भाग__३३
रणजीत त्यांच आवरतो पण राधा अजुन उठली नव्हती.........मग तो तिच्या जवळ जातो आणि तिचा गोड़ चेहरा बघतच बसतो..........तस त्याला त्यांचे कालचे क्षण अठवतात..........मग तो राधाला घट्ट मीठी मारतो......तशी राधा ओरडत उठते....
राधा: ममम...क़ाय जीत..पुन्हा सुरु झलास...
रणजीत: क़ाय करू..माझी बायको आहेच इतकी गोड़...कंट्रोलच नाही होत....😚
राधा: आम्म...किती वाजलेत.....
रणजीत: (घड्याळ बघत).....आ ९ वाजले...
राधा: (डोळे उघड़त).....क़ाय...बापरे...उशीर झाला मला...
रणजीत: अग हो..हो..जाशील..जरा आरामात आवर..
राधा: ह्म्म्म तू क़ाय झलास तयार...कुचकया....वांगया...मला उठवता नाही येत ना😒....आसो आले मी फ्रेश होऊन..
रणजीत: ह्म्म्म...उठवल तरी तू मलाच बोल🤣🤦🏻♂️
राधा- (तोंड वाकडे करून)..........हम्म्म्म😒
मग राधा फ्रेश होऊन बाहेर येते.......चेंज करते......आणि तयारी करायला आरशासमोर बसते.......
राधा: (ओरडत)......आआआआ......
रणजीत: (तिच्या जवळ येत).....अग ए क़ाय झाल...ओरडतेस का...
राधा: रणजीत...😩😩
रणजीत: क़ाय...
मग राधा रणजीतला तिच्या खांद्यावरचे निशान दाखवते(लव्ह बाइट्स😉)..........तस रणजीत हसायला लागतों........पण राधाच्या डोळ्यात थोड़ पाणी साचत...
राधा: तू तू...हसतोय क़ाय...
रणजीत: अग..झाल ते चुकुन...😜सॉरी..
राधा: (चिडून)......चुकुन...चुकुन...क़ाय जीत...चुकुन पन ही चुक झालीस कशी☹️😡...आता क़ाय करू मी...खाली सगळे हसतील मला...आणि ते तर आहेच पण हॉस्पिटलला कशी जऊ मी..😩😩
रणजीत: आता तू इतकी..नाजुक आणि गोरी आहेस तर मी क़ाय करू ना....वरुन एक वर्षाचा विरह संपला ना काल मग जरा चूक होणारच......आणि काढूया क़ाय तरी उपाय..कुल बेबी..
राधा: गप तू...कुल म्हणे😩
रणजीत: मग आज तू हॉस्पिटलला जाऊ नको...घरी बघू क़ाय करायचा..
राधा: गप बस....मला जावच लागेल...क़ाय करू...क़ाय करू......🙄
रणजीत: हम्म...एक आयडिया आहे...निशान खांद्यावर आहेत ना...मग साडी घाल म्हणजे दिसणार नाही..झाकल जाईल...😃
राधा: अरे वा!!! मस्त...आलेच मी...
मग राधा मस्त रेड कलरची सिंपल कॉटन साड़ी घालून येते........साड़ीमुळे निशान इतके दिसत नाहीत (अस तिला वाटत बर😂)..............म्हणून राधा ही खुश होते............आणि आवरुन खाली येते.......
राधा: गुड़ मॉर्निग मंडळी☺️....
रेवा: गुड़ मॉर्निग वहिनी..
माधवी: गुड़ मॉर्निग...
सुमन: गुड़ मॉर्निग बाळा..
रम्या: गुड़ मॉर्निग राधा...ये बस ना...
राधा: बबडू कुठे गेली आणि आजजी कुठे आहेत..?
रम्या: बबडू..आणि आजी मंदिरात गेलेत...येतीलच आता....
राधा: हम्म्म्म...
सुमन: बस ग राधा तुला नाश्ता देते...
राधा: आता राहुदया आई..आज मी घेते...
सुमन: बर ठीके..
माधवी: राधा क़ाय एकणार नाही...😂
रेवा: चला...महिला मंडळ मी निघते कॉलेजला...
माधवी: निट जा ग...
रेवा: हो...
राधा: बाय!!!
माधवी: सुमन...राधाचा चेहरा बग ना किती खुलून आलाय ना...
सुमन: हो ना...ताई जे मला वाटतंय तेच तुम्हला पण वाटतंय का..?
माधवी: हो ग..☺️
सुमन: खरच सगळी बाप्पाची कृपा☺️
माधवी: हो ना...
रम्या: राधा....🙁
राधा: क़ाय ताई.....
रम्या: तुझ्या खांद्यावर कसले निशान दिसत आहेत ग...निट दिसत नाही आहेत....पण क़ाय आहे हे..(बघत)
राधा: आ...ब ते...मच्छर....मच्छर असेल...😅
रम्या: (पदर बाजूला करत).......गप आंपल्या वाड्यात कुठे मच्छर....बघू जरा...अग बघू....
(हसत).....अग बाई.....😃लव्ह बाइट्स हु.....आआ मच्छर खुप मोठा होता वाटत.....
सुमन: अय्या...क़ाय सांगतेस रम्या...बघू ग राधा..(तिच्या जवळ येऊन)
माधवी: खरच ग...खुप मोठा होता मच्छर...😂😂😂
सगळ्या जनी मग राधावर हसतात........आणि ती लाजेने चूर चूर होते..........तोवर रणजीत खाली येतो,महिला मंडळ हसतय हे पाहून तो समजून जातो,म्हणून तो तिकडूंनच गपचुप कल्टी मारत असतो........तेवढ्यात रम्या त्यांला पाहते.........
रम्या: जीत...........
रणजीत: आआआआ हहह क़ाय वहिनी....😅
रम्या: जीत बाळा ये खाली,आता जरा तुमची क्लास घेऊ दे😂
रणजीत: माझी क्लास घ्यायला मी क़ाय केलाय....
सुमन: हो हे पण आता आम्हीच सांगतो ना😂लबाड...
माधवी: हो नाहीतर क़ाय...😂
रणजीत: हहहह😅😅
रम्या: आता रेवा आणि राहुल असते ना बरोबर तुझी क्लास घेतली असती.....😂
सुमन: हो ना😂
राधा: आआ मी आलेच.......(वरती जाउन)
रणजीत: आआ मी पण आलोच हु😅
रम्या: ह्म्म्म जा बायकोच्या मागे पण परवासारख तीच बास्केट तोडूं नकोस😅😂😂😂😂
सुमन: 😅😅😂😂
रणजीत: क़ाय वहिनी तू पण.....आलो....(वरती पळत)
माधवी: क़ाय ही पोर ना😂
रम्या: 😂
रणजीत ही खोलीत जातो............राधा लाजत खिड़की जवळ उभी होती.........रणजीत जाउन तिला मागून मीठी मारतो..........
रणजीत: क़ाय झाल राधा,क़ाय विचार करतेस.?...
राधा: क़ाय नाही...मला तर फार लाज वाटली.....साड़ी घालून पण निशान दिसतायत माझे..आज हॉस्पिटलला ही जाता नाही येणार.....
रणजीत: अम्म्म नको जाउस मग....
राधा: ह्म्म्म आता सगळे आपल्याला चिडवतच राहतील😅
रणजीत: असुदे ना...मला नाही फरक पड़त...(तिच्या जवळ जात)
राधा: ह्म्म्म..😅
रणजीत: राधा...काल नंतर अस वाटतय की आपण दोघेही पूर्ण झालोत......
राधा: (लाजुन)....हो ना...काल नंतर आपण तनाने सुद्धा एक झालोत......
रणजीत: हो..😍खरच मी तुझ्याशिवाय ना एक क्षण जगु नाही शकत.....
राधा: ह्म्म्म मी सुद्धा....
रणजीत: हो क़ा😉
रणजीत राधाच्या जवळ जवळ जातो........तशी राधा मागे सरकते...........जाउन ती भिंतीला टेकते......रणजीत तिची कमर पकड़तो तशी ती लाजुन मान फिरवते............रणजीत तिचा चेहरा हळूच पकड़तो आणि तिच्या ओठांजवळ जातो......
राधा: (हळू आवाजात).....रणजीत..
रणजीत: ह्म्म्म...
राधा: नको ना...
रणजीत: पण मला...रोज रोज..आणि रोजच..
राधा: क़ाय.....(त्याच्याकडे बघत)
रणजीत: रोज तुझ्या ओठाच रसपान करायचा..😚
राधा: (लाजत).....isshhhhh...
रणजीत: (जवळ जात).....राधा...राधा....😚
राधा: ह्म्म्म...
रुता: (रूममध्ये येऊन)......राधा काकीss राधा काकीs (ओरडत).....
रुताच्या आवाजने दोघेही गोंधळतात.......आणि पटकन लांब होतात.......तशी रुता हसायला लागते.....
रणजीत: ए बबडू....क़ाय झाल ??
रुता: क़ाय नाय...
रणजीत: मग आमच्या खोलीत का आलीस...
राधा: जीत😅गप्प बस...
रणजीत: म्हणजे,बाहरून कधी आलीस...😅क़ाय काम होता बेटा😅😂बोल आता आलीस तर...😂🤦🏻♂️
रुता: आले हो विशली...काकू मम्माला चक्कल आली ना तर तुला बोलावल आहे...
राधा: अय्या...क़ाय सांगतेस ग...जीत तू रुताला घेऊन जा मी आले...
रणजीत: हो...चल बबडू...
मग राधा जाउन रम्याला चेक करते........सगळे खुप काळजीत होते.........राहुल तर रडायचा बाकी होता..........रम्याला निट चेक करून झाल्यावर राधाच्या चेहऱ्यावर खुप आनंद दाटला.......
माधवी: राधा...क़ाय झाल ग रम्याला...
सुमन: हो राधा सांग ना क़ाय झाल...
आजी: हो आम्हाला खुप काळजी वाटते...
सोनाक्षी: राधा क़ाय झाल सांग ना..काही सीरियस नाही ना...
शीतल: व्हाय क़ाय झाल रम्या ताईना...
रेवा: अरे लेडीज तुम्ही गप्प तर बसा मग वहिनी सांगेल ना...
महेश: तेच तर...
राधा: घाबरण्यासारख काही नाही...फक्त आता ताईची जास्त काळजी घ्यायची आहे...
राहुल: का ग...
राधा: आहो दादा...रम्या ताई pregnant आहे😃
राहुल: क़ाय.......
सदाशिव: खरच का ग....
राधा: हो बाबा....
महेश: अरे वा वा...रम्या राहुल अभिनंदन...
सुमन: खरच खुप आनंदाची बातमी दिलीस ग रम्या..
माधवी: हो ना...🙏
शीतल: मी देवा पुढ साखर ठेवून आले...
सोनाक्षी: वाव... Congratulations
रम्या: thanks...
रेवा: ये मी परत अत्तू होणार...Thank u वहिनी...
आजी: सुमन,माधवी तिची नजर काढ़ा जा....
सुमन: हो हो..
राहुल: I'm so happy ....Thanks रमु..😚
राधा: congratulations...
राहुल: thanks ग..
रुता: रेवा अत्तू क़ाय झाल मला पण सांग....
रेवा: बबडू तुला आता छोटा भाऊ किवा बहिन मिळणार...
रुता: खरच अरे वा मी आता दीदी होणार...ये....(नाचत)
आजी: राधा,रणजीत ह्याच दुसऱ्यादा बातमी मिळाली आता तुम्ही पण दया लवकर गोड़ बातमी...
सुमन: हो ना...
माधवी: हो पोरानो लवकर दया आता बातमी..
रणजीत: मी तयार आहे आई....पण ही असेल तर ना😂
राधा: रणजीत.....
आलेच मी...(बाहेर जात)
रणजीत: आलेच हु मी पण...😂😂😂
माधवी: ह्म्म्म या😂😂नाटकी कुठला...😂
आजी:😂😂
***************************
राधा खोलीत जाते तिच्या मागे रणजीत ही जातो...........राधा बेडवर बसून विचारात हरवलेली असते.........तेवढ्यात रणजीत मागून येतो......
रणजीत: मग दयायची ना गोड़ बातमी लवकरच...
राधा: ह्म्म्म...रणजीत मी पूर्ण विचार केलाय मला ही बाळ हवय...आपल बाळ...तुझा डुबलिकेट😂
रणजीत: ह्म्म्म..मस्करीचा भाग सोडला तर मी ही खुप विचार केलाय यावर..आपल्याला ही बाळ हवाय आता...हा जरा वेळ लागेल....पण हवयच😚.....
राधा: हो😚
रणजीत: (टि शर्ट काढून).....चल मग तयारी सुरु करू...😚आम्म...
राधा: (हसत).....जीत गप ना...😂
रणजीत: अग आता सुरवात केली तर लवकर होइल...नाही का...😚......
राधा: काहीही हं जीत...😂
रणजीत: हाय...😍
राधा: अरे यात क़ाय आहे हाय करण्यासारख😂गप्प बस...
रणजीत: या सिचुएशनला एक गाण बोलावस वाटतंय....
राधा: हु...
रणजीत: (ऐक्टिंग करून)........भिगे ओंठ तेरे,हाय..प्यासा दिल मेरा,लगे अब्र सा ये तन तेरा...ओ कभी मेरे साथ कोई रात गुजार....
राधा: शिई रणजीत गप्प बस ना...मला नाही आवडत हा सॉन्ग😂😂😂
रणजीत: (गाण बोलात)......ओ कभी मेरे साथ कोई रात गुजार,के सुबहा तक मे करू तुझे प्यार....ओ ओ.....
राधा: गप्प ना रणजीत...😂😂😅😃
रणजीत अस गाण बोलतो म्हणून राधा जोरात हसू लागते...........आणि तिला एवढ निखळ हसतात पाहून रणजीत ही हसतो.............पार्टनर असाच हवा ना जो आंपल्या जोड़ीदाराला प्रत्येक सिच्युएशनला हसवेल❤️
क्रमशः
(मग कसा वाटला आजचा भाग..........😁कशी गम्मत झाली आज राधाची बिचारी😂........आणि रणजीतला तर आजुन त्या बास्केट प्रकारावरुन चिड़वतात सगळी😂........रणजीत सारखा पार्टनर कुठेच नाही मिळणार........आणि नाही राधा सारखी,निस्वार्थी मूलगी......❤️आजच्या जगात अस कोणीच नाही,आणि नसनार..........चला साखरपेकरांकडे गुड़ न्यूज आली तर.........आणि रणजीतची मधूनच गाणी ओरड़ायची सवय गेलीच नाहीतर🤣😂.........आता बघू आपले राजीत कधी गुड़ न्यूज देतात........बघुया पुढे की राधा आणि रणजीतला बाळ होइल की नाही की कोणत नवीन प्रॉब्लम उगवतो.?........आणि माफ करा मी आजारी असल्यामुळे भाग पोस्ट करायला वेळ झाला....आजारी असून ही तुमच्यासाठी भाग पोस्ट केेलाय......आजचा भाग कसा वाटला नक्की कमेन्ट्स करा.......Stay tuned ☺️)