भाग__२३
विक्रमला भेटून राधा खोलीत आली...रणजीत लॅपटॉप वर काम करत होता...मग राधा फ्रेश झाली आणि बाल्कनीमध्ये बसली...तोवर रुता त्यांच्या खोलीत आली...
रुता: काकू......(तिच्याजवळ जात)
राधा: अरे..बबड्या बोल क़ाय झाल...
रुता: (बुक तिच्याकडे देऊन)......काकू मला स्टोली वाचून दाखव ना...
रणजीत: (रुडली)....रुता जाउन मम्मा कडून स्टोरी वाचून घे...नाहीतर पप्पाला सांग जा....
रुता: आले जीत काका पप्पा तर आज ऑफिसमध्ये थंबल ना.....आणि मम्मा कितनमध्ये आहे...
रणजीत: तू आधी निट बोल...किचन...क़ाय किचन...(रुडली)
राधा: रणजीत....शट अप...डोळे क़ाय दाखवतोस तिला...५ वर्षाची आहे ती...घाबरेल ना...रुता...ये बस मी दाखवते वाचून स्टोरी....
रणजीत: भाची माझी पन आहे...मला माहित आहे तिच्याशी कस बोलाव आणि कस नाही...आणि तू खुप दमली अशील ना...खूपच दगदग झाली असेल न
राधा: नो..ईट्स ओके...रुतासाठी काहीही😃ये बाळा...
राधा मग रुताला स्टोरी वाचून दाखवते...एकत एकत रुता झोपी जाते....मग राधा तिला बेडवर झोपवते...रणजीत आज बेचैन होता पन का हे तिला कळत नव्हतं....म्हणून ती त्याच्याशी बोलायला गेली....
राधा: रणजीत...तू रुतावर अस कधी ओरडत नाहीस...अस का वागलास मग आज...
रणजीत: तुला क़ाय करायचय...आणि ती बग ५ वर्षाची असून पन निट बोलात नाही अजुन...म्हणून मी बोलो तिला..
राधा: रणजीत...५ वर्षाची आहे रे ती कधी कधी काही शब्द चुकतात तिचे...पन ५ वर्षांच्या मुलांची जेवढी कैपेसिटी असते त्यापेक्षा जास्त हुशार आहे आपली बबडू....मग उगाच का...घाबरली रे ती...
रणजीत: तुला क़ाय प्रॉब्लम आहे पन...आणि तू का सारखा ज्ञान शिकवते माला....(ओरडत).......तू प्लीज जा...
राधा: रणजीत...😕ठीके फाइन....
राधा जाउन रुताच्या बाजूला झोपते...रणजीत तसाच बाल्कनीमध्ये उभा होता...असच बरेच दिवस रणजीत राधाशी तुटक बोलात होता...पन बिचारी राधा काही ना काही करून रणजीत का रागवला आहे,त्याचा राग कसा घलावयचा हे बघत होती....
**************************************
सकाळी रणजीत फ्रेश होऊन बाहेर आल तर राधा फ़ोनवर विकीशी बोलात होती...हे पाहून रणजीत अजुन बेचैन झाला...अजुन चिडला...तोवर राधा फोन वर बोलून आत आली...
राधा: रणजीत...
रणजीत: (तिच्याकडे न बघता)....हु...
राधा: अरे सगळ्यांनी म्हणजे माझ्या ग्रुपने ठरवलं आहे की अलीबागला काही दिवस फिरायला जायच...सो मी जाऊ का.?
रणजीत: (रुडली)......पण मला का विचारतेस...तुला हव ते कर....
राधा: अस काय बोलतोस...आपण तर एकमेकांना सांगून मग जातो ना...
रणजीत: मग क़ाय...आता तुझ्या फ्रेंड्स सोबत जायच की नाही हे मी का सांगू...तुझ तू बग....(आरशात बघत)
राधा: रणजीत पन तुला क़ाय झाल..किती दिवस झालेय तू असच बोलतो मझ्याशी...
रणजीत: मला क़ाय नाही झाल...तू मला तुझी सवय नको लावुस...प्लीज तुझ तू बग...
राधा: अरे .....
राधाच पुढच ऐकुन न घेता रणजीत तसाच निघुन गेला....राधाला काही कळेना नमक क़ाय झाल...मग ती सुद्धा तयार होऊन त्याच्या मागे गेली...पन रणजीत नाश्ता न करताच निघुन गेला....
माधवी: राधा ये ग बस नाश्ता देते...तुला ही वेळ होइल न.......(नाश्ता देत)
राधा: हम्म..माधवी काकू...आ ते बाकीचे कुठे आहेत....
माधवी: रेवा कॉलेजला बाकीचे कामाला.....(हसत)...तुझ बाकीचे माहित आहेत हु मला😂 ऑफिसला गेलेत तुझे बाकीचे...
सुमन: हो ग इतक्या लवकर कधी जात नाही तो...नाश्ता न करताच गेला ग राधा...टिफिन पण नाही नेला...सोना पन लवकर गेली स्कुलला...मला रणजीतची काळजी वाटते तो न खाता गेला ना...
माधवी: मलाही...
राधा: ह्म्म्म...नाश्ता घेऊन जायचा नाही मग दिवसभर चिड़चिड़ करतो रणजीत...😔😏
माधवी: 😂😂
सुमन: 😂 खरच बाई गुनी आहे माझी सुन खुप काळजी करते त्याची...
शीतल: हो😂😂😂
राधा: (थोड़ नाराज होत)...शीतल तू टिफिन भर दोन..एकात नाश्ता भर थोडाच आणि दुसऱ्यात जेवन मी घेऊन जाते डब्बा...
माधवी: अग पन हॉस्पिटलला जाशील ना मग कस..?
राधा: हो आज जास्त पेशंटची अपॉइंटमेंट नाहीत तर मी रणजीतला खाउ घालूनच जाइन...
सुमन: हो बाळा जा...
राधा: (रूममध्ये जात)....हम्म बाकीचे आले की सांगते...हम्म आलेच...
माधवी: खरच जस राधा कृष्णावर खुप प्रेम करते...तसाच या राधा आणि तिच्या कृष्णाच आहे...दोघा नेहमी एकत्र राहोत...बस..
सुमन: हो...
************************************
राधा पटकन तयार झाली आणि रणजीतच्या ऑफिसमध्ये गेली....पन तिकडे रणजीत नव्हता...कॉल करून पन तो उचलत नव्हता...३,४ तासा झाले राधा रणजीतची वाट बघत होती...मग शेवटी डब्बा तिकडेच ठेवून ती निघुन गेली....
राधा: रणजीत का असा वागतोय...क़ाय केलय मी...मला त्याच्या या वगण्याचा फरक पडतोय...कारण.....(थोड़ थांबत)....हो मला आवडतो रणजीत...प्रेम होतय मला त्याच्यावर...कस ? का? काही माहित नाही मला..मी अजुन माझ्या मनातल बोलात नाही आहे कारण...लगनाच्या वेळी तो बोला होतच मला की मी त्यांला कधीच नाही आवडनार...कदाचित अजुन त्यांला सोना आवडते...पन मला का याने त्रास होतोय....(बाहेर बघत)
राधा बहेर बघत असते...की तेवढ्यात एका हॉटेल मध्ये रणजीत तिला दिसतो...ती लगेच गाड़ी थांबवते...आणि खाली उतरून बघते तर खरच तो रणजीत होता...तो ही सोनासोबत जेवन करत होता...राधाला हे पाहून खुप राग आला....
राधा: याच्यासाठी मी काही खाल्ला नाही...डब्बा घेऊन इतकावेळ वाट पाहिली आणि हा इकडे...निदान फोन उचलून सांगायचं तरी मला...मी काही बोले नसते...म्हणजे...मला जे वाटत होता ते खरच आहे...पन जर त्यांला अजुन सोना आवडते सांगायचं ना माला..😥☹️
रणजीत सारख राधाच ही झाल....राधाला तिच्या प्रेमाची जाणीव झाली पन रणजीतला अजुन काही समजल नव्हत...राधाच्या मनात ही संशयाची पाल पुटूटली...
*************************************
{हॉस्पिटलमध्ये}
राधाला रणजीतच वागण खुप लागला...पण तिकडे लक्ष न देता ती कामात गुंतुंन राहिली...हळूहळू पेशंट कमी होत गेले...राधा दमुन थोड़ी खुर्चीला मागे टेकुन पडली...तेवढ्यात दार वाजल...
राधा: यस कम इन.....
नियती: हेलो राधा..
राधा: नियती ये न...हम्म आज तुझी डेट होती ना..
नियती: हो राधा...
निशांत: (दार नॉक करत)....में आय....
राधा: यस प्लीज...
बर नियती ये मी तुझ चेकअप करते...
नियती: हु...
राधा नियतीच चेकअप करते...निशांत सुद्धा तिकडे बसला होता...मग राधाने चेकअप झाल्यावर नियतीला खाली बसवल...
राधा: मस्त तब्बेत झालय ह आता..असच रेस्ट कर आणि काळजी घे...टेंशन फ्री राहा...☺️
नियती: हो...😊
राधा: ओके तुला ७ वा महिंना पूर्ण झाला ना...
नियती: हो
राधा: मग डोहळ जेवन केल की नाही...
नियती: हो केल ना😀
राधा: गुड़...बर चांगला ग्लो अलाय ग तुझ्या चेहऱ्यावर मस्त ह....
नियती: थांक्यु...
राधा: मी तर damn sure आहे तुला मुलगीच होइल...
नियती: खर...पण तु एवढा कन्फर्म कस बोलते...
राधा: अग जुन्या काळातील ट्रिक आहे ही...कस असत बग...जर मुलगा असेल ना..तर पोट खाली असत आणि शेप मध्ये असत..पाय जरा जास्तच सुजतात..चेहऱ्यावर जास्त ग्लो नाही येत सुकतो चेहरा...आईला जेवण जात नाही उल्टयाचा त्रास डिलेवरी होईपर्यंत होतो...आणि काहीवेळस बायका बारीक होतात...अन जर मूलगी असेल तर पोट वरती असत एकदम गोल असत..पाय लिमिट मध्ये सुजतात जास्त नाही..चेहऱ्यावर चांगला ग्लो येतो...सुरवातीच्या १ ते २,३ महीने फक्त उल्टीचा त्रास होतो...बाकी वेळेस आईला जेवण चांगल पचत..वजन वाढत..अस असत पूर्वी लोक असच समजून जायचे मुलगा आहे की मूलगी...☺️सो म्हणून मला वाटत तुला मूलगी होइल....
नियती: वाव..! किती माहित आहे ग तुला...आणि मला आणि यांना मुलगीच हवी होती....हो ना ओ...
निशांत: हो...
राधा: खुप छान..काळजी घे आता हम्म...नेक्स्ट टाइम भेटू...
नियती: हो बाय राधा...
राधा: बाय!!!☺️
निशांत: बाय डॉक्टर..!
राधा: बाय👍
पुन्हा राधा आज सकाळच्या प्रकाराबद्दल आठवते...तिला खुप रडू येत होता...पन ती रडू ही शकत नव्हती...
***************************************
रात्री राधा खोलीत बसलेली तेव्हा रणजीत आला...राधा काहीच बोलात नव्हती त्याच्याशी...दोघेही शांत होते...रणजीत फ्रेश होऊन आला...तोवर राधाला विकीचा फोन आला....
राधा:📱 बोल विकुड़ी....
विक्रम:📱 अग अलीबागच क़ाय ते बग लवकर आणि मला सांग...ह्म्म्म तस तयारीला लागू आपण...
राधा:📱 हम्म्म्म...ओके अलीबागच बघते मी...बाय
रणजीत: अलीबागला तू जायच नाहीस....
राधा: का??????
रणजीत: नको...मी बोलतोय म्हणून....
राधा: मी तुला बांदिल नाही...मी जनार..आणि तस ही त्यादिवशी तुझ तू बग अस बोलेलास ना...
रणजीत: राधाsssssssss😡सांगतोय ते एक समजल....
राधा: का एकु मी...😡कारण क़ाय ते सांग आधी मला...
रणजीत: कारण...कारण...विकी...तुला तेवढाच पाहिजे ना विक्रमसोबत एन्जॉय करायला...अग अजुन नवरा बायको आहोत आपण...अस कस करते तू...
राधा: (रागात).....रणजीत😡😡तुझी हिम्मत कशी झाली विकी वर आणि माझ्यावर असे घानेरडे आरोप करायला😡
रणजीत: आवाज हळू😡आवाज वाढवलास तर याद राख...
राधा: का..का नको😡आता मी बोलू का...तू तर अजुन पन सोनावर मरतोस...आज पन तू काही खाल्ला नाहीस म्हणून मी ऑफिसमध्ये आलाले..न तू सोनासोबत हॉटेलमध्ये जेवत होतास...मी कॉल करते तर उचला नाहीस...मी पण उपाशी होते...पन तुला क़ाय त्यांच्...आणि तुला ही शोभात नाही लग्न झालय तर अस आंपल्या आधिच्या गर्लफ्रेंड् सोबत फिरायला...लाज तुला नाही वाटत😡
रणजीत: राधा अग क़ाय बोलतेस है...मला माहित तरी होता क़ाय तो ऑफिसला अले ते....
राधा: फोन उचलायचा मग...😡मला माहित आहे तू अजुन पन सोनावर प्रेम करतोस.....🙁
रणजीत: राधा stop it....😡तू ना खुप अरोगन्ट मूलगी आहेस...लगनाच्या आधिपासुन मी तुला हेट करतो म्हणूनच ग म्हणूनच😡
राधा: अच्छा म्हणजे आताही तू मल हेटच करतोस ना...
रणजीत: आता मी....
राधा: ह्म्म्म..बोल ना बोल आता ही तू मला हेटच करतोस...इतका त्रास देते मी तुला...माझ्या विषयी इतका राग होता तुझ्या मनात🙁
रणजीत: मला नाही माहित...आणि तुला जा क़ाय करायचा आहे विकी सोबत ते कर...मला कंटाला अलाय तुझा...तुला डिवोर्स देन हाच उपाय आहे आता....
राधाला हे ऐकुन खुप बेकार वाटल...तिला क़ाय बोलु समजत नव्हतं....राधाला खुप रडू आल...म्हणून ती बाल्कनीमध्ये बसली...रणजीत जाउन डायरेक्ट बेडवर तिला पाठ करून झोपला...रणजीत तिला पाठ करून झोपला होता पन तो ही रडत होता....
क्रमशः