ती__आणि__तो... - 29 Pratikshaa द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

ती__आणि__तो... - 29

भाग__२९




रणजीत मस्त तयार होतो...राधा तयारी करायला जनारच होती कि रणजीत तिला अडवतो...




रणजीत: र राधा...




राधा: हु...बोल ना




रणजीत: हे तुझ गिफ्ट....




राधा: anniversary गिफ्ट...वाव thanks....




राधा उघडून पाहते तर त्यात लेवेंडर कलरचा लॉन्ग वनपीस होता...आणि त्यावर सूट होइल अशी ज्वेलरी होती...राधाला तो वनपीस खुप आवडला...




राधा: वाव रणजीत...किती सुंदर आहे...मला खुप आवडला...आता मी हाच घालते..




रणजीत: ह्म्म्म...चालेल....




राधा: एक मिनिट..हे घे...तुझ गिफ्ट...




रणजीत: वाव..Thanks...




रणजीतसाठी राधाने त्याच्या फेवरेट कलरचा शर्ट,जैकेट आनल होत....त्यांला ही ते खुप आवडला...




रणजीत: भारी आहे ग...




राधा: ह्म्म्म...बर मी आले तयार होऊन...




रणजीत: हम्म्म्म...मी आहे खाली....



काहीवेलाने राधा मस्त तयार होऊन खाली आली...सगळ्यांच्या नजरा तिच्यवर रोखल्या होत्या...खुप अद्भुत दिसत होती राधा..!! रणजीतच्या तर काळजाचा ठोका चुकला तिला पाहून.....




माधवी: राधा ग खुप गोड दिसतेस...




सुमन: हो ना नजर नको लागायला कोनाची मझ्या सुनेला...




रम्या: राधा अद्भुत दिसतेस हो...




राधा: thank you




रेवा: आज भाईची विकेट तर गेलीच😂




माधवी: रेवा..गप 😂




रणजीत: छान दिसतेस राधा...




राधा: thank u❤️




रणजीत: (मनात).....मला आता राहवत नाही आहे...अस वाटतंय मिठित घ्यावा तिला आणि किस कराव....मला राधाशी बोलायच आहे आता...राधा ही माझ्यावर प्रेम करते मला माहित आहे...तिच्या डोळ्यात दिसत मला...




मग राधा आणि रणजीत केक कट करतात..........सगळे त्यांना शुभेच्छा देतात..........गिफ्ट्स देतात...सगळे मिळून डान्स करतात..........राधा आणि रणजीत ही डान्स करतात,ते डान्स करत असताना त्यांच्यावर गुलाबाच्या पाकल्याचा वर्षाव करतात........फोटोज काढले जातात..........मग पाहुणे सगळे जेवून वैगेरा त्यांच्या घरी परतुन जातात...........राधा आणि रणजीत खाली बसले होते..........बाकीचे ही गप्पा मारत बसले होते...........




राधा: आ....ररर रणजीत...(घाबरत)




रणजीत: हु बोल ना...




राधा: मला ना तुला काहीतरी बोलायच होता...




रणजीत: हु बोल न...




राधा: कधीपासुन बोलायच होता मला...की आ....




विनय: हेय लव्ह बर्ड्स.....




रणजीत: अरे विनय...बोल ना...




विनय: काही नाही....मी आणि सिमी निघतो आता....





सिमरन: जी सर हम चलते है अब.....




रणजीत: अरे सिमी,विनय रुक जाओ ना आज की रात.....वैसे भी इतनी रात को तुम दोनों कैसे जाओगे....




विनय: अरे जाऊ आम्ही...आणि मी क़ाय सिमी सारखा घाबरट नाही...😂




सिमरन: आप मुझे घाबरट क्यों बोल रहे हो....पता है आप कितने शुर है....आये बड़े😏




विनय: बस अब यहां भी झगड़ना है क्या?




सिमरन: में नही झगड़ती आप.....




राधा: अरे हो हो...किती त्ये भांडनार....




रणजीत: ठिके तुम्ही जा....पण निट जा....




विनय: ओके बाय राधा...बाय...




सिमरन: बाय सर,मैंम....




राधा: बाय.!!




रणजीत: आ हु राधा तू कहितरी बोलात होतीस ना....बोल ना....




राधा: आ मी बोलात होते की....ममम माझ....




रणजीत: हम्म....तुझ...????




रुता: जीत काका.....जीत काका......




रणजीत: हा पिल्लू बोल....




रुता: तुला ना...रेवा आत्तु बोलवते....




रणजीत: आ...राधा अपन नंतर बोलू हु....आलो मी....चल बबडू...




राधा: ररर रणजीत....अरे यार मला जे बोलायच आहे ते बोलून होतच नाही आहे.....



★★★★★★★★★★★★★




सकाळी राधा लवकरच उठते.............सगळी काम आवरते.............रणजीत जसे डोळे उघड़तो तस राधा त्यांला समोर दिसते............तो तिला अस अचानक समोर बघून घाबरतो..........




रणजीत: अअअअअ.....




राधा: आआ क़ाय झाल??....ओरडलास का?




रणजीत: अग तू अस अचानक समोर आलीस म्हणून घाबरलो....




राधा: मी क़ाय चंद्रमुखी आहे का रे.....तू नुसता मला बघून ओरडतो......




रणजीत: (हळूच बोलात).......तुझ्यापेक्षा ती चंद्रमुखी बरी😍🤣




राधा: क़ाय....क़ाय बोलास...माझ्यापेक्षा चंद्रमुखी बरी....ठिके जा मग तिच्याकडेच😏........(उठून जात)




रणजीत: अरे...ररर राधा....राधा...(स्वतःशी बोलात).....वेडी कुठची...यार राधाशी कधीपासुन मला मझ्या मनातल बोलायच आहे....पण जमतच नाही....कोणी ना कोणी मधे येताच...बोलाव लागनर आहे...ह्म्म्म....




मग रणजीत उठून फ्रेश होऊन येतो.............खाली नाश्ता करायला बसतो तो राधाकड़े बघतो तर ती त्यांला बघून खुन्नस दाखवते........




रणजीत: शीतल नाश्ता आन ग........




राधा: (मनात).......मला चंद्रमुखी बोलतोस क़ाय....आता बगच मी कसा बदला घेते.....नाश्ता पाहिजे ना घे नाश्ता.....😏😤




राधा रणजीतच्या चायमध्ये ३-४ चमचे तिखट मसाला टाकते.............आणि चहा आणून रणजीतला देते............ती त्याच्याकडे बघून हसते तस तो ही हसतो............रणजीत चहाचा पहिला घोट घेतो आणि त्याच्या नाकात,तोंडात आग लागल्याची फिलिंग त्यांला येते............तस तो राधाकड़े बघतो राधा त्यांला बघून हसत असते............😂रणजीत मात्र आता तिकडे ओरडू ही शकत नव्हता.............रणजीतला घाम फुटतो............त्याच्या तोडूंन एक अक्षर फुटत नव्हता.........




रेवा: भाई क़ाय झाल तू अस गप्प का बसलाय......




राहुल: हो ना....आणि ए.सी लावून पण घाम फुटला तुला......क़ाय रे....




आजी: क़ाय पोरगा आहे....बोलायला तयार नाही....




राधाला हे सगळ बघून खुप हसू येत होता............पण तीं कस बस हसू आवरते..............रणजीत तसाच उठून पळत खोलीत जातो.............सगळ्यांना काही कळतच नाही.............राधा ही मग मिठाई घेऊन त्याच्या खोलीत जाते..........तर रणजीत खोलीत जाउन ओरडत होता...........पानी नुसत पानी पीत होता...........त्यांला बघून राधा जोरात हसू लागली..........




रणजीत: अग ये चंद्रमुखी😢😵इशहह आआ.....क़ाय केला हे......




राधा: परत बोलु नकोस मला चंद्रमुखी....😠आणि आता कसा सबक शिकवला तुला....हु...




रणजीत: अरेरे....इशहह आ...मिठाई दे...




राधा: हु......आता समजल ना राधाशी पंगा,पड़ेगा महंगा😎ह्म्म्म बाय😏.......(बाहेर जाऊन)




रणजीत: हे देवा....कोणी हिच नाव राधा ठेवला....त्यावेळीच्या राधासारखा एक ही गुण नाही हिच्यात.......बापरे कसला झोंबतय आजुन..ही तर चंद्रमुखीपेक्षा भयानक आहे......आहाहा.....😵



★★★★★★★★★★★★★




रणजीतला ऑफिसमध्ये खुप काम असत म्हणून आज तो ऑफ़िसमध्येच जेवनाचा डबा मागवतो...........राधाला रणजीतसोबत बोलायच असत म्हणून ती डबा घेऊन ऑफ़िसमध्ये जाते.............




राधा: हाय!!!




सिमरन: (वरती पाहून)......आ अरे राधा मॅडम...




राधा: हा आ सिमरन तुम्हारे सर है ना अंदर...?




सिमरन: जी मैंम सर अंदर ही बैठे है....




राधा: हा बिझी तो नही है ना वो?




सिमरन: नही मैंम अब वो फ्री है...वो अंदर.....




राधा: हा में उसके लिए टिफिन लाई थी...चलो बाद में बात करते है...आलेच मी........(केबिनमध्ये जाऊन)




सिमरन: अरे मैंम मेरी बात तो सुनलेती....सर तो अंदर खाना खा रहे है...ओर मॅडम उनके लिए खाना लाई है,आता सरांचे काही खरे नाही......🙁




राधा केबिनमध्ये जाते........तर रणजीत ऑफिसमधील एका मूलीसोबत डब्बा खात होता..........तिच्यासोबत हसत होता,मस्ती करत होता............राधा मागे उभी आहे हे सुद्धा त्यांला समजत नाही.............राधाला हे सगळ बघून खुप राग आला..............तिच्या अंगाची लाही लाही होऊ लागली............




मृदुला: सर खाना आजुन....तुम्ही निट काही खाल्लाच नाही....आवडला नाही का तुम्हाला???




रणजीत: ग एक नंबर जेवन केलायस तू....अस वाटतंय बऱ्याच वर्षानी चांगल जेवन जेवलोय.....नाहीतर राधाला कुठे येत एवढ चांगल जेवन....रोज नुसता गवत खायला घालते......पण बोलनार कस ना तिला......




मॄदुला: म्हणजे राधा मॅडम चांगल जेवन नाही बनवत का?




रणजीत: कुठे क़ाय येता तिला...😂...(हसत)




मृदुला: अय्या🙁




रणजीत: ती चंद्रमुखीपेक्षा भयानक आहे,तिच्या नादी मी लागतच नाही....😂आणि साधा चहा करता नाही येत तिला....तिखट करून ठेवते......




तेवढ्यात मृदुलाच राधाकड़े लक्ष जात............तिचा लाल चेहरा पाहून ती गप्पच बसते.............रणजीत मात्र सगळ बोलात होता 😂😂😂




रणजीत: अग खुप भयानक आहे ती......बोलू नकोस हु कधी तिच्याशी......चंद्रमुखी आहे ती.......आणि स्वयंपाकातील स पण नाही येत तिला..........तीं म्हणजे नुसता खायला खार आणि भुईला भार....😂




राधा: हो क़ा रणजीत......😠




रणजीत: हो😂......पण तू राधाच्या आवाजात कशी बोलीस🙄




मृदुला: मी मॅडमच्या आवाजात नाही बोले.....त्यांच बोल्या......




रणजीत: म्हणजे....




राधा: रणजीतssssssssssss😠😠😠




रणजीत: आआआआ ब क ग म स प ध नी....च च चंद्रमुखी.....I mean ररररर राधा....😖😵तत तू इथे....




राधा: तू जेवन घेऊन यायला सांगितला होतास ना म्हणून आलेले......पण तू😠😠




रणजीत: अरे वा! किती गुणाची माझी बायको😅😅




राधा: गप्प बस😠आता मस्का नको मारुस...क़ाय बोलात होतास माझ्याबद्दल....मी चन्द्रमुखी सांगितला होता ना सकाळी मला परत चंद्रमुखी बोलू नकोस.....आणि क़ाय तर मला स्वयंपाक मधील स पण नाही येत....खायला खार आणि भुईला भार क़ाय😠😠😠




रणजीत: अग मम्ममा मस्करीत बोलात होतो मी......




राधा: मी जेवन बनवल्यावर ते भांड फक्त पुसून खात नाहीस.....नाहीतर सगळ सफाचट करतोस आणि मला जेवन नाही येत वा!!😠




रणजीत: अग मी असच बोलात होतो.....




राधा: राधा से पंगा पड़ेगा महंगा😠.....(बाहेर जाउन)




रणजीत: ररर राधा....बापरे मी पण उगाच अस बोलो.....आता राधा नक्कीच मला सबक शिकवनार....😵बाप्पा वाचव मला......


★★★★★★★★★★★★★★




राधा रागातच घरी येते..............रणजीतला सबक शिकवायचा म्हणून ती एक प्लान करते..........आणि त्यानुसार सगळी सेटिंग करून ठेवते........




राधा: माझ्या बद्दल वाइट बोलतो ना आता बगच कस तुझी झोप उडवते.......तुला आज झोपुच देणार नाही😠मी चंद्रमुखी ना....ठिके आता बघ ही चंद्रमुखी क़ाय करते😠राधा से पंगा पड़ेगा महंगा😤




रणजीत रात्री उशीराच घरी येतो...........रूममध्ये जाताना सुद्धा तो जपुन जपुन जातो............राधा बेडवर झोपली होती.............हे बघून तो सूटकेचा श्वास घेतो आणि फ्रेश होऊन बेडच्या एका साइडला झोपतो आज त्यांला खुप झोप आली होती..........पण आपली राधा मात्र झोपली नाही😂




रणजीत गाढ़ झोपी जातो तस राधा उठते आणि त्यांच्या बाल्कनीमध्ये राधाने छोटे स्पीकर ठेवले होते ते ऑन करते आणि वॉल्यूम स्लो करून ब्लू थूथ जॉइन करते.......तिला माहित होता तो दमुन आल्यावर झोपला की तेव्हा थोड्यशा आवाजाने सुद्धा उठत नाही.......मग राधा येऊन पुन्हा बेडवर झोपते.........तिच्या फ़ोनमध्ये ती एक सॉन्ग लावते......मग अंगावर पांगरुन घेते आणि सगळ ऑपरेट करते.......राधा वोल्युम वाढवते तस गाण सुरु होता.........



रा रा...अरे तू आजा....

रा रा अरे तू आजा

छुपके से आजा

तुम गए थे कहाँ

देखु रास्ता,

क्या कहूँ,क्या नही

आजा....




मग आवाजाने रणजीत थोड़ा चूळबुळ करतो..........राधा तस सॉन्ग बंद करते...........तो पुन्हा झोपतो...........मग राधा पुन्हा सॉन्ग चालू करते आणि आवाज वाढवते........



तुझको में पा लुंगी

तो ये ही सोचूंगी

सोचूंगी तू मिल गया...

मेहेके नयनावा रे

खनके कंगनावा रे

घुंगरू बजे छन छना

ता ना ना धी धींन तना...




यावेळी रणजीत पटकन उठतो.........आजुबाजुला बघतो गण्याचा आवाज कुठून येतोय है त्यांला कळतच नाही.......कारण राधाने त्ये स्पीकर लपवले होते..........रणजीत आता थोड़ा घाबरतो..........राधाला हे सगळ बघून खुप हसू येत होता..........कसबस ती कंट्रोल करते..........😂रणजीत त्यांला भास होत आहेत अस समजवून पुन्हा झोपतो..........मग ५ मिनीटने राधा पुन्हा गाण ऑन करते........



वही स्वप्न स्वप्न है मेरा

वही रूप रंग है मेरा

वही स्वप्न स्वप्न है मेरा...हा मेरा

छन छन बाजे रे पायलया बाजे

मेरी चूड़ी चूड़ी चूड़ी बोले

साँवरिया....आ रा रा.....

अरे तू आजा....

रा रा अरे तू आजा

छुपके से आजा....




रणजीत आता घाबरून उठतो..........आणि तसाच बसून राहतो..........राधाला खुप हसू येत होता पण ती कशीबशी शांत बसते..........




रणजीत: (मनात)........बापरे मला चंद्रमुखीचा सॉन्ग का एकायला येतय.....आता बंद झाल पण मी झोपल्यावर कस ऐकु येत......राधा हे करत असेल का.....नाही तीं तर झोपली....बापरे चंद्रमुखी खरच असते का....कदाचित हो...मी राधाला चिडवत होतो ख़र पण आता माझीच फाटले😵😢ती खरच आली बहुतेक....मला आता खरच भीती वाटतेय.....एक काम करतो बाप्पाच मंत्र जपत झोपतो.....काही नाही होणार....हु...ॐ गणः गणपतये नमः.....




मग रणजीत मंत्र जपत झोपतो.............राधा परत अर्ध्या तासाने दूसर गाण प्ले करते.........



आमी जे तोमार

शुथुजे तोमार

मेरी चाहते तो फिजा में बहेंगी

जिंदा रहेंगी होके फना

ता ना ना तुम ता ना तुम




रणजीत पुन्हा उठतो तस गाण बंद होता..........बिचारा आता खुप घाबरला होता...........त्यांला घाम ही फूटत होता............




रणजीत: झोपल्यावरच मला असे गाणी ऐकू येतात........मी ना आता झोपतच नाही.....जागाच राहतो......नाहीतर घाबरून आता अटैक येईल मला....देवा वाचव रे मला.....चंद्रमुखी आणि मंजुलिका एकत्र आलेल्या दिसतायत........मी झोपल्यावरच मला छळनार बहुतेक....बापरे.....क़ाय होतय हे माझ्यासोबत😵😵ॐ गणः गणपतये नमः.....




रणजीत तसाच जागा राहतो...........काही वेळाने बसल्या बसल्या पुन्हा त्यांला झोप लागते..........मग राधा आता वेगळी आयडिया यूज करते...........तिच्या फ़ोनवर वेगळीच रिंगटोन सेट करते......आणि वोल्युम फूल करते अन फोन त्याच्याजवळ ठेवते........मग त्यांच्या खोलितल्या टेलीफोन वरुन राधा तिचा नंबर डायल करते..........फोन लावते आणि पुन्हा चादर अंगावर घेते...........फोन लागतो तस जोरात रिंगटोन वाजते..........



शक्तिमान........शक्तिमान........शक्तिमान

शक्ति....शक्ति....शक्तिमान

शक्ति....शक्ति....शक्तिमान

शक्ति...शक्ति....शक्तिमान

शक्ति...शक्ति....शक्तिमान

शक्तिमान........शक्तिमान......शक्तिमान




तस रणजीतची झोप मोड़ होते........पुन्हा तो उठतो बघतो तर राधाचा फोन वाजत होता..........झोपेत असल्याने नंबर त्यांला पटकन लक्षात येत नाही.........मग तो तिचा फोन घेतो आणि कॉल कट करतो............मग राधा पुन्हा १० मिनिटने फोन करते पुन्हा फोन च्या आवाजाने रणजीत घाबरून उठतो........आणि कॉल कट करतो.........मग फोन सायलेंट करतो........




रणजीत: क़ाय ही राधाची रिंगटोन....एकतर त्या मंजुलिका आणि चंद्रमुखीच्या आवाजाने मी घाबरलो आहे.......त्यात हिचा हा शक्तिमान......अशी रिंगटोन कोन ठेवता.......शक्तिमान म्हणे....शिई.....




राधा तोंडावर हात ठेवून सगळ हसू कंट्रोल करत होती..........रणजीतची मात्र घाबरून हालत बेकार झालेली...........भीतीमुळे दोन मिनिट सुद्धा तो डोळे बंद होऊ देत नव्हता............मग राधाने तिचा शेवटचा प्लान सुरु केला.............मुदाम जोरात घोरू लागली आणि लोळत रणजीतच्या साइडला आली...........रणजीतने तिला हलवन्याचा प्रयत्न केला पण तीं क़ाय उठत नव्हती..........अस करत रणजीत बेडच्या टोकाला आला कसतरी आवघडून तो बसला.........




राधाने मग त्यांला एक जोरात किक मारली...........तस तो ओरडतच बेडवरुन उठला.......राधा मात्र नाटकी करत झोपली होती.....




रणजीत: आह किती जोरात मारल हिने....क़ाय पोरगी आहे ही.....नेहमी लोळत नाही आज बरी घोरते.....उठवतोय तर उठत पण नाही.....कशी उठेल शक्तिमानचा आवाज ऐकुन उठली नाही ही......माझा आवाज ऐकुन का उठेल.......आता हिच्या बाजूला झोपन म्हणजे खतरनाक त्यापेक्षा मी सोफ्यावर बसतो......एकतर झोपला की त्या दोघिंची आवाज ऐकु येतात.......आणि जाग राहिल की ही किक मारते....क़ाय होतय हे मला काही कळत नाही आहे.......गणपती बाप्पा सकाळ पर्यंत वाचव बाबा मला😢😵




रणजीत तसा उठून सोफ्यावर बसतो.........राधा लागेच बेडच्या मधे येऊन झोपते.........आणि हात पाय मस्त लांब करते..........आणि अशी हसते जणु क़ाय तिने वर्ल्डकप जिंकला...........मग राधा हसतच झोपी जाते😂😂युद्ध जे जिंकल होत तिने........पण बिचारा रणजीत चंद्रमुखी आणि मंजुलिकाचा आवाज ऐकुन झोपतच नाही..........रात्रभर बेडवर बसतो.......





क्रमशः

(बापरे😂राधा.........राधा म्हणजे कहर......मनातल बोलायला क़ाय जाते तर रणजीत अस करतो मग क़ाय तिला बदला घ्यायला नको का🤣पन खरच कसला प्लान केला ना तिने........आता तुम्हीच सांगा अचानक असे आवाज ऐकु आले तर कोन नाही घाबरणार.......मग रणजीत ही घाबरु शकतोच की😂आता पुढे बघू की रणजीतला हे सगळ कळत की नाही.....आणि राधा मनातल बोलेल की नाही?? stay tuned ☺️)