PãŔuu लिखित कादंबरी ती__आणि__तो... | मराठी सर्वोत्तम कादंबरी वाचा आणि पीडीएफ डाउनलोड करा होम कादंबरी मराठी कादंबरी ती__आणि__तो... - कादंबरी कादंबरी ती__आणि__तो... - कादंबरी PãŔuu द्वारा मराठी प्रेम कथा (99) 14.3k 28.6k 10 भाग__१ आज राधा मॅडम भारी खुश होत्या...कारण आज तिचा २२ वा वाढदिवस होता....ही राधा मनोहर कुलकर्णी...मनोहर आणि मालती यांची एकुलती एक मुलगी....राधा ही हुशार,थोड़ी नटखट,बड़बड़ी...निर्मळ मनाची...राधाची श्रीकृष्णावर भारी श्रद्धा..ती नेहमी श्रीकृष्णाशी गप्पा मारायची जस की अगदी तो तिचा ...अजून वाचाआहे....राधा ही Science च्या लास्ट ईयरला आहे...हे लास्ट ईयर संपल की आपल्या मॅडम डॉक्टर झाल्या...तर आज राधा खुप आनंदी होती.... सकाळी लवकर उठून ती जॉगिंगला जाउन आली...आणि कोलेजची तयारी करू लागली...तिने ब्लू कलरचा कुर्ता आणि व्हाईट प्लाझो घातली जो तिच्या गव्हाळ रंगावर उठून दिसत होता...लांब आणि सिल्की केस तिने मोकळी सोडली आणि एका बाजूने केसांचे रोल पाडले...हातात व्हाइट ब्लू कलरच्या पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा नवीन एपिसोड्स : Every Wednesday ती__आणि__तो... - 1 2k 3.4k भाग__१ आज राधा मॅडम भारी खुश होत्या...कारण आज तिचा २२ वा वाढदिवस होता....ही राधा मनोहर कुलकर्णी...मनोहर आणि मालती यांची एकुलती एक मुलगी....राधा ही हुशार,थोड़ी नटखट,बड़बड़ी...निर्मळ मनाची...राधाची श्रीकृष्णावर भारी श्रद्धा..ती नेहमी श्रीकृष्णाशी गप्पा मारायची जस की अगदी तो तिचा ...अजून वाचाआहे....राधा ही Science च्या लास्ट ईयरला आहे...हे लास्ट ईयर संपल की आपल्या मॅडम डॉक्टर झाल्या...तर आज राधा खुप आनंदी होती.... सकाळी लवकर उठून ती जॉगिंगला जाउन आली...आणि कोलेजची तयारी करू लागली...तिने ब्लू कलरचा कुर्ता आणि व्हाईट प्लाझो घातली जो तिच्या गव्हाळ रंगावर उठून दिसत होता...लांब आणि सिल्की केस तिने मोकळी सोडली आणि एका बाजूने केसांचे रोल पाडले...हातात व्हाइट ब्लू कलरच्या आता वाचा ती__आणि__तो... - 2 1.5k 2.4k भाग__२ सकाळी राधा तयार होऊन खाली येते....आणि सगळ्यांसोबत नाश्ता करायला बसते.... राधा__ गुड़ मोर्निंग.... मनोहर__ गुड़ मॉर्निग माझ्या फुलपाखरा... मालती__ ये राधू बस..नाश्ता कर.. मनोहर__ बर राधू...जरा बोलायच होत तुझ्याशी राधा__ हा बाबा बोला ना.... मनोहर__ राधू बग हे ...अजून वाचालास्ट वर्ष आता १ महिन्यात संपेल..नाही का..? राधा__ हो..पण का बाबा काय झाल..??? मनोहर__ बाळा म्हणजे नंतर तू जॉबला लागशील...तुझ लग्नही होइल...मग... राधा__(संशायाने बघत)....मग काय??? मालती__ अहो स्पष्ट बोला ना...बर मीच बोलते... राधु तुला एक स्थळ सांगून आल आहे...मुलगा तुझ्या समीर काकांच्या ओळखीतला आहे...समीर भाऊचा नातलग आहे...चांगल स्थळ आहे..आम्ही सुद्धा ओळखतो मुलाला...पाहिले होते आम्ही नुतनच्या लग्नात...बोलो ही होतो... राधा__(मनात)...सम्या काका...बस आता वाचा ती__आणि__तो... - 3 1.2k 2k भाग__३ { जागृती धाप टाकत तिच्या खोलीत आली....} राधा__ अग जीरु हो हो काय झाल...पळत का आलीस...?? जागृती__राधुडे अग तुला काही समजल का???? राधा__(आरश्या समोर उभी राहून)....जीरु काय झालाय सांग लवकर ....अग तुला बोले होते ना मी काल मला ...अजून वाचाला जायचय बोल लवकर... जागृती__ राधू.....मग तू जाऊन ये मग बोलू... राधा__ (तिच्याकडे वळून)....आता बोलशील का...जीरे राग देऊ नकोस हा.... जागृती__ प्लीज ऐकशील का माझ जाऊन ये मग तू आलीस की मला भेट.......नाही तर मी भेटते तुला.....तूू फक्त आलीस कि काँल कर........ राधा__बर बाई....चल निघते मी... जागृती आणि राधा खाली येतात....जागृती तिला नंतर बोलू अस म्हणून घरी जाते... राधा__(पाया पड़त)....आई आता वाचा ती__आणि__तो... - 4 1.2k 2.1k भाग__४ {राधा तिच्या खोलीत रडत बसली होती.....} राधा__ निशु तू हे काय केलास...आणि का...माझ्यापासुन सगळ लपवून ठेवलस...लग्न सुद्धा करतोयस तू...इतक्या लवकर ते ही...वेगळ्याच मुलीशी...मला एकदाही सांगाव नाही वाटल का?तुझ्या आई बाबानी जरी तुला फोर्स केला असेल तरी तू एकदा ...अजून वाचामला बोला असतास...आपण काय तरी उपाय काढला असत...मला अस वाटतंय कदाचित निशांतच प्रेमच नव्हतं माझ्यावर...सगळ टाइमपास होता....?का आलास माझ्या आयुष्यात....का? राधा हुंदके देऊन रडू लगते...खुप वेळ ती अशीच रडत बसते....अचानक तिच्या नजर समोरून मालती आणि मनोहर यांच्यासोबतचे क्षण तरळत जातात...तीच बालपण तिला आठवत...तिच्या मनात वेगळे विचार येऊ लागतात.... राधा__(स्वतःशी बोलत).....राधा काय झालाय तुला??? ५-६ वर्षाच्या प्रेमामुळे २३ वर्ष ज्याणी तुझ्यावर आता वाचा ती__आणि__तो... - 5 1.1k 2.2k भाग__५ राधा सुद्धा हॉस्पिटल मधून जरा उशीराच घरी येते....मनोहर आणि मालती झोपी जातात....राधाला झोप नव्हती येत....म्हणून ती तिच्या बालकनी मध्ये येऊन बसली.....बालकनीमध्ये मंद,गार वारा वाहत होता....खुप शांतता होती...चांदणयाचा प्रकाश पडला होता....आज ...अजून वाचादिवसांनी ती अशी शांत बसली होती... राधा__अरे अस शांत बसून तरी काय करू मी....हा खुप दिवस झाले गाणीच नव्हते ऐकले....आज इतक भारी वाटतंय लावते जरा सॉन्गस... राधा तिच्या आवडीचे गाण लावते आणि डोळे बंद करून फील करत ती सॉन्ग एकते.... ??????? Hmmm Hmmmm Laa Laa Ha Ha........ गुस्ताख़ नजरों ने देखा है तुमको...... खुशबू फिजा की करे बेकरार हमको..... दिल आता वाचा ती__आणि__तो... - 6 981 1.8k भाग__६ राधा हॉस्पिटलमधुन घरी येते...आज ती आल्या आल्याच चिड़चिड़ करत होती..... मालती__ आलीस का....राधू राधा__ (वैतागुन).......मी नाहीतर कोन बाबा आहेत का तुझ्या समोर....मी आहे तर मीच असणार ना.... मनोहर__ फुलपाखरा काय ...अजून वाचाका राधा__ सससस सॉरी आई....बाबा मी जरा खोलीत जातेय...दमले मी म्हणून जरा.... {राधा रूममध्ये जाते} मनोहर__ फुलपाखरा.....ऐ फुलपाखरा.....कदाचित खरच दमले ती.... मालती__ हो...मला ही तेच वाटतंय....नाहीतर अशी वैतागत नाही तीं कधी..... मनोहर__ असुदे...होइल ती नीट नंतर.... राधा तिच्या खोलीत जाते....तिची आज नुसती चिड़चिड़ होत होती....का कुणास ठाऊक पण त्या Mr.Potato ला जास्त बोल्याच तिच्या मनाला कुठेतरी आता वाचा ती__आणि__तो... - 7 828 1.7k भाग__७ राधाचे रूटीन नेहमी प्रमाणे चालू झाल....रोज सारखी राधा आज सुद्धा हॉस्पिटलला जायला निघाली.... राधा__(कान्हाच्या मुर्तीसमो जोडून).......कान्हा चल निघते आता.....हॉस्पिटलला जायला हव....कान्हा आज ना मला खुप विचित्र फील होतय रे....म्हणजे...मलाच नाही माहित....आज काहीतरी मला दुखावनार घड़नार आहे अस ...अजून वाचावेगळीच भीति वाटतंय....असो...चल निघते मी....माझां आजचा दिवस चांगला जावो...☺️ (राधा खाली येते.....) राधा__आई निघते ग....बाबा गेले का?? मालती__ हो.....बर राधू ऐक जरा.... राधा__ह्म्म्म बोल मालती__ तुला मागे आम्ही ज्या मुला बद्दल बोलो होतो...तर ते उद्या तुला पाहायला येणार आहेत....पन मी आणि यांनी अस ठरवले आहे की तू तयार अशील लग्न या गोष्टीसाठी तरच पुढे जायच....नाहीतर त्यांना आम्ही कलवतो... राधा__ह्म्म्म आज आता वाचा ती__आणि__तो... - 8 762 1.7k भाग__८ {सकाळी......} राधा तिच्या खोलीत अजुन बसली होती....तिने खुप विचार केला सगल्यावरच....तेवढ्यात रूममध्ये मनोहर येतात..... मनोहर__(दार नॉक करत)........फुलपाखरा आत येऊ का ग....? राधा__(उठत)........बाबा या ना.... मनोहर__ फुलपाखरा काल काय झाल जास्त दमली होतीस का??? राधा__ ह्म्म्म....बर बाबा बोला काय ...अजून वाचाहोतात काल....? मनोहर__ आज मुलाकडची माणस येणार आहेत....मी आणि समीर ने सगळी माहिती काढले....मुलगा चांगला आहे....बग तू रेडी अशील तर बोलू....नाहितर मी नकार देतो.... राधा__ बाबा मी खुप विचार केलाय तुम्ही बोलात त्यावर....निशांत त्याच्या आयुष्यात खुप पुढे गेलाय...आणि मी अस एकटी कधिपर्यंत राहणार....लग्न कराव लागनार ना...म्हणून मी मनापासून तयार झालेय...बघुया मुलगा मग ठरवू..... मनोहर__ मी खुप खुश आहे फुलपाखरा good आता वाचा ती__आणि__तो... - 9 741 1.7k भाग__९ {सकाळी.....} मनोहर__ अरे वा फुलपाखरा आज घरीच.... राधा__ हो बाबा....आज सुट्टी घेतली.... मनोहर__ का ग राधा__ बाबा अहो साखरपेकर यांच्याकडे जायच आहे ना आज....तारीख ठवायला पण आणि घर बघायला बकीच्याना भेटायला..... मनोहर__ हो बाळा...पन तू ही येणार हे ...अजून वाचानव्हतं मला.... मालती__ अहो मला सुमन ताईनी फोन केला की राधू ला पण आना... मनोहर__ बर जा आता दोघी तयार वहां.... राधा__ हो आलेच.... राधा तिच्या खोलीत जाते....मस्त रेड,गोल्डन कलरचा पंजाबी ड्रेस घालते....त्यावर गोल्डन झुमके...दोन्ही हातात रेड बांगड्या....ओठांवर रेड लिपस्टिक....केसांची वेणी घालून ती छान तयार झाली....कान्हाचा निरोप घेतला आणि ती खाली आली.... मनोहर__ वा वा!!! आता वाचा ती__आणि__तो... - 10 738 1.8k भाग__१० सकाळी राधा उठली....आजची सकाळ काही वेगळीच जाणवत होती तिला....उठून ती बालकनीमध्ये गेली....थंड गार वारा आज वेगळाच वाटत होता....राधा आज मनोमन खुश होती...त्याच कारण तिला कळत नव्हतं पण तीं आज खुश होती..... राधा__ ...अजून वाचाछान फॅमिली आहे ना रणजीतची...सगळे किती आनंदी असतात....त्यांच्या फॅमिली मध्ये फक्त थोडेवेळ राहिले पण तरी किती लागेच जोडली गेली मी त्याच्याशी....एवढे मोठे बिजिनेसमैंन असून राहनिमान अगदी साधा आहे त्यांचा...आणि बबडू तर खुप आवडली मला....?किती गोड आहे तीं.... पण तो mr.Potato......नुसता भांडखोर आहे...बटाटा कुठला...?त्याने जर माझ्याशी पंगा घेतला ना तर....चांगला धड़ा शिकवण मी त्यांला.....समजतो काय स्वतःला....? झाल राधा रणजीत बद्दल बोलायला आता वाचा ती__आणि__तो... - 11 696 1.7k भाग__११ सगळे मस्त शॉपिंग करतात....आणि निरोप घेऊन घरी येतात.....घरी आल्यावर राधा बघते तर दार ओपन होत.....म्हणून ती आत जाते तर .....समीर शालिनी आणि वैदेही आलेले असतात..... राधा__ आ सम्या काका.....शालू काकू...वैदु??तुम्ही.....(त्यांना मीठी मारून) समीर__ हो तुला सरप्राइज द्यायला ...अजून वाचाशालिनी__ हो...दादा आणि ताईला माहित होत....आम्हीच बोलो नका सांगू तुला.... राधा__ बाबा तुम्ही पण... मनोहर__ हो फुलपाखरा.....?? तस सगळे हसू लागतात....खुप गप्पा मारत बसतात....छान जेवन करतात...आणि सगळी मोठी मंडळी खाली बसून कामाच बोलात असतात....राधा अन वैदु तिच्या खोलीत जाउन गप्पा मारत असतात.... ******************************** वैदु__ तायु....जीजू...कड़क दिसतात ग...जमते ह तुमची जोड़ी?.........(फोटो बघून) राधा__ गप पागल....आमच तर जमत पण नाही....अग तुला सांगितले आता वाचा ती__आणि__तो... - 12 651 1.5k भाग__ १२ बघता बघता रणजीत राधाचा साखरपुडयाचा दिवस उजाडला.....सगळ्यांची लगबग चालू होती....मोठ्या हॉलवर सगळ आयोजन केल होत...फुलांची सजावट होती...गाणी वाजत होते....हळूहळू राधाचा सगळा मित्रपरिवार आणि नातेवाईक येऊ लागले....काहीवेळाने रणजीत आणि त्याची फॅमिली आली...राधाच्या घरच्यानी त्यांचे स्वागत ...अजून वाचासाखरपुडयात आलेल्या सगळ्या मूली रणजीतकड़े बघतच बसल्या....कारण रणजीत आज अगदीच हैण्डसम दिसत होता.....आज त्याने न्यू डिजाइनची व्हाइट गोल्डन शेरवानी घातली होती....त्यातून त्याची बॉडी चांगली दिसून येत होती....केस सेट केली होती....हातात सोन्याचे ब्रेस्लेट होते...!! *****************************रुता__ जीतू काका....मला राधा काकू कड़े जायच आहे... रणजीत__ रुतु आता नाही....अग काकू येईल बग....थांब न थोड़.... रुता__ नाही आता....? रणजीत__ हो बाबू तू रडू नको थांब.... आता वाचा ती__आणि__तो... - 13 585 1.4k भाग__१३ आज लग्न होत....सगळे बरोबर मुहूर्तवर जमले....हॉल पाहुने मंडळीनी भरला होता....साखरपेकर फॅमिली समोर बसली होती....रणजीत मंडपात बसून विधि पूर्ण करत होता.....काहीवेळाने राधा आली....सगळ्यांच्या नजरा तिच्यावर होत्या....रणजीतची ही नजर तिच्यावर गेली....आज तो तिला निरखुन बघत होता... आणि....काय ...अजून वाचाहोती ती अद्भुत...! तिच्या गव्हाळ रंगावर शोभुन दिसेल अशी लाल रंगाची नउवारी साड़ी...! पानीदार डोळे...! हलका मेकअप...! कोरीव भुवया...! नाकामध्ये नाज़ुकशी नथ...! ओठांवर लावलेल लाल रंगाच लिपस्टिक...! दोन भुवयांच्या मधोमध लावलेली चंद्रकोर टिकली...! आहाहा..! डोळ्यात असलेली तीं नशा रणजीतला पुन्हा वेड लावत होती...!?♥️तिला पाहून रणजीतच हॄदय पुन्हा धड़धड़ करू लागल होत...  रणजीत__ (मनात).....का हिला पाहून माझ हृदय धड़धड़तय......का????? आता आता वाचा ती__आणि__तो... - 14 633 1.5k भाग__ १४ सकाळी सगळे लवकर उठून मस्त तयार होतात...आज पूजा होती म्हणून....पुजा नीट पार पड़ते....राधाची सगळी मंडळी पूजा आणि जेवन उरकुन घरी जातात....आता रणजीतचे पाहुणे ही परतले होते.....त्यांचा आजचा दिवस सगळा धावपळ करण्यातच गेला....रात्री रणजीत गच्चीवर ...अजून वाचारणजीत__ (मनात)......झाल लग्न...हुशहह..आज खुप दमलो...पण एक प्रश्न मनात मात्र काहूर माजवत आहे....राधा माझ्या आसपास असली की माझ हृदय जोरात का धड़धड़ करू लागत....?? प्रेमाची सुरवात अशीच होते का???...पन आम्ही तर सारखे भांडतो...आणि प्रेम..नाही शक्यच नाही....असो...लग्न झालाय सो माझ कर्तव्य आहे की आता राधाला खुश ठेवायच...आनंदी ठेवायच....मी मनोहर बाबाना तस प्रॉमिस केलाय....ह्म्म्म... तेवढ्यात त्याचा फोन वाजतो.....☎️ रणजीत__? Hello..... विनय__? Hello....जीत...अरे मी आता वाचा ती__आणि__तो... - 15 648 1.7k भाग__१५ रोज सारखी सकाळी राधा उठते...तीच अंग थोड़ दुखत होत...म्हणून हळूहळू ती उठली आणि चालत पुढे जाऊ लागली...तिला अचानक गरगरायला लागल तिचा तोल जाणारच की समोरून येऊन रणजीत तिला सावरतो आणि बेडवर बसावतो.... रणजीत__ रेडिओ अग काय ...अजून वाचाहे..बर नाही वाटत आहे का तुला...डॉक्टरला बोलवु का...चक्कर आली का....काय झाल...? राधा__ ह अरे हो..श्वास तरी घे जरा...काही नाही थोड़ गरगरल मला...आणि अरे तस होणार आता अंग दुखतय म्हणून...अन हो बाय द वे मी सुद्धा डॉक्टरच आहे...सो चील... रणजीत__ ठीके...बर मला सांग काय हवय तुला देतो मी...नाहीतर परत तुम्ही सगळे मलाच बोलणार की तुझी मदत नाही केली....(हळू आवाजात)....तुला आणि काय आता वाचा इतर रसदार पर्याय मराठी लघुकथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी कादंबरी भाग मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही PãŔuu फॉलो करा