मैत्री : एक खजिना ... - भाग 12 Sukanya द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मैत्री : एक खजिना ... - भाग 12


...
...
....
...
.



सानू नि काही दिवसांसाठी ऑफिस ला सुट्टी घेतली होती...
...
...
.
...
..
जवळ पास दुपारचे 12:00 वाजले होते सावी आणि अभिजित बाहेर गेले होते...

..
..

सुमेध घरातला काही सामान आणायला गेला होता...

...
.


आणि आपल्या सानू मॅडम डायनिंग टेबल वर लॅपटॉप मधे डोकं घालून बसल्या होत्या...
...
..
...
सुमेध चे आई बाबा डायनिंग टेबल वर बसत म्हणाले सानू बाळा थोडा बोलायचं होता ग...
...
.


सानू लॅपटॉप बंद करत म्हणाली हो आई बाबा बोला ना काय झालं....
....
...
.


आई म्हणाल्या बाळा डायरेक्ट च बोलते...
...
खरं तर आम्ही हा लग्ना चा विषय मांडला

कारण आम्हाला माहिती आहे तुझ्याशिवाय सुमेध ला कोणीच चांगला समजून घेऊ शकत नाही

आणि बाळा तू खरंच खूप समजूतदार आहेस ग

तू जेव्हा मुंबई ला निघून आली होतीस ना तेव्हाचा सुमेध खूप वेगळा होता

एकदम शांत झाला होता

ना कोणाशी नीट बोलायचं ना त्याच कशात लक्ष असायचा

खूप वाईट वाटायचं पण त्याला त्याच्या चुकीची जाणीव होणा ही तितकाच गरजे च होता.....
...
...
...

जणू काही तू जाताना त्याच हसू घेऊन गेली होतीस आणि तू परत भेटल्यावर जुना सुमेध पण परत आला...
...
...

खरं तर तुम्ही दोघांनी बाकीच्या मुलामुलीं सारखा लव्ह मॅरिज केला असता तरी आमचा विरोध केला नसता
..
...

पण आता आम्हालाच वाटलं म्हणून आम्ही तुम्हाला सगळ्यांना सांगितलं...
..


सावी च ही भलं व्हावं म्हणून तिच्या साठी सुमेध चे बाबा अनुराग भाऊजी शी ही बोलले आणि आता सावी आणि अभिजित दोघं एकमेकांना पसंत आहेत...
..


सान्वी सगळं नीट ऐकत होती आई काय म्हणतात...
...
बाबा म्हणाले सान्वी लक्षात ठेव आम्ही तुला कधी जबरदस्ती नाही करणार.


..




हा सर्वस्वी तुझा निर्णय असेल..
.
आणि तू त्याच अजिबात टेन्शन नको घेऊस काही घाई नाही आहे...
..
...
...
...

पण बाळा प्रत्येक आई वडिलांना वाटतं आपल्या मुलाचं भलं व्हावं आणि आमच्या नंतर जर सुमेध ला कोणी सांभाळू शकता तर ती फक्त तू आहेस
.
...
..
.

कदाचित तू नकार दिलास म्हणून तो इच्छा नसताना ही दुसऱ्या कोणाशी लग्न करेल पण तो तेवढा खुश नक्कीच नसेल जेवढा तुझ्या सोबत असतो...
...
...
.......

आई म्हणाल्या सान्वी तू या सगळ्याचा जास्त विचार नको करुस कारणं आज काल तुझं कशात च लक्ष नसता...
...
...

बाळा हा जरी तुझ्या आयुष्याचा निर्णय असला तरी त्या साठी तू आत्ताच आयुष्य जगणं सोडून देऊ नकोस...
...
...
..
बाबा म्हणाले बाळा आम्ही सगळे नेहमीप्रमाणे तुझ्या सोबत आहोत तू अजिबात काळजी करू नकोस...
...
...

आई बाबा सानू च्या डोक्यावर हात ठेऊन त्यांच्या रूम मधे निघून जातात....
...
...
सानू रूम मधे गेली आणि फोन आणि वॉलेट घेऊन घरा बाहेर पडली तोच सुमेध येत होता
.
...
..ती सुमेध ला म्हणाली मी बाहेर जाऊन येते तू जेऊन घे.
.
...
...
सुमेध म्हणाला तू जेवलीस का
.
..


सानू म्हणाली नाही भूक नाही ए....



.
सुमेध म्हणाला सानू नीट जा आणि लवकर ये मी थांबतो ए तुझ्यासाठी जेवायला...
...
...

सानू म्हणाली तू प्लीज जेऊन घे...
...
...
..
आणि पुढे काही न ऐकता निघून आली...
...
.....


सुमेध ला माहित होता तिच्या डोक्यात काय चालू ए

त्याला तिची आता जास्त काळजी वाटायला लागली होती


...
...
..


सानू इकडे नेहमी च्या जागे वर म्हणजेच मरीन ड्राईव्ह ला येऊन बसली.
..

...

.
.
तिनी सगळ्यांना बाजूनी विचार केला पण निष्कर्ष काहीच निघत नव्हता...
...
...
...
ती तिच्याच विचारात गर्क होती तोच मागून कोणीतरी तिच्या खांद्यावर हात ठेवला
.

...
...


तिनी मागे वळून पाहिला आणि म्हणाली अभि तू इथे.....
...
..

😲😲😲😲😲😲😲😲😲😲😲😲😲😲
...
...
..

तो म्हणाला हो सना यावं लागला तुझा फोन कुठे आहे सुमेध केव्हाचा फोन ट्राय करतो ए...
..
.
.

ती फोन बघते 104 मिस कॉल असतात....
...
.

सानू म्हणते अरे बापरे एवढे कॉल सॉरी ते फोन सायलेंट वर होता म्हणून समजला नाही...
..

.


पण तू इथे कसा...
...


अभि म्हणाला सगळं सांगतो पण आधी सावी ला फोन करून सांगतो तू ठीक आहेस आणि सुमेध ला पण सांगायला लावतो...
...
..

.

सानू म्हणाली ओके....
..


(अभि फोन वर बोलून सानू शेजारी येऊन बसतो)



आणि म्हणतो सानू यार तू कधी पासून इतकी केअर लेस झालीस..
...
...
..
तू घरातून 12:30 वाजता निघाली आहे 4:30 वाजले सुमेध ला तुझी किती काळजी वाटते ए तुला समजत नाही का

तो बिचारा अजून जेवायचं थांबला आहे ग

.


असा नको करुस डार्लिंग तू चुकते ए बाळा...
...

..

लक्षात ठेव एक चांगला मित्र गमावून बसशील....
...

सानू म्हणते यार अभि मी काय करू तूच सांग रे काहीच समजत नाही रे
..
...
.


अभि तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणतो आधी सॉरी थोडा चिडलो मी पण सुमेध ला असा त्रास होणार नाही याची काळजी घे...
...
.


आणि तुझा प्रॉब्लेम आज मी सोडवतो डोन्ट वरी तेरा भाई है ना...
...
.

हे बघ सगळ्यात आधी मला सांग तुला लाईफ पार्टनर कसा हवा...
.
.
.

सानू म्हणते नक्की काय सांगू...
..

.

अभि म्हणतो म्हणजे अपेक्षा सांग
..
..

सानू म्हणते खूप काही नाही म्हणजे बघ...
.


विश्वासू असावा...
...
...

अभि म्हणाला सानू सुमेध खूप आधी पासून ओळखतेस म्हणून त्याच्यावर विश्वास नाही का...
..

सानू म्हणते रे आहे रे स्वतः पेक्षा जास्त

.
.

अभि म्हणाला बघ एक पॉईंट क्लिअर झाला..

आणि ऐक एक सांगायचं होता

म्हणजे मला हे सावी नि सांगितलं दोन दिवसापूर्वी सुमेध नीच ही गोष्ट तिला सांगितली...
...


सानू म्हणाली हा बोलना...
...
...
तुला आठवतात तू कॉलेज च्या एका ग्रुप शी सुमेध ला बोलायला नाही सांगितलं होता..

..


आणि त्यानी तुला तसा प्रॉमिस पण केला होता...
..

हो चांगलाच आठवतंय रे ते एक च प्रॉमिस सुमेध नि तोडला होता नाहीतर कधी खोटा पण नाही बोलला तो माझ्या शी..
...
..

अभि म्हणाला वेडा बाई त्यानी तुझं प्रॉमिस नाही तोडला...
...
.

सानू म्हणाली........ म्हणजे....???


😲😲😲😲😲😲


अरे बाळा म्हणजे त्या दिवशी झालं असा कि त्या ग्रुप मधल्या मुलांनी तुझ्या वर काहीतरी कंमेंट केली होती ज्याचा त्याला खूप राग आला होता आणि त्याचं च जाब विचारायला तो तिकडे गेला होता आणि ताकीद देऊन आला कि पुन्हा कधीही तुझं नाव घ्यायचं नाही...
...
....


आणि तेव्हा त्यानी तुला नाही सांगितलं कारणं तुला वाईट वाटलं असता...
.


आणि आता सांगितलं असता तर तुला अपराधी वाटलं असता...
...

सानू म्हणाली यार या सगळ्यांची काहीच कल्पना नव्हती खूप वाईट वाटतं ऐकून रे....
...
...

सानू आता मी सांगतो ते सगळं नीट ऐक

.
...

सुमेध पेक्षा चांगला मुलगा शोधून पण सापडणार नाही

माझं काय झालं माहिती आहे ना.
.(अर्थातच तो त्याच्या पहिल्या लग्ना बद्दल बोला... )
.

सानू खूप काळजी घेतो सुमेध तुझी त्या दिवशी आठव तुला पाणीपुरी खाताना साधा ठसका लागला तरी त्याचं डोळ्यात पाणी आला...
...

ते दादा काय बोलले होते आठव असे लोक खूप कमी असतात आणि तुम्ही दोघं सोबत छान दिसत...
...
.

विश्वास तर तुझा आहेच सुमेध वर एवढी काळजी कोणी नाही करत

आज काल खरं प्रेम मुश्किलीने मिळत ग बाळा

....
...
आणि अजूनही तो तुझाच विचार करतो आणि तुला सांगतो आहे कि तू स्वतःला त्रास करून नको घेऊस...
...
...
..

आज च बघ ना अजून तुझ्या साठी जेवायचा थांबला आहे...
.
.

डार्लिंग खूप चांगला आहे ग तो त्याला दुखावू नकोस...
..


तो किती हैप्पी असतो तुझ्या सोबत..
...
...
.

आणि लक्षात ठेव मी फक्त तुला सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या...
.
.

हा निर्णय तुझा आहे..... तुला दुसरा कोणी आवडत असेल तर ते सांग हवं तर पण त्याच्याशी नीट बोल प्लीज बाळा...
...
...
...
..


सानू म्हणाली थँक्स अभि आज थोडा बर वाटतं ए
..
..


अभि म्हणाला सानू बाकीचं बोलू राणी आपण आत्ता प्लीज घरी जा

I'm damm sure सुमेध अजूनही जेवला नसेल.....



सानू म्हणाली हो मी निघते तू पण नीट जा आणि थँक्स...
...
..

तिच्या डोक्यावर हात ठेवत अभि म्हणाला जास्त पॅनिक नको होऊस मी नेहमी आहे तुझ्या सोबत....
...

.. सानू म्हणाली हो अभि चल बाय मी निघते तू पण नीट जा
..
.


अभि म्हणाला येस बाय सना....
...
..
🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂

...
.



सानू निघून गेल्यावर अभि सावी फोन करतो आणि म्हणतो मी तिला समजून सांगितलं आहे आता बघू






सावी म्हणाली हो यार बिचारी सानू किती त्रास करून घेते आहे.....

...
...

अभि म्हणाला सावी ऐक एक सांग..




जर आपण एखादी खोटी गर्लफ्रेंड आणली तर सुमेध ला कदाचित सानू जेलस होऊन तिला प्रेमाची जाणीव होईल...
..

.

सावी म्हणते नाही अभि त्याचा काही उपयोग नाही...
..



कारणं तिला समजला असा काही आहे तर ती स्वतःहून सुमेध च्या आयुष्यातून लांब जाईल...
..


तिच्या साठी सुमेध खुश असणं गरजेचं आहे मग ते कोणाबरोबर ही असेना
.
.

अभि म्हणाला खरच सानू म्हणजे ग्रेट मुलगी ए ग...
...
..

बिचारी काय होईल हीच देव जाणे...
..


सावी म्हणाली होणा...



अभि म्हणाला जाऊदे आपण चांगल्याची अपेक्षा करू


बाप्पा आपल्या सोबतच आहेच..
.

सावी म्हणाली होणा.....


(अभि बाकीचं बोलून फोन ठेवतो आणि घरी जायला निघतो.... )


...
.




सानू घरी येते सुमेध डायनिंग टेबलं वर बसलेला असतो...
...

ती सरळ त्याचा समोर गुडघ्यावर जाऊन बसते आणि म्हणते सॉरी येडू माझ्या मुळे उपाशी राहिला तू

आणि सॉरी फोन सायलेंट वर होता म्हणून नाही समजला

.

प्लीज माफ कर
..
..

सुमेध म्हणाला येडू मला तुझा राग नाही आला ग उठ तू इकडे चेअर वर बस
.



मला फक्त तुझी काळजी वाटत होती ग

तू नको त्या गोष्टी चा स्वतःला जास्त त्रास करून घेते आहे आणि मला तुझ्यासाठी वाईट वाटतं आहे.
.
.
.
सानू म्हणली सॉरी यारं परत असा नाही होणार आय प्रॉमिस...
...


सुमेध म्हणालात इट्स ओके डिअर

पण आता प्लीज जेऊया का खूप भूक लागली ए ग
.
.


सानू म्हणाली हो चल...
...
सुमेध म्हणाला तू फ्रेश होऊन ये मी पटकन प्लेट घेऊन येतो...

..
.


(दोघे जेवण करतात..... )


सानू म्हणते सुमेध ऐकना एक सांगायचं होता...
..
सुमेध म्हणतो मग बोलना पिल्ला काय झालं...
...
आज रात्री 9:30 वाजता बाल्कनी मधे माझ्या सोबत कॉफी प्लीज....
...
तिच्या डोक्यात तापली मारत सुमेध म्हणतो येडू त्यात काय एवढा येईल मी


वेडाबाई 🤦‍♀️😂😂😂😂😂😂

.
.
.

नाही रे तसा नाही मी ते... म्हणजे... मला काही तरी सांगायचं आहे...
...


सुमेध म्हणाला ओके येडू नो प्रॉब्लेम भरपूर गप्पा मारू आपण डोन्ट वोरी...
....
...
..
.

(खरं तर सुमेध ला भनक पण नव्हती कि सानू ला काय बोलायचं आहे

तिच्या एका निर्णयाने त्याच आयुष्य बदलणार होता

पण त्याला या सगळ्यांची काही काही कल्पना नव्हती..... )



.
....
..

(...बघूया पुढच्या भागात सानू काय निर्णय घेईल....


अभि च्या समजवण्याचा फायदा होईल का


लवकरच पुढचा भाग लिहायचा प्रयत्न करेल... )



.
..

...
....
....
....
.......


लवकरच भेटू पुढच्या भागात तो पर्यंत सगळ्यांनी खुश राहा आणि घरीच राहा.....
....
....
...
...
...
.

....





.
..



आत्ता साठी बाय बाय..... 🙂☺️
.....
....
....
....
.
.....
....
...
..







....

.

.




- सुकन्या जगताप....... 😘