तुझी माझी लव्हस्टोरी️️️️... Pratikshaa द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

तुझी माझी लव्हस्टोरी️️️️...

माझी ही गोष्ट कदाचित वाचल्यासारखी तुम्हा सर्वाना वाटत असेल...त्यासाठी शमा असावी, मी काय लेखिका नाही आवड़ म्हणुन लिहिते..मी फ़क्त वाचलेल, बघितलेल्या गोष्टीवरुन ही कथा लिहित आहे,कशी वाटते नक्की सांगा🙏
"दिव्या अग येतेस ना खाली, उशीर होतोय लवकर ये"..कृष्णा ओरडून म्हणते "हो आली, सॉरी किशु अग उशीरच झाला,..दिव्या" बर चला आता..कृष्णा हसत बोलते आणि मग त्या दोघी Interview देण्यासाठी जायला निघतात..
कृष्णा माझ्या कथेतील हीरोइनच म्हणा,नाव कृष्णा महेश देसाई, लाड़ाने सगळे तीला किशु म्हणायचे,दयाळू, स्वभावाने शांत,राग कमीत कमी येणार पण जर का आला की कोणाच एकुन न घेणारी, समजूतदार, हुशार,सगळ्यांना जोडून राहणारी,एकुलती एक,मिडल क्लास घरातील..दिसायला सुरेख, रंग गोरा, काळे पाणीदार डोळे, लांब सड़क केस, ओठ जणू गुलाबाच्या पाकळया..आणि दिव्या ही कृष्णा ची जिवलग मैत्रीण..(तर पुढे...)
दोघीनी घाई घाई मध्ये रिक्षा पकडली आणि बसल्या..दियु(दिव्या) आज तुला उशीर कसा झाला ग?..कृष्णा...अग हो ना रात्री झोपायला वेळ झाला..दिव्या
"हम्म, दियु होईल ना ग आपला सिलेक्शन.. मला खुप भिति वाटतेय ग, ही नोकरी मिळन खुप गरजेचे आहे ग..कृष्णा"....."होइल ग किशु Don't worry हम्म."..दिव्या
तेवढ्यात ट्रॉफिक लागते..आणि कृषणा च्या रिक्षाच्या शेजारी येउन थांबते आपल्या हीरो ची कार..माझ्या कथेतील हीरो,सिद्धार्थ,मोठ्या घरातील अमीर मुलगा, Businessman,एकुलता एकच..सिद्धार्थ रविंद्र देशमुख, थोड़ा रागीट, पण लगेच शांत होणारा, समजूतदार, मुलींची खुप रिस्पेक्ट करणार, कामात हुशार,विचारु, दिसायला गोरापान, उंच,सिल्की केस,पाणीदार डोळे..Gym करुन झालेली बॉडी,अगदी सिनेमातील हीरोच..(तर पुढे...)
ट्रॉफिक मधे बसून मग कृष्णाच लक्ष दुसऱ्या बाजुच्या रसत्याकड़े जाते..एक छोटस कुत्र्याचे पिल्लु तेथे खेळत असते...तेवढ्यात एक गाड़ी तीला त्या पिल्लूकड़े येताना दिसते..ती त्या ट्रॉफिक मधून पळत जाऊन त्या पिल्लाला वाचवते....."अग किशु क़ाय झाल..अग तुला लागल नाही ना?"..दिव्या काळजीने विचारते.. "अग नाही ग, या पिल्लाला वाचवायला मी पळत आले.."..कृष्णा त्या पिल्लाकड़े बघत बोलते.."बर त्याला बाजूला सोड आणि चल आता"..."ह्म्म्म चल"..आणि त्या रिक्षामध्ये बसून निघुन जातात...
घड़लेला सगळा प्रकार सिद्धार्थ बघत होता..तो कृष्णाकड़े पाहतच राहीला..तिचे ते निर्मळ मन, ते डोळे😍..मागच्या गाडीच्या Horn ने त्याची तंद्रि तूटते..आणि तो निघुन ऑफिस ला जायला वळतो.. घड़लेला प्रकार काही काळ त्याच्या डोक्यातून जातो...
इथे कृष्णा आणि दिव्या जिकडे त्या Interview देणार होत्या त्या कंपनी मध्ये जाऊन पोहोचतात....."हँलो, आम्ही Interview साठी आलोय.."..कृष्णा ". अच्छा, आके Please तुम्ही तिकडे जाऊन बसा,सर आता येतीलच मग Interview सुरु होतील.."..रिसेप्शनिस्ट..."ओके थैंक्यू.. कृषणा" आणि त्या दोघी जाऊन बसतात...मग ती कंपनी दुसऱ्या कोणाची नसून सिद्धार्थ ची असते..तो ऑफ़िस ला येतो आणि त्याच्या केबिन मध्ये जातो त्याच लक्ष कृष्णा कड़े आधी जात नाही..मग Interview सुरु होतात..
आता दिव्याला आत बोलावल गेल.. आणि काही वेळाने दिव्या आनंदी होऊन बाहेर येते.."इव्व्व किशु मला नोकरी मिळाली.. Accountant ची पोस्ट.."...."अभिनंदन दियु... कृष्णा खुप आनंदी होऊन बोलते"....." कृष्णा देसाई तुम्हाला आत बोलावल आहे..रिसेप्सनिस्ट"..."हा" आणि कृष्णा केबीनच्या आत जाते..आत जाताच..सिद्धार्थला मगासचा प्रकार आठवतो..तो कृष्णाकड़े पाहतच राहतो...ती आत येत असताना त्याला गाण ऐकु येते..😍

देखा जो तुझे यार दिल मे बजी गिटार..
छलका आंखों से प्यार दिल मे बजी गिटार..
छा रहा कैसा ये नशा रे, आ रहा जीने का मजा रे..
अरेरे रे रे में तो गया रे दिल भी गया रे...😍
आणि सगळीकड़े गिटार वाजु लागतो..आणि तो तिचाकडेच बघत बसतो....."Sidhu,अरे तिला बसायला सांग..मानव इशारे करत बोलतो"(सिद्धार्थचा खास मित्र,त्याचा इथेच काम करतो)..."हहह हा हो हो"....."please बसा ना तुम्ही..सिद्धार्थ गोंधळत तिच्याकड़े बघत बोलतो.." "हा सर,Thank u"...
"तुमची फाइल बघू.." सिद्धार्थ
"हा हे घ्या सर"..
"अच्छा कृष्णा नाव आहे तुमच"...
"हो सर"...
अशा प्रकारे खुप वेळाने Interview पार पडतो..आणि कृष्णा ला त्याची Personal secretary चा पोस्ट वर नोकरी मिळते...
"दियु.....नोकरी मिळाली उद्या पासून जॉइन व्हायचे इव्व्व्व्व"..कृष्णा नाचत बोलते.. "एई ये"..दोघी खुप खुश होतात आणि घरी जाऊन सगळ्यांना गुड़ न्यूज़ देतात...
आणि इथे सिद्धार्थ सुद्धा खुप आनंदी होता किती तरी वर्षानंतर तो इतका आनंदी होता..हसत होता..लव्ह at फर्स्ट साइट बोलतात तस त्याच्या सोबत झाल होत कृष्णा ला पाहून..😍
●To be continued......●

(तर आता आपले हीरो आणि हीरोइन तर भेटले आता बघू पुढे क़ाय होत त्यांच..काही चुका झाल्या असतील आणि पद्धत चुकली असेल तर शमा असावी🙏संभालून घ्या आणि आवडले तर नक्की कमेंट करुंन सांगा🙏)