She__and__he ... - 3 books and stories free download online pdf in Marathi

ती__आणि__तो... - 3

भाग__३


{ जागृती धाप टाकत तिच्या खोलीत आली....}राधा__ अग जीरु हो हो काय झाल...पळत का आलीस...??जागृती__राधुडे अग तुला काही समजल का????राधा__(आरश्या समोर उभी राहून)....जीरु काय झालाय सांग लवकर ....अग तुला बोले होते ना मी काल मला interview ला जायचय बोल लवकर...जागृती__ राधू.....मग तू जाऊन ये मग बोलू...
राधा__ (तिच्याकडे वळून)....आता बोलशील का...जीरे राग देऊ नकोस हा....जागृती__ प्लीज ऐकशील का माझ जाऊन ये मग तू आलीस की मला भेट.......नाही तर मी भेटते तुला.....तूू फक्त आलीस कि काँल कर........राधा__बर बाई....चल निघते मी...जागृती आणि राधा खाली येतात....जागृती तिला नंतर बोलू अस म्हणून घरी जाते...राधा__(पाया पड़त)....आई बाबा येते मी...मालती__यशस्वी हो सोन्या...नीट जामनोहर__तुझा interview खुप चांगला जावो माझ्या फुलपाखरा....नीट जा ह्म्म्मराधा__हो बाबा आई येते....
{म्हणत ती निघते...}राधा__ (मनात).....जीरुला काय सांगायचं असेल??? आणि निशुचा तर २ आठवडे झाले कॉल नाही आला....म्हणजे किती पेशन्स ठेवू मी....काहीतरी लिमिट असते ना...आणि मला तर वेगळीच भीति वाटते काही झाल तर नसेल ना....विचार करत ती केव्हा हॉस्पिटलला पोहोचते तिलाच नाही कळत....ऑटोवाल्याला पैसे देऊन ती आत जाते....राधा__Hello...रिसेप्शनिस्ट__Hello Mam....बोला नाराधा__आ माझ नाव राधा आहे......राधा कुलकर्णी....आज इकडे मझा interview आहे...रिसेप्शनिस्ट__ओह!! ओके Mam..एक मिनिट...
(ती फ़ोनवर बोलते....)...Mam तुम्ही तिकडे जा...केबिन नंबर ३...राधा__Thank uu!!


राधा केबिनमध्ये जाते....आणि Interview देते...तिचा कॉन्फिडेंस आणि बोलण्याची पद्धत बघून Senior Doctors ना ती आवडते...आणि ते तिला सिलेक्ट करतात....Senior Dr__ Mis.Radha खुप छान...तुमची बोलण्याची पद्धत आणि कॉन्फिडेंस बघून आनंद झाला...तुम्ही तर अधिच सिलेक्ट झाला होतात...पण interview ही फक्त पद्धत असते आमची...सो Congratulations!! आता तुम्ही Mis.Radha पासून DR.Radha आहात....☺️राधा__Thank uu so much Sir....!Senior Dr__बघा मिस.राधा तुम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये Junior Doctor चे काम करणार आहात....तशा तुम्ही हुशार आहात..म्हणून...आणि आमचे Jr.Doctor सुद्धा इकडून दुसरीकडे शिफ्ट झालेत......मग तुम्ही उद्या पासून रोज सकाळी ७ वाजता हॉस्पिटलमध्ये यायचा आहे...उद्या पासून...एक आठवडा तुमच छोट ट्रेनिंग असेल त्यात तुम्हाला काय काम करायच आहे ते आम्ही सांगू....ओके...राधा__ हो सर चालेल....Sr.Doctor__ ओके उद्या भेटु....☺️राधा__हो सर..Glad to meet u!!..(हात मिळवून)
(राधा हॉस्पिटल बाहेर येते....)राधा__वाव!! मला विश्वास नाही बसत आहे...मी सिलेक्ट पण झाले...माझ डॉक्टर बनून सगळ्यांची आणि गरीब माणसाची सेवा करायच स्वप्न पूर्ण होतय....😍 I'm so happy!!! निशु.......निशुला सांगते....ती निशांतला फोन लावते...पण फोन बंद येत होता...तिने खुप ट्राय केला कॉल लागलाच नाही....राधा__अरे...अजूनही याचा फोन नाही लागत आहे...असो उगाच मुड़ नको ऑफ करायला...बर मेसेज टाकून ठेवते...आणि जीरुला पण बोलायच होत ना....तिला कॉल लावते...ह्म्म्म
(ती निशांतला मेसेज टाकते...)राधा__📞 hello...जीरु....मला सिलेक्ट केल....उद्या पासून जॉइन व्हायच..😃जागृती__📞 वाव!! राधुडे... Congratulations...राधा__📞 thanks जीरु...बर तू येणार होतीस ना भेटायला....कुठे आहेस...?जागृती__📞 मी M.K.Gandhi Hospital जवळ ते रेस्टोरेंट आहे बग...समोर तिकडे आहे ये तिथे....राधा__📞 ओके आले...


राधा त्या रेस्टोरेंट मध्ये पोहोचते....जीरु तिकडे तिची वाट बघत असते....राधा__(खुर्चीवर बसत)....हाय जीरु...जागृती__हम्म राधुडे बोल काय घेणार..?राधा__ कॉफी सांग....जागृती__वेटर....दोन स्ट्रॉन्ग कॉफी....(वेटरला सांगत)राधा__बोल जीरु काय बोलायच होत....जागृती__खर तर तुला हे सांगायला नको....तू आज खुश आहेस आणि...पण खुप बोलायचय म्हणून बाहेर बोलावल...राधा__जीरु बोल ना...काय ते..🙄..(संश्याने बघत)जागृती__तुझ निशांतशी बोलन झाल का...राधा__नाही न....खुप मिस करते मी त्यांला....फोन बंद लागतोय....तो करेल मला नंतर कॉल...का ग???जागृती__ नीट ऐक...हिम्मत ठेवून.....(चाचपडत बोलते)राधा__जीरे अस का बोलतेस....🙄जागृती__(मोठा श्वास घेऊन)....ऐक सांगते...मला काल वेगळ्या नंबर वरुन फोन आला...तर तो निशांतचा होता...राधा__(तीच बोलन मध्ये तोड़त)....काय निशु??जागृती__ऐक राधू....निशांत माझ्याशी बोला....त्याने मला तुला हे सांगायला सांगितल की...त्यांला तू विसरून जा..कारण गावी त्याचा साखरपुडा झाला...आणि आता १३ तारखेला त्याच लग्न आहे.....(एका दमात ती बोलते)राधा__काय😦😦😧😰😵राधाच्या पाया खालची जमीन सरकते....तिच्या डोळ्यांत अश्रु वाहु लागतात....तीच हृदय जोरात धड़धड़ करू लागते...तिला आता खुप मोठा धक्का बसला होता...तिच्या डोळ्यासमोरून निशांतच इतक्या दिवसाच विचित्र वागन,बोलन सगळ तरलून जात होत...राधा__जजेज जीरु तू हे काय बोलतेयस....मला का नाही सांगितले हे त्याने....आणि आआआआ अस कस करु शकतो तो....अग मी किती पेशन्स ठेवले याला समजून घेत राहीले......आमच आठवडे बोलन नव्हतं व्हायच तरी मी समजून घेतलं.......६ वर्षाच नातं तो विसरला......अग....😥😢😭(रडत)जागृती__राधुडे शांत हो अग....त्यांला तुला सांगायला जड़ जात होत बहुतेक म्हणून....आणि मला पण जास्त काहीच माहित नही ग....त्याने इतकेच सांगितले मला...राधा__ (फोन बाहेर काढून)........ममम मी फोन लावते त्यांला....😢जागृती__काहीच उपयोग नाही...राधू त्याने त्याचा नंबर चेंज केलाय...मला त्याने बाहेरुन फोन केला होता ग....राधा__निशु...धोकेबाज निघाला...😢😭😭तो तो....तो...


इतक्यात राधाला चक्कर येते आणि ती खुर्चीवरुन खाली पड़ते....जीरु तिला घेऊन घरी येते...तीच चेकअप करते...मालती__(रडत)...जीरु बाळा काय झाल ग माझ्या पिल्लाला...😢जागृती__काकू अहो तिची बीपी लो झाली होती....ही गोळी आहे न ती राधूड़ीला दया...बरी होइल ती...मनोहर__जीरु बेटा मला खर खर सांग....अस काय झाल की माझ फुलपाखरू अस कोलमडून गेल...जागृती__ काका...तेमनोहर__जीरु......जागृती सगळ खर काका काकुना सांगते....त्यांना हे ऐकून निशांतचा राग येऊ लागला होता....मालती__काय बाई तो पोरगा....माझ्या सोनीला...अस 😥मनोहर__मालू रडू नको...ही वेळ आपल्या फुलपाखराला धीर देण्याची आहे....आपण रडायची नाही........मालती__हो ना ओ....😢माझी सोनी...किती आनंदी राहायची...आता बघा ना चेहरा पन कोलंडलाय...मनोहर__ह्म्म्म आता झाल गेल ते सोडूया....राधुची यात चूक नाही...आणि त्या मुलाला पण आपण काही बोलायला नको...कारण आपल्याला त्याने अस का केल है माहित नाही...आणि समोरच्याची बाजू नाही माहित आपल्याला मग आपण काही बोलूच नये......जागृती__हो काका....निशांत अस करेल स्वप्नात पण नव्हतं वाटल.... Anyways...मी निघते काका काकू...राधुला उद्या भेटायला येते....आणि मी दिलेली गोळी दया...होइल नीट....काही झाल तर कलवा...येतेमनोहर__हो बाळा...येमालती__नीट जा ग...

राधाला काहीवेळाने जाग येते...आणि ती उठते...तिला अस वाटत होत ते सगळ एक दुखद स्वप्न होत म्हणून ती निशांतला कॉल करते...पण फोन बंद...तेव्हा तीला कळत सगळ सत्य होत....आणि राधा मागच्या सगळ्या आठवणीत हरवते तसेच तिच्या डोळ्यात अश्रुच्या धारा वाहु लागतात....ती तशीच रडत बसते...क्रमशः©प्रतिक्षा__♥️🥀


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED