maitry ek khajina - 17 books and stories free download online pdf in Marathi

मैत्री : एक खजिना ... - भाग 17

17

.
.
.
.
.

....

.
सगळेच मस्त बाहेर फिरून आले
रात्री त्यांना घरी यायला बराच उशीर झाला होता

सानू नि अभि आणि अनु ला घरीच थांबवून घेतल येवढा उशीर झाल्यावर ती त्यांना घरी जाऊन देईल तर नवलच...
..
...
..

आज आपले मंडळी काही झोपतील अस वाटत नाही

ते सगळे बाल्कनी मधे गप्पा मारत बसले होते
तरी 11:45 वाजले होते

सानू चा फोन वाजला
तिच्या ऑफिस मधे तिचा जुनिअर होता अविनाश त्याचा फोन होता

हा एवढ्या रात्री का कॉल करत असेल असा विचार सानू च्या मनात आला

तोच सुमेध म्हणाला अग उचल ना कॉल

अ हो उचलते

तिनी फोन रिसिव्ह केला आणि किचन मधे निघून आली

इकडे बाकीच्यांना वाटलं कोणती इंटरनॅशनल कॉन्फेरंस मिटिंग असेल म्हणून त्यांनी लक्ष न देता गप्पा कॉन्टीनुए केल्या

सानू किचन मधे आली आणि फोन वर बोलायला सुरवात केली

येस अविनाश इस एव्हरीथिंग इस ओके
तू एवढ्या उशिरा का कॉल केला आहेस

मॅम सो सॉरी पण खूप इंपॉर्टन्ट आहे मॅम प्लीज

ओके अविनाश बोल काय झालं

मॅम खरं तर मी आज माझ्या घरी जाणार होतो त्या साठी मी दादर स्टेशन ला आलो होतो आत्ता रात्री ची ट्रेन आहे तर

तर काय अविनाश सगळा ठीके ना माझी काही हेल्प हवी ए का

हो मॅम खरं तर इथे एक मुलगी आहे जवळ पास तुमच्याच वयाची आहे
तिला डोक्याला थोडं लागला आहे

आणि ती सगळ्यांना तुमचा फोटो आणि एका मुलाचा फोटो दाखवते आहे म्हणजेच तुम्हाला शोधण्याचा प्रयत्न करते आहे

व्हॉट रिअली तिच नाव सांगू शकतोस का प्लीज.... सानू म्हणाली...

जस्ट अ मिनिट मॅम मी विचारतो
.....
..
मॅम तिच नाव मानसी आहे आणि तीच असा म्हणण आहे कि तो फोटो तिच्या भावा चा आहे

हे ऐकून सान्वी च्या पाया खालची जमीन च सरकते

मानसी दुसरी तिसरी कोणी नसून सुमेध ची चुलत बहीण त्याचा काकांची मुलगी होती

.....

मॅम आर यु देअर..... प्लीज से समथींग....


येस येस अविनाश तू प्लीज तिथेच थांब मी येते तिला पीक अप करायला

प्लीज तू तिला एकटीला सोडू नकोस प्लीज

येस मॅम डोन्ट वोरी मी आहे इथेच

ओके थँक्स अविनाश मी आलेच

सानू फोन ठेवते पण आत्ता सुमेध ला सांगितलं तर त्याला टेन्शन येईल आणि उगाच घाबरून जाईल

ती विचार करता करताच बाल्कनी मधे येऊन बसते

सुमेध म्हणतो काय ग एवढ्या लेट कॉल का केला होता

अ हा अरे ते उद्या एक इम्पॉर्टन्ट मिटिंग आहे ना ते सांगायला त्याच प्रेसेंटेशन करायचं ए ना म्हणून..... सानू म्हणाली

सुमेध म्हणाला अच्छा ओके

सानू म्हणाली ए ऐकाना भूक लागली ए यार
आपण एक काम करूया का

मी आणि अभि जाऊन आईसक्रीम घेऊन येतो तो पर्यंत तुम्ही तिघे मिळून पास्ता बनवा
व्हॉट से

अभि म्हणाला हो भूक तर लागली ए मला चालेल

सुमेध म्हणाला हो मला ही चालेल

सावी आणि अनु पण तयार झाल्या

अभि आणि सानू आईस्क्रिम घ्यायला निघाले

आणि हे तिघा पास्ता बनवू लागले

सानू गाडीत बसत म्हणाली अभि प्लीज फास्ट आपल्याला दादर स्टेशन ला जायचं आहे

अभि म्हणाला का सानू काय झालं

सानू म्हणाली तू आधी चल मी सांगते तुला सगळा
...
...
...

सानू रस्त्यात अभि ला सगळ सांगते

ते थोड्याच वेळात दादर स्टेशन ला येतात ती अविनाश ला कॉल करते आणि तो सांगतो त्या डिरेकशन नि दोघे जातात

अविनाश एका बाकावर मानसी सोबतच बसला होता

सान्वी ला पाहून मानसी धावत येऊन च तिला बिलगली

सानू ताई.... बर झालं तू आलीस ग

मी खूप घाबरले होते पण अवि दादा नि खूप हेल्प केली...... ती रडत रडत च बोलत होती

सानू म्हणाली पिल्लू रडू नको मी आहे ना शांत हो

तिला शांत करून सानू म्हणाली अविनाश थँक्स अ लॉट खूप थँक्स रे

अविनाश म्हणाला मॅम प्लीज थँक्स काय ती माझ्या बहिणी सारखीच आहे प्लीज थँक्स नको

ओके फाइन..... सान्वी म्हणाली

बर मॅम मी निघू का 10 मिनिटात ट्रेन आहे माझी प्लीज मला निघावं लागेल

सान्वी म्हणाली हो नीट जा अँड हैप्पी जर्नी... एन्जॉय युअर हॉलिडे....


येस मॅम थँक्स.... अविनाश म्हणाला आणि निघून गेला...

मानसी म्हणाली ताई सुमेध दादा कुठे ए आणि हे कोण

सान्वी म्हणाली सुमेध घरी आहे मी तिकडेच घेऊन जाते आहे तुला पण त्याला अजून काहीच सांगितलं नाही ए

आणि हा माझा फ्रेंड् कम भाऊ ए सो डोन्ट वरी

मानसी म्हणली ओके ठीके....

अभि म्हणाला सानू निघूया आपण इथे जास्त वेळ थांबणं योग्य नाही

सानू म्हणाली हो चल....


सान्वी आणि अभिजित मानसी ला घेऊन घरी येतात

सगळे हॉल मधे त्यांची वाट च बघत असतात अनु दार उघडायला येते आणि म्हणते अरे किती वेळ आणि ही कोण

तिच्या बोलना ऐकून सुमेध आणि सावी पण पुढे येतात

सुमेध ला पाहून मानसी धावत जाऊन त्याला मिठी मारते दादू... 😢😭😭😭😭😭😭

तिला खरं तर सुमेध ला पाहून चांगला वाटलं होता आणि तरी ही ती रडत होती

सुमेध म्हणाला मनू तू इकडे कशी काय आणि पिल्लू डोक्याला काय लागला ए

इकडे ये तू बस तो तिला सोफ्यावर बसवतो

सावी प्लीज बाबा ला बोलाव पटकन..... आणि अनु प्लीज त्या कपाटातुन फर्स्ट एड बॉक्स दे प्लीज.... सुमेध म्हणाला

सावी पटकन जाऊन आई बाबा ना बोलावून आणते
अनु त्याला बॉक्स देते तो तिच्या डोक्याला लागला होता तिथे बँडेज लावतो.....

मानसी ची अवस्था पाहून सुमेध ला वाईट वाटलं होता आणि म्हणून त्याला ही रडू येत होता

आई तर मानसी पाहून थक्क झाल्या त्यांनी तिला मिठी मारली आणि शांत केला

काकी अग ते मी ..... 😭😭😭😭😭😭😭

बाबा म्हणाले मनू शांत हो बाळा

सानू सुमेध ला शांत करते आणि समजावते कि तिच्या समोर रडू नकोस प्लीज ती आधीच खूप घाबरली ए रे

सुमेध ही शांत होतो

मानसी शांत झाल्यावर बाबा म्हणतात सानू बाळा ही कुठे भेटली आणि कशी काय....

सानू म्हणाली हो बाबा सांगते 2 मिनिट

सावी प्लीज मानसी ला काहीतरी खायला घेऊन ये

सावी म्हणाली हो मी आणते अनुश्री पण तिच्या सोबतच गेली

मानसी ला खायला दिला

सानू नि घरच्यांना सगळा सांगितलं आणि ती आणि अभि घरी खोटा सांगून तिला घेऊन आले हे पण सांगितलं

सानू म्हणाली बाबा मला वाटतं मानसी ला आत्ता आराम करू देऊ आपण या विषयावर सकाळी बोलू बाबा म्हणाले हो ठीके बरोबर आहे तुझं

आई बाबा मानसी ला घेऊन त्यांच्या खोलीत गेले

अभि सुमेध च्या खोलीत झोपायला गेला सावी आणि अनु सानू च्या रूम मधे गेल्या सुमेध बाल्कनी मधे जाऊन उभा होता

सानू ला माहित होता काका काकू कसे ही असले तरी मानसी त्याचा साठी सक्ख्या बहिणी पेक्षा जास्त होती

ती नि शेजारी जाऊन त्याचा खांद्यावर हात ठेवला

त्याने तिच्या कडे पाहिला आणि सानू.....
एवढा बोलून त्यानी रडत रडत च सानू ला मिठी मारली

सानू म्हणाली येडू शांत हो मानसी एकदम ठीक ए तिला काही नाही झालंय डोन्ट वरी

सानू यार

काकू ने तिला असा काय केला असेल जे ती इकडे निघून आली
आज अविनाश नि तिला पाहिला नसत तर तीच काय झालं असतं
ती एकटी स्टेशन वर म्हणजे...


😦😧😧😱😧😱😱😧😱😧😧😧


सानू नि त्याला चेअर वर बसवला आणि त्याचा हात हातात घेऊन ती म्हणाली सुमेध जे झालंच नाही त्याचा एवढा त्रास का करून घेतोस

मानसी ठीक आहे ना आता काही नाही झालंय तिला
शांत हो आपण सकाळी बोलू ना तिच्या शी....


हो ग ठीके

आणि तू मला का नाही सांगितलं
मी आलो असतो ना तुझ्या सोबत


सानू म्हणाली येडू तू स्वतःची अवस्था बघ मला माहित होता तुला वाईट वाटेल तुला त्रास होईल म्हणून मी नाही सांगितलं

सॉरी प्लीज ती कान पकडत म्हणाली

सुमेध म्हणाला अग पिल्लू सॉरी नको म्हणू किती विचार करते माझा एवढी काळजी घेते तू बरोबर च केल ग

मी खरंच तिला अस नाही बघू शकत

आणि थँक्स टूअविनाश त्यांनी खूप हेल्प केली

सानू म्हणली हो ही इस good पर्सन.....

सुमेध म्हणाला काकू ला तर मी सोडणार जर ती मनु सोबत काही चुकीची वागली असेल तर...

😡😠😡😠😡😠😡😠😡😠😡😠


सानू म्हणली सुमेध शांत हो आपण बघू काय करायचं ते पण तू आता शांत हो आणि जाऊन झोप

अभि बिचारा एकटाच गेला ए जा तू पण आता

सुमेध म्हणाला हो चल तू पण झोप

सानू म्हणलू हो मी झोपते चल बाय गुडनाईट

गुडनाईट पिल्लू आणि थँक्स तू नेहमी माझ्या सोबत असते

प्रॉब्लेम माझ्या पर्यंत यायचा आधीच तू तो सॉल्व्ह केलेला असतो

सानू म्हणाली बस्स आता आभार प्रदर्शन पुरे प्लीज

सुमेध म्हणाला हो जा आता तू झोप...
...
..
🌃🌃🌃🌃🌃🌃🌃🌃🌃🌃🌃🌃🌃🌃


..
...
......
...........( खरंच या जगात अविनाश सारखी माणसं खूप कमी आहेत

सुमेध बरोबर बोलला होता ती एकटीच स्टेशन वर होती तिला माहिती नव्हती इकडची काहीच

जर अविनाश नी मदत नसती केली तर देव जाणे काय घडलं असत

खरंच आपण सगळ्यांनी सुद्धा अविनाश सारखंच स्वच्छ मनानी मदत करायला हवी


🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂

आता पुढील भागात बघूया मानसी अचानक इकडे अशी का निघून आली..

हा प्रॉब्लेम इथेच संपेल का

सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण पुढील भागात बघूया

लवकरच पुढचा भागात लिहायचा प्रयत्न करेल..... )


...
...
..
...
..
.
.
......


..


तो पर्यंत सगळ्यांनी खुश राहा आणि घरीच राहा......
....
...
...
...
..


..

.
..


आत्ता साठी बाय बाय..... ☺️🙂
..
.
.
.
......


..
.
.
.
.
.
.
.
.

.
.


- सुकन्या जगताप........ 😘

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED