maitry ek khajina - 22 books and stories free download online pdf in Marathi

मैत्री : एक खजिना ... - भाग 22

22


..
..
..
..
.
...
..
...
...
अनु थोड्याच वेळात सान्वी च्या ऑफिस ला येते

..

सानू दि आत येऊ.... अनुश्री

हो पिल्लू येना ग परमिशन काय घेते.... सान्वी

बोला मॅडम काय म्हणता... अनु खुर्ची वर बसतच विचारते

ए शहाणे अग आत्ताच आली ना नीट बस तर कि जायची घाई आहे.... सान्वी

नाही ग दि घाई नाही कामं झाले माझे सगळे आता फ्री आहे मी..... अनुश्री

ओके ग्रेट तू काय घेणार चहा कॉफी ...... सान्वी

कॉफी.... अनुश्री

ओके..... सानू कॅन्टीन मधे कॉल करून दोन कॉफी ऑर्डर करते.....

दि आता तरी सांगशील का आज अचानक ऑफिस ला का बोलावलं आहेस
सगळं ठीके ना म्हणजे काही प्रॉब्लेम नाही ना...... अनुश्री

अनु अग श्वास तर घे किती प्रश्न विचारशील
सगळं सांगते मी तुला... चिल .... सान्वी

अग नाही तू असं अचानक बोलावलं ना म्हणून मला वाटलं..... अनुश्री

पिल्लू ऐक आत्ता आपण ज्या विषयावर बोलणार आहोत ना ते सगळं तू शांत डोक्याने ऐकणार आहेस समजलं
अजिबात पॅनिक होणार नाही ए
आणि जे काही असेल ते मला खरं सांगणार आहे
ठीके.....? .......... सान्वी

हो दि मी कधी खोटं बोलले ए का तुझ्याशि....... अनुश्री

हे बघ पिल्लू मी ना अजिबात लांबवणार नाही ए
आय डोन्ट नो तू कसं रिऍक्ट करशील पण हे बोलणं गरजेचं आहे आफ्टर ऑल हा तुझ्या आयुष्याचा प्रश्न ए
समजतंय ना तुला...... सान्वी


दि..........
correct me if I'm wrong
तुला अवी बद्दल बोलायचं ए ना..... 🤨

😲🙄😲🙄😲🙄😲🙄😲🙄😲🙄

हो पिल्लू बरोबर.... सान्वी

दि प्लीज हे गरजेचं आहे का.... 😒😒😒😒

अनु तुला नसेल बोलायचं तर माझं काही म्हण नाही तू जाऊ शकतेस
मी परत तुझ्या लाईफ मधे इंटरफेअर नाही करणार
सॉरी...... 😣😣😣😣😣😣

(सानू ला माहिती होतं अनु सहजासहजी ऐकणार नाही त्यामुळे तिला थोडं इमोशनल ब्लॅकमिल करावंच लागेल कारण त्यातच तिचं भलं ए....
आणि अनु च पण अवी वर प्रेम आहे तिच्या डोळ्यात ते दिसतं ए मग ती ते का स्वीकारत नाही याचं कारण समजणं गरजेचं आहे...... )

दि सॉरी मला तसं नव्हतं म्हणायचं प्लीज तू असं नको ना बोलूस
तू मला माझ्या मोठ्या बहिणी सारखीच आहेस
जसं अभि दादा च मी सगळं ऐकते तसंच तुझही ऐकेल बोल तू.......

are you sure अनु....????? ....... सान्वी

हो दि बोल तू..... अनुश्री

पिल्लू मला सांग तुझं पण प्रेम आहे ना अवी वर मग तू का त्याला एवढ सहन करायला लावते ए
एकदा त्याच्या कडे बघितलंस काय हाल करून घेतले ए त्यानी स्वतःचे
प्लीज ग मला माहिती ए तुझं पण तेवढच प्रेम ए त्याच्यावर मग का त्याचा अंत पाहतेस ग
त्यानी आधीच खूप सहन केलं ए...... सान्वी

दि तू बरोबर बोललीस माझं पण अवी वर खूप प्रेम ए
त्यानी मला प्रपोज केलं तेव्हाच मी त्याला सांगणार होते पण तेव्हा दादा च्या डिवोर्स मुळे घरात काय चाललं होतं हे तुला वेगळं सांगायची गरज नाही
आणि त्या नंतर मी बॉस्टन ला निघून गेले

त्या नंतर काल भेटलो ग तुझ्या घरीच मला वाटलं त्यानी मुव्ह ऑन केलं असेल पण नाही तो अजून तिथेच आहे माझी वाट बघत
दि मला त्याला हो म्हणायचं ए ग
माझ्या प्रेमाची कबुली पण द्यायची ए
पण दादा ची भीती वाटते
कारण दादा च लग्न आधी अवी ची बहीण होती अंशिका तिच्याशी ठरवलं होतं
पण तिचं दुसऱ्या मुलावर प्रेम होतं आणि म्हणून तिनी नकार दिला होता
आनंद काकांना तिनी दादा ला नकार दिला हे आवडल नव्हतं पण ते तेव्हा काही बोलले नाही
पण दादा ला तेव्हा वाईट वाटलं होतं ग

आणि तो ते सगळं विसरला नाही ए
आज मी अवी ला होकार दिला आणि दादा नि आमचा स्वीकार नाही केला तर मी दोघांना गमवून बसेल
आणि ते दुःख आज होणाऱ्या दुःखा पेक्षा खूप मोठं असेल ग

आता तूच सांग मी काय करू.... 😣😣😣😣😣

पिल्लू तु एकदा मला हे सांगायला हवं होतं ना.... सान्वी

दिदु मी घाबरले होते ग काय करू समजत नव्हतं.... 😭😭😭😭

बस्स पिल्लू रडू नकोस अभि शी मी बोलेल डोन्ट वोरी
आणि जेवढं मी अभि ला ओळखते तो असं कधीच करणार नाही
त्याचा साठी तू आनंदी असणं गरजेचं आहे...

तू अवी शी बोलून घे प्लीज त्याला तुझी गरज आहे
मी शक्य तितक्या लवकर अभि शी बोलेल...

थँक्स दि खूप हलकं वाटलं तुझ्याशी बोलून
आणि मी बोलेल अभि शी लवकरच डोन्ट वोरी.... 🙂

good पिल्लू..... सान्वी

तोच अविनाश केबिन मधे येतो

may I come in anshu dii... 😅...... अविनाश

हो अविनाश ये ना.... सान्वी

दि ते.... आणि अनु ला पाहून शांत होतो

अवी काय झालं बोलना.... सान्वी

अ हो दि ते सरांनी बोलवलं ए तुला.... अविनाश

हो ठीके.... ऐकणं अवी प्लीज तू थोडा वेळ माझ्या केबिन मधे बस ना हिच्याशी गप्पा मार मी आलेच... सान्वी

अंशू दि नको ना म्हणजे ते.... अविनाश

अवी it's my order ...... sanvi

ओके दि.... पण तू प्लीज लवकर ये.... अविनाश

हो मी लगेच येते... अनु तू थांब जाऊ नकोस.... सान्वी

हो दि मी आहे.... अनुश्री

सान्वी बाहेर निघून जाते.... आता केबिन मधे अनु आणि अविनाश च असतात

अविनाश तर वर पण बघत नाही

शेवटी अनु च म्हणते कसं चाललंय मग ऑफिस च कामं...

अ हो मस्त... अविनाश

अवी... 🙄..... अनुश्री

हा बोलना काही हवं ए का तुला.... अविनाश

अवी आता तू माझ्याशी बोलणार पण नाही ए का कि आपल्यातली मैत्री पण संपली ए का.... ???

नाही ग बोलतो ए ना असं काही नाही..... अविनाश

होका बरं.....
अवि ऐक ना मला काहीतरी सांगायचं ए तुला...... अनुश्री

हा बोलना मी ऐकतो ए

अवी येत्या एक दोन तीन महिन्यात मी लग्न करणार ए.... अनुश्री....

काय... 😲😲😲😲😲😲😲.... अवी ला चांगलाच धक्का बसला होतं
सॉरी आय मिन काँग्रट्स....

थँक्स पण तू येशील ना नक्की.... अनुश्री

अवी ला खूप वाईट वाटतं होतं जर अनु समोर नसती तर कदाचित रडून रडून त्यानी स्वतःच काय केलं असत त्यालाच माहिती

जमलं तर येईल फिक्स नाही सांगत.... अविनाश

नाही रे अवी फिक्स सांग तू नाही आलास तर माझं लग्न नाही होऊ शकत... अनुश्री

अनु हा काय वेडेपणा ए मी सांगितलं ना जमलं तर येईल हट्ट करू नकोस
आणि का त्रास देते माहिती ए ना तुला सगळं मग तरी...

अवी खरं तेच बोलले ना तुला त्रास व्हावा म्हणून नाही पण तू नाही आलास तर खरंच माझं लग्न नाही होणार... अनुश्री

होका अनु का ग असं का... 🤨🤨🤨🤨🤨🤨

अरे वेडा ए का नवरदेव च नसेल तर कसं लग्न होईल
कोणतं लग्न पाहिला ए का ज्यात नवरदेव नाही... 🤭🤭🤭🤭🤭🤭🤭🤭🤭

हा ग नवरदेव तर पाहिजे....... काय.... 😲😲😲😲😲😲

त्याला थोडं उशिराने समजल...

अनु काय बोललीस परत बोल...

अरे वेड्या नवरदेव च नसेल तर मी एकटीच लग्न कसं करू तू यायलाच हवं ना... 🤭🤭🤭😂😂😂😂


अनु म्हणजे तू...

🤩😍🤩😍🤩😍🤩😍🤩😍🤩😍

अनु तू माझी मस्करी करते ए ना खरं बोल

नाही रे येडू खरंच लग्न करायचं म्हणते ए मी
म्हणजे तुला नसेल करायचं तर तसं सांग मग...

नाही ग मी तर केव्हाचा तयार ए...

🤪🤪😜😜😜🤪😜😜

अवी 🤦‍♀️🤦‍♀️😂😂😂😂😂
अरे किती उतावळा झाला ए

तो पटकन उठून अनु ला मिठी मारतो
थँक्स पिल्लू 😭😭😭😭😭

अवी रडू नको ना रे प्लीज

अनु यार खूप आनंद झाला ए मला ग कित्येक दिवस मी वाट बघत होतो
किती वेळ लावलास हे बोलायला
मला वाटलं होतं या जन्मात तरी हे शक्य नाही
थँक्स यार थँक यु सो मच

अवी सॉरी पण काही रिझन होते म्हणून मी नव्हते बोलत कारण परत त्याचा आपल्याला त्रास झाला असता रे
पण आज सानू दि नि समजवल
तर म्हंटलं बस्स आता जास्त त्रास नको तुला सांगून टाकू

ओ माय गॉड थँक्स अंशू दि... 😘😘

love you Anu ...... 😘💕

love you too Avii...... 💕😘

हाय कान तरस गये थे मेरे ये सुनने के लिये थँक्स पिल्लू..

अवी तुझी नौटंकी झाली तर बस्स आता किती वेळ असाच मिठी मारून उभा राहणार ए ऑफिस ए हे आणि सानू दि ची केबिन ए कोणी पाहिलं तर काय म्हणेल

काय म्हणेल अविनाश त्याचा बायको ला मिठी मारतो ए

🤦‍♀️😂😂😂🤭🤭🤭🤭

अवी .....

अरे यार मग खोटं बोललो का .. अविनाश 😜😜😜😜

ओके बाबा बस तू आता चल इथेच.... अनुश्री

ए अवि तू सानू दि ला अंशू दि का म्हणतोस...??

मग अविनाश तिला सगळं सांगतो कि तो सान्वी ला अंशू दि का म्हणतो

ए अवि सानू खरंच ग्रेट ए ना रे

हो ना मग बहीण कोणाची ए .... अविनाश 😇😇😇😇

होका अरे वा...

तोच सान्वी केबिन मधे येते....
अरे अवी ते.... सान्वी

अंशू दि...... अवी धावत जाऊन तिला मिठी मारतो

अरे हो हो अवी तीनि होकार दिला ए तर आता ऑफिस ला ओरडून सांगतोस का बाळा
control yourself .... 😄😄😄😄

दि तुला कसं समजलं...?? 😲😲😲😲

अरे अवी तू एवढा खुश ए कि तुझ्या चेहऱ्यावर च दिसतंय

🤭🤭🤭 काय ग अंशू दि...

अरे या इकडे दोघ खूप खुश ए मी आज

दोघ पटकन येऊन सान्वी ला मिठी मारतात

अविनाश म्हणतो थँक्स दि तुझ्यामुळे च मला माझी अनु भेटली थँक्स दि... 😘😘😘😘

हो सानू दि तू समजवल म्हणून खूप गोष्टी क्लिअर झाल्या थँक्स.... 💕💕💕

झालं तुमचं आभार प्रदर्शन.... 🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️

बर अनु ऐक संध्याकाळी अभि ला घेऊन घरी ये मी बोलते त्याचाशी

आणि अवी तू पण ये ओके

हो दि ठीके.... अवी / अनु

चला आता कामाला लागा संध्याकाळी बोलू बाकीचं

हो....

अविनाश त्याच्या केबिन मधे आणि अनु घरी निघून जाते
...
...
...
...
.
..
....

...
.


( तुम्हाला काय वाटतं सानू अभि ला समजाऊ शकेल...

अभि सानू च ऐकेल का...??

या सगळ्या प्रश्नांची उत्तरे पाहूया पुढच्या भागात

तो पर्यंत तुम्ही नक्की सांगा कथा कशी वाटली... )
.
.
..
.
.

.

.
.
.
.
.
.
.
....
...........

सगळ्यांनी खुश राहा आणि घरीच राहा.... 🤗


.

.
.
.
...
.
.
.
.
..
..
..

आत्ता साठी बाय बाय..... 🙂☺️

.

.
.
.
..
..
....

......

.

- सुकन्या जगताप....... 😘

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED