She__and__he ... - 9 books and stories free download online pdf in Marathi

ती__आणि__तो... - 9

भाग__९


{सकाळी.....}मनोहर__ अरे वा फुलपाखरा आज घरीच....राधा__ हो बाबा....आज सुट्टी घेतली....मनोहर__ का गराधा__ बाबा अहो साखरपेकर यांच्याकडे जायच आहे ना आज....तारीख ठवायला पण आणि घर बघायला बकीच्याना भेटायला.....मनोहर__ हो बाळा...पन तू ही येणार हे माहित नव्हतं मला....मालती__ अहो मला सुमन ताईनी फोन केला की राधू ला पण आना...मनोहर__ बर जा आता दोघी तयार वहां....राधा__ हो आलेच....

राधा तिच्या खोलीत जाते....मस्त रेड,गोल्डन कलरचा पंजाबी ड्रेस घालते....त्यावर गोल्डन झुमके...दोन्ही हातात रेड बांगड्या....ओठांवर रेड लिपस्टिक....केसांची वेणी घालून ती छान तयार झाली....कान्हाचा निरोप घेतला आणि ती खाली आली....मनोहर__ वा वा!!! फुलपाखरा आज तर कहरच केलास...खुप छान दिसतेस....राधा__ thank u बाबामालती__ बर चला...आता....बाप लेकीच झाल असेल तरराधा__ हो😅


सगळे घराबाहेर येतात तर...समोर रणजीत त्यांना कार घेऊन उभा दिसतो....राधा जेव्हा बाहेर येते तिला तो पाहतच राहतो....😍मनोहर यांच्या अवाजाने त्याची तन्द्री तुटते.....रणजीत__ (मनात).......जीत काय हे....अरेर विचार पण नको करू....बाहेर जितकी क्यूट दिसते ना आतून तसा पटाका आहे....आगाग...नकोच🙄नाहीतर ही सोलुन काढेल....😵मनोहर__ ओ रणजीत राव....तुम्ही कसे आलात?रणजीत__ बाबा...तुम्हला घ्यायला आलोय...आई बाबा मला बोलले घ्यायला जा...सो आलो...कसे आहात??? आई बाबा..मनोहर__ thank u बर का.....आणि मी मस्तमालती__ हो आम्ही मस्त तुम्ही कसे आहत...रणजीत__ छान आई..चला निघूया.....

सगळे गाडीत बसतात....राधा मागच्या सिटवर बसते.....आणि रणजीत निघतो.....काहीवेळाने सगळे वाड्यावर पोहोचतात....खुप मोठा वाड़ा होता त्यावर "सावली" अस लिहिले होते....बाजूला मस्त बाग होती....पाळणा होता....बसायला बैंच होते...सगळ होत....रंगीत फूल होती त्यावर फुलपाखरू उड़त होते.....छान होत सगळ काही....कुलकर्णी फैमिली जशी खाली उतरते तस एक छोटीशी मुलगी आत सगळ्यांना सांगायला जाते.....रुता__ (ओरडत)......मम्मा...पप्पा....सुमन आजी...सदा आजोबा....महेश आजोबा...माधवी आजी...स्मिता आजी....रेवा आत्तु....पंजीआजी......शगले बाहेर या...जीत काका आला...नवी काकुला घेऊन....तसे सगळे बाहेर येतात....आणि कुलकर्णी फॅमिलीचे छान स्वागत करतात....राधा पहिल्यांदा घरी आली होती....म्हणून तिला ओवाळतात आणि घरात घेतात...राधा सगळ्यांना नमस्कार करते...आणि बसते....सदाशिव__ नमस्कार!!!! या बसा....सुमन__ शीतल....पाणी आन ग...महेश__ नमस्कार!!मनोहर__ नमस्कार!!!सदाशिव__ मी ओळख करून देतो....मनोहर राव...ही आमची आई गंगाबाई.....मनोहर मालती त्यांच्या पाया पडतात.....आजी__ सुखी रहा....राधा__ (पाया पड़त).....आजी पाया पड़ते....आजी__ सुखी राहा पोरी....छान आहे हो माझी नातसुन...अगदी लक्ष्मीच रूप आहे....राधा__😊😊सदाशिव__ आणि हे माझे मोठे भाऊ...महेश तुम्ही याना ओळखताच.....मनोहर__ हओ....सदाशिव__ हा माझ्या दादाचा मोठा मुलगा राहुल....ही त्याची बायको रम्या....आणि ही रेवा दादाची दूसरी मुलगी....आणि ही आमची बहिन स्मिता....रम्या__ नमस्कार!!☺️राहुल__नमस्कार काका!!!!रेवा__ नमस्कार!!!मनोहर__ नमस्कार बाळा!!!स्मिता__ नमस्कार!!!☺️मालती__ नमस्कार!!सदाशिव__ आणि ही आमची बबड़ी....रुता राहुलची मुलगी....मनोहर__ आले वा....खुप गोड़ आहेस सोन्या...रुता__ थांक्यु....तसे सगळे हस्तात....😂🤣😂सदाशिव__ दादा अरे माधवी वाहिनी कुठे आहेत....माधवी__(मागून येत)......इथे आहे मी भाऊ....सदाशिव__ हो....बर मनोहर राव ह्या आमच्या वाहिनी माधवी महेश दादाची बायको.....मनोहर__ नमस्का.......(मधे थांबत)

मनोहर रावाना काहीवेळ धक्काच बसतो....माधवी दूसरी कोणी नसून....त्यांची प्रेयसी राधा होती.....माधवीना सुद्धा काय बोलू सूचत नव्हते...पण त्यांनी याचा जास्त धक्का नाही घेतला....कारण माधवी यांना आधीच माहित होत...राधा कोणाची मुलगी आहे....मनोहर सुद्धा स्वतःला सावरतात....आणि काहीच न झाल्यासारख दाखवतात....मनोहर__ नमस्कार!!!माधवी__ नमस्ते!!!☺️


सगळ्यांशी ओळख होते.....आणि मोठी माणस बाहेर बोलात बसतात सगळी छोटी मंडळी राधा रणजीतला घेऊन खोलीत जातात.....रेवा__ हाय वाहिनी....बाहेर ओळख झाली आपली पण परत ओळख करून देते....मी रेवा तुझी एकुलती एक ननंद😀आणि तू मला अरे तुरे करू शकते ओके😃राधा__ ठीके😃रम्या__ हो आणि मला सुद्धा अहो जहो नको करू....रम्या ताई बोलीस ना तर आवडेल मला आणि हो राहुल ला सुद्धा दादा बोलीस ना तरी चालेल काय राहुल....राधा__ हो चालेल ताई😃राहुल__ हो का नाही....आहो जहो करून फॉर्मेलिटी कशाला ना...आपण फॅमिली आहोत..अरे बोला तरी चालेल तुला कोणी काही बोलणार नाही...राधा__ हो चालेल😀राहुल__ बर तुम्ही बसा मी बाहेर आहे....रम्या__ हो....रुता__ मम्मा मी यांना काय बोलू....रम्या__ बबडू हे तू रणजीत काका ला जा विचार...😂रुता__ ओके....
(रणजीतकड़े जाउन)......जीत काका....मी तुझा बाइफ़ला काय बोलू.....तसे सगळे हसतात....😂🤣राधा सुद्धा मनमोकली हसते....😂रणजीत__ बबड़ी तू ना माझ्या बाइफ़ ला काहीही बोल चालेल....रुता__ तू अशाच कलतो...मी जाउन तिला विचारु...रणजीत__ कोणाला....रुता__ (राधकडे बोट करत)......तिला....डॉक्टल राधालारणजीत__ हो जा विचार😂😂🤣रुता__(राधकड़े येत)......हेल्लो...राधा__ (तिला मांडीवर बसवून).....हाय....तुझा नाव रुता आहे ना....रुता__ हो....राधा__ कोणत्या standard ला आहेस बाळारुता__ मी ना....Play group ला आहे...माझ्या ग्रूपचा नाव सांगू काय आहे...रोझ ग्रुप😀राधा__ अरे वा....बर मी तुला बबडू बोला तर चालेल...रुता__ हो....पन मग मी तुला काय बोलूराधा__ तू रणजीतला काय म्हणतेस...रुता__ जीत काकाराधा__ हा मग मला राधू काकी बोल ओके😘रुता__ ओके...राधू काकी....राधा__ (गालावर किस करून)......सो स्वीट 😘


रणजीतला राधाची बोलण्याची पद्धत आवडली...बोलताना सारख तिच्यकडे पाहाव अस त्यांला वाटत होत.....पण मनात भीति होती की राधाला समजल तर ती आपल्याला सोलुन काढल😂राहुल__ मंडळी चला बाहेर तारीख ठरले 😃रेवा__ ये.....😍रम्या__ चल बबडू....रुता__ राधा काकू चल ना....राधा__ हा बेटा चल....रणजीत__ (मनात).....चलो रणजीत साखरपेकर...मरणाची तारीख़ ठरले😅😂सदाशिव__ या मुलानो बस....बघा गुरूजीनी कुंडली जुळवून पाहिली ३६ पैकी ३६ गुण जुलतात😊रणजीत__ (मनात)......३६ गुण तर जुळनार ना ३६ चा आखड़ा जो आहे🙄हे बाप्पा काय लिहिले आहेस माझ्या आयुष्यात....वाचव बाबा....राधा__ (मनात).......वा! ३६ चा आखडा आहे आमचा आणि ३६ गुणच जुळतात.....कान्हा काय लिहिले आहेस आमच्या नशिबात....वाचव आता....सदाशिव__ बर तारीख ठरले आहेत....साखरपुडा आता १० दिवसांनी....म्हणजे ५ तारखेला आणि १३ तारखेला लग्न.....☺️सगळे टाल्या वाजवतात.....आणि त्यांच अभिनंदन करतात.....मनोहर__ बर सदाशिव साहेब वेळ कमी आहे आणि....सगळी तयारी....सदाशिव__ मनोहर राव....सध्या पद्धतीने लग्न लावलात तरी आम्हाला काही अड़चन नाही....काय मंडळीमहेश__ हो...आणि तुमच्या कडून जितका होइल तितका करा....काही मद्त लागली तर बिंदस्त सांगा....मनोहर__ तुमचे खुप आभार....आणि लग्न तर आम्ही थाटातच लावू...एकच मुलगी आहे माझी...राहुल__ ठीके काका...जस तुम्हला योग्य वाटले...पण काही लागल तर न लाजता सांगा....मनोहर__ हो...नक्की...सुमन__ चला आता कामाला लागू....तयारी करूया....बर साखरपुडयाची खरेदी एकत्र करूया....मी तर म्हणते लग्नाची खरेदी पण तेव्हाच करू...म्हणजे काही अड़चन नाही येणार नतर...मालती__ हो चालेल...माधवी__ चांगली कल्पना आहे सुमन....मनोहर__ ठीके आता आम्ही निघतो....पुन्हा भेटू...सदाशिव__ हो...चला...सगळे वाड्याबाहेर येतात....आणि एकमेकांचा निरोप घेत असतात.....रुता__ (रडत).......आआआआ.....😭 राधू काकी....रम्या__ बबडू काय झाल....अग...काकू येईल परत हरुता__ नाही नाही...काकू....😭आआआआ


रुता रड़ते म्हणून.....रणजीत तिला उचलून घेतो.....रणजीत__ काय झाल रुतु...बबड़ी...रड़ते का...रुता__ काकू....😢राधा__(तिला जवळ घेत).....अरे बबड़ी काय झाल तुला.....(डोळे पुसुन)....अस राडायच नाही बबड़ी...काय झाल...रुता__ राधू काकी तू..तू कशाला चाली...नतो जाऊ ना....राधा__ आग बाई म्हणून रड़ते का....रुता....अस नाही राडायच हम्म्म्म.....मी नंतर कायमची राहयला येणार आहे...रुता__ खर तू नतल येणार....राधा__ हो...खररुता__ रुतावाला प्रोमिश...राधा__ हो रुतावाला प्रोमिश....माझा बच्चा😘आता रडू नको ह....रम्या__ बबडू ये चल....काकू जाते ना घरी....रुता__ बाय काकूराधा__ बाय मेरा बच्चा....😘

सगळ्यांचा निरोप घेऊन राधाची फॅमिली घरी येते.....आज पहिल्यांदा राधाच्या डोक्यात निशांतचा विचार नव्हता आला....आज ती वेगळ्याच आनंदात झोपी गेली....♥️
क्रमशः©प्रतिक्षा__♥️🥀


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED