maitry ek khajina - 20 books and stories free download online pdf in Marathi

मैत्री : एक खजिना ... - भाग 20

20

..
..
..
..
.....

..

.
अनु अविनाश ला सोडायला खाली येते


अनु ला अविनाश शी खूप बोलायचं होत पण शब्दच सुचत नव्हते ती शांत उभी होती

अविनाश ला तर किती बोलू आणि काय बोलू अस झालं होत पण अनु काहीच बोलत नाही म्हणून तो गप बसला

शेवटी न राहवून अनु नी विचारलं कसा आहेस, सध्या काय करतो, घरचे कसे आहेत आणि,.....

अग हो हो श्वास घे किती प्रश्न विचारशील

मी मस्त ए आणि घरचे पण
तू कशी ए

मी मस्त ए रे तू म्हणजे ते 😬😬😬😬

मी काय अनु....??

लग्न केलस 😣😣😣😬😬😬😬

नाही ग नाही केलं

का अवि ...??

कारण तुला खूप चांगलं माहिती ए ना अनु

काय अवि ????

काही नाही अनु जाऊदे निघतो मी तू पण जा घरी...

असं म्हणत तो जायला निघतो..

अनु त्याला आवाज देते अवी .... 😥😥😥😥

तो फक्त मागे वळून उभा राहतो

अवी अजून किती दिवस वाट बघणार तू... अनु म्हणाली

माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत..... अवी म्हणाला

आणि अवी जर ती कधीच हो नाही म्हंटली तर तू मूव्ह ऑन का नाही करत

अनु ती हो नाही म्हंटली तरी मी तिची आयुष्यभर वाट बघेल
माझ्या आयुष्यातली तिची जागा कोणीच नाही घेऊ शकत
आणि मी कोणाला देणार पण नाही....

आणि मूव्ह ऑन मला नाही जमणार खूप प्रेम ए ग माझं तिच्यावर
जीव ए माझा ती
तिला कधी कळेल काय माहिती
पण मी टाइमपास नाही केला कधीच
खरं प्रेम केलं ए तिच्यावर आणि मरेपर्यंत करत राहील

त्याच बोलन ऐकून तर अनु ला समजतच नव्हता कि त्याला कस समजाऊ.... 🙄🙄🙄

अवी पण तू म्हणजे .....

बस्स अनु हा विषय नको प्लीज निघतो मी बाय तू जा घरी
गुडनाईट टेक केअर....

आणि एकदा ही मागे न बघता अवी सरळ गाडीत बसून निघून गेला

अनु सुन्न होऊन तिथेच उभी होती किती वेळ माहिती नाही

अवी गाडी चालवत होता पण डोक्यातले विचार गप बसू देत नव्हते

खर प्रेम करूनही माणसाला एवढ्या यातना का सहन कराव्या लागतात.......??????

जुन्या जखमेवरची खपली काढावी आणि त्यातून पुन्हा भळा भळा रक्त निघावं अशीच काहीशी अवस्था अवी ची झाली होती

का तिला माझं प्रेम समजत नाही ए
कुठे कमी पडलो मी
मी अजूनही खूप प्रेम करतो ग तुझ्यावर
मरेपर्यंत करत राहील
कोणत्या चुकीची शिक्षा ए देवा ही
मी नाही राहू शकत ग तुझ्या शिवाय....

😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭

अवी गाडी चालवता चालवता स्वतःशी च बोलत होता, रडत होता....

खरंच खरं प्रेम करणाऱ्याला एवढ्या यातना का...??

एवढ्या परीक्षा का...??


अवी घरी येतो आणि बेडवर मुसमुसत रडत असतो

का अनु तू आठवण करून दिलीस ग
त्रास होतो ए मला
एवढ्या दिवसांनी भेटल्यावर हाच प्रश्न का विचारलंस
बोलायला सगळं संपल होता का
कि आता मैत्री पण नाही ए आपल्यात

अंशू दि तू आत्ता हवी होतीस ग
तुझी सगळ्यात जास्त गरज ए मला आता
तू सुद्धा मला सोडून गेलीस

😭😭😭😭😭😭😭😭😭

रडत रडत च अवी ला पहाटे केव्हा तरी झोप लागते

कालच्या भेटी नंतर अनु पण शांतच असते

अवी ला सोडून घरी आल्यावर तर ती तिच्याच विचारात हरवली होती

सानू नी हे नोटीस केलं होत पण ती सुद्धा अनु ला काही बोलली नाही
..
..
..
.
.
..
.


नेहमीप्रमाणे सानू ऑफिस ला आली

येताना तिनी पाहिलं होता अविनाश पण आला होता
रडून रडून डोळे सुजले होते अक्षरशः
सानू ला खूप वाईट वाटत होतं पण...... असो......

कॅबिन मधे आल्यावर तिने इंटरकॉम वरून कॉल करून त्याला कॅबिन मधे बोलावलं

may i come in mam...... अविनाश

yes please... have a sit...... सान्वी

ya thanks mam.... अविनाश

its ok अवी...... सान्वी

मॅम हे तुमच्यासाठी.... असं म्हणत त्यानी सान्वी ला चॉकलेट दिल..... 🍫🍬🍫🍬🍫🍬🍫🍬

थँक्स अवी... पण तू रोज मला चॉकलेट का देतोस आय मिन काही रिझन.... ??

रिझन नंतर कधी तरी सांगेल मॅम..... अविनाश

ओके फाईन.... सान्वी

मॅम तुमचं काही कामं होतं का

हो अवी मला काही question ची answer हवी ए
if u don't mind please can i ask.... ??

हो मॅम बोला ना.... अविनाश

अविनाश it's about your personal life
म्हणजे मला काही हक्क नाही ए पण प्लीज मी विचारलं तर तुला चालेल का... ??

हो मॅम you can ask... go ahead... अविनाश

अवि मी जास्त फिरून नाही विचारत डायरेक्ट विचारते..... सान्वी

हो मॅम बोला ना....... अविनाश

अविनाश अनु आवडते ना तुला.... सान्वी

अवी एक मिनीत थांबतो आणि
म्हणतो मॅम तुमच्याशी खोट बोलायला जमणार नाही मला

पण अनु आवडत नाही मला
माझं प्रेम ए तिच्या वर....

अवी आवडते आणि प्रेम ए यात काय फरक रे...??

मॅम आवडते म्हणजे I like her...

आणि प्रेम करतो म्हणजे I love her....

मॅम समजा जर एखादी गोष्ट ए
सपोज एक फ्लॉवर ए

जर मला ते फुल आवडल तर मी ते तोडून घेईल आणि घरी घेऊन येईल माझ्या सोबत

पण हेच जर माझं त्या फुलावर प्रेम असेल तर मी रोज त्याला स्पर्श करेल, पाणी देईल, खत देईल, आणि त्याला झाडावर बघूनच खुश होईल

मॅम जर आपल्याला एखादी व्यक्ती आवडते तर आपण तिला मिळवण्यासाठी काहीही करू शकतो मग आपण हा विचार नाही करत कि त्या व्यक्तीला आपण आवडतो कि नाही

पण हेच जर आपले त्या व्यक्ती वर प्रेम असेल तर ती व्यक्ती जिथे कुठे असेल आणि कोना सोबत असेल याचा आपल्याला फरक पडत नाही
फक्त ती व्यक्ती तीथे खुश आहे ना यातच आपला आनंद असतो

आवडल तर ते आपल्याला मिळवायचं असतं

पण प्रेम असल तर फक्त जपायचं असतं...


☺️🙂☺️🙂☺️🙂☺️🙂

सानू सुन्न होऊन फक्त त्याच ऐकत असते

you're simply great Avii काय explain केलस तू i really like it..... 💕


मॅम आजकाल लोकांना प्रेम म्हणजे फक्त मिळवणं हेच वाटतं

आणि अश्या चुकीच्या लोकांमुळे खरं प्रेम करतात त्यांचा प्रेमावरचा विश्वास उडून जातो

तुझं एकदम बरोबर ए अवी
पण मग तू अनु का नाही सांगत.... एकदा बोलायला हवं होतस

मॅम मी अनु ला प्रपोस पण केलं होतं
पण तेव्हा तिच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम चालू होता
तिच्या दादाच्या डिवोर्स बद्दल...
ती त्यामुळे खूप डिस्टर्ब होती

ती बोलली होती नंतर विचार करून सांगेन

त्या नंतर ती 4 महिन्यासाठी बॉस्टन ला निघून गेली
आणि मग त्या नंतर ती भेटलीच नाही काही कॉन्टॅक्ट नाही.

काल भेटली तुमच्या घरी परत त्याच गोष्टी आणि तेच प्रश्न कि मी लग्न का नाही केलं

तिच्या शिवाय दुसऱ्या कोणाचा विचार सुद्धा नाही करू शकत मी
तर दुसऱ्या कोणाशी लग्न कसं करू

माझं खूप प्रेम ए तिच्यावर मी नाही राहू शकत तिच्याशिवाय
पण तिला कधी समजेल हे

अवी ला तर आता रडू येत होतं

अवी please don't cry dear relax....

I'll help you i promise.

मॅम तुम्ही खरंच मला हेल्प म्हणजे...

हो अवी मी नक्की हेल्प करेल तुला
डोन्ट वोरी

थँक्स मॅम थँक्स अ लॉट

इट्स ओके अवी पण तू आता अजिबात रडणार नाही ए

येस मॅम I'll not cry again..... अविनाश

that's like good boy...
I'll always there for you dear.... 💕... सान्वी

थँक्स अंशू दि.... अविनाश पटकन बोलला

अवि अंशू दि...??? 🙄🙄🙄🙄🙄

मॅम सॉरी सो सॉरी

ते माझी मोठी बहीण होती ना अंशिका आय मिन अंशू दि ती नेहमी मला असच म्हणायची

that's like good boy...
I'll always there for you dear.... 💕...

अगदी सेम म्हणून मी सवयीप्रमाणे अंशू दि बोललो

ओ अच्छा पण अवि होती म्हणजे... 😥

मॅम she's no more
8 months ago she passed away.... अविनाश

😭😭😭😭😭😭

आता तर अविनाश रडू लागला होता

अवी रिलॅक्स शांत हो प्लीज

असं रडू नकोस प्लीज

मॅम मला बोलू द्या मॅम प्लीज
मला तुम्हाला काहीतरी सांगायचं ए
तुम्ही ऐकाल का माझं..... अविनाश

हो अवि बोल ना काय सांगायचं ए मी ऐकते पण तू प्लीज आधी शांत हो
मग बोलू आपण.... सान्वी

ओके मॅम..... अविनाश

...
...
..

सान्वी कॅन्टीन मधे कॉल करून 2 कॉफी ऑर्डर करते
..
..
.
..
...
.

...
...

.
.
.

.


( अविनाश ला सान्वी ला काय सांगायचं असेल...

अंशिका ला काय झालं होतं
कोणत्या कारणाने ती मरण पावली

अनुश्री अविनाश च्या प्रेमाचा स्वीकार करेल का
त्याच खरं प्रेम तिला कळेल का

सान्वी अविनाश ला मदत करू शकेल का...
...
...)
..
...
.
.
.
.
.
.
.
.

या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण पुढील भागात पाहूया

लवकरच पुढचा भाग लिहायचा ट्राय करेल

तो पर्यंत तुम्ही नक्की सांगा कथा कशी वाटली

...
...
...
..
..

.
.
.
.
.
.
.
.
.सगळ्यांनी खुश राहा आणि घरीच राहा... 🤗

...
..
.
.
.
.

.
.
.
.
.
.
.


आत्ता साठी बाय बाय..... ☺️🙂

..
.

.
.
.
...

.

.
.
.

.

.
.


.
- सुकन्या जगताप........ 😘

इतर रसदार पर्याय