maitry ek khajina - 21 books and stories free download online pdf in Marathi

मैत्री : एक खजिना ... - भाग 21

21


.....
.

.....


..
.

.
.
.

कॉफी पिता पिता अवी पून्हा बोलू लागला......

..
...


मॅम मी अविनाश आनंद राजे
आपल्या मुंबई चे बिझनेस मॅन आनंद राजेंचा मुलगा

अंशिका दि म्हणजेच माझी सक्खी मोठी बहीण.....

8 महिन्यांपूर्वी अंशू दि च्या आयुष्यात मोठं वादळ आलं
मनिष नावाचं

खूप प्रेम होतं तिचं त्याच्यावर
अगदी जीव ओवाळून टाकायची ती..
😭😭😭

पण त्यानी 😥😥😥 त्यानी फक्त तिचा फायदा करून घेतला

दि त्याच्या सोबत फिरायला गेली होती
आणि तिथे त्यानी तिच्या सोबत 😭😭😭
मॅम त्यानी आणि त्याच्या दोन मित्रांनी दि वर unwanted sexual attack केला
😭😭😭😭😭😭😭😭😭😭

1महिना ती हॉस्पिटल मधे मृत्यू शि झुंज देत होती
मनाने ती केव्हाच मेली होती फक्त म्हणायला तिचा श्वास चालू होता

तिला माहिती होता डॅड तिचा स्वीकार नाही करणार कारण त्यांना त्यांच्या बिझनेस ची आणि इज्जती ची पडली होती

😭😭😭😭😭😭😭

आणि तिची भीती खरी ठरली

डॅड नी तिलाच चुकीचं ठरवलं त्यांना वाटलं हे सगळं बाहेर समजल तर त्यांची नाचक्की होईल
त्यांना बिझनेस मधे लॉस होईल आणि सो मेनी शीट थिंग्स
😭😭😭

जन्मदाता बाप तिच्या जीवावर उठला होता

मुलांपेक्षा त्यांना पैसे महत्वाचे होते

एकदाच ते तिला भेटायला आले नको नको ते सगळं बोलले

अगदी परका कोणी बोलणार नाही इतकं बोलले तिला

सगळं बोलून झाल्यावर ते निघून गेले हॉस्पिटल बाहेर आणि दि कायमच हे जग सोडून गेली

तिला सगळ्यात जास्त त्रास डॅड बोलले त्याचा झाला
बाप होते ना ते मग का जबाबदारी विसरले
तिच्या जिवा पेक्षा बिझनेस जास्त महत्वाचं वाटला त्यांना...

त्यांनी मम्मा ला तर दि ला भेटू सुद्धा दिल नाही

काय वाटलं असेल दि ला तेव्हा
मॅम काय चूक होती तिची
खरं प्रेम केलं होता ना तिनी गुन्हा नव्हता केला
मग त्याची एवढी मोठी शिक्षा का....??

😭😭😭😭😭

त्याच दिवशी मी डॅड च्या सगळ्या गोष्टींचा त्याग केला
त्यांचं काहीच नको
त्यांना त्याचा पैसा आणि इज्जत महत्वाची ए ना असंही
आणि

म्हणून मी ही कंपनी जॉईन केली
मॅम फर्स्ट डे ला समजल तुम्ही माझ्या सिनियर आहात आणि तुम्हाला पाहून मला अंशू दि ची आठवण आली

एकदम शांत, निरागस, सगळ्यांशी एकदम गोड बोलणारी, समजूतदार, अगदी सेम बोलण्याची पद्धत, स्वभाव अगदी दुसरी अंशू दि च होत्या तुम्ही माझ्यासाठी

तुम्ही जसं मला एखाद्या प्रोजेक्ट वर कामं करायला हेल्प करता ती पण करायची

नीट समजावून सांगणं, चिडचिड नाही, गर्व नाही

फक्त नाव वेगळं होतं

मॅम मी दि ला सुद्धा रोज संध्याकाळी घरी जाताना मी चॉकलेट घेऊन जायचो एकही दिवस मिस नाही केला..

तुम्हाला पाहिल्यावर दि ची आठवण येते म्हणून मी अंशू दि नाही तर तुम्हाला रोज चॉकलेट घेऊन यायचो

मॅम तुमच्याशी बोलला कि अंशू दि शि बोलतोय असच वाटतं

तुम्ही मघाशी म्हणालात ना तसच सेम दि म्हणायची

that's like my good boy
I'm always there for you dumbo..... 💕

आणि मघाशी अंशू दि बोलली असच वाटलं म्हणून मी ओघाने तुम्हाला अंशू दि म्हणालो

मॅम ती गेल्यानंतर तुम्हीच माझ्यासाठी अंशू दि आहात
कधीतरी तुम्हाला हे सांगायचं होतं पण हिम्मत नाही झाली

आज जमलं मॅम मला माहिती नाही कदाचित तुम्हाला माझा राग येईल....

पण खरंच तुम्हीच माझी दुसरी अंशू दि आहात

मॅम पण माझ्यामुळे मी तुम्हाला त्रास नाही होऊ देणार
तुम्ही अनु ला काही नका बोलू
कदाचित खरं प्रेम करणाऱ्याला ही शिक्षा भोगावी च लागते

असं वाटतं प्रेम करणं म्हणजे या जगातली सगळ्यात मोठी चूक आहे...


मॅम मी त्या दिवशी मानसी ला स्टेशन वर पाहिला ना तेव्हाच तिची मदत करायचं ठरवलं

शेवटी ती पण एक मुलगी ए आणि तिनी रात्री च स्टेशन वर राहणं सेफ नव्हत

आणि लकीली ती तुमच्या ओळखीची होती

मॅम अंशू दि ला वाचवायला तिथे कोणताच अविनाश नव्हता

पण मानसी सोबत मला तसं काही होऊ नव्हतं द्यायचं

ट्रेन एकदा गेली कि दुसरी मिळते

एकदा आपलं माणूस सोडून गेला कि तो कायमचा जातो

आता तर रडून रडून अविनाश चे डोळे लाल झाले होते
न जाणे किती दिवसांपासून त्यानी हे सगळं मनात साठवल होतं
आणि किती दिवस तो हे सहन करत होता

अवी प्लीज रडू नकोस शांत हो तू खरंच खूप चांगल्या मनाचा आहेस लहान वयात किती समजूतदार पणा

simply... great.... ☺️

आणि मी तुला प्रॉमिस केलं ए ना तर मी तुला नक्की मदत करणार सान्वी एकदा केलेलं प्रॉमिस कधीच तोडत नाही

मॅम प्लीज माझ्यामुळे तुम्हाला त्रास का...??

अवी मी अंशू दि म्हणून सांगते ए असं समज
आणि ही अंशू दि ना थोडी हट्टी पण ए तिनी काही ठरवलं ना मग ती कोणाचंच नाही ऐकत समजलं... 🤨

ओके मॅम 🤦‍♀️😅😅

मुश्किलीने अवी थोडं हसला होता

सानू ला त्याच खूप वाईट वाटत होतं किती सहन केलं होतं त्यानी

त्याला हसताना पाहून तिला थोडं बर वाटलं..

मॅम मला अजून एक बोलायचं आहे...

हो अवी बोल ना...... सान्वी

मॅम अंशू दि होती ना तेव्हा मी तिच्याशी सगळं शेअर करायचो

पण ती गेल्या नंतर सगळ्या गोष्टी मनातच राहून गेल्या
कधी कोणाला सांगू असं कोणी भेटलच नाही
सतत सगळं आठवायचं
खूप त्रास होतो या गोष्टींचा
असं वाटायचं कोणीतरी आपला पाहिजे होतं
अंशू दि ची रोज आठवण यायची
पण दि नंतर कधीच कोणाला काही सांगावस नाही वाटलं

पण मॅम आज तुमच्याशी बोलून खूप हलकं वाटतं ए
अंशू दि सोबतच बोलतो ए असं वाटलं

मॅम मी मघाशी तुम्हाला म्हणालो ना मी तुमच्याशी कधीच खोटं नाही बोलू शकत कारण मी अंशू दि शी कधीच खोटं नाही बोलायचो

आणि माझ्या साठी तुम्ही दुसरी अंशू दि च आहात

म्हणून मी तुम्हांला सगळं सांगितलं


थँक्स मॅम खूप थँक्स
या पुढे तुमचे आभार मानायला माझ्याकडे शब्द नाही ए

अवी प्लीज नो थँक्स
तुला जेव्हा वाटेल आणि जे वाटेल ते तू मला सांगू शकतोस
....

you're so great mam.... 🙂

अवी ते ठीके मी आता आधी अनु शि स्वतः बोलेल मग पुढे काय करायचं ते ठरवूयात.....

ओके मॅम तुम्ही म्हणाल तसं

तोच सान्वी च्या केबिन मधला टेलेफोन वाजतो

कुलकर्णी सरांचा फोन असतो ते म्हणतात सान्वी अविनाश तुमच्या केबिन मधे असेल तर प्लीज त्याला माझ्या केबिन मधे पाठवा

सान्वी ओके सर म्हणून फोन ठेवते

आणि अवी ला सांगते....

अवी तुला कुलकर्णी सरांनी बोलवलं आहे केबिन मधे

ओके मॅम.... will talk later on this topic....

येस नक्की अवी..... सान्वी

अवी जायला निघतो आणि परत वळतो

मॅम......

हा अवी काही राहिलं का...???

नाही मॅम एक परमिशन हवी होती...

हो अवी बोलना

मॅम if you don't mind.... मी तुम्हाला अंशू दि म्हटल तर चालेल का प्लीज

ओके अवी मला काही प्रॉब्लेम नाही dumbo तू हवं ते बोल

मॅम रिअली.... तुम्ही dumbo म्हणालात दि म्हणायची तसं 😍😍😍😍

येस अवी... you can call me anshu dii....

थँक्स अंशू दि

आज मी खूप हैप्पी ए... ✨️✨️✨️✨️✨️✨️

अवी बाळा सरांनी बोलवलं ए हवं तर कामं झाल्यावर आपण परत बोलूयात..... सान्वी

अरे हो मी विसरलोच आलोच दि मी....

सान्वी फक्त त्याच्या पाठमोऱ्या आकृती कडे बघत होती

बिचाऱ्यानी किती सहन केलं ए
आई वडील कधी कधी मुलांना समजून घ्यायला कमी पडतात
अवी च्या बाबांच्या चुकी मुळे अंशिका चा जीव गेला
किती त्या यातना..

😢😢😢😢😖😖😖😖😫😫😫😫😫

अवी च आणि माझं काय नातं होतं फक्त माझ्या स्वभावामुळे त्यानी त्याच्या सक्ख्या बहिणी ची जागा मला दिली

अवी मी नेहमी तुझ्यासाठी अंशू दि च असेल आय प्रॉमिस
आणि अनु शि पण नक्की बोलेल...

ती 2 मिनिट थांबून अनुश्री ला कॉल करते

हॅलो अनु कुठे आहेस तू.......... सान्वी

सानू दि मी आश्रमाच्या कामासाठी बाहेर आले होते.... अनुश्री

पिल्लू किती वेळ लागेल..... सान्वी

अजून अर्धा तस तरी का ग..??? ..... अनुश्री

पिल्लू नंतर ऑफिस ला येऊन भेटशील का
जमेल का तूला .??? ... सान्वी

कोणालातरी करमत नाही ए का 😜😜😜😜..... अनुश्री

पिल्लू.. ??? 🤨🤨🤨🤨🤨.... सान्वी

सॉरी सानू दि तू सिरिअसली बोलते का.... अनुश्री

हम्म... सान्वी

दि चिडू नकोस येते मी अर्ध्या तासात नक्की..... अनुश्री

ओके पिल्लू..... I'm waiting.... सान्वी

ओके ठीके भेटू मग चल बाय... अनुश्री

बाय नीट ये आणि.... सान्वी

हो दि.... अनुश्री

सान्वी फोन ठेवते आणि विचार करते आता अनु ला कसं समजवायचं

प्रेम जबरदस्तीने होतं नाही पिल्लू शि नीट बोलाव लागणार ए ....


😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐

😶😶😶😶😶😶😶😶😶😶😶😶

😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔

...
...
..
....
.
.
.
.
.....
.
.
.


( अवी ला एक अंशू दि मिळाली

अनु च काय अनु त्याच्या प्रेमाचा स्वीकार करेल का
.तिची काही मजबुरी असेल का...


सानू हा सगळं गुंता सोडवू शकेल.....????

या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण बघूया पुढच्या भागात.... )
..
..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
लवकरच पुढचा भाग लिहायचा प्रयत्न करेल

तो पर्यंत तुम्ही नक्की सांगा कथा कशी वाटली....

काही चुका असतील तर समजून घ्या आणि बच्ची को माफ करदो 😂😅

..
.
..
.
..


.
.

.
..
.

.
.


सगळ्यांनी खुश राहा आणि घरीच राहा 🤗

..
.
.
.
.
.
.


..
.
.
.
.

आत्ता साठी बाय बाय........ ☺️🙂

...
..
...
.
....
..
......


..
.
.
.
.
.
.
..

.

.
.- सुकन्या जगताप...... 😘

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED