मॅनेजरशीप - भाग १ Dilip Bhide द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके फिक्शन कथा पुस्तके मॅनेजरशीप - भाग १ MANAGERSHIP - 1 book and story is written by Dilip Bhide in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. MANAGERSHIP - 1 is also popular in Fiction Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. मॅनेजरशीप - भाग १ Dilip Bhide द्वारा मराठी फिक्शन कथा 4.2k 6.5k मॅनेजरशीप भाग १ गुरुवारी त्या दिवशी नेहमी प्रमाणे कंपनी ला सुटी होती. तरी पण मधुकर ऑफिस ला आला होता. प्रॉडक्शन, परचेस, सेल्स आणि प्लॅनिंग डिपार्टमेंट च्या लोकांना पण बोलावलं होतं. कंपनी एक मध्यम आकाराची फाऊंडरी होती. मधुकरला या ...अजून वाचाजनरल मॅनेजर च्या पदावर येऊन जेमतेम ३ - ४ महिनेच झाले असतील. आता पर्यन्त सर्व बाबी समजून घेण्यातच वेळ गेला होता. आता यापुढे त्याचं काम सुरू होणार होतं. कंपनीच्या एकंदरच कामकाजा बद्दल आणि प्रगती बद्दल डायरेक्टर लोक बरेच नाराज होते. माधुकरची ख्याती ते ऐकून होते म्हणून त्यांनी त्याला बोलावून घेतलं होत. त्यामुळे त्याच्यावर फार मोठी जबाबदारी होती. त्यानी मनात बरेच कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा मॅनेजरशीप - भाग १ मॅनेजरशीप - कादंबरी Dilip Bhide द्वारा मराठी फिक्शन कथा (19) 33.6k 58k Free Novels by Dilip Bhide इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही