भाग__३७
राधा वनिता सिस्टरसोबत बाहेर गेली.........रिपोर्ट्स पाहून डॉक्टर शामा ही टेंशनमध्ये आल्या..........रणजीत ही टेंशनमध्ये त्यांच्याकडे पाहू लागला...........मग डॉक्टर शामा बोलू लागल्या.......
शामा: बर झाल राधा बाहेर गेली...रणजीत आ तुमचे रिपोर्ट्स नॉर्मल आलेत.....तुमच्यात काहीही दोष नाही....पण राधाचे रिपोर्ट्स चांगले नाही आलेत..
रणजीत: क़ायsssss....
शामा: शांत व्हा...बघा राधा आई होऊ शकत नाही अस नाही आहे...खर सांगायच झाल तर रिपोर्ट्स नुसार राधाची योनी खुप वीक आहे...थोड़ सोप सांगायचं तर सपम्स तिच्या योनित येतात eggs पर्यंत पोहोचतात सुद्धा पण तिची योनी वीक असल्यामुळे गर्भ तयार नाही होत..आणि सपम्स नष्ट होतात....जेवढी हवी असते तेवढी तिची योनि strong नाही...म्हणून ती pregnant नाही होऊ शकत आहे..
रणजीत: क़ाय...डॉक्टर शामा..मग यावर उपाय..म्हणजे रर राधा कधीच आई होऊ शकत नाही का?....म्हणजे...
शामा: रणजीत शांत व्हा...बघा राधा आई होऊ शकते..म्हणजे आपण तिच्यावर ट्रीटमेंट सुरु केली की नक्कीच तिला दिवस जाऊ शकतात...पण...
रणजीत: आहो मग चालेल डॉक्टर...पण क़ाय???
शामा: त्यात खुप रिस्क आहे...बाळ वाचेल पण राधा नाही...म्हणजे स्प्ष्ट शब्दात सांगायचं झाल तर...राधाचा जीव वाचन्याची खुप म्हणजे खुप कमी garentty आहे...अगदीच अस होत असे नाही....पन काहीही होऊ शकत आणि तुम्हाला ही आधी माहिती देन आमचा काम आहे ना म्हणून सांगते....
रणजीत: क़ायsssssss...क़ाय बोलताय हे😟
हे ऐकुन रणजीतच्या पाया खालील जमीन सरकली..........डोळ्यातून अश्रु घळाघळा वाहु लागले.......नशिबाच चक्र पुन्हा त्यांच्यावर उलटले होते.......रणजीतला कळतच नव्हतं क़ाय कराव...डॉक्टर शामानी त्यांला आधार दिला..........शांत केले.........रणजीतला आता तिला क़ाय उत्तर द्यावे हे कळत नव्हते...........त्याच्या डोक्यात राधाच ते बाळासाठी आतुर असलेल रूप सारख समोर येत होते.......
रणजीत: (आठवणी...मनात)........"रणजीत होइल ना रे आपल्याला बाळ?..........माझ्यात काही प्रॉब्लम नसेल ना रे..........माझ्यात जर काही प्रॉब्लम निघाला तर मी जगूच नाही शकणार रे...........रणजीत मला ना आंपल बाळ हवय आता लवकरात लवकर...........तुझ्यासारख बाळ पाहिजे मला............तुझा माझा अंश........आपल्या प्रेमाचा प्रतीक..........रणजीत रम्या ताई आणि दादाची बग ना आज फॅमिली पूर्ण झाली ना ऋग्वेदमुळे,आपली ही लवकरच होइल,होइल ना?..............रणजीत मी खुप उत्सुक झालेय रे बाळासाठी.............रणजीत आपल बाळ..........रणजीत बाळ.........रणजीत आपल बाळ.....रणजीत बाळ...बाळ...बाळ...बाळ...रणजीतssss......"
(रडत,ओरडून)........आआ राधाsssss....😢
शामा: रणजीत....क़ाय झाल प्लीज शांत व्हा...पाणी घ्या....
रणजीत: नको...डॉक्टर...ररर राधा...राधाला कस सांगायचं...ती जगूच नाही शकणार हे ऐकुन...प्लीज...पपप प्लीज...डॉक्टर शामा राधावर मी खुप प्रेम करतो..मी तिला गमवु नाही शकत...आणि ही न्यूज ऐकुन तीला खुप मोठा धक्काच बसेल....तुम्हला तर माहित आहे ही न्यूज ऐकुन कोणतीच स्त्री सुखी नाही होऊ शकत पण राधा..राधा खुप इमोशनल आणि नाजुक आहे..ती जगु नाही शकणार...पपप प्लीज काहीतरी हेल्प करा मला....(हात जोडून)
शामा: मिस्टर रणजीत क़ाय करताय हे तुम्ही...प्लीज हात नका जोडू तुम्ही सांगाल तीं हेल्प करेन मी..राधाला मला ही गमवायच नाही...
रणजीत: क़ाय करूयात...आ..हा हा...डॉक्टर आपण एक करू शकतो..राधाला सांगुया की प्रॉब्लम माझ्यात आहे...आणि ट्रीटमेंट करून सुद्धा काही होऊ शकत नाही अस समजवा तिला...माझ्यात दोष आहे हे ऐकुन ही तिला खुप दुःखच होणार पण मला क़ाय वाटल असेल ह्याचा ती जास्त विचार करणार....कारण तीं स्वतःपेक्षा दुसऱ्याच जास्त विचार करते........माझ्यासाठी तीं हे आनंदाने स्विकारेल.......पण स्वतःमध्ये दोष आहे हे ऐकुन नाही......तीं वेगळ्याच विचारांची आहे मी नाही तुम्हाला सांगू शकत......आणि हो...हे रिपोर्ट्स तिच्या हातात देऊच नका...तुमच्याकडेच ठेवा...प्लीज डॉक्टर...हे कधीच तिला सापडता कामा नए...योग्य वेळ आली की मी तिला सांगेनच....
शामा: हो ठिके...आपण असच करूया...तुम्ही आता शांत व्हा..राधा केव्हाही येईल...
रणजीत: (डोळे पुसत)....हु...पण डॉक्टर म्हणजे..आम्ही शारिरीक सबंधात आलो तर राधा pregnant........???
शामा: नाही,नाही होणार...तुम्ही कितीही सबंधात आलात तरी...कारण तिची योनीच वीक आहे..ट्रीटमेंट चालू होत नाही तोवर नाहीच...
रणजीत: ओके...ठीके....Thank u डॉक्टर..Thank u so much....
शामा: आभार नका मानू...शांत व्हा तुम्ही...
रणजीत: मी..येतो डॉक्टर तुम्ही राधाला क़ाय सांगायचं आहे माहित आहे ना तुम्हला...आणि प्लीज रिपोर्ट्स...
शामा: मी संभालून घेइन...तुम्ही जा लवकर राधा यायच्या आधी...
रणजीत: हु बाय...
मग रणजीत पटकन हॉस्पिटलमधून निघुन जातो..........थोड्यावेलाने राधा कैबिनमध्ये येते........पण रणजीत कुठेच दिसत नसतो.......
राधा: डॉक्टर शामा....(नॉक करत)
शामा: ये ना राधा...
राधा: अरे...जीत कुठेय??...
शामा: ते गेले...
राधा: रिपोट्स न बघता...?
शामा: त्यांना मी सांगितलय रिपोर्टबद्दल...तुला ही सांगते बस बर तू...
राधा: सांगा ना क़ाय लिहिलाय त्यात?
शामा: त्यात अस लिहिला आहे की...आ की,रणजीत कधीच बाप नाही होऊ शकत...त्याच्यापासुन तू आई नाही होऊ शकत...कारण त्यांचे सपम्स तुझ्या शरीरात गेले की नष्ट होतात..त्यांचे सपम्स निट तयार नाही झाले म्हणून...त्यांच्यावर काही ही ट्रीटमेंट करून पण ते बाप नाही होऊ शकणार,तुला तर माहितच आहे ना......आ आणि दोष त्यांच्यात आहे...तुझ्यात नाही...
राधा: क़ायssssss....(मनात).....म्हणजे मी कधीच आई नाही होऊ शकणार...ते जाउदे रणजीत..माझ्या रणजीतला कस वाटला असेल हे ऐकुन...तो खुप डिप्रेस्ड झाला असेल ना....
शामा: राधा प्लीज..आवर स्वतःला....
राधा: हो...डॉक्टर शामा रिपोर्ट्स कुठे आहेत...
शामा: अग त्या रिपोट्स ना...आ रणजीत यानी रागात फाडून टकल्या...
राधा: अय्या..म्हणजे रणजीत चिडला ही होता...असुदे हरकत नाही...(रडत)...पण.....😭
शामा: रररर राधा स्वतःला आवर..रणजीतला ही खुप लागल असेल मनाला..त्यांला आनंदी ठेव आता...आणि तू ही राहा..बग एखादी गोष्ट आपल्याला मिळत नाही त्यामागे खुप कारण असतात...
राधा: हो डॉक्टर...येते...(डोळे पुसून)
शामा: हो ये...टेक केयर...
राधा: (मनात).....मझ्या रणजीतला कस वाटल असेल हे ऐकुन..कान्हा प्लीज मझ्या रणजीतला सांभाळ...मला लवकरात लवकर त्याच्या जवळ जायला हव...त्यांला गरज आहे माझी..रणजीत मी येतेय....
*************************
राधा मग त्यांला फोन ट्राय करते तो उचलत नाही...मग तशीच ती घरी जाते......घरात अजुन समजल नव्हतं महनीं नॉर्मल वातावरण होता मग राधा ही नॉर्मलीच वागते.......
माधवी: अग राधा तुम्ही तर ऑफिसला गेला होता ना...रणजीत पण लवकरच आला...काही बोला पण नाही...रूममध्येच निघुन गेला...
राधा: रणजीत घरी आलाय...
माधवी: हो..
राधा: आ हु..काही नाही काकू आज आमचा घरी राहायचा प्लान झाला म्हणून आलो..मी नंतर बोलते आले मी हु...
माधवी: अग बाळा...क़ाय ही पोर पण ना..
रम्या: असुदया आई,आहो त्यांना ही एकमेकांना वेळ द्यायचा असेल😂
रेवा: हो पण आईला कळतच नाही...😂😂
माधवी: हो तुला खुप समजत ना😂
रेवा: मग क़ाय😂
माधवी: बर एवढ तुला समजतय ना मग ह्यांना सांगुन तुझ लग्नाच बघतो आम्ही😂
रेवा: अअअअअ चला मी जाते मला स्टडी करायची आहे😅
रम्या: हो ना पळ आता😂
माधवी:😂😂
राधा धावत खोलीकडे जाते.........दार बंद होता........मग राधा दार ठोकते आतून काहीच प्रतिक्रिया नाही येत.........ती पुन्हा दार ठोकते आणि त्यांला आवाज देते..........तेव्हा रणजीत डोर ओपन करतो.........आणि बेडजवळ जाउन बसतो..........राधा दरवाजा लावून आत जाते.........रणजीत खुप रडत होता..........त्यांला अस रडताना पाहून तिच्या काळजाच पाणी पाणी झाल..........तिने पटकन जाउन रणजीतला मिठित घेतला...........रणजीतने ही लगेच मीठी घट्ट केली आणि जोरात रडू लागला............त्यांला रडताना पहुन ती सुद्धा रडू लागली.........तिला ही दुख होत होते की ती आई होऊ शकणार नाही पण ह्यापेक्षा जास्त दुःखी ती रणजीतला बघून होती.......
राधा: जीत...ए बाळा...रडू नकोस ना...प्लीज शांत हो..
रणजीत: नाही राधा..कस शांत होऊ..कुठे जाउन सगळ निट होत होते तर पुन्हा दुखाची सावट आली...ते ही तू...(थोड़ थांबत)...ते ही ममम माझ्यामुळे...माझ्याचमुळे😭
राधा: नाही रे...तुला माहित होता का अस काहितरी होइल म्हणून....
रणजीत: राधा आपण इतके वाइट आहोत का ग? की देवाने अस कराव आपल्यासोबत....नको तेवढ संकट आनलेत आंपल्या आयुष्यात..
राधा: नाही बाळा...अरे तू अस रडू नको ना😭अरे आंपल्या आयुष्यात जेवढया घटना घड़तात ना त्यामागे काहीतरी कारण असतच...विनकरन काही घड़त नाही...किवा कदचित आंपल्या चुकांची ही शिक्षा असावी...
रणजीत: हो ना मग ही घटना का घडली क़ाय कारण यामागे हा...आणि आपण की चूक केली ग कधी सांग ना...
राधा: ते वेळ आल्यावर समजेलच ना..पण अरे अस वीक होउन कस चालेल हु....😢आपल्याला ही फेज पार करायची आहे ते ही हसत हसत...पॉजिटिवली....
रणजीत: राधा...मला,मला आता काही समजवू नको..तू फक्त आता मला कुशीत घे...आणि इथेच बस मला रडून घेऊ दे तू ही रड़ पन मझ्याजवळच बस...प्लीज....
राधा: हो..हो ठिके..मी इथेच बसते हु...तू शांत हो...😢
रणजीत तसाच राधाच्या कुशीत रडत बसतो........राधाही त्याच्यासोबत रडत होती आणि त्यांला सावरत होती...........पहिल्यांदा राधा रणजीतला एवढ रडताना पाहत होती.........दोघांच्या ही अश्रुना आज वाट मोकळी झाली होती..........
काळजात खोल खोल दुःख झरे
पापणीची ओल वाहून नेई सारे
कोण किती चुकले त्याचा हिशोब साधा
हवा हवा जुना दुवा नव्याने सांधा
नशिबाला लावून बोल क़ाय उरे...🖤
क्रमशः
(खुप वाइट झाल राधा आणि रणजीतसोबत...कुठे जाउन सुख मिळत होता...तर पुन्हा दुखाची सावली आली..आता रणजीत यातून कसा उपाय काढेल? दोघेही क़ाय करतील पुढे? घरच्याना ते क़ाय सांगणार? राधाला हे सत्य कधी समजेल का?...आशा करते हां भाग ही तुम्हाला आवडला असेल.....आणि जरा उशीर झाला भाग पोस्ट करायला त्यासाठी खरच सॉरी.....बाकी तुमचा स्पोर्ट असाच असुदे...☺️..Stay Tuned...)
©प्रतिKSHA✍️