तुझी माझी लव्हस्टोरी... - 18 Pratikshaa द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

तुझी माझी लव्हस्टोरी... - 18

भाग-१८

सिद्धश्री● sidhu आपण खुप क्लोज आहोत एकमेकच्या... आणि आज पर्यंत कोणती लपवा लपवी नाही केली आपन..आपण एका वायचे असलो आणि मी तुझ्या मामाची मुलगी काय असली तरी आपण त्या नजरेने कधी बघितले नाही...माझ्यासाठी तू माझा बेस्ट भाऊ आहेस मी बहिन... आपण एकामेकाना स्वीटी आणि डार्लिग बोलतो तरी नात आपल सगळ्यांना माहीत आहे...मग तू का लपवतोयस आता....

सिद्धार्थ● मी काय लपवल( नजर चोरत)

सिद्धश्री● Come on sidhu २६ वर्ष तुला ओळखते मी तू माझ्याशिवय दुसऱ्यां कोनाकडे क्लोज नाही बोलत..प्लिज सांग काय झाल आहे..मनात जे आहे बाहेर काढ़,....

आणि सिद्धार्थच्या डोळ्यात पाणी साचत... तो सगळ सिद्धश्रीला सांगतो.....सिद्धश्री त्याला शांत करते ...व ते मिळून प्लान करतात...

सिद्धश्री●.तिला खुप जलवायच.... Jealous होऊन ती भांडेल तुझ्याशी सगळ बोलेल... नक्कीच.. आणि तिला सुद्धा तुझ्याबद्दलच प्रेम फील होईल.... मला खत्री आहे...आता फक्त तू वगतोयस तसा वाग.... आणि माझ्याशी एकदम क्लोज हो ..बग ती स्वतः येउन तुला I love u बोलेल आणि तीच प्रेम व्यक्त करेल...

सिद्धार्थ● नक्की....😊

सिद्धश्री● हो....कस असत sidhu... काही वेळेला मुलीं काय आणि मूल काय याना प्रेम करून सुद्धा जाणीव होत नसते त्या प्रेमाची... ती जाणीव व्हायला अस कराव लागत... कृष्णाच्या बाबतीत sudha असच आहे...म्हणून आपण हा प्लान करतोय नक्की.. Success होईल... मग लक्षात ठेव उद्या पासून स्टार्ट करु😀

सिद्धार्थ● thanks sweetheart,❤️(मीठी मारत)

सिद्धश्री● sidhu साहेब तुमच्यासाठी काय पण😀😉😌

आणि दोघेही हसू लागतात😀😂मग आपल्या रुममध्ये जातात....

सिद्धार्थ रुममध्ये जातो तर...ए सी बंद, fan बंद.. आणि कृष्णा अंगावर चादर घेऊन झोपलेली असते..... तो fan चालू करून स्लो करतो...आणि झोपतो....

सकाळी सगळ्यांची घाई सुरु होती.... जरा लेट उठल्यामुळे... कृष्णा घाईमध्ये अवरते... काहीच खात नाही...पाणी सुद्धा पित नाही...तशीच निघते.... सगळे कार घेऊन जायला निघतात.... ड्राइवर काका सोबत असतात म्हणून ते ड्राइव करतात...त्यांच्या शेजारी रविंद्र बसतात... आणि मागे सिद्धश्री रश्मी..त्यांच्या मागे कृष्णा सिद्धार्थ....

सगळे आपल्यात गुंतले असतात.... कृष्णाला बर नसत... ताप काल पासून होता...त्यात काही खाल नव्हतं तिने.... आणि सिद्धार्थ 3 महीने झाले तरी बोलत नव्हता....तिला टेंशन येत होत... कुठे तरी वाटत होत.. कदाचित आता तो आपल्याला सोडून देईल... विचार करून तीच डोक तापते..चक्कर यायला लागते...

रस्त्यावर खड्डा येतो तर गाड़ी जोरात उचलली जाते.... मग कृष्णा सिद्धार्थच्या खांद्यावर पड़ते...तेव्हा सिद्धार्थला कळत कृष्णाला ताप आहे....सगळ्यांना तो सांगतो... ते तिकडून तिला डॉक्टरकड़े नेतात...मग सायलीच्या घरी येतात....
आल्यावर दुसऱ्यां रुममध्ये तिला सिद्धार्थ झोपवतो... आणि तिकडेच बसून राहतो....

मग काही वेळाने कृष्णाला जाग येते.....

कृष्णा● सीसी सिद्धार्थ....... काय झाल होत मला आणि आलोय का आपण सायली ताई च्या घरी.....

सिद्धार्थ●(तुटक बोलत)...हो पोहोचलोय.... आणि ताप आला होता...चक्कर काही न खल्यामुळे... ते गोळ्या आहेत खा..प्लिज एवढं तरी कर....काळजी घे आणि खाली ये..खाऊन घे...

कृष्णा त्याचा हात पकड़ते....

कृष्णा● सिद्धार्थ नको ना आता हा आबोला....😢नाही सहन होत....

सिद्धार्थ काहीच न बोलता हात सोडवून निघुन जातो.... मग कृष्णा संध्याकाळी फ्रेश होऊन खाली येते.... सगळी पाहुणे मंडळी खाली आली होती.... सजावट, गाने वाजत होते....

तेव्हा सिद्धार्थची नजर कृष्णावर पड़ते.....आज तिने...रेड,यलो कलरचा घागरा घातला होता...रेड कलरचा वरचा थोडा शार्ट टॉप होता आणि यलो कलरची ओढ़नी,घागरा यलो कलरचा त्यात ति आज खुलून दिसत होती....सिद्धार्थ तर तिच्याकडे बघत राहीला.... तीच लक्क्ष गेल तेव्हा त्याने नजर चोरली....

रश्मी●कॄष्णा बाळा ये आता कस वाटतंय...

सायली● हो अग कशी आहेस...

कृष्णा● आता बरी आहे मी.... ताई सॉरी मी आले तुम्हाला काय हेल्प नाही केली त्यात....

सायली●अग वेडा बाई असुदे...😊बर आपल्या पिल्लूला नाही बघायच का...

कृष्णा● हो पिल्लूला कस विसरेन...

मग सगळे पाहुणे येतात...बारसा सुरु होतो... मोठ्या अक्षरात नाव लिहिले होते.... तो पड़दा उचलला जातो....आणि सायली व सागर बाळाच नाव सांगतात....
आमच्या बाळाच नाव आहे स्वरांगी👏 आणि लाडाने सगळे बाळाला स्वरा बोलणार....सगळेे टाळ्या वाजवू लागतात.... सायली सागर आणि तूूच्या सासरची मंडली सगळी आनंदी असतात सगळ्यांना मुलगी पाहिजे होत म्हणून...बारसा नीट पार पडतो....सगळे पाहुुने...घरी निघतात....

सिद्धश्री● चल sidhu आइसक्रीम खाऊन येऊ...

सिद्धार्थ● ओके चल...

सिद्धश्री● कॄष्णा तू पण चल...

त्यांच्या प्लान नुसार कृष्णाला jealous करायचा होत ना मग ते तिला सोबत घेतात....

कृष्णा● मी चेंज नाही केलय घागरा....आणि बर नाही आहे तर.....

सिद्धश्री● अग चल ग त्यात काय है बग समोरच आहे...2 मिनट लागतात...आणि ठीके तू खाऊ नकोस सोबत तर चल इथे राहूंन काय करशील...

ते दुकानाकडे वलतात.... आइसक्रीम खाताना... सिध्दार्थ आणि सिद्धश्री एकच प्लेट घेऊन भरवत एकामेकाना खातात...कृष्णा तर इथे ज्वालामुखी सारखी जलत होती....खाऊन झाल्यावर ते निघतात....कृष्णा पुढे आणि ते मागे असे चालत होते.... हातात हात घालुन....
तेवढ्यात ते दोघ बोलण्यासाठी थंबतात...

म्हणून कृष्णा सुद्धा थोड़ पुढे जाऊन थांबते.... तिकडे चार-पाच मवाली मुला दारुच्या नशेत येतात.... आणि कृष्णाला बघून घान कमेंट्स करतात... पण ति लक्क्ष देत नाही....त्यातील एक तिच्या जवळ येतो.... तिच्या अंगाचा सुंगध घेत होता... ओढ़नी खेचत होता....तिच्या कमरेला हात लावत होता...

मवाली● अरे यार...क्या लड़की है तू...चल आती क्या..

कृष्णा● सोड...सिद्धार्थ..😢..(हात सोडवत)

तेवढ्यात सिद्धार्थच लक्क्ष जात तो पळत कृष्णा जवळ जातो...आणि त्या गुंडना मारायला लागतो.....कृष्णा त्याला अडवते... ते पळून जतात.... त्या झटापतित.. कृष्णा ला जरा ओरबड़ल जात...कृष्णा खुप घबराते.... आणि सिद्धार्थला मीठी मारते....

सिद्धार्थला तिची मीठी सुखावते.... पण प्लान नुसार तो वागतो....तिला वेगळ करतो... आणि ते घरी जायला निघतात...आपल्या रूमवर जातात...

तो फ्रेश होऊन येतो...तर कृष्णा कमरेला ओरबड़ल होत तिकडे ती मलहम लवायच प्रयत्न करत होती...पण दुखत होता...

सिद्धार्थ● (rudely).....दे इकडे.... मी लावतो..

कृष्णा● तू लावशील...(गालात हसत)

सिद्धार्थ तिच्याकडे रागाने लुक देतो.... तर ति लगेच मलहम त्याच्याकडे देते..... सिद्धार्थला पण जरा ऑड वाटत होत...

सिद्धार्थ●(मनात)..हिची कमर पण किती गोरी आहे ना...😀😍स्लिम आणि ट्रिम....😂...जाउदे मी पण काय ..काय पण विचार करतोय....

मलहम लावून झाल कि तो झोपुन जातो.....दुसऱ्यां दिवशी ते सगळे घरी यायला निघतात.....

सगळ्यांचा निरोप घेत.... ते निघतात आणि घरी पोहोचतात.........


To be continued.................