maitry ek khajina - 18 books and stories free download online pdf in Marathi

मैत्री : एक खजिना ... - भाग 18

18


..
..
...
..
.
..
..
🌆🌆🌆🌆🌆🌆🌆🌆

.
..
..
🌃🌃🌃🌃🌃🌃🌃🌃
..
..
.
.
.


🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄
..
..
..
..

सकाळ झाली आज संडे होता त्यामुळे सगळे आरामात उठले

सानू आणि अनुश्री ब्रेकफास्ट बनवत होत्या

सगळे नाश्ता करून हॉल मधे येऊन बसले

सुमेध चे बाबा म्हणाले मानसी बेटा आता तू ठीके का आपण आत्ता बोलूया कि तुला अजून वेळ हवा ए

नाही काका मी सांगते तुला सगळं

सुमेध चे बाबा म्हणाले बर ठीके बाळा

सगळे तिथेच होते सुमेध, सान्वी, अभिजित, अनुश्री, सावी आणि सुमेध चे आई बाबा...

सगळे तिच्या समोर बसले

मानसी आणि सुमेध चे आई बाबा सोफ्यावर बसले होते

मानसी नी सांगायला सुरवात केली

काका तू दादा आणि काकी इकडे निघून आले त्या नंतर तर आई ने घरात कहर च केला होता

काकी होती तो पर्यंत आई ने एक काम नाही केल
पण काकू नसल्याने तिला सगळं कराव लागत होत
बाबा तर तिच्या रोजच्या कटकटी ला खूप कंटाळले होते सकाळी लवकर घरातून निघून जायचे आणि रात्री खूप उशिरा यायचे.


ते असून नसल्या सारखेच होते
आई नको तिथे पैसे उधळत होती म्हणून तिला पैसे देणं बंद केल बाबांनी

त्या नंतर काका तू अर्ध घर तुझ्या नावावर केल

आई तर अगदी शत्रू असल्या सारखी मला त्रास द्यायची

सगळ्यांचा राग माझ्या वर काढायची

अगदी रोज मारायची

पैसे मिळवण्यासाठी ती कोणत्या थराला जाईल हे तर तिलाच माहिती होता

( सगळे तिचं बोलणं नीट ऐकत होते )

सगळ्यांना मानसी च फार वाईट वाटत होत

काका आई ने पैश्यासाठी माझं एका गुंडाशी लग्न ठरवलं

मी नकार दिला तिनी मला मारहाण केली आणि तेव्हाच मला हे डोक्याला लागल


मला मारून ती कुठे तरी निघून गेली आणि त्या नंतर मी इकडे पळून आले

फक्त एकच विचार केला काका देवाच्या मनात असेल तर मला दादा नक्की सापडेल एकतर तुमचे नवीन नंबर नव्हते
संपर्काच काही साधन नाही

मी ठरवलं होता दादा सापडला तर ठीक नाहीतर तिथेच जीव सोडून द्यायचा बस्स....


😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭

सुमेध ला खूप वाईट वाटलं त्यांनी तिला मिठी मारली आणि म्हणाला मनू वेडी ए का काहीही काय बोलते मी आहे ना

मानसी म्हणाली हो रे दादू तू माझी शेवटची आशा होतास

म्हणून मी तुझा आणि सानू ताई फोटो दाखवून तुम्हाला शोधत होते

आणि नशिबाने अवी दादा भेटला

खरंच खूप चांगला ए रे तो त्याला पाहून तुझी आठवण आली दादा

तो नसता भेटला तर मी काय केल असतं

आणि त्याच्या एका फोन वर सानू ताई आणि अभिजित मला घ्यायला आले

दादा प्लीज तू मला एकटीला सोडून कुठेच नको जाऊस आई मला मारून टाकेल रे

आणि ती रडायला लागली

सुमेध म्हणाला नाही बाळा मी आहे ना आता कोणी काही नाही करणार तुला

सान्वी म्हणाली मनू तू आराम कर बाळा डोक्याला लागला ए ना तुला

अनु तू प्लीज थांबते का थोडा वेळ तिच्या सोबत

अनुश्री म्हणाली हो ताई मी आहे डोन्ट वरी ....

अनु मानसी ला घेऊन रूम मधे निघून गेली

सान्वी म्हणाली बाबा तुम्ही काही ठरवलं ए का काय करायचं

सुमेध म्हणाला बाबा पोलीस केस करू का काकी वर स्वतःच्या मुली सोबत कशी वागली ती

सुमेध चे बाबा म्हणाले मला वाटतं सध्या तरी आपण शांत राहूया
जर तिनी पुन्हा काही केलच तर मात्र सोडायचं नाही तिला
आणि तिला अजून माहिती नाही कि मनू इकडे ए ते तर आपण शांत राहणं योग्य ए

आणि तिला तिची शिक्षा मिळेल

सानू म्हणाली हो बाबा मला पटतय

सुमेध म्हणाला ठीके बाबा तू म्हणतोस तर आता काही नको करूया

अभि म्हणाला तुमचा निर्णय योग्य आहे पण मानसी कडे लक्ष असुद्या तिला एकटीला जास्त फिरू नका देऊ

आणि तिला सतत कशात तरी गुंतवून ठेवा जेणेकरून तीला हे विसरायला मदत होईल

सुमेध म्हणाला हो अभि तुझं बरोबर ए

सानू म्हणाली हो अभि तु बरोबर बोललास थोडे दिवस घरी राहू दे तिला मग बघू नंतर काय ते


सगळं ठरवल्या वर जो तो ज्याचा त्याच्या कामाला लागला

पण या सगळ्यांना संभाषणात सावी काहीच बोलली नाही
तिचं वागणं ही हल्ली बदलला होता
ती सगळ्यांनशी तुटक तुटक आणि मोजकंच बोलत होती
काय कारण होता ह्या सगळ्याला हे सावी ला चा माहिती


थोड्या वेळाने अभि म्हणाला सानू मी आणि अनु पण निघतो ऑफिस चा प्रेसेंटेशन बनवायचं ए एक खूप अर्जेन्ट ए

सानू म्हणाली अभि थोडा वेळ थांब जेऊन जा ना

अभि म्हणाला अरे पण

प्लीज अभि असा काय करतो थांब न

मानसी ही तो पर्यंत बाहेर आली

ती म्हणाली अभिजित तुम्ही हवं तर इथेच बसून करा ना प्रेसेंटेशन दादा चा लॅपटॉप आहे ना
आणि मी मदत करू का तुम्हाला
म्हणजे तुम्हाला चालणार असेल तर

अभि म्हणाला अरे हो ही आयडिया चांगली ए सुमेध यार प्लीज लॅपटॉप देशील का

सुमेध म्हणाला अरे बस का रूम मधे आहे तू घे

अभि म्हणाला हो ठीके
मानसी थँक्स फॉर धिस

मानसी म्हणाली इट्स ओके त्यात काय

अभि म्हणाला तू पण चल ना तू हेल्प करणार होतीस ना असं पण मला बोर होईल तर मला पण तेवढीच कंपनी

मानसी म्हणाली हो ठीके

ती अभि ला मदत करत होती

अभि म्हणाला सो स्मार्ट यु आर
तू ऑफिस का नाही जॉईन करत

मानसी म्हणाली अहो काहीतरी काय मला एवढ पण चांगल नाही येत

अभि म्हणाला अग जमेल तुला एकदा इंटरव्हिव्ह तर दे ना बाकीचं बघू आपण काय ते

मानसी म्हणली हो ठीके मी दादा शी बोलून तुम्हाला सांगेल तसा

अभि म्हणाला हो ठीके आणि अजून एक

मानसी म्हणाली हो बोलाना

अभि म्हणाला प्लीज हे असा नको बोलू ना मला नुसत अभि म्हणाली तरी चालेल हे अहो जाओ ऐकलं कि म्हतारा झाल्या सारखं वाटतं

मानसी हसत च म्हणाली हो ठीके...... अभि

😂😂😂😂😂😂😂

अभि म्हणाला हा आता कसा चांगला वाटतं
त्यांनी शेक हँड करायला हात पुढे केला आणि म्हणाला फ्रेंड्स...???

मानसी नी एक क्षण थांबून हात पुढे करत ती म्हणाली येस नक्की 🤭☺️☺️☺️

अभि म्हणाला चल आता काम झालं ए पण भूक लागली ए

मानसी म्हणाली हो चल

सगळे मस्त बसून जेवण करतात

मग मस्त पैकी आईस्क्रिम खातात

....
...
...
...

थोड्या वेळानी अभि म्हणतो सानू मी आणि अनु आता निघतो प्लीज डॅड उगाच चिडतील

सानू म्हणाली हो ठीके नीट जा आणि....


अभि ति बोलतानाच मधे बोल्ला

आणि पोचल्यावर फोन कर लवकर ये परत आणि blah blah blah......

त्याच्या अश्या बोलण्यावर सगळे हसले सावी मात्र कामात व्यस्त होती
तिच्या डोक्यात काहीतरी शिजत होता हे नक्की

अभि सान्वी ला म्हणाला वेडाबाई लंडन ला नाही जात ए किती काळजी करशील 🤦‍♀️😂😂😂

सानू म्हणाली बर बाबा ठीके


अभि म्हणाला चल येतो आम्ही काही वाटलं तर कॉल कर

सानू म्हणाली हो रे डोन्ट वरी

त्यानी सुमेध च्या खांद्यावर हात ठेवला आणि बोलला डोन्ट वरी हा

सुमेध म्हणाला अरे तू असताना कसला टेन्शन मला

अनु म्हणली सानू मला विसरू नकोस आठवणी ने कॉल कर मला हा मी मिस करेल तुला
लवकरच भेटू

सानू म्हणाली हो अनु तुला कशी विसरेल

एवढा बोलून अनुश्री आणि अभिजित घरी निघाले


पण अनु जाता जाता सान्वी ला अस बोलली त्यामुळे सावी ला वाटलं काय यार मला विचारलं पण नाही हिची वहिनी मी होणार ए कि सान्वी

आणि अभि साधं बाय पण बोलला नाही

🙄😒😏🤨

ती विचार करून पुन्हा कामाला लागली

इकडे घरी आल्यावर अभि त्याच्या रूम मधे निघून आला

थोड्या वेळानी अनु त्याच्या रूम मधे आली

भाई कामात आहेस का थोडं बोलायचं होता

अभि म्हणाला बोल ना शोना सगळं ठीक ए ना कोणी काही बोलला का तुला

अनु म्हणाली नाही रे दादू
तुझ्या बद्दल च ए

अभि म्हणाला हो बोल ना ऐकतोय

दादू मी सांगते ए ते प्लीज पूर्ण नीट ऐक हा
आणि चिडू नको


खरंतर मला तुला हे सांगायचं होता कि तू
म्हणजे ते मी थोडं डायरेक्ट बोलते कि ते ना... 🙄🙄🙄

पिल्लू काय झालं ए नीट सांग डोन्ट वरी मी नाही चिडणार
कधी चिडलो ए का
बोल तू बिनधास्त

दादू मला वाटतं तू सावी शी लग्न करायच्या आधी पुन्हा एकदा विचार करावा प्लीज

काय झालं पिल्लू ती काही बोलली का तुला

नाही दादू पण ती ना थोडी विचित्र वाटते पटकन मिक्स नाही होतं किंवा इन्व्हॉल नाही करून घेत स्वतःला

तिचा वागणं थोडं वेगळं ए
म्हणजे मी नीट नाही सांगू शकत आत्ता
वेळ आली कि सांगेल नक्की

पण तू प्लीज नीट विचार कर दादू
परत तुझ्यावर तिच वेळ नको यायला
मला तुला तस नाही बघवत रे दादू
तेव्हा सानू नी तुला समजावला नसतं तर मी एकटी काय करणार होते
तूझ कशातच लक्ष नसायचं ना जेवणात ना कामात
तू हरवला होतास कुठे तरी

मला परत तुझ्या वर ती वेळ नाही येऊन द्यायची

आणि हे बोलता बोलता तिला रडू आला


अभि नी तिला मिठी मारली आणि तिला शांत केल तिच्या डोक्यावर हात ठेऊन म्हणाला

पिल्लू शांत हो मला काही होणार नाही तू प्लीज रडू नको बाळा

मी नक्की विचार करून निर्णय घेईल आय प्रॉमिस
..... अभि म्हणाला


अनु म्हणाली ओके दादू.....


अभि म्हणाला तू आता जाऊन रेस्ट कर मला थोडं काम ए आणि टेन्शन नको घेऊ


ओके दादा...

ती रूम मधे निघून गेली

पण अभि च्या डोक्यात विचारांचं काहूर माजल होता
त्याला समजत चा नव्हत अनु असा अचानक का बोलली


इकडे अनु नी काहीतरी ठरवलं होता
शांत बसेल ती अनुश्री कसली

तिला काहीही झालं तरी अभि वर परत ती वेळ येऊन द्यायची नव्हती

म्हणून तिनी काहीतरी निर्णय मनाशी पक्का केला

.
🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄

...
..

...
.......
..

..
...
..
..
.

( अनुश्री नी काय निर्णय घेतला असेल

तिनी सावी बद्दल अभि ला पुन्हा विचार का करायला लावला

काय कारण असेल

मानसी अभि च्या म्हणण्यानुसार ऑफिस जॉईन करेल का

सुमेध तिला परमिशन देईल का

सावी हल्ली असा का वागते ए

..
...
.ह्या सगळ्यांना प्रश्नांची उत्तरे आपण पुढील भागात पाहूया..... )


..

.


..लवकरच पुढील भाग लिहायचं प्रयत्न करेल

तो पर्यंत तुम्ही नक्की सांगा कथा कशी वाटली

काही चूक असेल तर समजून घ्या प्लीज
...
...
..
..
.
...
.
..सगळ्यांनी खुश राहा आणि घरीच राहा....

...
.
.

..
.
.
..
.
.
.
.


आत्ता साठी बाय बाय....... ☺️🙂


.
.
.
.
.
.
..
...
.
.
.

- सुकन्या जगताप.....😘

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED