She__and__he ... - 8 books and stories free download online pdf in Marathi

ती__आणि__तो... - 8

भाग__८


{सकाळी......}

राधा तिच्या खोलीत अजुन बसली होती....तिने खुप विचार केला सगल्यावरच....तेवढ्यात रूममध्ये मनोहर येतात.....


मनोहर__(दार नॉक करत)........फुलपाखरा आत येऊ का ग....?


राधा__(उठत)........बाबा या ना....


मनोहर__ फुलपाखरा काल काय झाल जास्त दमली होतीस का???


राधा__ ह्म्म्म....बर बाबा बोला काय बोलणार होतात काल....?


मनोहर__ आज मुलाकडची माणस येणार आहेत....मी आणि समीर ने सगळी माहिती काढले....मुलगा चांगला आहे....बग तू रेडी अशील तर बोलू....नाहितर मी नकार देतो....


राधा__ बाबा मी खुप विचार केलाय तुम्ही बोलात त्यावर....निशांत त्याच्या आयुष्यात खुप पुढे गेलाय...आणि मी अस एकटी कधिपर्यंत राहणार....लग्न कराव लागनार ना...म्हणून मी मनापासून तयार झालेय...बघुया मुलगा मग ठरवू.....


मनोहर__ मी खुप खुश आहे फुलपाखरा good decision.....बर बाळा ते लोक संध्याकाळी ५ वाजता येतील ओके....आम्ही तयारीला लागतो....पण फुलपाखरा मनापासून तयार आहेस ना????


राधा__ हो बाबा....बर मला मुलाबद्दल सांगा जरा....जे काही तुम्हला माहित आहे.....


मनोहर__ बग मुलाचे नाव रणजीत सदाशिव साखरपेकर आहे.....सदाशिव साखरपेकर हे घरातील लहान....त्यांना अजुन एक मोठा भाऊ आहे....म्हणजे मी त्यांना फक्त भेटलोय....त्यांच्या मिसेस मुलगा आणि कोणाला नाही.....त्यांची सगळी मंडळी आज येणार होती पण सध्या फक्त ते तिघे येत आहेत.....


राधा__(मनात).......रणजीत म्हणजे तो बटाटा तर नसेल ना....🙄 नाही तो नसनार.....तो कसा असेल....


मनोहर__काय ग काय झाल


राधा__ आ काही नाही तुम्ही अजुन सांगा ना.....


मनोहर__ त्यांचा मोठा वाड़ा (बंगला) आहे....त्यांची सगळी फॅमिली तिथे असते.....म्हणजे बग.....सदाशिव आणि सुमन साखरपेकर यांचा रणजीत एकुलता एक मुलगा....त्यांची स्वतःची कंपनी आहे.....R.S gruop of companies......रणजीत बिजिनेस मैनेजमेंट करून आलेला आहे U.S वरुन.....आता तो आणि त्याच्या काकाचा मुलगा मिळून बिजिनेस बघतात.....वय त्याच २५ आहे...छान आहे मुलगा.....आवडेल बग तुला


राधा__ ठीके....बर सम्या काका शालू काकू आणि वैदु येणार आहेत का मालाड वरुन.....


मनोहर__ अग येणार होते पन....वैदु चे पेपर नाही का म्हणून नाहीतर येणार होते.....


राधा__ हो.....


मनोहर__ बर मी आता मालतीला सांगून आलो....
(आवाज देत).......मालू....ए मालू.....


राधा तिच्या बालकनीमध्ये जाते.....आणि चेअर वर बसून विचार करते.....


राधा__ मी घेतलेला निर्णय योग्य आहे ना...ह्म्म्म आहेच....निशांतवरील रागामुळे अस नाही करत आहे मी...आई बाबा आणि सम्या काका माझ्यासाठी कधीच अयोग्य मुलगा बघनार नाहीत....मला खत्री आहे....आणि माझा कान्हा ज्याच्यावर मला जास्त ट्रस्ट आहे...तो सुद्धा माझ वाइट होऊ देणार नाही...कस असत ना...आपण एखाद्यासाठी झुरत राहतो...पण तो तिकडे आनंदी असतो....खुप पुढे निघुन गेलेला असतो....मग आपण का दुःखी राहाव...आपल्याला नाही का हक्क आनंदी राहण्याचा.....ह्म्म्म...बघुया..पण मी सुद्धा आता लग्नाचा विचार करणार....

राधा विचार करत खुर्चीवर झोपी जाते.....काहीवेळाने तिला जाग येते....तर ४ वाजुन गेले असतात...तिला आठवत की मुलाकडील सगळे येतील...म्हणून ती तयारीला लागते....आधी स्वतःची रूम जरा आवरते....फ्रेश होऊन बाहेर येते....तोवर मुलाकडील येतात....


मनोहर__ या....या नमस्कार!!!! सदाशिव साहेब या...बसा ना....मालती...पाणी आना....


मालती__ (पाणी देत).......नमस्कार!


मनोहर__ ही माझी मिसेस मालती....


सदाशिव (मुलाचे वडील)__ नमस्कार!!!!


मनोहर__ यायला काही अड़चन झाली नाही ना.....


सदाशिव__ नाही कसली अड़चन...आपण जे नूतनच्या लग्नात भेटलो त्यानंतर आज भेटतोय....


मनोहर__ हो ना....बाकीची मंडळी नाही आली का....


सुमन__ अहो नाही भाऊ....ते काय झाल...महेश भावजी राहुल कामात जरा गुंतले रम्या आणि रुता तिचे पेपर आहेत म्हणून गड़बड़ आहे बाकी मग म्हंटल आपण जाऊ...आणि रणजीत बाहेर आहे त्यांला जरा एक अर्जनट फोन आला म्हणून....येईल आता


मनोहर__ अच्छा.....


सुमन__ बर राधा कुठे आहे??????


मनोहर__ हो ती तयार होतेय.....मालती जरा बग....


मालती__ ह हो.....


मालती वर जातात तर राधा....तयार झालेलीच होती....राधाने आज फिकट जांभल्या रंगाची साधी कॉटनची साड़ी अगदी परफेक्ट चोपुन नेसली होती...त्यावर छोटी टिकली....हातात थोड्या बांगड्या....ओठांवर पिंक लिपबाम....हलकासा मेकअप केला....लांब केसांची वेणी घालून मागे सोडली....आणि नाकात...प्रेसिंगची गोल्डन अशी छोटी रिंग घातली....


मालती__ छान दिसते आहेस ग.....बर चल आता....


राधा__ हो....


राधा खाली येताच सगळ्यांच्या नजरा तिच्यकडे वळलया...राधा साध्या साड़ीमध्ये ही खुप सुंदर दिसत होती....आल्यावर तिने सगळ्यांना नमस्कार केला...सगळ्यांची ओळख करून दिली आणि ती समोर बसली....आणि सगळे बोलात बसले.....


तेवढ्यात तो आत येतो... सगळ्यांना नमस्कार करतो आणि बसतो नजर वर करून समोर बघतो तर काय तो अश्चर्याने बघतच राहतो.....😮😦😧


सुमन__ राधा हा माझ मुलगा रणजीत


रणजीत नाव ऐकताच राधा वरती बघते.....आधी डोळे चोलते पुन्हा बघते तरी तोच....आणि दोघेही एकाच सुरात बोलतात.....


दोघेही__ तू.........😦😮Oh my god!!!!!!😮


दोघांनाही कुठूनतरी त्यांच्या सिचुएशनला मैच होइल अस गाण ऐकू येऊ लागल....

"तेरे तो L लग गए...हो तेरे तो L लग गए.....🤣😂🤣🎵"


सदाशिव__ तुम्ही कस ओळखता एकमेकांना????

दोघेही लागेच सावरतात.....


रणजीत__ आ बाबा अहो...डॉक्टर आहे ना राधा...सो विनय पडला होता ना बाइकवरुन तेव्हा यांनीच उपचार केला होता....म्हणून झाली ओळख....


सदाशिव__ वा चांगल झाल ओळख झाली ते.....


रणजीत आणि राधा दोघांना काही कळत नव्हते.....सगळे गप्पा मारत होते....पण त्यांचा काही लक्ष नव्हते...डोंगर पडल्या सारख ते बसले होते.....


रणजीत__ (मनात).......अरे ही डॉक्टर रेडियो तर मला आताच भेटली आणि...आज हिला मी बघायला आलोय....कस शक्य होइल हे...एकतर लग्न लवकर करणार नवहतो....त्यात करेन म्हंटल तर राधा.......(मधे थांबत)


महंत तो तिच्यकडे एकदा पाहतो....आणि पाहतच राहतो.....तिचे डोळे खुप बोलके, सुंदर आहेत की कोणीही हरवेल त्यात...तिचे गुलाबी ओठ....चंद्रासारखा तिचा चेहरा....अहाहा!!!😍


रणजीत__ राधा काय वाइट नाही तशी....लग्न तर करायच होताच ना....मग ही काय वाईट आहे....किती गोड़ आहे ही यार!!!😍.......आणि त्यादिवशी थोडफार स्वभाव पण समजला मला....गोड़ आहे तिचा स्वभाव पण....☺️..........अरे रणजीत काय चाललय....होश में आ भाई....ही गोड़ दिसते...तशी वागते पण...माझ्यासोबत वागताना हिच्या अंगात कालिका माता संचारते....हिचा आणि माझ एकतर पटत नाही...फक्त भांडतो आम्ही...अस नको व्हायला की सगळ आयुष्य भांडण करण्यातच जाईल...😵


राधा__ यार आता mr.potato सोबत लग्न करायचा का....आताच भेटलो होतो ना...लागेच....लग्न कस...एकतर नुसत भांडतो आम्ही....पण....(त्याच्याकडे बघून)......काय वाइट आहे याचात....हाइट पन बरयापैकी आहे...डोळे लिप्स नीट आहेत...हेअर स्टाइल पण भारी केले...बॉडी पण छान बनवले....मी तर याला आधी नीट पाहिलेच नव्हते....आणि त्यादिवशी याचा स्वभाव थोड़ा तरी समजलय....बघू आता...


दोघेही एकमेकांनबद्दल कधी पॉजिटिव तर मधेच नेगेटिव बोलात होते...आणि हे तर खर आहेच ना...नोकझोक तर होतेच दोघांची....🤣आता बघू काय करतात....


सदाशिव__ मनोहर साहेब मी काय म्हणतो...पोराना एकट बोलूदे नाही का.....


मनोहर__ हो का नाही.....
फुलपाखरा जा रणजीत रावाना तुझी रूम दाखव आणि बोलून पन या....


राधा__ हम्म.....
(त्याच्याकडे बघून)......आ अहो चला ना....या☺️


रणजीत__ (मनात)......ओ तेरी.....इतक्या प्रेमानी कशी बोली ही.....ते ही माझ्याशी....त्या दिवसानंतर माझ्याशी ही आताच काय ते नीट बोलतेय....आ मुझे अब दिल का दौरा पड़ेगा.....😵........(उठत)......अहो रणजीत उठा चला.....😂


राधा रणजीतला त्याच्या खोलीत घेऊन जाते....खोलीत जाईपर्यंत शांत असलेली राधा...खोलीत गेली की पेटते...रणजीत मात्र तिची खोली पाहत असतो....रूम खुप छान सजवली होती तिने....अगदी परफेक्ट ठेवली होती....बेड जवळच्या भिंतीवर फुलपाखराचे चित्र काढलेले होते....एका साइडला बेड...स्टडी टेबल....एका साइडला कपाट...त्याच्या बाजूला छोटी बुक शेल्फ....बालकनी मध्ये सुद्धा फुलांची झाड़ लावली होती....खुर्ची होती....सगळ अगदी नीट ठेवला होत तिने.....रूम बघतच तो मागे वळून पाहतो तर राधाने कालिका माताचा रूप घेतला होता🤣😂


राधा__ ए mr.potato....इथे कसा आलास तू बटाटया....😏😒😠


रणजीत__ (मनात)..... हा आता हे ऐकून कस बर वाटल.....😀 राधाच्या तोडून माझी केलेली एवढी इज्जत मला सहनच होत नाही😂


राधा__ ए बोल


रणजीत__ अग मला तरी कुठे माहित होत राधा कुलकर्णी म्हणजे तूच निघशील....फ़ोटो नव्हता पाहिले मी....म्हणून सॉरी ग........(केवीलवाना चहरा करून)


त्याचा चेहरा बघून राधा शांत झाली.....किती गोड़ वाटत होता तो यार😀


राधा__ हम्म....मला पन नव्हतं माहित की तू निघशील....आता काय करायचा पन


रणजीत__ अग माझे बाबा आधिच बोलेत की तू त्यांना सर्वाना आवडलेस....आणि तस ही नकार देण्याचा कारन मी काय सांगू....कारण तू शिकलेली आहेस...डॉक्टर आहेस...तुझी फॅमिली छान आहे....तू चांगली आहेस....आणि नाही तुझा कैरेक्टर खराब आहे....काहीच नाही ग.....


रणजीत__ सेम मला पण आता तोच प्रश्न पडलाय ......एकतर तू एवढा मोठा बिजिनेसमैंन आहेस...स्वभाव पण चांगला आहे....म्हणजे नकार देनायाच कारण नाही....


रणजीत__ (चमकुन)........खरच मी तुला चांगला वाटतो....😀


राधा__ जास्त खुश नको होऊ...😒😏


रणजीत__ हा नाही होत....मी फक्त विचारल तुला....😒😒


राधा__ हम्म्म्म🙄🙄🙄🙄


रणजीत__ बग आपली फॅमिली करेल तो एकुया....🙄हळू हलु होइल सवय....घेऊ आपण समजून....कारण तू नाही तर दूसरा कोणी तरी बघतीलच ना...आणि काय गारेंटी आहे की येणार पुढील स्थळ चांगल असेल...सो बोलुया हा...आपण एकमेकांना आटलिस थोड़ ओळखतो...नंतर काही उपाय निघाला तर बघू पुढचा पुढे.....


राधा__ ह्म्म्म ठीके.....आता काय खड्डयात पडायला तयार हो राधा.....हहहह😒😵


रणजीत__ मी मी खड्डा.....तू ना कठिन आहेस.....


खुन्नस दाखवत दोघे बाहेर येतात....सगळे त्यांची जोड़ी बघून खुश असतात....दोन्ही घरच्याना सगळ मान्य असत....मनोहर राधाला विचारतात आणि सदाशिव रणजीतला विचारतात....जरावेळ शांत राहून विचार करतात...मग दोघेही होकार देतात....तसे सगळी आनंदी होतात....त्यांच यावर बोलन तर झालाच होत ना....आणि जे रणजीत बोला ते ही बरोबर होत...म्हणून राधा ने ही होकार दिलय....काहीवेळाने मंडळी तिकड़ून जातात....


***********************************

आता ही बातमी राधाच्या ग्रुप पर्यंत पोहोचते....सगळा ग्रुप संध्याकाळी मोर्चा राधाच्या घरी फिरवतात....सगळे मस्त राधाच्या रूममध्ये गप्पा मारत बसलेले असतात.....


सनम__ राधा फाइनली तू लग्न करते आहेस....एवढ्या मोठ्या बिजिनेसमैन सोबत...चांगल आहे यार...


राधा__ हो....☺️


विक्रम__ राधू जीत खर चांगला आहे....तो ना म्हणजे एक पहेली आहे...सुटायला थोडावेळ लागतो....पन सुटतो हे नक्की....


पल्लवी__ वा छान बोलास....


जागृती__ हो राधू चांगला वाटतो ग तो स्वभावाने....


राधा__ ते ठीके....तुम्हला ही गोष्ट माहित आहे का....निशांत इकडे राहयला अलाय...त्याच्या बायको सोबत....राधामोहन सोसायटी मध्ये....


तसा सगळ्यांना एकदम ठसका लागतो....ते एकमेकांनकड़े बघतात.....


राधा__ काय रे सगळ्यांना एकसाथ ठसका लागला....😂 वेडे लोक.....बर मला सांगा तुम्हला हे माहित होत....तो २ महिंने झालाय इथे राहतो.....? खर सांगा....


तिच्या या प्रश्नावर सगळे एकमेकांना बघतात...आणि एका सुरात बोलतात....


सगळे__ हो........


राधा__ काय......😧😕.......(रडत)........तुम्ही लोकांनी हे माझ्यापासुन लपून ठेवला.....तुम्ही😧😢


विक्रम__ राधू......


राधा__ (बोलन मधे तोड़त)..........गप बस विकी.....तू पण यार....विकुड़ी पुर्ण ग्रुप मध्ये नाहीतर आख्या जगात मी फक्त तुला मांझा भाऊ मानते....राखी बांधते....किती वर्षापासून....आणि तू अस वागलास....अरे फ्रेंड नाही बहिन भाऊ या नात्याने तरी मला सांगायचं.....आणि फ्रेंड्स तुम्ही सुद्धा😢


विक्रम__ राधुडे अग तुझा मी भाऊ आहे म्हणुनच इतका विचार केला आणि तुझ्यापासुन सगळ लपवल......कारण मला तुला त्रास होऊ द्यायचा नव्हता आता त्याच्यामुळे.....तो गेला तेव्हा कशी झाली होतीस तू....म्हणून ग....रियली सॉरी राधुडे.....


राधा__ ईट्स ओके दंताळया😀.....


तसे सगळे हसू लागतात.....राधा ही नॉर्मल होते....


विक्रम__ राधू.....त्याचा विषय निघाला आहेच तर बोलतो....तो २ महिन्या आधी मला मार्केट मध्ये भेटला तिकड़ून सगळ्यांशी कॉन्टेक्ट केला...मग आम्ही त्याच्या घरी गेलो....त्याच्या मिसेसला भेटलो.....त्याने सगला सांगितले....मग आम्हाला ही राग आला होता...पन त्याची बाजू एकूण आम्ही गप्प बसलो.....त्याचा इथे ट्रांसफर झाला म्हणून तो आला.....


राधा__ ह्म्म्म....जाउदे....मला त्याची बाजू माहित नाही....आणि मला ऐकुन घेण्यात काही रस ही नाही....


पल्लवी__ पण राधे तुला कस समजल निशांत इकडे आलाय????


जागृती__ हो....


राधा सगला प्रकार त्यांना सांगते.....


विक्रम__ ह्म्म्म अस आहे तर.....चांगली गोष्ट आहे....निशांत आता पालक होणार.....आपल्याला स्वतःहुन सांगेल तो नंतर.....


सनम__ हो....यार!!! आनंदी असेल तो.....


राधा__. हो खुप.....


विक्रम__ राधुडे बग तो त्याच्या आयुष्यात पुढे गेलाय...
आता तू ही जा...


पल्लवी__ हो ग....


राधा__ हो....म्हणून लग्न करते मी....आणि मला वाईट याच वाटतंय की...निशांत सगळ इसीलि विसरला.....असो...फ्रेंड्स माझ्या लग्नात याल ना...


विक्रम__ राधू आमच्याशी तू खोट तर बोलणार नाहीस...
बिंदास्त आणि खर सांग....मनापासून हे लग्न करते आहेस का??????


राधा__ खर सांगू तर हो....सगला प्रकार तुम्हला मी सांगितलाच...मला ही रणजीतला इथे पाहून घाबरायला झाल....पण बग लग्न मी करणार आहेच ना....मग रणजीत चे स्थळ आले मला....माझ्या घरच्याना आवडतो तो....आणि मी पण विचार केला...म्हणून होकार दिलय...कस असत फ्रेंड्स प्रत्येक गोष्ट आपल्या मर्जीने नाही होत तसेच...प्रत्येक माणूस मला हवा तसाच असेल का....नाही ना आपल्याला त्यांला समजून घ्यावे लागते...थोड़ा वेळ द्यावा लागतो...तेव्हा सगळ नीट होत...सो मला वाटत आम्ही तस करू...म्हणून मी होकार दिलय.....


विक्रम__ चांगला निर्णय घेतलास राधुडे....लग्नात काही लागल तर हक्काने सांग आम्ही सगळे येऊ.....


जागृती__ हो


सनम__ बर आता निघूया....वेळ झालाय....


पल्लवी__ हो...चला....

राधा सगळ्यांना हसतच निरोप देते...तिच्या खोलीत येते.....रेडिओ ऑन करते आणि तीच सर्वात आवडत गाण ऐकत बसते.....


📻.............


गुस्ताख़ नजरो ने देखा हे तुमको....
खुश्बू फिजा की करे बेकरार हमको....
दिल की सुने तो रहा जाए ना....
कहना है जो वो कहा जाये ना....
जब तुमको देखु,लगता है ये क्यो....
कहके ही तुमको मिलेगा आराम....
Hmmm....गुम है किसी के प्यार में दिल सुबह शाम....
पर तुम्हे लिख नही पाऊ में उसका नाम....
Hayee Ram...........

🎵🎵🎵🎵🎵🎵🎵


(आता हे गाण मी सारख का लिहितेय तर....हे राधाच फेवरेट सॉन्ग आहे आणि त्यांच्या सिचुएशनला सूट करत म्हणून......☺️)क्रमशः
©प्रतिक्षा__♥️🥀


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED