Miss'tery - भाग 9 lekhani द्वारा महिला विशेष मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

Miss'tery - भाग 9

अभय पाठमोरा होत असताना त्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य होते 😏😏😏... Same goes to दुर्गा... 😏

" पहिला टप्पा पार पडला. Just wait and watch you bloody fool 😏🤭".......... दोघांचे कपटी विचार एकच वेळेस झळकत होते...


..............,.......................
डोक्याला हात लावून एक व्यक्ती आपल्या आरामदायक खुर्ची वर बसली होती....
एक वेटर त्या व्यक्तीच्या जवळ आला.. तो घाबरला होता कारण त्याला माहित होते कि त्याचे बॉस चिडले आहे.. रागाच्या भारत ते काहीही कारू शकतात.

" बॉ- बॉस... तुमच्या गोळ्या घ्या 😰😰" आवाज कापत होता...
"I don't want.😐😒.".. करड्या आवाजात ती व्यक्ती म्हणाली.पण त्या वेटर ला या गोळ्या देणे गरजेचे होते... कारण त्याचा बॉस बीपी patient होता. आणि खास त्यांच्या आई कडून म्हणजेच मोठ्या मालकीण कडून ऑर्डर आली होती... म्हणून मग double tension...

" बॉस प्लीज घ्या तुम्ही बीपी चे patient आहा-". हातातील ट्रे, ग्लास आणि गोळ्यांसकट जमिनीला आपटले.. ग्लास चे तुकडे तुकडे झालते. वेटर आणखी घाबरला.. पण ते प्रोसेस करायच्या आतच त्याचा गळा दाबून त्याला वर उचलले गेले होते. 😰😰😰त्याचा श्वास घुसमटत होता.तो खोकत होता पण त्याच्या जीवासाठी.

" WHY DON'T YOU FREAKING UNDERSTAND... 😡I DON'T WANT ANY THING... CAN'T YOU JUST LEAVE ME OR YOUR WISH IS TO DIE TODAY ITSELF 😡😡"
त्याच्या मानेवरची पकड ही आणखी घट्ट गेली.. शेवटी श्वासाच्या कमतरतेने तो मेला. 

त्याच्या शरीराला खाली फेकले.. 😒"huh😑bloody वेटर. कोण्ही बाहेर आहे का..? "नरड्याची घाटी फोडत तो ओरडला...
" या मुर्खाला घेऊन जावा. "😒. बाहेरून दोन आणखी waiter आले आणि त्या शरीराला बाहेर घेऊन गेले... तेवढ्यात मागून आवाज आला.."मगरिंना खायला घाला.. 😐". चेहऱ्यावर कसलेच हाव भाव न ठेवता ती व्यक्ती म्हणाली...

मोठी मालकीण त्या व्यक्तीच्या रूम मध्ये आली... पसारा बघून तिने प्रश्न केला.."विक्रम. पुन्हा तोड फोड केलीस तु??. हा एवढा राग बरा नाही. आणि त्या वेटर ला ही मीच सांगितले होते तुला गोळ्या नेऊन द्यायला..."

विक्रम तळपत्या डोळ्यांनी आपल्या आई कडे बघत होता.
" मग काय करू हा मी... 😡एकतर 'Miss' tery नाकात दम आहे.. जवळ जवळ सगळ्या ड्रायव्हर्स, सप्लायर्स, watchers आणि जेवढे जण आपल्याला मदत करत होते..त्या सगळ्यांना तिने मारून टाकलं.. या मुळे आलेला माल ठिकाणी लावताच येत नाहीये....
किती दिवस झालेत... आपल्या त्या मुंबईच्या, अंडरग्राऊंड गोडाउन मध्ये पडले आहेत.. तिथून कुठेच हलवता येत नाहीये...वरतून मला foreign डीलर्स चे फोन वर फोन
चालले आहेत.... आणि ही 'Miss'tery काय माहित कुठे लपून बसते.. कितीवेळा शोधायचा प्रयत्न केला मी.. इव्हन satellite च्या through पण.. पण काहीच सापडेना 🤬🤬🤬😒😩😩😩"

" मग वेळ आली आहे गुप्त हेर पेरण्याची.. 😏.. त्या सगळ्यांला प्रत्येक मुलीवर लक्ष ठेवायला सांग.. मला तरी वाटते कि ती इतर सामान्य लोकांसारखीच वावरत असणार...काही मुली पण ठेव.. म्हणजे सोपे जाईल शोधण.. कारण एक मुलगीच मुलीला पकडू शकते.... 😉"

" मला एक doubt पण आहे.. ती 'Miss'tery जर स्त्री नसून एक पुरुष असला तर.... कारण शेवटी कोणता माफिया आपलं खरं रूप जगाला दाखवेल. हा एक डाव पण असू शकतो.. सांगताना स्त्री पण आहे पुरुष... "मनातील शंका व्यक्त केली..

"मग दोन्ही. स्त्री पुरुष गुप्त हेर म्हणून पेरायचे.. 😉हे घे हे बघ ह्या काही मुली आहेत... यांला personally बोलावून घे... पैस्याचा माज दे आणि घे कामी लावून.. 😏

स्मित हास्य त्याच्या चेहऱ्यावर उमटले..."जी मातोश्री... तुम्ही सांगाल तसेच करू आम्ही 😉"..आणि तो कामाला लागला.

स्वतःची खोटी identity बनवून... जॉब्स साठी आलेल्या सर्व मुलींना त्यानी ही सुपारी दिली. आणि त्या सगळ्यांनी ती भीतीने accept केली.. 

" next मिस. दुर्गा भोंसले...". समोरून ताकदवर अशी चाल घेत 'The Durga bhonsale' yes same psychic healer and consultant.. आरोही ची मैत्रीण चालत आत आली...
" your वॉल्क लूक्स like a queen.. I liked that😉"
" थँक्स sir... "
"Okay i will be giving you 5 lakhs per month.. But u need to give me all the information about 'Miss' tery..."
" sure विक्रम sir" 😉" तो  shocked झाला. कि हिला  तो कोण आहे हे कसे माहित...
" शांत व्हा sir... मी सय्यद सरांच्या अंडर काम करते. प्लस मी एक trusted employee आहे त्यांची... फॉर a सीक्रेट मिशन... 😁" ती हसली..
" 😂😂😂 छान मग, तुझ्यावर विश्वास ठेऊ शकतो मी. पण तरी मी शहानिशा करणार.. " त्याने फोन लावला... सय्यद ने सगळी हकीकत सांगितली आणि त्याला विश्वास पटला.. "

"Okay तर मग तुझी जबादारी आहे मला 'Miss' tery बद्धल सगळी माहिती आणून द्यायची..... आणि मिशन आरोहीही पूर्ण करशील... 😉

" नो doubt sir.. 😉आरोहीचे होईलच पूर्ण.. "

" And yeah... One more थिंग.. I will be ट्रीटिंग you with party at my mansion every sunday 😉 so please do come..since you are closely trusted by my brother ". त्यानी त्याच्या mansion चा पत्ता तिच्या कानात सांगितला.

" sure sir... 😉 now let me leave..
आणि दुर्गा तिथून निघून गेली...
इथे विक्रम हसत होता...

"आता त्या 'Miss' tery चा उलटा टाइम सुरु झाला आहे...

दुर्गा च्या चेहऱ्यावर स्मित हास्य होते..." Wow यार काय चीझ आहे पैसा.. किती काम होते ह्याने. चला भाजी घेऊया नाहीतर शंका येईल त्या तिघांला. 😏"

तिने भाजी घेतली आणि ती निघून गेली...

घरी आल्या आल्या... तिला आरोहीने विचारलं " काय गं एवढा वेळ का लावलास? " 
" अगं भाजी घेत होते आणि टॅक्सी पटकन मिळत नव्हती म्हणून "


" बर मग, चल लवकर स्वयंपाक करून घेऊया आणि मग आराम करूया.. "

त्यांनी स्वयंपाक केला. कामे आवरली आणि चौघे अंगणात बसले होते..

"Sir तुम्ही सगळे रिपोर्ट्स सिनियर ला नियमित पाठवता ना.?"
" हो.. आणि एक सांगायचे राहूनच गेले.. त्यांनी आणखी एक ऑफिसर आपल्या मदितीला पाठवला आहे. ते येतीलच उद्या.... दुर्गा.. तुला काही हरकत नाही ना? "

" नाही काही हरकत नाही. पण अजून जास्त कोणाला बोलवू नका..मी उरलेले दोन रूम ओपन नाही करू शकत कारण तिथे ऑलरेडी रुद्र आणि आई बाबांचे सामान आहे..काही झाले तर हाकालतील आपल्याला 😂😂".

सगळे हसले.. " नाही गं हे शेवटचे "

"Hm.. तुमचे झाले का discuss सगळे..."
" हो आम्ही गुप्त हेर पेरले आहेत... आता बघू त्यांला माहिती सापडते का.. "
"ओह अच्छा!".." गुप्त हेर पेरलेत तर.. " मनातच ती बोलली..

" चला सगळे झोपूया.. मला झोप आली आहे 😪🥱"
सगळे झोपायला गेले...


...........
रात्री 3 वाजता.
" sir सांभाळून राहा.. तुमच्या आजू बाजूला गुप्त हेर पेरले गेले आहेत.. "
" okay. I will be alert" फोन ठेवला..
"कोणतीही माहिती यांला नको सापडुदे देवा ".. काळजीत दुर्गा आडवी झाली. आणि डोळे बंद केले..


********
" काम झाले का? "
" yess झाले.. आता उद्या पुन्हा धमाका भेटणार आहे 😂"
" yess. I was waitng for it so long.. Waiting for the surprise 😂😂" आणि फोन ठेवला..