हक्क - भाग 8 Bhagyshree Pisal द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

हक्क - भाग 8

ताई नै हल्केसे अक्षय च्या डोक्याचे चुंबन घेतले व आलिंगन दीले.दोन तासात हे काय काय घडले अक्षय आठवत बसला होता. अक्षय... आराधना ने किचन मधून आवाज दीला पण अक्षय ची तंद्री लागल्या मुळे त्यानी काहीच उत्तर दीले नाही.अरे अक्षय मी पोहे केले आहेत जा हात पाय तोंड धून घे मी लगेच गरम पोहे घेऊन येते. आराधना अक्षय ला सांगत होती.अक्षय नै आराधना कडे पाहिले ही नेहमीची आराधना होती अक्षय साठी नेहमी खायला बनवणारी आणी प्रमाणे अक्षय ला वाढणारी.अक्षय ला पोहे खूप आवडायचे आणी खस करून आराधना च्या हातचे तर खूप आवडायचे.जा उठ लवकर.... आराधना अक्षय ला बोली नेहमी प्रमाणे नेहमीचा आराधना चा स्वर एकूण अक्षय किंचित हसला.बेसिन पाशी जाऊं अक्षय हात धून आला तोवर आराधना एका डिश मधे पोहे घेऊन आली.ताटली तौफौय वर ठेऊन आराधना अक्षय कडे वळली.अरे बाबा तोंड धू रडून रडून डोळे लाल जाले आहेत पहा तु असच बसणार आहेस का खायला? आराधना नै अक्षय च्या दंडाला धरून पुन्हा बेसिन पाशी नेल जेणे अक्षय ला कनकली मारून छडी नै मारून रडवल आता तीच त्यच्या रडलेला डोळ्या साठी तक्रार करत होती.तोंड धुऊन जाळ्यावर आराधना नै अक्षय ला सोप्यावर आणून बसवले आणी पोहे असलेले प्लेंट अक्षय च्या हाता मधे दीली.घे ...आणी अजून आहेत बर का? आराधना अक्षय ला म्हणली.तु नाही घेत... अक्षय नै आराधनाला विचारले. अरे आमच जेवण उशिरा जल रे...आम्ही लग्नाला गेलो होतो तेथे जेवायला उशीर जाला आणी लग्नातल भर भकम जेवण त्यमुळे भूक नाही आता आराधना नै अक्षयला सागितले.पण घे ना थोडस मला कंपनी म्हणून अक्षय आराधना ला म्हणत होता.अरे बाबा... आलेच म्हणत आराधना आत मधे गेली .नेहमीचे आराधना होती ती आता अक्षय चा मान ठेवणारी.आराधना नै आतून प्लेंट न आणता केवळ ऐक चमचा घेऊन आली आणी अक्षय ला म्हणली ये मला काही भूक नाही मी तुज्या प्लेंट मधल थोडसं घेते ह...सोफ्यावर बसलेला आराधना काही मिनटात टच उठली कारण तेला काही तरी टोचले मगाशी सोफ्यावर टाकलेला वायर वरती आराधना बसली होती. तशी आराधना ती वायर अशी उचलून बाजूला ठेवली की जणू काही तीचा आणी त्या वायर चा काही सम्भण नव्हता अक्षय ला आराधना च्या या वागण्याचे फार आचार्य वाटले.कसे जलेत रे पोहे आवडले की नाही तु काहीच बोलत नाहीस आराधना ने अक्षय ला विचारले. छान जलेत अक्षय नै उत्तर दीले.थोडे टिख ट जलेत का रे??आज जे कह्तौय ते तिखटअसल तरी खूप स्पेशल आहे आयुश भर लक्षात राहणार आहे अक्षय नै किंचित हसून बोला.हो का..? तिखट आहे का? अजून सगळ्यात तिखट डिश याची आहे म्हंटल.आराधना नै हसत किंचित वायर कडे लक्ष्य टाकत उत्तर दीले.आराधना आज खरच आकर्षक दिसत होती पण त्येच्या चेर्यवर्च कठोर पणा आणी आत्मविश्वास तीच्या आकर्षक दिसण्यात अजून भर घालत होता.अक्षय तीच्या आगळ्या वेगळ्या रूपा कडे अरर्षित जाला होता.अक्षय नै शर्ट आणी बनियन कडून बाजूला ठेऊन आराधना समोर गुडघ्यावर जाऊंन बसला.वायर हातात घेत आराधना सोफ्यतून उठली वायर छा वेढा केला आणी अक्षय च्या मागे जाऊं न उभी राहिली.आराधना तेचि बोट अक्षय च्या पाठीवरून फिरवली अक्षय चे अंग शहारले.मग आराधना नै वायर चा पूर्ण वेढा अक्षय च्या पाठी वरून फिरवला.अक्षय च्या पाठीवर कुठे आणी कसे फटके देता येतील याचा कदाचित आराधना अंदाज घेत असावी.केव्हा त्यावेळी ती अक्षय ला असं सुचवत असावी की तु आता फाटक्या साठी तयार रहा.यावेळी चाय अक्षय च् भावना काही वेगळ्याच होत्या.भीती आणी शरणागतां या बरोबर च अक्षय च्या मनात उसूक्त देखील होती.आणी हुरहुर देखील होती.अक्षय च्या अयुषत पहिल्यांदा तो असे चाबकाचे फटके खाणार होत ते पण त्यच्या लाडक्या आणी आवडत्या मैत्री नी कडून आराधना अगदीच चाबूक नव्हती वापरणार वायर वापरणार होती पण ती वायर पण कोणत्या चावके पेक्षा कमी नसणार.चाबकाचे फटके हे केवळ कथा मधे वाचून केव्हा सिनेमा मधे पाहिले होते.आज अक्षय ते पहिल्यांदा अनूभव्नर होता.जसे सिनेमात दाखवतात चाबकाचे फटके मर्णारी व्क्य्ती समर्थ वाण आणी ते फटके खाणारी व्यक्ती खूप लहान आणी हतबल असते तस अक्षय आणी आराधना मधे आराधना आता मोठी जाली होती.तीच्या सामर्थ्य पुढे अक्षय पुरता हतबल आणी अक्षय नै शरणागतां पट्र्कर्ली होती.अक्षय आता त्या विलक्षण अनुभवाची वाट पाहत होता...प्रतेक शाक्ण अक्षय ची हूर हूर वाढत होती.काही शांतच आराधना नै वायर छा तुकडा हवेत भिरकावून आराधना अक्षय च्या पाठीवर पहिला फटका मारला. आह... अक्षय किंचित ओरडला पठितुन ऐक वेदनेची लहर उमटली अक्षय नै आवंढा गेलला.काही क्षन गेल्यावर आराधना नै पुन्हा ऐक जोरात फटका लगावला अक्षय च्या पाठीवर.ऐक ऐक ऐक फटका मरत आराधना चा चाबूक अक्षय च्या पाठीवर बरसु लागला पण आराधना ला फटके देण्याची अजिबात घाई नव्हती.प्रत्येक फाटक्या नंतर आराधना काही मिनट उसंत खायला टाईम देत होती.कदाचित ती वेदना सहन करायला अक्षय ला वेळ देत असावी.केव्हा प्रतेक फटका देताना आराधना त्याचा पुरेपूर आनंद घेत होती. साधरण बारा पंधरा फटके देयू न आराधना थांबली आणी अक्षय च्या समोर येऊंन सोफ्यावर बसली. षीस्क्ष संपली की काय ? अक्षय ला आचार्य वाटले अक्षय च्या नज्रेतील प्रश्न आराधना नै बरोबर ओळखला. शिक्षा संपली नाही अजून ....आपण मधे ब्रेक घेतलाय.... आपण थोड गप्प मरू मधे ..मग पुन्हा फटके.... मग पुन्हा ब्रेक घेऊ....आराधना तीच्या अयुषात पहिल्यांदाच कुणाला तरी चाबकने फोडून कडत होती.आणी ही शिक्षा आराधना ला घाई नै संपवयाची नव्हती.आणी अक्षय च्या अचानक लक्षात आलं की आराधना नै लगव्लेले फटके मोजले नव्हते.केव्हा मोठ्याने तरी मोजले नव्हते.तसेच मगाशी कनखली देतांना व छडीचे फटके देताना आराधना नै आधीच सागितले होते की ती केती फटके देणार आहे तें पण आता आराधना तस काहीच बोली नव्हती. अक्षय नै आराधना ला विचारले मी ऐक विचारू ....तु मला आता केती फटके दीलेस?आणी आता केती फटके देणार आहेस? मी मोजले नाहीत रे.. आणी कीती द्यचे ते पण ठरवले नाही आराधना उत्तर दीले.तुला जो धडा शिकवायचा आहे तो तुला पूर्ण पणे समजला की मी थांबेल.आराधना हसत म्हणली.मला काही समजले नाही. आपण आता बोलू म्हणजे तुला समजत जाईल ...अक्षय चा प्रश्नार्थक चेहरा पाहुन आराधना पुन्हा एकदा हसली.आणी तुला नीट पूर्ण समजे पर्यन्त मला तर मेहनत घ्यावीच लागेल.हातातील वायर चा वेढा हवेत फिरवत आणी त्या कडे पाहत आराधना बोली. अक्षय ने शरमेने मान खाली घातली.आराधना सोफ्यावर खाली बसली होती तर अक्षय खाली गुड्ग्यवर बसला होता त्यामुळे अक्षय नै जेव्हा मान खाली घातली तेव्हा त्याची नजरआराधना च्या पाया कडे गेली तेणें पायाला मेह्न्दी लावली होती.आणी नखना साडी च्या रागच नेल्पेड लावली होती.आणी त्येच्या पायावर रेंगाळ नारी जुळ जूलीत आराधना ची साडी अक्षय ला खूप छान वाटत होते असं आराधना च्या पाया कडे पाहत रहने अक्षय ला खूप आवडत होते. बर आपण आता तुजी शिकवणी चालू करुयात... अक्षय नै मान वर करून पाहत असताना आराधना नै बसल्या जागेवरच बसून वायर चा तुकडा हवेत फिरवत अक्षय च्या दंडावर ऐक फटका लगावला.