sir. He's my colleague. And also my Best friend. "
" oh nice 😄".
"Anyways.मला कळलं कि इथे काल परवा bodies भेटल्या होत्या. आणि victims च्या कौटुंबियांनी confirm केले आहे कि हेच चालक होते त्या टेम्पो चे जे मुली, बाया, लहान मुले किडनॅप करून नेत होते. एका parent णे स्वतः यांच्या पैकी एकाचा चेहरा बघितला होता."

" हो. त्यांनी स्वतः कबुली दिली होती.

"Okay. आपण मग मेन mastermind ला पकडले पकडण्यासाठी सगळे डाव आखने गरजेचे आहे." 
" yes, sir."
" but हे सगळे इथे प्लॅन करून चालणार नाही. We need some सीक्रेट प्लेस. " 
" sir, सीक्रेट रूम आहे कि आपली. "
" नो. हे डिस्कशन सिविल युनिफॉर्म मध्ये आणि गुप्ततेत झाले पाहिजे. नाहीतर मग सगळे बिंग फुटेल. तुले माहित आहे मीडियाला जर खबर लागली तर काय होऊ शकते.. तर...... "
" हो तो बरोबर बोलतो आहे. ऐका ना. माझी मैत्रीण आहे एक दुर्गा नावाची. तिचे एक जुने क्लिनिक आहे.निसर्गाच्या सानिध्यात आहे एकदम आत. आजूबाजूला कोणीच नाही. फक्त ती तिथे शांतता भेटावी म्हणून जाते. तिला विचारूया. आणि ती नाही बोलणार नाही .आणि ती ही जमली तर आपल्याला मदत करू शकते. खूप हुशार आहे ती. एके काळी ती डिटेक्टिव्ह होती.तिचा अनुभव आपल्याला उपयोगी पडेल. "

" हरकत नाही. काय चालेल ना तुम्हाला अभय? " 
" हो sir 😊" 
" आरोही तु लोकेशन पाठव.आम्ही येऊ तिथे. " 
" हो लगेच फॉरवर्ड करते '
दोघांनी लोकेशन वाचले..

मनः शांती क्लिनिक.
Near स्वर्ग हिल्स..........