maitry ek khajina - 14 books and stories free download online pdf in Marathi

मैत्री : एक खजिना ... - भाग 14

14

...
...
...
..
..
..
..
.
.
. ...

सानू म्हणते अरे सुमेध आता तरी सांग ना रे आपण कुठे जातो आहे....
...


🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄


सानू मला बाईक चालवू दे तिथे गेल्यावर तुला समजेलच ना ग
आणि
मी काय तुला किडनॅप करून कुठे घेऊन जाणार आहे का
फक्त 10 मिनिट आपण पोहोचू आता....... सुमेध म्हणाला


यार म्हणजे तू सांगणार नाहीच वाटतं किती हट्टी ए रे तू किती नखरे करतोस दिवस भर नौटंकी कमी असते जे आता कुठे घेऊन जातो आहे देव जाणे..... सानू म्हणाली


अग त्याच काय आहे ना माझी ना बेस्ट फ्रेंड् ए ती माझे सगळे नाटकं सहन करते तिला ना कंटाळा नाही येत माझ्या नौटंकी चा आणि आता तर ती माझी बायको होणार ए ना त्यामुळे मी या जन्मात तरी सुधरेल असा वाटत नाही ग.... सुमेध म्हणाला


सानू म्हणाली...... अरे वेळ काळ तर बघ रे काहीही बोलतो ए
तुझं खरंच काय कराव रे देवा तूच वाचावं बाबा


सानू यार मी आहे ना
मी नेहमी तुझ्या सोबत असेल
सो..... चिल माय गर्ल....... सुमेध म्हणाला


सुमेध आपण मरीन ड्राईव्ह ला जातो ए ना...


🤩😍🤩😍🤩😍🤩😍🤩😍🤩😍🤩


समजला का तुला हुशार तर आहेच म्हणा..... शाब्बास
....... सुमेध म्हणाला


😂😂😂😂😂😂😂😂😂ते सगळा ठीक आहे रे पण उद्या आलो असतो ना आत्ता यायची काय गरज होती

आपण घरी सांगितलं पण नाही...... सानू म्हणाली


सानू यार किती बोर ए ग तू
आता आलो ए ना तर जे होईल ते बघ ना का त्रास करून घेतेस...... सुमेध म्हणाला


सानू म्हणाली ओके बाबा सॉरी पण तू शांत हो लगेच मूड स्पॉईल करून घ्यायची गरज नाही


नाही ग मी ओके ए बर तू उतर मी बाईक पार्क करतो.... सुमेध म्हणाला....


ओके.... सानू म्हणाली...( ते दोघं पण मरीन ड्राईव्ह च्या वॉल वर येऊन बसतात..... )


🌆🌃🌆🌃🌆🌃🌆🌃🌆🌃🌆🌃🌆


(बरंच उशीर झाल्याने गर्दी कमीच होती.... )


सानू म्हणाली...... सुमेध आता सांगतोस का आपण इथे का आलोय....


सुमेध म्हणाला हो ग सांगतो


म्हणजे बघ त्या दिवशी सगळेच घरी होते आणि जेव्हा घरच्यांनी आपल्याला लग्ना बद्दल सांगितलं तर आपण शॉक झालो होतो

त्या दिवसापासून कितीही नाही म्हंटला तरी आपण चौघांनी विचार करून करून डोक्याचं पार दही करून घेतला ए


आणि या सगळ्या नंतर आज तू फायनली होकार दिलास....

पण मी अजून पण तुला officially लग्नाची मागणी घातली च नाही....

म्हणजे बघ ना आई बाबा नि त्या दिवशी तुला विचारला पण ते तर मी विचारायला हवं होता ना....
...
...

पण मी नाही विचारला कारणं मग मला माहिती होता तुझी इच्छा आहे कि नाही या पेक्षा तू माझ्या आनंदासाठी होकार दिला असतास

म्हणून मग मी तेव्हा काहीही न बोलता फक्त तुला सांभाळायचा प्रयत्न करत होतो कारणं तू तर विचार करून करून PhD करून घेतली होतीस या विषयावर....


सो म्हणून मी आज ते


सुमेध don't tell me कि तू मला propose करायला इकडे घेऊन आला आहेस.....

😲😲😲😲😲😲😲😲😲😲

exactly सानू तू बरोबर ओळखलस...

आपण इकडे आलो आहे कारणं ही तुझी फेव्हरेट जागा आहे ना.........सुमेध म्हणाला
......

सानू म्हणाली अरे येडू तू बरा आहेस ना त्यासाठी इकडे यायची काय गरज होती......

हे तू घरी विचारला असतंस तरी चाललं असत.....


सुमेध म्हणाला बघ मी मघाशी बोललो ना किती बोर ए ग तू
आधी अशी नव्हतीस
किती मज्जा करायची
आता का मग एवढा शहाणं बाळ झाली ए

सानू तूच म्हणते ना माणसानी मजा करावी सिरीयस लोक तर हॉस्पिटल मधे पण असतात

मग आता काय झालय

तू कधी पासून एवढी शांत झालीस

आधी सारखा आता मला सांगत पण नाही हे कर हे नको करू

का बदलीस एवढी ग तू

सुमेध काही गोष्टी खूप महागात पडतात
मला पून्हा तीच चूक नाही करायची

खूप कमी मित्र आहे आणि आता मला त्यांना गमवायचा नाही ए...... सानू म्हणाली


सुमेध ला तिच्या बोलण्यातला रोष कळला होता

सुमेध म्हणाला सानू मला माहिती ए तू कशा बद्दल बोलते ए

आणि सानू त्या दिवशी काय झालं होता तुला नाही माहित जे झालं त्याचा खूप राग आला होता मला

आणि तो सगळा तुझ्यावर निघाला

आणि मला माहिती ए मी खूप टोकाचं बोललो

सानू म्हणाली सुमेध सगळा कळलं ए मला त्या दिवशी काय झालं होता मला माफ कर माझी चूक झाली मी तुला समजून नाही घेऊ शकले...

काय.... 😲😲😲😲😲😲😲😲 तुला कोणी सांगितलं सुमेध म्हणाला


अभि नि सांगितलं..... हा विषय नको ना सुमेध प्लीज


यार ह्या सावी च्या पोटात काहीच राहत नाही लगेच अभि ला सांगितलं

तशी च ए ती...... सानू म्हणाली


😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂


ए सानू पण मस्त दिसतात ना ते सोबत..... एक Perfect Couple....... सुमेध म्हणाला


होना खरंच..... सावी ची काळजी मिटली रे

बिचारी ला कसा समजवलं माझं मलाच माहित..... सानू म्हणाली


सानू यार आता ते जुना सगळा जाऊदे तूच नेहमी म्हणते ना ग

माणसानी भूतकाळात जगू नये कारणं त्यातून साध्य काहीच होत नाही फक्त माणसाच्या भावना दुखावतात आणि वर्तमानकाळ खराब होतो


शिकलास रे माझ्या सोबत राहून आणि काय पाठ वैगरे केलस का कारणं आज एकदम फिलोसोफी वैगेरे... सानू म्हणाली


नाही ग तू बोललेलं सगळा लक्षात असता माझ्या पाठ करायची काय गरज..... सुमेध म्हणाला


अरे वा क्या बात ए....... सानू म्हणाली....

बरं ऐकणं येडू हे सगळं जाऊदे तू उठ ना उभी राहा..... सुमेध म्हणाला

का रे काय झालं....


अग उठ ना प्लीज


सानू म्हणाली..... ओके( ती उठून त्याचा समोर उभी राहिली आणि सुमेध तिच्या समोर गुढ्यावर बसला.... )


सानू म्हणाली अरे येडू उठ अरे कोणी बघेल ना


सुमेध म्हणाला बघू दे ना मग थोडे दिवसात officially बायको तर होणार आहेस ना माझी मग काय होता

आणि आपण चुकीचं काहीच करत नाही ए ना मग झालं तर


सानू म्हणाली ठीके आज तू काहीच ऐकणार नाही आहेत तर


सुमेध म्हणाला नाही अजिबात नाही आज मी जे जे सांगेल ते तुला ऐकावंच लागेल.....


😅😅😅😉😉😉😉😉😉


सुमेध त्याचा एक हात पुढे करतो आणि तिचा हात हातात घेऊन म्हणतो......

सानू आय प्रॉमिस मी कधीच तुला एकटं पडू देणार नाही

मी नेहमी तुझ्या सोबत असेल

मी तुझ्या प्रत्येक प्रॉब्लेम मधे तुझ्यासोबत च असेल

तुझ्या प्रत्येक सुखा दुःखा मधे मी तुझ्या सोबत असेल

आणि मी कधीच तुला वाईट वाटेल असा वागणार नाही

I will always there for you my dear.......

so......


will you be mine forever..... 💕सानू तर त्याचा प्रत्येक शब्द ना शब्द मन लावून ऐकत असते

त्याचा डोळ्यात आश्वासन होता, प्रेम होता, काळजी होती.....

सुमेध तिला आवाज देतो सानू अग सांग ना ग

will you be mine forever........ 😘

सानू म्हणते Yes offcourse.......

सुमेध च्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो....

सुमेध म्हणतो ओके देन

will you marry me......... 😘💕🤗

सानू म्हणते Yes I do......🤗

थँक्स सानू थँक्स अ लॉट जान.... 😘🤗

असा म्हणून तो सानू ला मिठी मारतो.....

🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗


तोच त्यांना कोणाचा तरी आवाज येतो

Congratulations to both of you

we're very happy for you....... 🤩😍🤩😍🤩😍....ते दोघे आवाजाच्या दिशेने बघतात तर.........


सानू आणि सुमेध सोबत च म्हणतात


तुम्ही ....... 😲

इथे......... 😱

कसेकाय....🙄


सावी आणि अभि पुढे येतात अभि तर सानू ला मिठी मारतो आणि म्हणतो डार्लिंग लवकरच बुद्धी दिली देवानी तुला आणि तू हो म्हणालीस मी तू खूप खुश आहे बाबा.....
..
...
सानू म्हणते अभ्या थँक्स तू समजवला म्हणून


पण तुम्ही इथे....

अभि म्हणाला हो मग त्याच काय आहे ना माझ्या बहिणी ला चॉकलेट आईसक्रीम हवा होता मग म्हंटला घेऊन जावं...
...
..

सानू म्हणाली काय तू खरंच आणला आहेस मग देना पटकन कि मिल्कशेक करायचा त्याचा


😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

सगळे हसतात

सावी म्हणते हो मी देते असा म्हणून ती सगळ्यांना ice cream देते...
...
खाताना सुमेध म्हणतो आमचा ठीके रे.....

अभ्या तू आणि सावी दिवसा फिरता तर फिरता आता तुम्हाला रात्र पण कमी पडायला लागली का...
...
...
परत सगळे हसतात....

😂😂😂😂😂😂

सानू म्हणते हो ना भाई तू मला पण नाही सांगणार का तू इथे कसा काय.....


सांगतो बाळा ऐक....... अभि म्हणाला...

त्याच काय ए ना

माझ्या होणाऱ्या बायको चा मला फोन आला आणि तिनी मला सांगितलं कि सुमेध माझ्या बहिणीला घेऊन कुठे तरी जातो आहे

मग म्हंटला चला जातोय तर बहिणीला ice cream पण घेऊन जाऊ कारणं

जसा मला माझ्या बहिणी वर विश्वास ए तसाच मित्रावर पण आहे....

आणि मला माहित होता एवढ्या रात्री आख्या मुंबईत एकच जागा आहे जिथे सानू जाऊ शकते........


मग सावी ला पिकअप केला आणि आलो


यारं सना पण मी आज खूप हैप्पी ए ग बाळा खूप मस्त वाटतं ए

सानू म्हणते सावी लग्ना आधीच माझ्या भावाला बायकोचा बैल करते का ग

तुझ्या एका फोन वर एवढ्या रात्री आला तो... वा ग राणी शाब्बास


सगळे हसतात
......😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

सावी म्हणते चला निघूया का घरी सांगितलं नाही ए आपण उगाच आई बाबा उठले तर काळजी करतील

सुमेध म्हणाला हो चला बरंच लेट झालाय ए


अभि म्हणतो सुमेध भावा मग खुश ना


सुमेध म्हणतो हो मग पण तू तर माझ्या आधी पासून खुश ए ना रे....

मग

झालं तुही आता माझी मजा घे अभि म्हणाला...

सानू म्हणते सुमेध बस्स रे माझ्या भावाला जास्त त्रास नको देऊस त्याच काय ए ना वाहिनी ला वाईट वाटतं

.
..
आणि ती सुमेध ला टाळी देते

😂😂😂😂😂😂😂😂😂

अभि म्हणतो काय यार सना तू पण

सानू म्हणते ओके सॉरी ब्रो.... 🤭🤭🤭🤭🤭


सुमेध म्हणतो चला आता उद्या अभि च्या घरी जायचं ए ना

सावी म्हणते होणा उद्या काय धक्का बसणार ए बाप्पा लाच माहित

ए बाबा नको तो विषय रे चला घरी खूप झालं
..... अभि म्हणाला


सगळे घरी येतात.... सावी ला सोडून अभि पण घरी निघून जातो......


सावी तर सुमेध आणि सान्वी ला गुडनाईट बोलून झोपायला निघून जाते.....


सान्वी मॅडम तर मस्त पैकी येऊन बाल्कनी मधे बसतात जाणू सकाळ च झाली ए....

🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️😂😂😂😂😂


सुमेध पण तिच्या सोबत येऊन बसतो आणि म्हणतो

येडू किती मस्त होता ना आजचा दिवस

खूप दिवसांनी एकदम शांत वाटतं ए

हो ना रे खरंच...... सानू म्हणाली.....तुला माहिती ए का येडू मला ना तुझी खूप काळजी वाटत होती कारणं तू किती विचार करत होतीस

जसा काय वेड लागला ए तुला....


🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️


इट्स ओके रे येडू आता झालं ना सगळ ठीक मग बस्स.....


सुमेध म्हणतो हम्म राईट....

ए सानू ऐकणा मी तुला एक प्रश्न विचारेल प्लीज मला प्रॉमिस कर त्याच खरं खरं उत्तर देशील का ग.....????

सानू म्हणाली येडू मी तुझ्याशि कधी खोटा बोलले ए का

नाही ग पिल्ला पण मला वाटलं विचारावं म्हणून मी... ते


सानू म्हणाली अरे हो विचार ना नो प्रॉब्लेम....
....
...
...
...
...
....
....
....
...

..

( सुमेध सानू ला नक्की काय प्रश्न विचारेल

आणि सानू त्यावर काय उत्तर देईल

अभि चे डॅड अजून काय निर्णय घेणार आहेत....

या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण बघूया पुढील भागात.....)

.....

....
...


(बघूया पुढच्या भागात.....

लवकरच पुढचा भाग लिहायचा प्रयत्न करेल

तो पर्यंत तुम्ही नक्की सांगा कथा कशी वाटली.....


काही चुका असतील तर समजून घ्या....... )....
....
....
....
.....
....
......
सगळ्यांनी खुश राहा आणि घरीच राहा........


.....
....
.........


...
.
.
आत्ता साठी बाय बाय....... ☺️☺️☺️🙂

...
...
...
...
...
...
..
..
...
...
.....
.
.

.........


..- सुकन्या जगताप......... 😘

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED