Yours is my love story ... - 22 - The last part books and stories free download online pdf in Marathi

तुझी माझी लव्हस्टोरी... - 22 - अंतिम भाग

भाग-२२
शेवटचा भाग..

सकाळ होते..कृष्णा आंघोळ करून बाहेर येते...सिद्धार्थ झोपलेला असतो... ती ओली केस टॉवेलने बांधते...आणि साड़ी नेसायला घेते...तेवढ्यात सिद्धार्थ उठतो....आणि तिच्या कमर पकडून तिला मागून मीठी मरतो......

सिद्धार्थ◆ गुड़ मॉर्निग किशु😍(मीठी मारत)

कृष्णा◆ आआआ सिद्धार्थ तू कधी उठलास आणि गुड़ मॉर्निग...पण आता सोड मला.....मला साड़ी तरी नेसुदे...

सिद्धार्थ◆नको नेसुस ना...

कृष्णा◆ काहीहि काय...😳

सिद्धार्थ◆ बर बायको...तुला असे किती आवाज काढ़ता येतात....

कृष्णा● नाही असा का....

सिद्धार्थ●(तिच्या कानात हळूच बोलत)......काल मी ऐकल ना..तुझे वेगळे वेगळे आवाज....😍😚💋

कृष्णा● गप बस हा..... काहीही🙈😳😳...(लाजत)

मग कृष्णा तीच आवरुन बाहेर येते.... काम आवरायल लागते....

आता सगळ निट होत होते....कृष्णा सिद्धार्थच नात खुलत होते....अणखी काय हव होत त्यांना....

२ वर्षांनी............

सिद्धार्थ कृष्णा याना गोड़ मुलगा होतो....आणि ते आंनदाने.. त्यांच स्वागत करतात... सगळे खुप आनंदी असतात.... कृष्णाचा तर नवीन जन्म झाला होता..सिद्धार्थ सुद्धा खुप आनंदी होता...सगळे जण बारशाची जंगी तयारी केली....त्यांनी त्यांच्या मुलाच नाव... अद्वेत अस ठेवतात..आणि Nick name आदी अस ठरत.....

सगळे खुप खुश होतात.....रात्री दोघां बोलत बसले होते....

कृष्णा● झोपला नाहीस सिद्धार्थ.....काय झाल??

सिद्धार्थ● अग काही नाही...असच विचार करत बसलो होतो.....

कृष्णा● कसला...रे sidhu

सिद्धार्थ●बग ना...सगळ किती पटापट झाल ना....

कृष्णा● म्हणजे......काय म्हणतोय???

सिद्धार्थ●बग ना....मी तुला पहिल्यांदा पाहण.. मैग योगायोगाने तू माझ्या ऑफ़स मध्ये येन...माझ तुझ्यावर जीवापाड प्रेम बसन... मग अणखी एका योगायोगाने आपल लग्न होण... मग तुझा माझ्यावर प्रेम, विश्वास बसन... आपण एकामेकाना समजून घेत..हा टप्पा पार केला...आणि आपण एक झालो...आता आपल्याला बाळ झाल..आपल्या प्रेमाचा अंश....प्रेमाचा प्रतीक...आदी आपल्या आयुष्यात आला आणि सगळ बदलून गेल.... हे सगळ किती पटकन घड़ल ना....

कृष्णा● हो रे सिद्धार्थ....आई होण दूसरा जन्म असतो अस का म्हणतात हे आता कळल...

सिद्धार्थ● हो....Thank u sooo much Kishu तुझ्यामुळे खुप छान गिफ्ट मला भेटलय...तू दिलायस...

कृष्णा● अरे त्यात काय...

सिद्धार्थ● हो अग मी पाहिलेय ना..किती त्रास सहन करता तुम्ही स्त्रियां... बापरे...म्हणजे माझी बायको प्रेग्नेंट झाली तेव्हा कळल मला...किती अवघड आणि त्रासदायक असत हे सगळ...मी पहिलाय पाहिल्या महिन्या पासून...खुप काळजी घ्यावी लगते आणि...तुम्हाला किती त्रास सहन करावा लागतो....स्त्रियां खुप स्ट्रॉन्ग असतात....लग्न झाल्यावर सुद्धा किती बदल होतात तुमच्या आयुष्यात तरी तुम्ही खुप छान संभालुंन घेतात.....

कृष्णा● इतका काहिं नाही रे.... नवरा चांगला, स्पोर्ट करणारा असल की होत...आणि आई होत असतो आम्ही सो सगळ सहन करतो.. एकदा का बाळाचा चेहरा पाहिला की सगळ त्रास निघुन जातो..

सिद्धार्थ● हो आम्हाला हे कधीच नाही जमनार... तुला तर खुप त्रास झाला...म्हणजे आदी होईपर्यंत तुला काही खाल्ल तरी उल्टया होत होत्या....चक्कर येन... आणि पाय दुखन.. परत Delivery च्या वेळी जो त्रास होतो तो तर म्हणज delivery करताना मी सुद्धा आत होतो तेव्हा मला कळल....सेल्यूट आहे तुम्हा स्त्रियांना आणि तुलाही किशु...(तिला मिठित घेत)

कृष्णा● वेडा... तस तर नवरयाने काळजी घेतली ना कि बायका सहज पार करतात प्रेग्नेंट पणाचा सफर...😃

सिद्धार्थ● हो का...😚

कृष्णा● I lovee You..अशीच कायम साथ दे...

सिद्धार्थ● हो नक्कीच...And I love You Too😍🤗

आणि दोघां एकामेकाना घट्ट मीठी मारून उभे असतात....

कृष्णा●पण खरच...खुप वेगळी, अविस्मरणीय आणि खुप सुंदर आहे......

सिद्धार्थ● पण काय....????

कृष्णा● तुझी माझी लव्हस्टोरी...❤️
.
.
.
.
🤗❤️❤️🤗


समाप्त...😊😉


【तुम्हाला माझी कथा आवडली असेल अशी मी आशा करते.......🙏असाच स्पोर्ट करत रहा.... प्रेम ही खुप सुंदर भावना आहे...जपा ती.. रूपावर आणि शारिरिक सबंधासाठी प्रेम करु नका...आपल कोणी तरी असाव..काळजी करणार.. आपल्यावर जीवापाड प्रेम करणार... म्हणून प्रेम करा.... ही कथा आवडली असेल तर कमेंट करून सांगा प्लिज.....नक्की🙏तरच मी अजुन नवी प्रेमकथा आनेन.....धन्यवाद🙏😊】

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED