Prem he - 27 books and stories free download online pdf in Marathi

प्रेम हे..! - 27

......... " नाही.... ते निहिरा चं सरप्राईज होतं..... माझं सरप्राईज अजून बाकी आहे.... " सोनिया म्हणाली... आणि दोघीही एकमेकींकडे बघून खळखळून हसल्या..... 😂😂😂

विहान गोंधळून आळीपाळीने त्या दोघींकडे बघत होता.....! 😕

"Wait....." म्हणुन सोनिया मोबाईल हातात घेऊन थोडी पुढे चालत गेली... विहान गोंधळलेल्या अवस्थेत तिच्याचकडे बघत होता... सोनिया त्याच्याच घरात असल्याचं त्याच्या लक्षात आलं... आणि तेवढ्यातच तिने मोबाईल त्याच्या मॉम समोर धरला....

"मॉम.... तू??? 😯" म्हणुन विहान शहाण्या बाळासारखा पटकन निहिरा पासून बाजूला झाला.. 😅😜

"काय मग बेटा... कधी घरी येतोयस माझ्या सुनेला घेऊन?? 😉"

"काय??..... म्हणजे.....? 😦" विहान गोंधळलेल्या अवस्थेत म्हणाला.. आणि त्याने निहिरा कडे बघितलं.. निहिरा लाजून हसत होती.. त्याने परत सोनिया आणि मॉम कडे बघितलं.. त्या दोघीही हसत होत्या... 😅😅

"एक मिनिट.. हे काय चाललंय मला कळेल का?? 🙁🙁" विहान म्हणाला

" बेटा... हेच तुझं सरप्राईज आहे!!! निहिरा आणि तुझ्याबद्दल आँटींना सर्व माहितीये... 😂😂😂त्यांच्या होणार्‍या सुनेला घेऊन लवकरच परत ये.. आम्ही वाट बघतोय.. 😉 अंकल ऑफिस मध्ये आहेत नाहीतर ते पण बोलले असते तुझ्यासोबत... त्यांचाही होकार आहे... 😅.. हां.. राहिला प्रश्न निहू च्या आई बाबांचा.. त्यांना अंकल, आँटी समजावतील... तेव्हा तुम्हाला कसलंच टेन्शन नाही.. येऊन फक्त बोहल्यावर चढायचंय.... 😂😂😂" सोनिया हसतच म्हणाली..

"काय? ... हे कधी ठरलं? 🤔" विहान म्हणाला..

" हे निहिरा तिकडे यायच्या आधीच ठरलं... 😁😁" सोनिया ने सांगितलं..

" विहान... एकदा बोलला असतास तेव्हाच तर तुला एवढ्या लांब एकट्याला जायची काही गरज नसती लागली.. मी तेव्हाच तुझ्या डॅडींना सांगून निहिरा च्या घरी गेले असते... 😓😑"... विहान ची मॉम म्हणाली..

" मला माहितीये मॉम तुम्ही नाही बोलला नसतात.. पण आमच्या मध्येच मिसअंडरस्टँडींग होती तर तुम्हाला तरी काय सांगणार होतो... आम्ही परत भेटू असही वाटलं नव्हतं......... जाऊ दे आता ते सर्व... बट थँक्स मॉम! थँक यू सो मच... लव यू 😘"

" लव यू टू बेटा... 😘.. लवकर ये माझ्या सुनेला घेऊन.. मी वाट बघतेय... "

तसे निहिरा आणि विहान दोघेही लाजले...

" पण सोनिया तू कधी सांगितलंस हे मॉम ला??😓 "

सोनिया मोबाईल घेऊन विहान च्या मॉम पासून थोडं दूर जात म्हणाली...

" निहिरा ला खरं कळल्यावर तुला भेटायचं होतं.. पण तिच्या ऑफिस ची ट्रेनिंग पुढच्या महिन्यातली होती... मी तिला सावनी च्या प्रपोजल बद्दल सांगितलं.. अंकल, आँटी कोणत्याही क्षणी तिकडे जाऊन तुझा होकार घेऊन आले असते.. निहिरा ला रिस्क नव्हती घ्यायची.. म्हणून तिने मला कॉल केला आणि सांगितलं की तिला तुझ्या मॉम सोबत बोलायचं आहे... आणि मी तिला तुझ्या घरी घेऊन आले.. तिने आँटींना सर्व सांगितलं... तिच्यामुळे तुला आणि पर्यायाने त्यांना जे भोगावं लागलं त्यासाठी तिने अंकल आणि आँटींची माफीही मागितली.. आँटींना त्यांची होणारी सून लगेच पसंत पडली....😄 अंकल ना सुद्धा खात्री होती की निहिरा ने तुला मनवलं तर नक्कीच तू इकडे परत येशील... त्यामुळे दोघांनीही होकार दिला..तू सावनी ला होकार दिलास तेव्हा आँटींनी मुद्दाम तुला कळून दिलं नाही की त्यांना सर्व माहीत आहे.. 😅😅.... "

" थँक्स यार सोनिया... तू निहिरा ला साथ दिलीस आणि सर्व सांभाळून घेतलंस... लव यू.. 😙😙 "

सोनिया हसली आणि म्हणाली...

"सॉरी टू डिस्टर्ब यू.. चालू द्या तुमचा रोमान्स.. आपण नंतर बोलू.. 😁😁😜"

" हां ना .. मग काय.. किती बडबडतेस तू... 🙄 ठेव चल लवकर...😉 " विहान म्हणाला..

" हो ना.. शहाण्या.. तू भेट मग बघते तुला... 😌😌😤" सोनिया खोटा राग आणत म्हणाली.. 😅

"हां.. नंतर बघ... आत्ता आम्हाला बघू दे जरा एकमेकांना.. 😜😜" विहान म्हणाला.. तशी निहिरा लाजली.. विहान ला हाताच्या कोपर्‍याने मारत तिने गप्प बसण्याचा इशारा केला.. 🙈🙈

"हो हो.. चल बाय..... 😏😏😜" आणि सोनिया ने फोन कट केला...

" अरे विहान कसा बोलतोस तू तिच्याशी.. काय वाटेल तिला... 🙁"

" काय वाटेल... काही नाही वाटत तिला.. तिला माहितीये तुझा होणारा नवरा कसा आहे ते.. 😜😜" म्हणत त्याने निहिरा ला आपल्या जवळ ओढलं..

"विहान सोड मला 😅... बापरे सात वाजायला आले😨... तुझ्या नादात वेळेचं भानच नाही राहिलं.. " निहिरा रिस्टवाॅच मध्ये बघत म्हणाली...

"कुठे चाललीयस तू?? अरे हो.. मी तुला विचारायचंच विसरलो... तू इथे कशासाठी आली आहेस...?? 😧"

"लवकर आठवण झाली साहेबांना... 😌 मी ऑफिस तर्फे ट्रेनिंग साठी आलीय इथे.. वीस दिवसांसाठी.. आता आठच दिवस राहिलेत... खरं तर तुला भेटण्यासाठी सरांना मस्का मारून स्वतःचं नाव लिस्ट मध्ये अॅड करून घेतलंय मी 😁😁 आणि उद्या सकाळी परत ट्रेनिंग आहे.. सो लवकर उठायचंय.... "

" बघ ना.. मी साधं विचारलंही नाही तुला... उगीच तुझा राग राग केला.... 🙁😑"

" इट्स ओके विहान.. तुला तुझे प्रॉब्लेम्स कमी आहेत का.. बरं मी आता निघते... " निहिरा तिची पर्स उचलत म्हणाली..

"हॅलो.. कुठे चाललीयस... 😮"विहान ने तिच्या हातातून पर्स घेतली आणि बाजूला ठेवली..." हे बघ ट्रेनिंग असो किंवा काहीही.. तू कुठेही जाणार नाहीयेस... आज तू इथेच राहणार आहेस... "

" काssssय विहान वेडा आहेस का...इथे कशी राहणार मी..🤦 मला जाऊ दे... "

"मग काय झालं.. माझी होणारी बायको आहेस 😜"

"झाल्यावर राहीन हां... 😂😂😂"

"प्लीज जान😕.........ओके.. राहू नको पण निदान माझ्यासोबत डिनर ला तरी येशील? मग मी सोडेन तुला... "

निहिरा ने त्याला एक लूक दिला फक्त...

" प्लीज प्लीज... बघ ना कित्ती दिवसांनी... Actually महिन्यांनी भेटलोय... प्लीज ना स्वीटी.... 😄😄" विहान निहिरा ला मस्का मारत म्हणाला...

निहिरा हसली... 😅🙏

" येस्स... " विहान खुश होत म्हणाला.. 😅😅

निहिरा ने फोन करून तिच्या ग्रुप लिडर ला आपल्याला उशीर होणार असल्याचं कळवलं... त्याने थोडे आढेवेढे घेतले.. पण निहिरा ने त्याला कसतरी समजावलं... फोन कट केला आणि तिने समोर बघितलं...

विहान हळूहळू तिच्या जवळ येत होता ... तिच्या डोळ्यांमध्येच तो बघत होता..

" विहान... थांब तिथेच..😃 काय करतोयस तू...😂 " निहिरा एकेक पाऊल मागे टाकत म्हणाली...

"सोनिया सोबत मिळून एवढं सगळं प्लान केलंस.. मला अंधारात ठेवलंत 😃.... तुला अशी सहजासहजी सोडेन का... 😉 इसकी सजा तो तुम्हे जरूर मिलेगी... 😅😅" विहान बोलत बोलत तिच्याजवळ आला.. तसं ती त्याला धक्का देऊन आतल्या रूम मध्ये पळाली.. 😄😄 आणि दरवाजा आतून बंद करणार तोच विहान ने दरवाजा पकडला आणि तो ही आत शिरला..... ती पटकन बेड वर चढली... तो ही तिच्या मागून वर चढला.. 😅 तिने त्याला उशी फेकून मारली आणि ती दुसर्‍या बाजूने खाली उतरली... तसा तो ही खाली उतरला आणि ती बाहेर जायच्या आधी मागून तिचा हात पकडला आणि तिला स्वतःकडे टर्न करून आपल्या अंगावर ओढलं.... दोघेही बेडवर पडले... निहिरा विहान च्या अंगावर त्याच्या मिठीमध्ये होती.. दोघेही एकमेकांच्या डोळ्यांत बघत होते... दोघांचेही श्वास फुलले होते...!

तिने त्याच्या हातावरचा टॅटू आज परत पाहिला... आणि तिचे डोळे भरून आले.. तिने त्या टॅटू वर किस केलं....

"आय लव्ह यू निहिरा...❤️" विहान तिच्या डोळ्यांत बघत म्हणाला...

"आय लव्ह यू टू डिअर....." निहिरा ने ही लाजून म्हटलं... 🙈

"खूप मिस केलं मी तुला..... 😑" विहान चे हार्टबीट्स अजूनही वाढलेले होते..

"मी सुद्धा...... 😔" निहिरा ने ही त्याच्या करड्या डोळ्यांमध्ये बघत म्हटलं....

" आता कधीच सोडून नको जाऊ मला... नाही राहू शकणार मी..... 🙁😓"

" नाही जाणार विहान.... मी सुद्धा नाही राहू शकत तुझ्याशिवाय.... 😑😑"

विहान ने तिला आणखी जवळ ओढलं... तिने लाजून त्याला ढकललं आणि बाहेर जायला वळली.. त्याने पटकन उठून तिला पकडलं... तिला जवळ ओढत तिचा चेहरा दोन्ही हातांनी धरला.. आणि अलगद तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले.. तिने डोळे मिटून घेतले... विहान मात्र कितीतरी वेळ तिला किस करत होता....💋 एवढ्या महिन्यांचा विरह आज संपला होता......!!!

🎶🎵🎶🎵🎶

रहे साथ अधुरापन,
चाहे मैं जहाँ भी रहू,
कही सबर मुझे न आता है...
मेरी बेरंग दुनिया में,
मेरे साथ तेरा होना,
मुझे राहत क्यूँ दे जाता है...

बेवजह नहीं मिलना तेरा मेरा,
रहनुमा.... रहनुमा....रहनुमा.....
बेवजह नहीं मिलना तेरा मेरा,
रहनुमा.... रहनुमा....रहनुमा.....❤️❤️

To be continued..
🙏
#प्रीत


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED