maitry ek khajina - 13 books and stories free download online pdf in Marathi

मैत्री : एक खजिना ... - भाग 13

13

..
..


सानू सध्या तरी शांतच असते...

ती विचार करत असते रात्री सुमेध ला काय आणि कसा सांगू

तो कसा रिऍक्ट करेल....

बाप्पा मला माहिती आहे तू नेहमीच माझ्या पाठीशी आहेस

माझं निर्णय बरोबर असेल ना....

बाप्पा लक्ष असू दे रे......

..
..
..
विचार करता करता संध्याकाळ होते....
...
..
तोच डोर बेल वाजते....

त्या आवाजाने सानू भानावर येते

तो पर्यंत सुमेध डोर उघडायला गेला होता...
...

आणि सुमेध म्हणतो हेय अभि कसा आहेस येना आत ये...

अभि आत येतो आणि म्हणतो काही नाही रे थोडा काम होता खरं तर डॅड चा निरोप द्यायचा होता..
..

तो पर्यंत सावी ही बाहेर आली होती....

अभि म्हणतो अरे माझी बहीण कुठे आहे

कि मॅडम आत्ता परत दौऱ्यावर गेल्या कुठे...


तोच बाल्कनी मधून सानू आवाज देते आणि म्हणते भाई इथे आहे मी आता कुठे जाऊ रे दौऱ्यावर तू काय वाटच बघत असतो ना मला बोलायची....

अभि म्हणतो हुशार आहे ग बाळा एकदम दादा सारखी...
..

सानू म्हणते बस्स रे अभ्या जमिनीवर येतोस का आता

....

सुमेध म्हणतो हा जमिनीवर ये आणि सोफ्यावर बस्स...

सगळे एकसाथ हसतात...

😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣
...

सावी म्हणते झालं का तुमचं एकमेकांना बोलून आता जरा शांती घ्या जीवाला...


तो पर्यंत यांच्या हसण्याचा आवाजाने आई बाबा पण बाहेर येतात...

बाबा म्हणतात अरे वा अभि तू कधी आलास

अभि म्हणाला हे काय काका आत्ताच...

सानू म्हणाली यार अभि अनुश्री ला आणायचं ना रे आज....

अभि म्हणाला अरे ती पुण्याला गेली आहे म्हणून नाही तर घरी बसून राहील ती अनु कसली....


😂🤭😂🤭😂🤭😂🤭😂🤭😂🤭😂


सानू म्हणाली अच्छा ओके...

आई म्हणाल्या अभि आता आलाच आहेस तर जेऊन जा...
..

अभि म्हणाला हो काकी जशी तुझी इच्छा...

सानू म्हणाली चल सावी मी तुला मदत करते

त्या दोघी जेवण बनवायला निघून गेल्या...

आई बाबा म्हणाले बाळांनो तुम्ही गप्पा मारा आम्ही आहोत रूम मधे....

इकडे अभि आणि सुमेध तर फुल्ल रंगात येऊन गप्पा मारत होते......

कोणी म्हणणार नाही कि ह्यांची हल्लीच ओळख झाली होती.....

सानू म्हणाली अय बाजार भरवलं आहे का तुम्ही बस्स आता जेवण करणार आहात ना कि गप्पा नि पोट भरला...


अभि म्हणाला नाही ग राणी खूप भूक लागली आहे चला पटकन .....

सुमेध म्हणाला हो ना यार चला पटकन...

सावी म्हणाली हो मी आई बाबा ना बोलावते...

सुमेध म्हणतो सानू तू मशरूम पनीर केलाय ना...

सानू म्हणते तुला कसा समजला

😲😲😲😲😲😲😲😲😲

अरे येडू किती मस्त वास येतो आहे

सानू म्हणते वा रे तुला बर समजला

अभि म्हणतो सुमेध तू पण ग्रेट आहे रे
...

शाब्बास मित्रा ..... 😂😂😂😂😂

....
...
...

( सगळे एकत्र बसून जेवतात..... )
...
...
...

अभि म्हणतो वा यार सानू खूप च छान बनवला होता तू...
...

सानू म्हणते थँक्स यारं....
...

थोड्या गप्पा मारून अभि म्हणतो चला मी निघतो आता

सानू म्हणते ए शहाण्या थांब तू बोलला होतास काही तरी काम आहे म्हणून आला होतास काम तर सांग ना तसाच जातोस का....

🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄

अभि म्हणतो अरे शीट यारं

बर झालं लक्षात दिलस नाहीतर तसाच घरी गेलो असतो आणि डॅड चे बोलणे खाल्ले असते

वाचवलस ग बाई.......

थँक्स....

सानू म्हणाली अभि आभार प्रदर्शन पुरे...

आता सांगतोस का

अभि म्हणतो हो अग उद्या डॅड नि तुम्हाला सगळ्यांना घरी बोलवलं आहे

उद्या आपल्याला आपला निर्णय सांगायचा आहे लक्षात आहे ना


सावी म्हणाली अरे हो...

सुमेध म्हणतो ठीके आम्ही येऊ अरे

अभि थोडा नाराज होत म्हणतो यार ऐकाना अजून एक

सानू म्हणाली हो बोल ना तू नाराज का झालास

अभि म्हणाला अग सना डॅड ला उद्या आपल्याशी अजून काहीतरी बोलायचं आहे

ते आता अजून काय नवीन सांगणार आहे त्याच टेन्शन आलाय
.

आता मात्र सगळेच शॉक झाले

सुमेध म्हणतो अरे हे घरचे प्रत्येक आठवड्याला नवीन धक्का देतात

सावी म्हणते आता उद्या काय सांगतील

सानू म्हणते अरे यार ठीके आताच कुठे टेन्शन घेता उद्या बघू

सावी म्हणते हो ना आता डॅड काय निर्णय घेणार आहेत

सुमेध, सान्वी, अभि सोबतच ओरडतात काय डॅड

😲😲😲😲😲🤩🤩🤩🤩🤩🤩

सावी तर लाजून जीभ चावते तिला लक्षात येत आपण काय बोललो


सानू म्हणते

अभि तेरी तो निकल पडी रे

अभि तर चक्क लाजत असतो

सुमेध म्हणतो सानू कोणी तरी लाजत आहे ना ग तू पाहिलास का

सानू म्हणते हो ना रे

आणि सुमेध आणि सानू हसायला लागतात

😂😂😂😂😂😂😂😂

अभि म्हणतो सना यार तू पण

तू तर माझी बहीण आहे ना मग माझ्या बाजूनी बोल ना

सानू म्हणते ओके अभि पण तुला मला याची ट्रीट द्यावी लागेल

हो ग डार्लिंग

तुझं चॉकलेट आईसक्रीम उद्या नक्की देईल पण आता पुरे ना....

सानू म्हणते हुशार झालास रे माझ्या सोबत राहून न सांगताच समजला तुला...

शाब्बास भाई....😂😂😂😂😂


सुमेध म्हणतो मला ही आवडत चॉकलेट आईसक्रीम पण मला कोण विचारता

😒😏😒😏😒😏😒😏😒😏😒😏

सानू म्हणते अरे येडू मी आहे ना तू काय टेन्शन घेतो

सावी म्हणते झालं का तुमचा आता पुरे ना...
...


अभि म्हणतो हो चला आता मी पण निघतो डॅड वाट बघत असतील

उद्या भेटू


सानू म्हणते हो रे नीट जा आणि पोहचला कि मेसेज कर

अभि म्हणतो हो ठीके चलो बाय

सगळे त्याला बाय करतात

आणि अभि ही निघून जातो


...
...
..


सावी म्हणते सानू मी झोपते आहे तू येते आहे का

सानू म्हणते नाही ग तू झोप मला थोडा काम आहे मी तेवढं करते आणि येते मग

सावी म्हणते ठीके

सानू लॅपटॉप वर थोडा काम करते तोच सुमेध दोन कॉफी चे मग घेऊन येतो


सानू म्हणते अरे बापरे आज तुझ्या हातची कॉफी म्हणजे स्वर्ग दर्शन होणार वाटतं

सुमेध म्हणतो ए आगाऊ नको ए ना तुला जाऊदे मग

ती पटकन उठून त्याचा हातातून मग घेते आणि म्हणते सॉरी येडू जस्ट मस्करी केली

सुमेध म्हणतो ओके ग नो प्रॉब्लेम चल बाल्कनी मधे जाऊ तुझं काम झालं का

सानू म्हणते हो तू जा मी आलेच लॅपटॉप बंद करून

..
..
..

सुमेध म्हणतो हा मॅडम बोला काय सांगणार होता आपण

सानू म्हणते हा अरे म्हणजे ते मी म्हणजे मला ते असा


सुमेध म्हणतो सानू रिलॅक्स यार एवढी पॅनिक का होते आहे

जे काही आहे क्लिअर बोल मला काही नाही वाटणार

हो सुमेध म्हणजे ते अरे आणि परत थांबते.....

सुमेध तिच्या समोर बसतो आणि तिचे हात हातात घेत म्हणतो येडू डोन्ट वरी शांत हो आणि मग बोल बाळा

सुमेध.....

हा सानू बोल मी ऐकतो आहे


सानू तिचे डोळे बंद करून घेते

आणि म्हणते

सुमेध अरे म्हणजे ते मी खूप विचार केला
आई बाबा नि पण मला समजावलं
अभि नि पण मला समजावलं
मी सगळा विचार केला
आधी काही समजत नव्हता
पण सगळ्यांनी मला समजून घेतला
आणि आता मी निर्णय घेतला आहे
म्हणजे बघ मी तुला सांगते आहे


मी तुझ्या शी लग्न करायला तयार आहे


(सगळं एका दमात बोलून ती मोकळी होती.... )


सुमेध ला धक्काच बसतो

तो काहीच रिऍक्ट झाला नाही म्हणून सानू एक डोळा उघडून बघते तर सुमेध तिच्या कडेच बघत असतो


ती त्याला धक्का देते आणि म्हणते अरे तू बोलना काहीतरी काय झालं....

तिच्या धक्क्याने सुमेध भानावर येतो आणि म्हणतो सानू मला खरंच वाटतंय नाही ग

परत बोल तू काय म्हणालीस

सानू म्हणालीस अरे येडू मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे...


सुमेध तर आनंदाने उडीच मारतो आणि पटकन सानू ला मिठी मारतो


आणि म्हणतो यार सानू मला खरंच वाटत नाही ए ग

गणपती बाप्पा थँक्स रे


💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

सानू म्हणते त्यात खरं न वाटायला काय झालं

सुमेध म्हणतो अग म्हणजे येडू मी रोज तुझी हालत बघायचो ना मग वाटलं नव्हता तू हो म्हणशील

सानू म्हणते ओ अच्छा असा का

सुमेध म्हणतो सानू चल ना यार प्लीज ...


सानू म्हणते आत्ता कुठे अरे वेडा आहेस का 9:45 वाजले आहे आता आपण कुठे जातोय

सुमेध म्हणतो सानू यार 9:45 वाजले आहे आपण मुंबई ला आहे


1:00 वाजे पर्यंत मुंबई जागी असते चल ना ग प्लीज प्लीज

सानू म्हणते हो अरे पण कुठे जातोय आपण

सुमेध म्हणतो यार येडू चलना ग तिथे गेल्यावर समजेलच ना तुला


किती प्रश्न विचारते....


सानू म्हणते म्हणजे तू सांगणार नाही आहेस तर
ठीके चला तर मग आता काय

आता कस ऐकलं चल डोन्ट वरी मी आहे ना मग चल

सानू म्हणते ठीके चला....
...
...
.
.......( सुमेध सानू ला घेऊन नक्की कुठे गेला आणि एवढ्या रात्री तिथे काय काम असेल

...


तुम्हाला सान्वी चा निर्णय आवडला का नक्की सांगा


आणि हो उद्या अभि च्या घरी काका अजून काय सांगणार आहेतथोडी ख़ुशी थोडा टेन्शन तर आहेच

बघूया पुढच्या भागात.....


लवकरच पुढचा भाग लिहायचं प्रयत्न करेल.... )


..
....
..

...
....
..
आणि सगळ्यांनी घरीच राहा आणि खुश राहा......

..

...

....
...
...


....
...
..


आत्ता साठी बाय बाय...... 🙂☺️


.....
....
....
....
....


.
.

- सुकन्या जगताप......... 😘

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED