तुझी माझी लव्हस्टोरी... - 19 Pratikshaa द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

तुझी माझी लव्हस्टोरी... - 19

भाग-१९

ते घरी पोहोचतात... आपल्या खोलीत जातात.. असाच ते त्यांचा प्लान सुरु ठेवतात..कृष्णा मात्र आता खुप jealous feel करायला लागली होती...मग काही दिवसांनी सायली, सागर त्याच्या मुलीला घेऊन येतात....

रश्मी● सायु...बाळा ये...कशी आहेस सोन्या...(मीठी मारत)

सायली● मी मस्त...

रविंद्र● अरे सागर ये बस..सायु बाळा ये...

सागर● कसे आहात सगळे...😊

रविंद्र● अगदी मस्त...

सिद्धश्री● सायु दी...कशी आहेस ग..(मीठी मारून)

सायली● मी मस्त...आज वेळ भेटला का श्री तुला...

सिद्धश्री● सॉरी ग...बर स्वराला दे ना...

सायली● हम्म नीट घे...(स्वराला तिच्याकडे देत..)

रविंद्र● सागर..जेवून जा म आता.

सागर● नको आता काका..निघतो कामावर जायच आहे..या दोघिना सोडायला आलो होतो....चला निघतो मग..

रविंद्र◆ बर सावकाश जा बाळा....

सागर● हो.....

सायली● सागर नीट जा..पोहोचलास कि कळव मला...

सागर● हो सायु...स्वराची नीट काळजी घे...आणि तुझी सुद्धा...

सायली● हो तो पण काळजी घे...

सागर● हो चला निघतो...बाय काका , काकू, श्री...

सगळे● बाय.....

सायली● sidhu आणि कृष्णा कुठे आहेत...

रश्मी● दोघ आतच आहेत...काम चालू आहेत काय तरी...

सायली● बर मी फ्रेश होते... त्यांची काम झाली की भेटते...

सगळे आपल्या कामात...गुंततात..कृष्णा आपल्या खोलीत आवरा आवर करत असते... सिद्धार्थ... काम करत बसलेला असतो...

कृष्णा● सिद्धार्थ......एक हेल्प करशील का...जरा ही बॅग वरती टाकशील कपाटावर..

सिद्धार्थ● मी काम करतोय... दिसतय ना....तूच स्टूल घे अणि आवर....

कृष्णाला जरा वाइट वाटत....मग तीच स्टूल घेते आणि वरती चडून बॅग ठेवयच ट्राय करते......बॅग जड़ होती म्हणून तिचा तोल जातो...आणि तेव्हाच सिद्धार्थ पाणी प्यायला उठतो...आणि कृष्णचा तोल जातोय हे बघून ती पडायल जाते तेवढ्यात सिद्धार्थ तिला मागून पकड़तो..
Bag जड़ असल्यामुळे त्या दोघांचा तोल जाऊन ते खाली पडतात.....

कृष्णा सिध्दार्थच्या अंगावर पड़ते...त्यांची नजरानजर होते....ते दोघां स्वतः मध्ये हरवून जातात....😍आणि त्यांच्या मनात गाण वाजु लागत....

बेसुरे दिल ने सुर खनका दिये..
इश्क के मोती हे छनका दिए..
अब उड़ रहा हु जैसे रंगीन बुलबुला..
नाद खुळा, नाद खुळा..
हाय हाय हाय.. लग गया रे इश्क का नाद खुळा..
🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶😍

तेवढ्यात सायली येते....त्यांना अस बघून हसू लागते.....

सायली● काय रे दार तरी बंद करत जा...😂😂

त्यांची तन्द्री तुटते आणि ते उठून उभे राहतात.....

सिद्धार्थ● अग ता ता ताई अस काही नाही ग...अरे तू कधी आलीस....

सायली●१५ मिनिट झाली रे येउन....

कृष्णा● कशा आहात ताई....

सायली● मी मस्त....

कृष्णा● स्वरा कुठे आहे....

सायली● स्वरा बाहेर आहे...श्री कड़े...

कृष्णा● मी आलीच...

घरात बाळ आल्यामुळे... सगळे खुप खुश होते....आता होळीचा सण अगदी उद्याला येउन थंबला होता....सगळे एकत्र होळी खेलायचे.....म्हणून तयारी चालू झाली होती.... आज होलीका दहन होते...कृष्णा तयार होते आणि रश्मी यांच्या सोबत पुजेसाठी जाते....

मिसेस.साने◆ काय ग रश्मी कशी आहेस....

रश्मी● मी मस्त आहे ..साने

साने● हि तुमची सुन आहे ना....

रश्मी● हो....

कृष्णा● नमस्कार काकू....☺️

साने● नमस्कार.....

मग मागून सिद्धश्री आणि सिद्धार्थ ही येतात.....

साने● ही माझी सुन.....अंजली...

रश्मी● अछा... आताच लग्न झाल ना याचं....

साने● हो...५ महिने झाले......आता अमच्या घरी लवकरच छोटा पाहुना पण येणार आहे....

रश्मी● अरे वा.. Congratulations

साने● हा हा... काय हो तुमच्या मुलाच्या आणि सुनेच्या लग्नला तर वर्ष उलटला...मग...अजुन मूल नाही...

रश्मी● अहो होईल त्यात काय....

साने● तुमच्या सुनेत काय तरी दोष तर नाही न...

रश्मीना हे ऐकून खुप राग येतो.....पुढे काय बोलाव कळत नव्हतं.....हे सगळ सिद्धार्थने एकले...रश्मीना खुप वाइट पण वाटल..... आणि त्या कृष्णा सिद्धार्थला घेऊन घरी आल्या.....

सिद्धार्थ● आई काय झाल....साने काकू बोल्या म्हणून इतका वाईट वाटल तुला.....

रश्मी● मला वाइट वाटल कारण ती कृष्णा मध्ये दोष आहे अस म्हणालय..कृष्णा मला प्रिय आहे जसा तू आहेस सिद्धार्थ.... आणि त्यांनी तिलाच...याना काय करायच आहे....तुम्हाला कधीही होईल मूल...

कृष्णा● आई तुम्ही सुद्धा मला तितक्या प्रिय आहात...प्लिज तुम्ही रडू नका...आज सण आहे की नाही...प्लिज...माझ्यासाठी आणि त्यांना काय बोलायच ते बोलूदे.... तुम्ही शांत वहां.....

रश्मी शांत होतात....मग सगळे आपल्या खोलीत जातात....जाऊन झोपतात.... कृष्णाला मात्र आता सिद्धार्थच्या वरील प्रेमाची जाणीव झाली होती...पण तो अजुन चिडला होता....म्हणून ति सिद्धार्थकड़े..बघत विचार करत होती...

"कस सांगू मी सिद्धार्थला त्याच्यावरील प्रेमाची जाणीव मला झाले.... पण सांगू कस...उद्या होळी आहे चान्स बघून मी सांगेन त्याला....आता अजुन तड़पवन नाही आवडत आहे मला.......हम्म"

विचार मनात पक्का करून ती झोपी जाते.....



To be continued...............
.
.
.
.
.
(मी त्यांची Anniversary च काही लिहिले नाही....डायरेक्ट...एक वर्ष दाखवले आहे....समजून घ्या...🙏आणि स्पोर्ट करत राहा...)