Your my love story ... - 12 books and stories free download online pdf in Marathi

तुझी माझी लव्हस्टोरी... - 12

भाग-१२

सिद्धार्थच्या खोलीतुन गाण्याचा आवाज येत होता....कृष्णाला जरा वेगळ वाटल...

"सिद्धार्थच्या खोलीमधून गाण्याचा आवाज कसा येतोय..तेहि सकाळी ५ वाजता..आत जाऊन बघते...(मनातच)...कृष्णा"

आणि कृष्णा रुममध्ये दरवाजा खोलून आत जाते...तर सिद्धार्थने मोबाइलवर गाणी लावून तो टॉवेल बांधून नाचत होता, ओरडत होता.....😂 हे बघून कृष्णाला जरा वेगळ वाटते...आणि ती हसू लागते.. तेवढ्यात त्याचा टॉवेल निघुन खाली पडतो......😳

"आआआआआआआआआआ😱😦😧😦😵...कृष्णा ओरडते"

"आआआआआआ आइईईईई😦😱😱😱😵😵😵...सिद्धार्थ सुद्धा ओरडतो.."

आणि तेवढ्यात सिद्धार्थ टॉवल संभालून.. तिच्या जवळ येतो..

"शु शु..कृष्णा ओरडू नकोस आता.....प्लिज (तिच्या तोंडावर हात ठेवून)"

"हम्म्म्म...ओके (हात काढत)"

आणि ती जोराजोरात हसते🤣😂😂😂😂😂

सिद्धार्थ●"अग हसते का तू..😏"

कृष्णा◆"तु हा कोणता डान्स करत होतास...😂"

सिद्धार्थ●"अग ते असच इंग्लिश सॉंग एकत होतो...मी कधी तरी करतो तस बर वाटत मला...डान्स करून😀"

कृष्णा◆"ओह... मला तर तो माकड डान्स वाटत होता😅😂😂.."

सिद्धार्थ●"ह्म्म्म😏😏"

कृष्णा◆"सॉरी😂😜" (जीभ बाहेर काढत)

आणि सिद्धार्थ तिचाकडे बघतच राहतो....तीच ते हसण.. ती घायळ करणारी स्माइल😍अणि आज ती गुलाबी सिल्कची साड़ी घालुन त्यावर छोटी डाइमंडची टिकली...भिजलेल्या केसांवरुन चेहऱ्यावर येणार पाणी.... आहाहा...😍

कृष्णा◆"छान आहे तुमच बर वाटन्याचा मार्ग...😂"

सिद्धार्थ●"ह्म्म्म😂"

कृष्णा◆"बर तू तयार हो आज पूजा आहे ना...मी आलेच जाऊन आईना मदत करते...."

सिद्धार्थ●"हो😊"

आणि ती बाहेर जाते किचनमध्ये.....तिथे रश्मी असतात....

कृष्णा● गुड़ मॉर्निग आई...

रश्मी◆ मॉर्निंग बाळा..😊ये ना..उठलीस लवकर....झोपायच ना...

कृष्णा● नको आई अहो आज पूजा आहे आणि मी अस झोपन योग्य नाही वाटत आणि तस ही मला आहे सवय लवकर उठायची......☺️

रश्मी◆ छान😊...बर आज उपवास करायचा आहे करशील का बाळा... अग म्हणजे खर तर आज तुमचे खेळ व्हायला हवे होते आणि उद्या पूजा...पण सिद्धार्थला जास्त काळ नाही थांबता येणार...मग आज सकाळी पूजा झाली की एक दोन खेळ आहेत ते आटपुन घेऊ...मग उद्याचा दिवस उरतो मग बाकिच काही ते आटपु...

कृष्णा● हो चालेल आई तुम्ही कराल तस😊

सिद्धार्थ◆ सासु सुना तुमचा गप्पा झाल्या असतील तर नाश्ता दया मला😅

रश्मी● हम्म आलास घे....

सिद्धार्थ● Thanks आई😀

रश्मी◆ बर बाळा आज उद्या आहेस ना सुट्टीवर

सिद्धार्थ● हो आई पण दोन दिवस हा

रश्मी◆ हो बाळा...

आणि आता पुजेची वेळ होत आली सगळी तयारी झाली होती... आता फक्त सिद्धार्थ व कृष्णा यायचे बाकी होते....तेवढ्यात सिद्धार्थ येतो...लाइट ब्लू शेरवानी व्हाइट...त्यात तो Handsome दिसत होता...

आणि आता एंट्री झाली सिद्धार्थच्या स्वप्न सुंदरीची...कृष्णाची.....पिवळी नउवारी साडी... आहाहा.... काय छान दिसत होती....सिद्धार्थची तिच्यावरुन नजर हटेना....त्याच्या मनात गाण वाजु लागले..


दिलबरा ओ दिलबरा..अपुन की तू अपुन तेरा...
तुझसे दिल लगाऊ , में फॅमिली बनाऊ अब यही तो हे इरादा मेरा.....
हाय😍

ऐ होश में आ....😂😂😅... हे वाक्य मानव मागून येेेेेऊन बोलतो....आणि सिध्दार्थ भानावर येतो...

सिध्दार्थ● आआआ अरे मानव....कधी आलास...

मानव◆ जेव्हा कृष्णाला पाहुन तुझ्या मनात दिलबरा हे सॉन्ग वाजत होत तेव्हा😂🤣😅

सिध्दार्थ● तुला कस कळल यार...

मानव◆ मी सुद्धा प्रेम केलय बॉस..🤣

सिद्धार्थ● बर बाबा....दिव्या कुठे आहे...

मानव◆ अरे आले ती बग कृष्णाशी बोलते....

कॄष्णा● कशी आहेस दियु? (मीठी मारत)

दिव्या◆ मस्त...तू खुप छान दिसतेस

कृष्णा● वेडी😅चल आता बस पूजा सुरु होईल..

आणि काही वेळाने पूजा सुरु होते....पूजा निर्विघ्न पार पड़ते... नाव बदलायची एक प्रथा राहिली होती... सगळे ती विधि आता करून घ्या अस.....

रीमा (सिद्धार्थ ची चुलत आत्या)◆ sidhu नाव बदल आता तीच...तस ही खुप वेगळ नाव आहे....

सिध्दार्थ त्या तांदूळच्या ताटावर..तीच नाव कृष्णा असच पुन्हा लिहितो...

रीमा◆ अरे नाव बदलायच ना...परंपरा आहे तशी....

सिध्दार्थ● अग आत्या... का नाव बदलायच.. एक मुलगी तीच घर..आई बाबा सगळ्यांना सोडून इकडे येते...दुसऱ्यां घराला आपलस करते...माणसांना जोड़ते... आणि त्यात तिच्या आयुष्यात असेच खुप बदल होतात...तीच घर, माणस, खान , वागण, आशा खुप गोष्टी बदलतात... त्या मुलीकडे तीच स्वतःच आणि माहेरच अशा दोनच गोष्टी असतात... एक म्हणजे दिलेले संस्कार, आणि नाव...आणि आता पंरपरा आहे म्हणून मग मी कृष्णाच नाव का बदलू...ही तिचा माहेरची देंन आहे...मला नाव नाही बदलायच.... आणि तस ही कृष्णा हे नाव मला खुप आवडलय...

रीमा◆ अरे ते खुप वेगळ वाटत....

सिद्धार्थ● म्हणूनच तर तीच नाव मला आवडत😊

रविंद्र◆ बरोबर बोलास सिध्दार्थ😊👍

आणि कृष्णा सुद्धा खुप खुश होते.....तिच्या मनात सिद्धार्थ बदलची रिस्पेक्ट अजुन वाढली......
आता कृष्णाचे आई बाबा सगळे पाहुणे पूजा आटपुन निघुन जातात.... आता वेळ होती खेळ सुरु करायची......


To be continued.............


(मी आशा करते तुम्हाला माझी कथा आवडत असेल....🙏)इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED