मैत्री : एक खजिना... ???... भाग : 2 Sukanya द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मैत्री : एक खजिना... ???... भाग : 2


..

...

सानू विचार करता करता भूतकाळात पोहोचली......


सुमेध तिचा कॉलेज पासून चा मित्र होता....
त्यांच्या घरचे पण एकमेकांना ओळखत होते....

सान्वी आणि सुमेध म्हणजे एकमेकांचे जिवलग यार....

एकमेकांशिवाय त्यांना करमत नसे
अगदी दोघांपैकी एकाला लागला तरी दुसऱ्याला आधी रडू यायचा.....

सुमेध म्हणजे थोडा जास्त चिडचिड करणारा त्याला एकट्याला राहायला जास्त आवडायचं

अगदी छोट्या गोष्टी वरून पण तो रुसून बसायचा..... 😒😏


तर सान्वी म्हणजे अगदी त्याचं उलट...

एकदम शांत सगळ्याशी गोड बोलणारी कोणाला ही पटकन आवडेल अशी

ती कधी कोणावर चिडायची नाही....
सान्वी एकटीच सुमेध ची बेस्ट फ्रेंड् होती
ती त्याचे सगळे नखरे सहन करायची
त्यांनी चिडचिड केली तरी त्याला शांत करायची

तो रागात काहीही बोलला तरी त्याला प्रतिउत्तर न करता ती गप ऐकून घ्यायची

सुमेध पण नंतर शांत झाला कि सानू ला सॉरी म्हणून तिची माफी मागायचा


दोघं मिळून खूप मस्ती करायचे, मारामारी करायचे, कचाकच भांडायचे, सुमेध ची आई नेहमी त्यांची दृष्ट काढत असे....

त्यांना बघून कोणाला ही वाटेल कि आपले पण असेच मित्र मैत्रिणी हवे......

पण शेवटी एक दिवस त्याचं नात्याला नजर लागायची ती लागलीच...


सान्वी नि सुमेध ला कॉलेज मधल्या काही मुलांपासून लांब राहायला सांगितलं होता अर्थातच त्यांची संगत चांगली नव्हती


सुमेध नि सानू ला प्रॉमिस पण केला होता कि तो परत त्याचं शी नाही बोलणार....

आणि कित्येक दिवस त्यांनी हे प्रॉमिस पाळला होता... आता त्याचं कॉलेज संपला होता पण सगळे फ्रेंड्स एकमेकांना भेटायचे.....



आज सान्वी बाहेर कामा साठी गेली आणि तिनी पाहिला कि सुमेध पुन्हा त्या मुलांशी च गप्पा मारत होता त्याचा कट्टा होता जिथे ते जमायचे आणि आज चक्क सुमेध पण तिथेच होता ......


सानू ने त्याला कॉल करून जवळच्या कॅफे मध्ये बोलावलं तो थोड्या वेळात च तिथे आला...


सानू नि जास्त आढेवेढे न घेता डायरेक्ट त्याला विचारला

सुमेध तू मला प्रॉमिस केला होता ना कि तू त्याचं शी नाही बोलनार
.
खरं तर आज सुमेध चा मूड अजिबात चांगला नव्हता सकाळ पासून त्याच दोन तीन जणांशी डोकं लावून झालं होता पण सानू ह्याची काही कल्पना नव्हती


आणि साहजिकच नेहमी प्रमाणे तो राग सानू वर निघणार होता.....

सुमेध म्हणाला यार काय कटकट आहे ग तुझी मी काय लहान आहे का

मला माझं चांगला वाईट समजता
तुझं सारखा काय आहे ग हेच कर तेच कर

मी बघेल ना माझं काय ते

खरं तर सुमेध ला भान नव्हता तो अक्षरशः तोंडाला येईल ते बरळत होता

आणि सानू ला समजतच नव्हता कि याला काय झालं आहे

सानू म्हणाली सुमेध अरे पण मी... ते


तू काही नाही सारखी माझ्या आयुष्यात मधे मधे करत असते

मला माहिती आहे ते माझ्या चांगल्या साठीच आहे पण माझं मी बघेल त्या साठी तुला एवढे नाटक करायची गरज नाही....


खरं तर ना मी कंटाळलो आहे तुला

जा ना ग तू निघून जा....


सुमेध असा बोलला ह्याचा सानू ला धक्काच बसला
अर्थातच तिला त्याचं राग माहित होता पण आज पर्यंत तो असा काहीच बोलला नव्हता

आणि आज सानू पण त्याला समजून घ्यायचा मूड मधे नव्हती
तिची सहनशक्ती संपली होती....


त्याच बोलना ऐकून तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले होते

तिनी आपली पर्स हातात घेतली आणि ती गाडीत बसून घरी निघून आली....


आणि कोणाशीच न बोलता डायरेक्ट रूम जाऊन एकटीच रडत बसली.....

नंतर तिनी स्वतःला सावरला आणि एक निर्णय घेतला.....
...
...
...
...
...
.


इकडे सुमेध पण घरी निघून आला पण त्याला त्याची चूक समजली होती कि रागात आपण सानू ला खूप काही बोललो आहे


त्याला आठवला कि तो तिला बोलला होता निघून जा तू....

आणि त्याला स्वतः चा राग आला होता आणि रडू ही येत होता कि सानू ला आपण असा नव्हता बोलायला पाहिजे

रडता रडता त्याला तशीच झोप लागली.....
.
.
.
.
...
...
...


इकडे सावी सान्वी च्या रूम मधे आली

सानू झोपली होती...

सावी ला सानू घरी आली तेव्हाच समजला होता कि तिचा काहीतरी बिनसलं आहे...

ती तशीच सानू शेजारी बसून राहिली

सावी ही सानू ची लहानपणी पासून ची बेस्ट फ्रेंड् होती अगदी पहिली पासून त्या एकच शाळेत होत्या नंतर त्यांनी एकच कॉलेज ला ऍडमिशन घेतला होता....


आणि कॉलेज ला असताना सावी च एका मुलावर प्रेम होता. सोहम नाव होता त्याचं तोही त्याचं सोबत च कॉलेज ला होता खरं तर त्यांना लग्न करायचं होता

पण त्याची जात वेगळी असल्याने सावी च्या घरच्यांनी त्याच्या लग्नाला विरोध केला....

पण सावी ने त्यांचे काहीच ऐकले नाही तिनी आणि सोहम नी पळून जाऊन लग्न केला....
.
.
.


.
.


पण एका महिन्यात च सोहम नी त्याचे रंग दाखवले तो सावी ला सोडून निघून गेला...

सावी एकटी पडली घरची दार तिच्या साठी केव्हाच बंद झाली होती...
....
..
...

.
.....
...
...
..

सानू ने तिला घरी आणला आणि तिला कायमच ठेऊन घायच ठरवलं...


सानू खरंच ग्रेट होती तिला कोणी दुःखी असलेला सहन च व्ह्याच नाही....



सावी रूम मधे येऊन अर्धा तस झाला होता..
..
.
..

.


सानू झोपेतून उठली आणि तिचा लक्ष सावी कडे गेला


ती उठून बसतानाच म्हणाली सावी तू कधी आलीस ग


सावी म्हणाली हे काय ग आत्ता च आले बोलायचं होता ग तुझ्याशी थोडा...


हो बोल ना ग काय झालं

सावी म्हणाली तुला काही झालं आहे का तू घरी आली तेव्हा तुझा मूड ठीक नव्हता आणि रडून पण झालं आहे मॅडम च सुजलेले डोळेच सांगता आहेत..
...
..
..

.

सावी आणि सान्वी ह्या एकमेकींना अगदी चांगला ओळखून होत्या अगदी जिवलग मैत्रिणी..


सावी असा विचारल तेव्हा सानू ला परत रडू आला आणि तिच्या मांडी वर डोकं ठेऊन तिनी आज सकाळी जे घडला ते सगळं सावी ला सांगितलं...
...
..
...


आणि ती उद्याच नाशिक सोडून मुंबई ला शिफ्ट होते आहे हा निर्णय पण सांगितलं.... आणि सावी तू पण माझ्या सोबत येणार आहेस....

सावी म्हणली सानू रागात निर्णय घेऊ नकोस सगळं नीट होईल....
...
....
.


सानू म्हणाली राग तर मला कोणचा नाही आला आहे पण मी सगळ्याशी एवढा चांगला वागून पण सगळे मला सोडून जातात ग


.
.
.
.
.

आणि ह्या संबधी मी मम्मी पप्पा ना सांगितलं आहे त्यांना माझा निर्णय मान्य आहे....



अशी मला त्या कंपनी कडून लेटर आला होता ना त्याच कंपनी मधे मी जॉईंट होते आहे...


त्यांना मी तसा सांगितलं आहे ते आपल्या राहण्याची सोय करतील...
.
.
....
.

.
..
.

आपण उद्याच निघतो आहे..


सावी ला माहित होता कि सानू एखादा निर्णय घेतला तर ती कोणाचही ऐकत नाही...
...
.
.
.
.
.

ती म्हणाली ठीक आहे जाऊ आपण..
.


पण तू ह्या बद्दल सुमेध ला सांगितलं आहे का... 🤨🤔


सानू म्हणाली नाही आणि त्याला सांगायचं पण नाही आहे....

आणि इथल्या सगळं मित्र मैत्रिणीशी मी संपर्क तोडणार आहे

नवीन मोबाईल नंबर घेणार आहे...



सान्वी ने आपला निर्णय सांगितलं....


सावी म्हणाली ठीक आहे आणि त्या मुंबई ला निघून आल्या....


आणि.....



आज एक वर्षा नंतर तिला पुन्हा नाशिक ला जावं लागणार आहे......


हा सगळा विचार करता करता सानू ला पहाटे केव्हातरी झोप लागली....
.
.
.
.
.
.
.
.
.
.




...









..सकाळी सावी नी तिला उठवला...


सानू मॅडम उठा जायचा आहे ना ग

सानू उठली...
तिनी मोबाईल पाहिला बाबा नी पत्ता मेसेज केला होता
.
.
.
.



तिनी ड्राइवर ला फोन केला आणि सांगितलं काका एक तासात गाडी घेऊन या आपल्याला नाशिक ला जायचं आहे.....
.
.
...
...
..
.


ड्राइवर काका म्हणाले हो ताई येतो मी....
.

...
..


तिनी फोन ठेवला आणि तयारी केली...
.
.
.


सावी नी तिच्या साठी पास्ता बनवला आणि तिला म्हणाली सानू चल पटकन खाऊन घे

ती हॉल मधे गेली सावी तिला भरवलं...
.

.

ड्राइवर चा फोन आला ताई मी बिल्डिंग खाली आलो आहे
.
..सानू म्हणाली आम्ही येतो दादा 10 मिनिट..
.
.
.
सावी ने बॅग्स घेतल्या.... सानू दरवाजा जवळ जाऊन परत आली आणि तिनी बाप्पा समोर हात जोडले....
.
.
.


सावी ही तिच्या मागे आली दोघी देवाच्या पाया पडल्या....

आणि बॅग्स घेऊन लिफ्ट नी खाली गेल्या...

ड्राइवर नी त्याचं कडून बॅग्स घेऊन गाडीत च्या डिक्कीत ठेवल्या... त्या दोघी गाडीत बसल्या...गाडी सुरु झाली....
...
..
.
..
.



.
आज एक वर्षानंतर दोघी पुन्हा नाशिक ला जात होत्या.
.
.
.
.
..
...
.........


.


.

विचार करून करून तर सानू च डोकं दुखायला लागला होता....

तिने सावी च्या खांद्यावर डोकं ठेवला सावी म्हणाली सानू बस कर ग किती विचार करशील डोकं दुखत आहे ना.... आणि सानू नी चमकून तिच्या कडे पाहिला आणि म्हणाली तुला कसा समजला...
..

सावी म्हणाली सानू लहानपणीपासून ओळखते बाळा मी तुला सगळं समजता मला.... आणि हसली,😅

.
.


सानू नी सावी चा गाल खेचला आणि तिच्या मांडीवर डोकं ठेवला...
सावी म्हणाली सानू थोडा वेळ झोप हॉस्पिटल आला कि मी उठवेल तुला अजून खूप वेळ आहे
..

सानू हो म्हणाली आणि रात्री खूप उशिरा पर्यंत जागी असल्याने तिला लगेच झोप लागली........

... ...
...
.





त्या नाशिक मधे आल्यावर सावी ने सानू ला उठवला त्यांनी डायरेक्ट हॉस्पिटल ला जायचा निर्णय घेतला....

..

...
.

.

थोडाच वेळात हॉस्पिटल आला....


दोघी गाडीतून खाली उतरल्यावर... सानू नी सगळी कडे एक नजर फिरवली ....

सानू नी बाबा ना फोन करून सांगितलं बाबा आम्ही आलो आहे... हॉस्पिटल जवळ.
.

बाबा म्हणाले अग सान्वी वरती ये बाळा 2 रा मजला मी आणि सुमेध आहोत इथे...

ती म्हणाली हो ठीके येतो आम्ही पण बाबा तुम्ही सुमेध ला सांगितलं नाही ना आम्ही येतो आहे ते...
.
.


बाबा म्हणाले नाही बाळा नाही सांगितलं आहे तू ये लवकर

ती म्हणाली ठीक आहे बाबा...
..
.
.
.
.
..
..



(मित्रांनो हे वाचून आपल्याला एक गोष्ट लक्षात आली कि अगदी एक चूक ही खूप महागात पडू शकते...

कोणीतरी आपली काळजी करताय आपल्याला समजून घेताय तर त्यांना समजून घ्या त्याचं फायदा घेऊ नका

आणि मुख्य म्हणजे त्यांना गृहीत धरू नका....

🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂

लवकर च पुढच्या भागात आपण बघू सुमेध सान्वी ला पाहून काय बोलेल... लवकरच पुढचा भाग लिहायचा प्रयत्न करेल...

..

काही चूक असेल तर समजून घ्या...

आणि नक्की सांगा कथा कशी वाटली आहे ते....


आणि.....


सगळ्यांनी घरी च राहा आणि खुश राहा.... )
.







.
.

......
...
..
..

.

...
..

आत्ता साठी बाय बाय 🙂🙂💕...
.
...
.
.
.
.
....



- सुकन्या जगताप..... 😘