She__and__he ... - 4 books and stories free download online pdf in Marathi

ती__आणि__तो... - 4

भाग__४


{राधा तिच्या खोलीत रडत बसली होती.....}


राधा__ निशु तू हे काय केलास...आणि का...माझ्यापासुन सगळ लपवून ठेवलस...लग्न सुद्धा करतोयस तू...इतक्या लवकर ते ही...वेगळ्याच मुलीशी...मला एकदाही सांगाव नाही वाटल का😢तुझ्या आई बाबानी जरी तुला फोर्स केला असेल तरी तू एकदा तरी मला बोला असतास...आपण काय तरी उपाय काढला असत...मला अस वाटतंय कदाचित निशांतच प्रेमच नव्हतं माझ्यावर...सगळ टाइमपास होता....😭का आलास माझ्या आयुष्यात....का😭


राधा हुंदके देऊन रडू लगते...खुप वेळ ती अशीच रडत बसते....अचानक तिच्या नजर समोरून मालती आणि मनोहर यांच्यासोबतचे क्षण तरळत जातात...तीच बालपण तिला आठवत...तिच्या मनात वेगळे विचार येऊ लागतात....


राधा__(स्वतःशी बोलत).....राधा काय झालाय तुला??? ५-६ वर्षाच्या प्रेमामुळे २३ वर्ष ज्याणी तुझ्यावर निष्पाप प्रेम केल...त्या आई बाबांना तू विसरलीस....हे चुकीचा वागते मी...जो गेलाय त्याच्यामुळे मी रडत बसले तर माझ्यासोबत आता जी माणस आहेत त्यांना मी का दुखावु...नाही...माझ स्वप्न मी पूर्ण करेन..निशांतवर प्रेम आहे...पण आता जास्त राग आहे...आणि आता माझ्या आई बाबांसाठी जगून बघते...स्वतःचा विचार करून खुप जगले आता बस...


राधा डोळे पुसत खाली येते....तर अजूनही मालती आणि मनोहर जागे होते....


राधा__(मनात)...मला वाटलेलच...आई बाबा नक्की झोपले नसनार....मी जाउन आता बोलते त्यांच्याशी...ह्म्म्म...

आई बाबा.....(आवाज देत)


मनोहर__अरे माझ्या फुलपाखरा काय झाल....बर नाही का..


मालती__सोने काही होतय का...😢


राधा__आई बाबा मला काहीही होत नाही आहे...मला माहित होत तुम्ही सुद्धा टेन्शनमध्ये बसला असणार...


मनोहर__मग काय करणार आम्ही बाळा...तुला होणारा त्रास आम्हाला जीरुने सांगितला...


राधा__बाबा बस आता...मी आजच तो टॉपिक सोडून टाकतेय...जितक प्रेम होत त्यापेक्षा जास्त राग निर्माण झालाय आता...असो...बर आता मी एकदम बरी आहे...तुम्ही टेंशन नका घेऊ...माहित आहे मला...अस एका दिवसात नाही येत विसरता....पण मी आता त्यांला Hate करते😕आणि आज हा टॉपिक इथेच बंद होतोय...ओके....


मनोहर__बर बेटा तू नीट अशील तर आम्हाला काय हवय...


मालती__हो ना...


राधा__बर आता जाउन झोपा....मला उद्या जॉइन व्हायच्य..ट्रेंनिगला...मी झोपते...बराच वेळ झालाय...


मनोहर__हो बाळा गुड़ नाईट...♥️


मालती__गुड़ नाईट बेटा...


राधा__गुड़ नाइट आई बाबा...
{राधा रूममध्ये निघुन जाते......}


मनोहर__त्रास होतोय पोरीला माझ्या पण त्या पोराने जे केलाय म्हणून तिच्या मनात आता त्याच्याबड्डल राग निर्माण झालाय.....


मालती__हो...जाउद्य आता...विषय nko उगाच....चला जाउन झोपु नाहीतर राधा चिडेल.....


मनोहर__हो चल.....


राधा ही खोलीत जाते....आणि सगळे विचार झटकुन सकारात्मक विचारांसोबत झोपी जाते....


असेच बरेच महीने उलटतात....राधाची ट्रेनिग ही पुर्ण झाली होती....ती तीच मन हॉस्पिटलमध्ये गुंतवत होती....आता हॉस्पिटल मध्ये सगळ्यांशी तिची चांगली ओळख झाली होती....तिला तीच काम ही समजल होत...ती खुप काही शिकत ही होती...आणि तीच काम चांगल करत होती....


निशांतची आठवण डोक्यात फिरत राहायची....पण मनात मात्र आता त्यांला जागा नव्हती....राधाने तिचा नंबर ही चेंज केला...निशांतने दिलेल्या धोकयामुळे राधा थोड़ी बदलली होती...इतरांसाठी ती थोड़ी रागिट ही झाली होती...कामात स्वतःला गुंतवुन घ्यायची...तीच आयुष्य आता ती नीट जगत होती....पण आधिची राधा कुठे तरी हरवत चालली होती.....


*************************************


【सकाळी.....】


राधा__ आई डब्बा दे ग...मी निघते आता....वेळ होइल नाहीतर...


मालती__हो ग सोनी थांब आले...
हे घे डब्बा....(डब्बा देत)


राधा__thank u आई...चल येते....


मालती__नीट जा....


राधा__हो आई बाय!!


राधा तिच्या स्कूटीवर बसते आणि हॉस्पिटलला जायला निघते....तेवढ्यात मेन रोडला टर्न घेताना अचानक एका माणसाने गाड़ी मधे आणली....राधाने कशीबशी स्कूटी सावरली....आता मात्र राधा खुप चिडली होती.....


राधा__(रागात)....ओह मिस्टर बाहेर या....या बाहेर...😡


तो__हे बघा मी जरा फ़ोनवर बोलात होतो...म्हणून चुकुन झाल.... Sorry....आणि मला दिसल सुद्धा नाही....पण प्लीज आता मला जउद्या घाई आहे जरा...


राधा__दिसला नाही....इतकी मोठी मी तुला दिसली नाही...😠तुमचे डोळे आहेत की बटाटे...मेंदू आहे ना...की त्यात पण बटाटेच भरलेत....आणि तुम्हाला जरा अक्कल नाही की ड्रायव्ह करताना फ़ोनवर बोलू नये....माझ्या जागी कोणी लहान मूल असत मग.... idiot...😠


तो__अहो बस बस....किती बोलताय... Redio सारख😠नॉनस्टॉप बड़बड़....सॉरी बोलो ना...


राधा__Redio मी...परत अस करू नका...समजल


तो__बस आता जास्त बोलीस हा रेडिओ...आता अजुन बोलीस ना तर तुझा एंटीना तोडेन....


राधा__अच्छा म्हणजे मी रेडिओ आणि तू माझा एंटीना तोड़नार....ऐ बटाटया तू जास्त बोलू नकोस नाही तर....तुला सोलुंन काढ़ेंन समजल ना...मला रेडियो बोलतो😏😡


तो__मम मी बटाटा....मला तू सोलनार...अग तू बड़बड़ करतेस किती म्हणून रेडियो तरी वाटतेस मी कोणत्या एंगलने बटाटा वाटतो....


राधा__ते मला नाय माहित पण तुझ्या डोक्यात बटाटे भरलेत...कानात बटाटे भरलेत...आणि तुझे डोळे पण बटाटेच आहेत...म्हणून मगाशी तुला एवढी मोठी मी दिसली नाही ना....


तो__ये रेडिओ हे बघ तू......


तेवढ्यात राधाचा फोन वाजतो....


राधा__📞 Hello...Dr.Radha..बोलतेय...


Dr.क्रिश__📞 राधा मी क्रिश ग...


राधा__📞 हा क्रिश बोल....


क्रिश__📞किती वेळ लागणार आहे तुला...अग ते तुझे रेगुलर पेशंट वाट बघतायत....


राधा__📞 हो का मी आलेच...


ती फोन ठेवते....आणि स्कूटीवर बसते....


ती__आता कुठे पळताय...बोला ना करा नॉन स्टॉप बड़बड़...मगाशी मला घाई होती तर किती बड़बड़ करत होतीस.... Redio 😠


राधा__ए बटाटया मला आता घाई नसती ना तर दाखवला असत तुला.....आणि तुला घाई होती म्हणे...तस काय तू CM आहेस ना....मला घाई आहे कारण मी डॉक्टर आहे समजल...आणि सगळ्यांच्या तब्बेतीचा प्रश्न आहे म्हणून जातेय मी नाहीतर दाखवल असत तुला.....Useless.....बटाटया....😠

(म्हणत राधा निघुन जाते....)


तो__ कमाल आहे या रेडिओची....मलाच बोलून गेली😕असो....


तसा तो मुलगा ही तिकडून निघुन जातो....राधा पटकन हॉस्पिटलमध्ये पोहोचते...क्रिश तिकडेच उभा असतो...क्रिश तिच्या सोबत काम करणारा डॉक्टर...


क्रिश__किती वेळ राधा...अग तुझे सगळे पेशंट अडून बसलेत की Dr.राधा कडूनच चेकअप करून घेणार....😂


राधा__अरे नंतर बोलू आता चल...मला हेल्प कर


क्रिश__हो चल....

राधा आणि क्रिश एकएक पेशंट चेक करत असतात...हे सगळे राधाचे रेगुलर पेशंट आहेत जे फक्त राधा कडूनच चेकअप करूँन घेतात....सगळे पेशंट चेक करून मग क्रिश आणि राधा कॉफी पिण्यासाठी कैंटीनमध्ये जातात....


राधा__खुप दमले आज...बर झाल तू कॉफीच लक्षात ठेवलस..खरच खुप गरज होती......(कॉफी पित)


क्रिश__हो ना...बर राधा..आज लेट का झाला...


राधा__रसत्यात एका बटाटयामुळे....😏धूर्त कुठचा....


क्रिश__बटाटा...राधा तो आपण जेवणात खातों तो बटाटा कसा त्रास देईल....?🙄

राधा त्यांला सगळा प्रकार सांगते...तस क्रिश हसू लागतो....😂😂काऱण प्रकार होताच तसा...बटाटा काय..रेडियो काय...😂🤣


राधा__हसतोयस काय क्रिश....


क्रिश__अग मग काय करू....छोट्या कारणा वरुन तुम्ही कुठे गेलात....आणि ते पण लहान मुलांसारख...बटाटा..आणि काय रेडिओ🤣😂🤣वेडे कुठले...😂


राधा__ (हसत)...हा ना....मला पण आता हसू येतय खर....🤣😂


तेवढ्यात स्पीकरवर अनाउंसमेंट होते.....
Dr..Radha एक पेशंट आला आहे...तुम्हाला हैन्डल करायचा आहे...प्लीज लवकर या...


राधा__चला डॉक्टर क्रिश मी जाते...ओके बाय!!☺️


क्रिश__बाय!! रेड़ियो...😂


राधा__गप रे...😂
आणि राधा तिकड़ून वार्डमध्ये जाते....


राधा__सिस्टर कुठे आहेत ते आता आलेले पेशंट....


सिस्टर__डॉक्टर ते समोर आहेत ते....त्यांना थोड़ा मार लागलाय....


राधा__ओके मी बघते....


राधा त्या पेशंट जवळ जाते....तर तिकडे दोन मूल होती....


राधा__ह बोला...कोणाला काय झालाय???


तो__डॉक्टर माझ्या फ्रेंडला.......(मागे वळून) तू...😏


राधा__ तू.....इथे....कसा काय??😏


तो म्हणजे तोच बटाटा😂🤣झाली यांची पुन्हा भेट आता भांडण नाही झाल म्हणजे मिळवल....😂


तो__ अछा तर तू इकडे डॉक्टर आहेस.....


राधा__ हो पण तू इथे का अलाय....?😏बटाटा....


तो__ ओय डॉक्टर रेडिओ....माझ्या फ्रेंडला घेऊन आलोय मी....तो बाइक वरुन पडलाय तर जरा लागलाय...


राधा__ ओह कसे पडले हे????


तो__ तो बाइक शिकत होता...तर पडलाय...म्हणून मी मगाशी घाईत होतो....पण झाला काही लोकांमुळे उशीर....😏(डोळे फिरवून)


राधा__ ओके बघते मी....पण तुम्ही बाजूला व्हाल...तुम्ही त्यांच्या एवढ्या जवळ बसलाय की मला तुमच्या मांडीवर बसून उपचार करावे लागतील....सो...😏


तो__ तु सरळ बोलूच शकत नाहीस का...😒


राधा__ ऐ बटाटा तू मला.....


पेशंट__ जीत...प्लीज शांत बस आणि डॉक्टर प्लीज भांडण बंद करून तुम्ही मला चेक करा न...


राधा__ सॉरी ह....बर तुमच नाव काय आहे???


तो__विनय शिंदे.....


राधा__ Mr.. Potato तुम्हला नाही विचारल...😒


पेशंट__डॉक्टर माझ नाव विनय...


राधा__ओके मिस्टर विनय बघू कुठे लागलाय दाखवा....


विनय__डॉक्टर जास्त तरी कुठे नाही पाठिला आणि हाताला....हे बघा.....(हताची जख्म दाखवत)


राधा__(जखम बघत).....मिस्टर विनय बरच लागलाय ओ...एक मिनिट ह.... (आवाज देत).....वनिता सिस्टर...जरा पट्टी,बैंडेज,मलहम,कापूस, डेटॉल आणि कात्री घेऊन या....लवकर


वनिता सिस्टर__ येस डॉक्टर.....


राधा__डोंट वरी.....मिस्टर विनय फक्त थोड़ा दुःखेल हम्म


वनिता सि.__(सगळ सामान देत)....हे घ्या डॉक्टर.....


राधा__थैंक्यू....ओके आता तुम्ही जा....


वनिता सि.__ ओके....


राधा__ (हात पकडून)......आ विनय तुमचा हात बघू....

राधा विनयच्या हातावरील जखम डेटॉलने पुसून घेते....मग त्यावर मलहम लावते....पट्टी लावते.....


राधा__ मिस्टर विनय आता तुम्ही तुमचा शर्ट काढा....पाठ बघावी लागेल....


विनय__(शर्ट काढत).......ओके डॉक्टर.....


राधा पाठिला ही बैंडेड करते....आणि काही औषध लिहून देते.....


राधा__(औषध लिहून देत)........विनय हे मेडिसिनस तुमच्या
फ्रेंडला अनायला सांगा...आता


विनय__ ओके.....
जीत.....जरा या मेडिसिन आन...


तो__ आनतो.....

काहीवेळाने तो औषध घेऊन येतो....राधा चेक करते आणि त्यांना कसे घ्यायचे हे सांगते.....


राधा__ विनय हे बघा तुम्हला घोळ नको म्हणून मी यावर लिहून देते आहे....यानुसार गोळ्यां घ्या....हे मलहम आहे लावायच तुम्ही ठीके.....६ दिवसांनी चेकअपला या...पट्टी तोवर राहुदया पाण्यापासून जरा जपुंन हम्म....आणि जास्त काही जानवल तर या हॉस्पिटलमध्ये आणि टेक केअर...☺️!


विनय__ Thank You So much....Doctor...........??? (हात पुढे करत)


राधा__ (हात मिळवत).......राधा....डॉक्टर राधा☺️


विनय__ ओके डॉक्टर राधा....मी विनय....हा माझा बेस्ट फ्रेंड र........तो__ (त्याच बोलन मधे तोड़त).....कशाला introduce करतो राहुदे चल....ही काय तूला आणि मला रोज नाही भेटणार आहे...किंवा आपल्यासोबत राहणार पण नाही आहे....😒


विनय__ अरे हरकत काय आहे पण.....


राधा__ बरोबर बोलास Mr..Potato.....आणि राहुदे विनय मला पण हाउस नाही...कुुुणाशी पण ओळख करायची😏


विनय__ भांडु नका....राहुदे तर ठीके....डॉक्टर राधा येतो मी.....


राधा__ हो काळजी घे....बाय!!!......(त्याच्याकडे बघत..)...Mr..Potato😏😏


तो__Dr.. Redio 😏😒

कमेकांना खुन्नस दाखवून दोघेही निघुन जातात....


क्रमशः


(खुप विचित्रच भेट झाली Dr.Redio आणि Mr.Potato ची....😂😂तर तुम्हला पण Potato...आणि रेडिओ ची पहिली गोड़ नोकझोक आवडली असेल....आता बघुय...पुढे Mr.. Potato आणि Dr.. Redio यांच काय होत....वाचत रहा फ्रेंड्स......☺️)

.
.
.

.

.

©प्रतिक्षा__♥️🥀


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED