maitry ek khajina - 19 books and stories free download online pdf in Marathi

मैत्री : एक खजिना ... - भाग 19

19

..
..
...
..
.
..
..
🌆🌆🌆🌆🌆🌆🌆🌆

.
..
..
🌃🌃🌃🌃🌃🌃🌃🌃
..
..
.
.
.


🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄
..
..
...
..
.

सकाळी नेहमीप्रमाणे उठून जो तो आपल्या कामाला लागला

सान्वी आणि सुमेध ऑफिस ला जायची तयारी करत होते

बाबा पेपर वाचत बसले होते

आई देवपूजा करत होत्या

सावी आणि मानसी घरातली कामं करत होत्या

सानू म्हणाली बाबा मी ऑफिस ला निघते ए संध्याकाळी येताना काही आणायचं आहे का

सुमेध म्हणाला थांब ग मला पण येऊ दे बस्स 2 मिनिट

सानू म्हणाली अरे हो सावकाश

तोच सावी किचन मधून आली आणि म्हणाली अग काही सामान आणायचं आहे लिस्ट मेसेज केली ए तुला

सानू म्हणाली हो ठीके मी घेऊन येईल

बाबा म्हणाले सान्वी मी काय म्हणतो

सानू म्हणाली हा बाबा बोला ना

अग ते आज संध्याकाळी अविनाश ला घरी जेवायला बोलावुया का
म्हणजे त्याची खूप मदत झाली ग
म्हणून म्हंटला .. . .....

सानू म्हणाली हो बाबा चालेल ना काही हरकत नाही मी सांगते त्याला ऑफिस मधे तसं

बाबा म्हणाले हो ठीके बेटा

सुमेध म्हणाला ए सानू मग अभि आणि अनु ला पण बोलावुया ना ग
मग नंतर कामाच्या गडबडीत भेटायला वेळ नाही मिळत

सानू म्हणाली अरे हो मी तेच बोलणार होते
एक कामं कर तूच अभि ला कॉल करून सांग
आणि अनु ला पण यायला सांग

सुमेध म्हणाला हो मी सांगतो पण आता चल नाहीतर लेट होईल

सानू म्हणाली हो रे चल

ते सगळ्यांना बाय करून ऑफिस ला जातात

ऑफिस मधून चा सुमेध अभि ला कॉल करतो आणि संध्याकाळचा प्लॅन सांगतो

अभि म्हणतो हो ठीके मी अनु ला घेऊन येईल

इकडे सानू पण अविनाश ला सांगते

अविनाश म्हणतो मॅम या सगळ्याची काय गरज ए

सानू पटकन म्हणाली अरे अवी गेट टुगेदर म्हणून तरी ये ना रे

सानू आज पहिल्यांदा त्याला अवी म्हणाली हे ऐकून तो गालातल्या गालात चा हसला

हॅलो मी जोक केला का अविनाश तू हसतोय का

मॅम सॉरी बट तुम्ही ते अवी म्हणाल्या ना छान वाटलं ऐकून म्हणून ते........ 😅😅😅😅😅

ओ सो सॉरी अविनाश मी ते...

नाही मॅम प्लीज सॉरी काय तुम्ही अवि म्हंटलं तरी चालेल रादर आवडेल मला

ओके फाईन ..... बट तू प्लीज संध्याकाळी ये स्पेसिअल्ली तुझ्यासाठी प्लॅन केला ए सो प्लीज

हो मॅम ठीके मी येईल बट ते ऍड्रेस....????

हो मी मेसेज करते...... सान्वी म्हणाली

ओके मॅम....

असा म्हणून अविनाश त्याचा कामाला निघून गेला

संध्याकाळी सान्वी घरी आली तर अभि आणि अनु आले होते

अनु तर आल्या आल्या तिच्या गळ्यात पडली

बघ सानू खूप आठवण येत होती तुझी मग आज परत आले मी

😉😉😉😉😉😉😉😉

😄😄😄😄😄😄😄😄

सानू म्हणाली ए नौटंकी तुला घरी जायला कोण सांगता इथेच राहा ना

ओ तुझ्या या डील चा विचार करेल मी...... अनुश्री म्हणाली

🤭🤭🤭🤭🤭🤭🤭🤭🤭🤭

ओके तू थांब मी आले फ्रेश होऊन एवढ्या बॅग्स फक्त सावी ला दे...

अनु सगळ्या बॅग्स सावी ला नेऊन देते

तेच डोर बेल वाजते

अनु डोर ओपन करते

समोर अविनाश असतो

ती त्याला पाहून जवळ जवळ ओरडतेच अवी तू......

🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩

तिला कसा रिऍक्ट होऊ ते सुद्धा समजत नसता

हो मी ते सान्वी मॅम..... आय मिन हे सान्वी मॅम चा घर ए ना पण अनु तू इथे कशी

मी ऍड्रेस चुकलो का

🙄🙄🙄🙄🙄🙄🙄
.......अविनाश म्हणाला

अरे नाही ते...... अनु म्हणाली

तो पर्यंत तिच्या आवाजाने सान्वी बाहेर येते

अरे अवी आत ये ना दारात का उभा ए.....

अ हा अवी ये ना आत ये..... अनु म्हणाली

तो पर्यंत सगळे हॉल मधे आले होते

सान्वी म्हणते अनु तू अवी ला ओळखतेस का.....????

🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄

अ हो म्हणजे अग 😬😬😬😬😬😬😬 अनु ला काय बोलू तेच सुचत नसतं

तिचा गोंधळ पाहून अवी म्हणतो

हो मॅम अनुश्री माझी कॉलेज फ्रेंड् ए आय मिन बेस्ट फ्रेंड् ए आम्ही एकच कॉलेज ला होतो
पण त्या नंतर अनु शी काही कॉन्टॅक्ट नाही झाला

आज तुमच्या मुळे भेटलो
.......

ओ अच्छा सानू म्हणाली

सुमेध म्हणाला आता तुमची ओळख झाली असेल तर त्याला बसायला सांगा ना आल्या पासून उभा ए बिचारा....

अरे हो सॉरी अवी प्लीज ये ना इकडे बस..... सानू म्हणते

मॅम हे तुमच्यासाठी ..... असा म्हणून तो सान्वी चोकोलेट्स देतो

सुमेध म्हणतो अरे अवी ती लहान ए का..

😂😂😂😂😂😂

अवी म्हणतो नाही सर ते मॅम ला चॉकोलेट खूप आवडतात त्या ऑफिस मधे पण भरपूर चॉकलेट खातात आणि आम्हाला पण देतात म्हणून.... 😅😅

सानू म्हणाली थँक्स अवी दॅट सो स्वीट यु.... 💕

इट्स ओके मॅम....

सुमेध म्हणाला ते ठीके पण प्लीज मला सर वैगेरे नको म्हणूस
डायरेक्ट सुमेध म्हण..

सान्वी म्हणाली हो मला पण सान्वी म्हण नो प्रॉब्लेम
हे ऑफिस नाही ए सो यू कॅन कॉल मी सान्वी

ओके मॅम आय मिन सान्वी...

🤭🤭😅😅😅


सुमेध म्हणाला बर मी तुझी ओळख करून देतो

मी सुमेध सान्वी चा बेस्ट फ्रेंड् ... ☺️

हे माझे आई बाबा

अभिजित आमचा फॅमिली फ्रेंड् आणि तुझ्या अनु चा भाऊ

तुझी अनु म्हंटल्यावर अवी थोडं लाजतो आणि या कडे सान्वी चा लक्ष जात पण ती रिऍक्ट नाही करत...

सुमेध पुढे बोलतो ही सावी सान्वी ची बेस्ट फ्रेंड्

आणि मानसी माझी चुलत बहीण हिला तू ओळखतो ना

हो आय नो हर... 🙂

अभि म्हणाला यार सना भूक लागली ए यार आवर ना डार्लिंग पटकन .....

अवी म्हणाला मॅम हे तुमचे आय मिन ते
खरं तर त्याला कस विचारू तेच समजत नाही

अभि म्हणतो अरे अवी तू समजतो तसं काही नाही

शी इस माय बेस्ट फ्रेंड् कम सिस्टर ....

😂😂😂😂😂😂

सगळे हसतात

अवी म्हणतो ओ सॉरी मॅम म्हणजे मला जस्ट वाटलं

अरे नो प्रॉब्लेम इट्स ओके

अभि म्हणाला अरे हा सुमेध ए ना तिचा फियान्सी

ओ अच्छा कॉग्रेज्युलेशन मॅम पण तुम्ही अजून ऑफिसिअली अनाऊन्स नाही केला...

हो स्टील अजून वेळ ए सो ..... नाही सांगितलं.... सान्वी म्हणालीओके नाईस .. .. 🙂


एवढी बडबड करणारी अनु अवी आल्या पासून शांत होती...

🙄🙄🙄🙄🙄🙄🙄

ही गोष्ट सानू नी नोटीस केली पण ती काही बोलली नाही

आणि अवी पण अनु शी जास्त काही बोलला नाही

सावी म्हणाली सानू जेवायला घेऊया का सगळ्यांना भूक लागली ए

सानू म्हणाली हो चालेल...

सगळ्यांनी जेवण केलं

नंतर बराच वेळ सगळे गप्पा मारत होते

मस्त आईस्क्रिम खात मजा करत होते....

आता तर या सगळ्यांचा एक मोठा ग्रुप च अहो ग्रुप काय गँग च तयार झाली होती यांची

😂😂😂😂😂😂😂

सान्वी

सुमेध

अभिजित

अनुश्री

अविनाश

मानसी

सावी


कोणी म्हणार नाही कि हे सगळे हल्लीच भेटले ए

इतके रंगून गप्पा मारत होते

जणू सगळे एखाद्या कॉलेज चा ग्रुप ए जो पार्टी करतो ए

अगदी सगळ्यांची येडी घेऊन झाली होती

हसून हसून पोट दुखायला लागले होते

खरंच यांना कोणाची नजर नको लागायला..

🙂☺️🙂☺️🙂☺️🙂☺️🙂☺️🙂

घड्याळात टाइम बघत अविनाश म्हणाला मॅम मी निघतो इट्स टू लेट.

सानू म्हणाली ओके नीट जा.... drive slow and when reached to your place message me.. 🙂

(सानू त्याला एवढ्या instructions देत होती
अभि सुमेध ला म्हणाला अरे ही सगळ्यांना हेच सांगते मॅडम ला किती काळजी सगळ्यांची मला पण घरी जाताना हेच सांगते मला तर पाठ झालं आता बिचारी...
किती caring ए ना बट सगळ्यांची काळजी घेते
The Great Miss Sanvi..... 💕

असं म्हणून सुमेध आणि अभि तोंडावर हात ठेऊन हसतात .... )

yes sure mam..... अविनाश म्हणाला

अनु प्लीज त्याला खाली पर्यंत सोडून ये ना..... सान्वी म्हणाली

अ कोण मी... 🙄🙄🙄🙄 अनु ची अवस्था पाहून अविनाश म्हणाला इट्स ओके मॅम मी जाईल

सानू म्हणाली अरे अनु सोडेल खाली तुला जा ना पिल्लू....


अनु म्हणाली हो ठीके येते मी

असा म्हणून अनु अविनाश ला सोडायला निघते
...
.
.
...
...
..
.
.
....
....
.
........

( अनुश्री अविनाश शी काही बोलेल का

त्याच्या येण्याने तिचं आयुष्य बदलणार ए का

अनु च्या आयुष्यात कोणत नवीन वळण येईल का

अविनाश तर म्हणाला कि ते बेस्ट फ्रेंड् ए मग ते एकमेकांशी नीट का बोलले नाही

त्याला पाहून अनु का गोंधळली, शांत का झाली

ते इतके दिवस एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मधे का नव्हते

काय कारण असेल ...... 🙄🙄🙄🙄🙄🙄🙄)
...
...
...
.
..
.

...
.....
...
.


( या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण बघूया पुढच्या भागात

लवकरच पुढचा भाग लिहायचं ट्राय करेल

तो पर्यंत तुम्ही नक्की सांगा कथा कशी वाटली.... )

...
...
...
...
.
..
.
.
.
.
.
...
.

.


सगळ्यांनी खुश राहा आणि घरीच राहा..... 🤗

..
..
.
..
.
...
...
..
..
..

..
..
.
.

आत्ता साठी बाय बाय........ 🙂☺️


..
.
.
.
.

.
..

..
...
.


.

.

- सुकन्या जगताप....... 😘

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED