She __ and __ he ... - 11 books and stories free download online pdf in Marathi

ती__आणि__तो... - 11

भाग__११


सगळे मस्त शॉपिंग करतात....आणि निरोप घेऊन घरी येतात.....घरी आल्यावर राधा बघते तर दार ओपन होत.....म्हणून ती आत जाते तर .....समीर शालिनी आणि वैदेही आलेले असतात.....राधा__ आ सम्या काका.....शालू काकू...वैदु😀😀तुम्ही.....(त्यांना मीठी मारून)समीर__ हो तुला सरप्राइज द्यायला अलो....शालिनी__ हो...दादा आणि ताईला माहित होत....आम्हीच बोलो नका सांगू तुला....राधा__ बाबा तुम्ही पण...मनोहर__ हो फुलपाखरा.....😅😂तस सगळे हसू लागतात....खुप गप्पा मारत बसतात....छान जेवन करतात...आणि सगळी मोठी मंडळी खाली बसून कामाच बोलात असतात....राधा अन वैदु तिच्या खोलीत जाउन गप्पा मारत असतात....


********************************


वैदु__ तायु....जीजू...कड़क दिसतात ग...जमते ह तुमची जोड़ी😂.........(फोटो बघून)राधा__ गप पागल....आमच तर जमत पण नाही....अग तुला सांगितले नव्हतं का....तो Mr.Potato....तो हाच....वैदेही__ ओह....! पण मग तायु तू नकार द्यायचा ना....तुला नको वाटत तर....राधा__ अग हा नाहीतर बाबानी दूसरा पहिला असता...आणि त्याने माझी बाजू नाही समजून घेतली तर....उगाच बलजबरी कशाला...दूसरा कोनाशी लग्न केल तर....मनात नसताना ही शारीरिक सबंध....आणि अजुन खुप काही प्रॉब्लमस असतात....निदान रणजीत शी लग्न झाल तर अस काही होणार नाही..मला वाटत....माझा मला वेळ मिळेल ना....नंतर पुढच पुढे पाहू...वैदेही__ तायु...तुमच्याकडे नंबर आहेत की नाही....एकमेकांचे....राधा__ अग ...नाही ना....आम्ही भेटलो की भांडतोच...मग राहून जात...आणि अजुन कधी गरज नाही वाटली....वैदेह__ वा....लग्न जवळ आल तुमचा...आणि अजुन नंबर नाही.....😂😂राधा__ घेईल मी नंतर....नंबरच काय आहे....वैदेही__ तायु.... एक विचारु.....?राधा__ बोल ना....वैदेही__ तायु....तू अजुन पण निशांतवर......????राधा__(थोड़ी सैड होऊन).........बग वैदु....माझ निशांतवरील प्रेम कमी नाही होणार...कारण तो माझ पहिल प्रेम आहे....आणि पहिल प्रेम कधीच विसरता नाही येत...बाबा नेहमी म्हणतात....आठवणी विसरता येतात..प्रेम नाही...वैदेही__ हो ग तायु....पण मग तुझ्या मनात नसताना तू है लग्न करतेस का????? की निशांतने लग्न केल या रागमुळे..?????राधा__ नाही ह अस अजिबात नाही आहे....अग मी एखाद्या मुलाच्या आणि त्याच्या फॅमिली च्या फीलिंग्सशी कशी खेलु...बग लग्न मला करायच होत ना...मग रणजीत काय वाइट आहे....आणि तसा तो विचारानी खुप चांगला आहे.....आणि निशांतवरील रागाच म्हणशील तर आता मला फर्क नाही पड़त....मी खुप विचार करून मग निर्णय घेतले...वैदेही__ तायु तू तर बोलयची की लगन प्रेम झाल्याशिवाय करू नये...मग आता काय झाल???राधा__ हो....पण प्रेम लग्ननंतर ही होऊ शकत..आणि जशी वेळेनुसार माणस बदलतात तसेच आपले विचारही बदलावेत...बर सोड तू अजुन लहान आहेस नको इतका विचार करु....झोप चल....वैदेही__ ओके....ऐक ना तायु....जरा फोन दे ना तुझा..आपण झोपत नाही तोवर सॉन्ग्स लावते मस्त....राधा__ हा..........(थोड़ विचार करून)......हा...ओह नो.....😩😩 माझा फोन.......वैदु....अगवैदेही__ अग काय झाल.....फोन कुठे गेला....राधा__ ओह शीट.....फोन मॉल मध्ये रणजीतकड़े राहयला....अरे हा कसा मुलगा आहे....माझा फोन ठेवला स्वतःकड़े.....नॉनसेंस....Mr.potato....आता काय करू....वैदेही__ अग कुल....देईल तो उद्या आणून...डोन्ट वरी....


राधा विचार करत बालकनीमध्ये बसते....तीच मन थारेवर नव्हतं....काय कराव समजत नव्हतं....रणजीतचा राग ही येत होता....रात्रीचे १२ वाजले...तेवढ्यात दरवाजाची बेल वाजली.....मालती__ (दार उघडून)........अरे रणजीत राव....तुम्ही????रणजीतला आलेले पाहून सगळे जरा अस्वस्थ होतात...पण रणजीत थोड़ टेंशन मध्ये वाटत होता....मनोहर__ अरे रणजीत राव तुम्ही आता....?रणजीत__ (घाईत)......बाबा लवकर राधाला बोलवा....लवकर....प्लीज.....मनोहर__ हो......

(आवाज देत)......फुलपाखरा.....ए फुलपाखरा लवकर ये रणजीत राव आलेत....


राधा वैदु तशीच खाली येतात.....रणजीतला बघून राधा ही अस्वस्थ होते.....


राधा__ ह्म्म्म...रणजीत तू....आतारणजीत__ राधा वेळ नाही आहे लवकर हॉस्पिटलमध्ये चल....तुझ्या एका पेशंट कोन ते नियती निशांत मोरे....त्या प्रेग्नेंट आहेत ना तर त्यांच्या आता अचानक पोटात दुखत आहे....प्लीज लवकर चल ते वेट करतायत तुझी हॉस्पिटलमध्ये प्लीज लवकर...हॉस्पिटलला पण कोणी जूनियर डॉक्टर पण नाही लवकर चलराधा__ काय....Oh my god.......पण तुला कस समजल....रणजीत__ अग फोन नाही का तुझा माझ्याकडे..त्यासाठी खरच सॉरी...वेगळ्याच नादात राहिला तुझा फोन माझ्याकडे...आता चल ग लवकर.....राधा__ हो हो....आई बाबा आले मी....काका काकू अले ह्म्म्म....मनोहर__ सावकाश जा....राधा ही विचार न करता तशीच निघाली....रणजीतने गाड़ी स्टार्ट केली....आणि १० मिनिट मध्ये ते हॉस्पिटलमध्ये पोहोचले....तिकडे निशांत होता....नियती होती...तिला खुप त्रास होत होता....राधा पटकन तिच्यकडे धावत आली....राधा__ (तिचा हात धरून)......नियती कुल.....रडू नकोस....घाबरु नको बीपी लो होइल....प्लीज मी आले न......(आवाज देत).......वनिता सिस्टर लवकर हेल्प ला या...रमेश दादा...लवकर या....राधा नियतीला घेऊन आत जाते.....निशांतला रडू येत होते....खुपवेळाने नियतीचा आवाज थांबला....राधा बाहेर आली.....निशांत__ (घाबरत).......ररर....हनन नियु....कशी आहे...आणि आमच बेबी....😢राधा__डोन्ट वरी...ती आणि बाळ ठीक आहे....पण अचानक ३ थया महिन्यात पेन सुरु कस झाल??? अस खुप कमी स्त्रियासोबत होत....काय झाल नक्की....?निशांत__ सॉरी ते....मी कामात व्यस्त आणि घरी नियु एकटी होती...आणि कुणास ठाऊक अचानक तिला पेन सुरु झाल....मग मी.....😭 मी खुप घाबरलो.....राधू thank u so much.........😭अस म्हणून निशांत तिला घट्ट मीठी मरतो.....राधाला त्याच्या मिठित खुप बर वाटल....पण नंतर तिने त्यांला दूर केले....आणि धीर दिला....राधा__ प्लीज अस नको करू.....तिची काळजी घे...तिच्यावर कामाचा लोड पडला म्हणून अस झाल आता तुझ्या आईला बोलव इकडे.....परत अस होता कमा नये...निशांत__ हो....बोलावले आहे....वनिता__ डॉक्टर नियतीला जाग आले तुम्हला आत बोलवतायत.....राधा आणि निशांत आत जातात....निशांत नियतीचा हात पकडून बसतो.....राधा ही तिला धीर देते आणि काळजी घ्यायला सांगते.....नियती__ आ राधा.....तुझ्या हातावर मेहंदी?????इतक्या वेळ निशांतने तिला निरखुन पाहिले नव्हतं....आता त्यांला ही प्रश्न पाडले...राधा__ हो....उद्या साखरपुडा आहे माझा....☺️आणि मगाशी फोन केलात तेव्हा जो माणूस बोलात होता ते माझे मिस्टर....बर तू आता आराम कर...नेस्ट टाइम भेट माझ्या मिस्टराना.....मी नंतर येते चेकअपला ह्म्म्म....टेक केअर काही लागल तर सांग....बाय☺️निशांतला हे ऐकून कस तरी वाटत...आनंदी होऊ की दुःखी कळत नव्हतं....त्यांला तस वाटन साहजिकच होत ना....राधा रणजीतला बोलवायला बाहेर जाते....रणजीत बाकावर बसला होता....तोच त्यांला राधा दिसली....सगळ्या गडबडीत त्याने तिला नीट पाहिले नव्हते....म्हणून समोरून येणाऱ्या राधाला तो एकटक बघत बसला....तिने बेबी पिंक कलरची गुडघ्याच्या थोड़ी वर असलेली शॉर्ट्स आणि त्याच कलरचा सिंगल लेसचा क्रॉप टॉप घातला होता...त्यावर Hearts बनले होते....आणि पायात पिंक कलरची नाइट Sliper..त्यावर फुलपाखरू बनले होते...केस ती येताना मोकळी सोडत होती...तिला बघताना तो पूर्ण हरवला त्यांला त्यांचे वाद,भांडण काही लक्षात नाही राहिल....रणजीत__ (मनात)......वाव!!! सो क्यूट शी इज....नाइट ड्रेस मध्ये पण कोन इतका क्यूट वाटत....😍😍 नो मेकअप..नो लिपस्टिक..नो लायर्नर....नो काजल...तरीही इतकी सुंदर ही कशी यार....हिचे डोळे किती भारी आहेत ना...😍हाय!!!! मैं तो दिवाना हुआ...😍😍


रणजीतला आता आजुबाजुच सगळ गायब झालेल दिसत होत....राधा फक्त स्लोमोशन मध्ये चालत येताना दिसत होती....तिच्या डोळ्यांत तो हरवून गेला....आणि त्यांला कुठून तरी गाण ऐकू येऊ लागल....🎵🎶🎵🎶🎵🎶🎵🎶

लागे रे लागे रे लागे रे....नयनवा...लागे रे....लागे रे...

जब से तेरे नयना...मेरे नयनो से लागे रे...

तब से दीवाना हुआ...आहा!!

सबसे बेगाना हुआ...आहा!!

रब भी दीवाना लागे रे...

ओय..ओय...ओय...

रब भी दीवाना लागे रे....

जब से तेरे नयना मेरे नयनो से लागे रे....😍

🎵🎶🎵🎶🎵🎶🎵🎶राधा त्याच्या जवळ येते....तरी हा धुंदित असतो...राधाला कळत नाही...याला काय झाल...राधा त्यांला खुपवेळ भानावर आनत होती....राधा__ (त्याच्या कानाजवळ ओरडून)..... ओय बटाटया होश में आ😏😏😏रणजीत__ आआ अग रेडिओ कानाचे पडदे फाड़ते का आता...आई ग.....(कान चोलुंन)राधा__ मग कुठे लक्ष आहे तुझ....केव्हाची ओरडते...रणजीत__ ह्म्म्म सॉरी चल आता....

(मनात)......रणजीत ही दिसते तशी नाही बाबा....खतरनाक आयटम आहे हा....आयटम नाही आयटम बॉम्ब....😵, बाबा लांब राहिलेल बर....राधा आणि रणजीत कारमध्ये बसून जातात....रणजीत राधाच्या घरी जातो...सगळ्यांशी बोलतो...तिच्या काका काकूशी ओळख करतो...गप्पा मारून मग त्याच्या घरी जातो....
क्रमशः
©प्रतिक्षा__♥️🥀


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED