Lost love ......... # 30. books and stories free download online pdf in Marathi

हरवलेले प्रेम.........#३०.


आता आपण भेटतोय काही दिवसांनी......🥰

आज रेवा झोपूनच असते......अकरा वाजले असतात..... अचानक तिच्या अंगात खूप थंडी भरते आणि तिचं शरीर खूप तपालेल असतं.....ती तशीच पडून असते.....😧😧

तिला अमायराचा कॉल येतो....

अमायरा : "Hey......Sweetu..... What's Going on dear......Come na....."

रेवा : "..................🤕🤐🤐😭😭😭"

अमायरा : "Hey....Baby what's happened to you.....Is everything all right.....Tell me na....Why you are not talking.....Sweetu..... Coming baby.....Wait ....... Don't cry.....😭"

अमायरा पळतच रेवाच्या फ्लॅटवर जायला निघते.....घराचे दार लॉक करणे विसरून ती पळत सुटते.......आणि पटकन फोन काढून ऋषीचा नंबर डायल करते......तो काही कॉल रिसिव्ह करत नाही....ती श्रेयसला कॉल लावते.....

अमायरा : "Hey Champ come fast.....Reva is not well.....She is continuously crying.....I don't understand what to do...... Please come fast...😭😭😭😭😭... Rishi didn't picked the call..... Please tell him.....Come....."..."

श्रेयस : "Don't be worries didu.....I am on my way to come.....I will be there soon....Take care of her....😧"

ती पटकन सेल फोन खिश्यात टाकते....आणि पळत लिफ्टच्या दिशेने जाते....आज तर लिफ्ट ही बंद असतो....प्रत्येक Floor वर लिफ्ट चेक करत - करत ती पळते.... दोन Floor नंतर एक लिफ्ट सुरू मिळते..... पटकन ती खाली रेवाच्या फ्लॅटवर येऊन मोठा श्वास घेते....Emergency म्हणून दोघी एकमेकांच्या फ्लॅट्सच्या चाव्या आधीच एक्सचेंज करून असतात...त्यामुळे ती डोअर ओपन करून आत शिरते....रेवा थंडीने कुडकुडत पडून असते....आणि खूप घाबरली असते.... अमायराला बघून, तिला बिलगून लहान बालासारखी रडते..... अमायरा तिला जवळ घेऊन शांत करते ....तिला खूप ताप असतो....अंग तापले असते.....रेवाला बेडवर झोपवून, अमायरा पटकन डॉक्टरला कॉल करणार तोच ऋषी आणि श्रेयस डॉक्टरला घेऊन येतात.......😓😓

Finally......🥺🥺

डॉक्टर रेवाला चेक करून इंजेक्शन देतात....आणि औषधाची पावती ऋषीच्या हातात ठेवत....

डॉक्टर : "काळजी करू नका.....थोडं व्हायरल आहे....होतील त्या बऱ्या....खूप घाबरल्या होत्या त्या एकट्या असल्यामुळे......🤗काळजी घ्या.....येतो मी....🙏😊"

ऋषी त्यांच्या हाताना पकडुन.....

ऋषी : "Thanks Doctor.....Thank you so much....🥺🙏"

ते निघून जातात.....श्रेयस पावती घेऊन औषधा आणायला मेडिकल स्टोअर मध्ये जातो...... अमायरा ऋषीच्या बाबांना आणि अर्णवला कॉल करून सांगते....

अमायरा : "बाबा.....घाबरण्याचे काहीच कारण नाही..... स्वीटू आता शांत झोपली आहे.....काहीच वेळात येईल शुध्दीवर......या तुम्ही आरामात....."

बाबा : "हो बेटा आम्ही पोहचतो आहोत.....ऋषीने जसे सांगितले, मी ऑफिस मधून लगेच आलोय..... आईही आहेत माझ्या सोबत.....येतोय आम्ही......"

ती नंतर अर्णवला कॉल करते......सर्व सांगते.....तो खूप घाबरतो...

अमायरा : "काहीही घाबरण्याचे कारण नाही.....तू आरामात ये....आम्ही आहोत इथे....🤗"

तो लगेच श्रीकांतला सांगतो आणि त्याला घेऊनच रेवाकडे निघतो.....

श्रेयस परत येतो.....आई - बाबा, अर्णव, श्रीकांत सगळी मंडळी पोहचलेली असते......

रेवाला इंजेक्शन देऊन एक तास झालेला असतो.....आता ती हळूहळू डोळे उघडत उठायचा प्रयत्न करते......ऋषी तिचा हात हातात घेऊन मागील एक तासांपासून फक्त रडत बसला असतो....त्याच डोकं रेवाच्या डाव्या हाताजवळ बेडवर ठेवून तो रडत असतो......रेवा त्याच्या डोक्यावर हात ठेवत.....🤗जड आवाजात बोलते..... कारण, ती अशक्त असते.....

रेवा : "ऋषी....काय झालं हे सगळे इथे का जमलेत....आणि मी का झोपलीय......तुम्ही सगळे आलात आणि मला जाग कशी आली नाही.....ऋषी सांग ना तू का रडतोस इतका...🥺"

ऋषी तिच्या ओठांवर बोट ठेवत...🤫🥰

ऋषी : "गप ग किती प्रश्न विचारतेस.....शांत झोप तू..... बर नाही ना तुला.....😘😘"

रेवा : "मला काय झालं....??🙄🙄"

सगळे : "....😂😂😂😂😂😂"

रेवा : ".....🙄🙄🙄"

ऋषी : "माणूस हा एक मशिनरी असतो....आणि त्यात बिघाड होणे हेच त्याचे जीवन असते....समजलं..... वेडी...आता चल उठ आणि हे ज्यूस घे....आधी....काहीच नसेल खाल्ल....वेडी.....कामाचं तेवढं दिसतं मॅडमला.... स्वतःची काळजी कोण घेणार...??🤷🤷"

रेवा : "मग तू आहेस ना....🤭🤭"

बाबा : "रेवा बेटा बस आता तू एकटी नकोय आम्हाला...तू आणि ऋषी लवकरच लग्न बंधनात अडकावे हीच माझी आणि आईंची इच्छा आहे बेटा......समजून घे ना.....तू आमच्यासोबत असलीस की काय हवं काय नको बघता येईल.....इथे उगाच त्रास होतो पोरी.....आता जर अमायराने कॉल केला नसता....तर, देव ना करो.....बर वाईट हो....पण, एकट्या जिवाचं सांगता येत नाही.....ते काही नाही.....येत्या १४ फेब्रुवारीला तुम्ही लग्न करताय.....समजलं.....🤫🤨🤨"

रेवा : "बाबा मी काय म्हणते.....१४ फेब्रुवारी ऐवजी ०८ मार्च कस राहील.....नाही म्हणजे तेव्हा महिला दिवस ना मग चांगलं होईल...आणि मला जास्त खर्च नकोय.....तर, आम्ही रजिस्टर मॅरेज करू....आणि आपण एक छोटी फॅमिली पार्टी करू...... जर सगळ्यांना काही प्रोब्लेम नसेल.....🙄🙄"

आई : "तू एकदाचं हो बोललीस.....तेच आमच्यासाठी खूप आहे पोरी....🥰"

बाबा : "हो ना.....🥰आणि लग्नात खर्च केल्यानेच लग्न होतं..... हा कुठ नियम आहे का...🤷😂 तुला ज्या पद्धतीने वाटते करू पोरी आपण....🤗."

अर्णव : "ताई मी खुश आहे तुझा निर्णय ऐकून....🥰"

सगळे : "आम्हीपण...खूप खुश..😊🤗🤭🤫😘😍😍😍.."

ऋषी : "चला मग सगळ्यांनी बाहेर निघा....अब दुल्हा दुल्हन को उनका स्पेस होना.....😂😂"

सगळे : ".....🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😅😂😂"

सगळे बाहेर जातात......ऋषी रेवाचा हात हातात घेऊन किस करतो......😘😘

ऋषी : "रेवू..... रेवू.....कस सांगू आज मी किती खुश आहे....😍😘🥰"

रेवा : "तोंडाने.....😂😂😂😂😂😂"

दोघेही खूप हसतात.......😂😂😂....

ऋषी : "पण, खरंच रेवू.....माझी लाईफ तूच Fulfill केलीस......😘😘The perfect Girl in my life......💖....."

रेवा : "ऋषी पण, मला एक मनात भीती वाटते रे.....🥺"

तो तिचा हात हातात घेत.....

ऋषी : "कसली ग.....🙄"

रेवा : "आपण काही जबाबदाऱ्या घेतो आणि त्यात जर काही चुका झाल्या की,.....☹️"

ऋषी : "हे बघ रेवू.....कुणीच परफेक्ट नसतो.... या जगात.....आणि जे दाखवतात.... परफेक्ट आहेत, ते....तर ते फक्त ढोंग असतं.....आणि तू नको ग काळजी करू.....मी आहे ना....सांभाळून घेईलच ना सर्व....😘😘आणि माझी रेवू.....खूप Strong आहे.....मलाच तिची मदत पडेल....🤣🤣"

रेवा : "चावट कुठला....जा मी नाही बोलणार....😒"

ती खोटं राग चेहऱ्यावर आणून एका बाजूला फेस करून बसते....ऋषी त्या बाजूला जातो....ती दुसऱ्या बाजूला फेस करते....ऋषी तिकडे जातो....ती असच करत - करत त्याला चिडवत असते....काही वेळाने तो, तिचा फेस दोन्ही हातात पकडुन आपल्या फेस पुढे धरतो....ती डोळे बंद करते.....तो जवळ येऊन तिला गालावर किस करून...जोरात हसतो...🤣🤣🤣

रेवा : ".....😅😅😅😅"

ऋषी : "रेवु.....तू खूपच नाजूक आहेस ग, मनातून🥰 तुझा विश्वास मी कधीच नाही तोडणार...😎..मी तुझ्या इच्छेविरुद्ध कधीच काही करणार नाही....आणि लग्न म्हणजे, फक्त शरीराने एक होणे नव्हेच वेडी......ते तर मनाचे बंधन असते...💖💞...जे की, अतूट असते....मग काहीही होऊ देत.....😘😘😘😘😘तू आहे तशीच रहा.....कधीच बदलू नकोस....मी तुझ्यावर तरीही तितकाच प्रेम करेल अगदी पहिल्या दिवशी पाहून प्रेमात पडलो तितका...🤗🥰🥰"

रेवा : "...😭😭😭😭😭😭😭"

ऋषी : "रेवू......मी सांगितलं होतं ना रडायचं नाही.....😭😭😭😭"

रेवा : "तू इतका सेन्टी का होतोय मग.....आणि रडू नाही तर काय....मला इतका चांगला नवरा मिळतोय....मग आनंदाश्रु नाही निघणार का.....😂😂"

ऋषी : "ते आनंदाश्रु होते.....🙄🙄🙄"

रेवा : "....🤣🤣🤣🤣😅"

ऋषी : "ये बात मेरी जान.....येसा ही हसते रहने का रे.....क्या है लाईफ एक बार मिलती हैं.....लेकीन हम ऊसे कितने बार जिते हैं......उसपे अपनी लाईफ का Positive / Negative काऊंट होता.... समझी डार्लिंग...😍😘बोले तो एकदम झकास....एकदम फाडू....😎"

रेवा त्याला बघतच बसते....😲😲

ऋषी : "तुला काय झालं असं बघायला.....🤨🤨"

रेवा : "अरे हा प्रश्न मला तुला विचारायला हवा.....ही कसली भाषा तुझी.....🤷"

ऋषी : "Ohhhhhh....🤣😅ते मला कधी हुकी आली की, मी हीच भाषा बोलतो....एकदम भारी वाटतं.....अस वाटतं जस की, काही प्रोब्लेम आहेतच नाहीत... लाईक अनिल कपूर स्टाईल बोले तो एकदम झकास.....😅"

रेवा सुद्धा आता "बोले तो एकदम झकास" सोबतच म्हणते आणि खूप वेळ ते तसेच जोरजोरात हसतात....ऐकून सगळे आत येतात.....त्यांना सांगितल्यावर, ते ही हसतात....आणि एकच आवाज त्यांच्या फ्लॅटमध्ये गुंजतो....🤣🤣🤣😅😅😅

बाबा : "बघ रेवा बेटा किती छान होईल ना......तू आमच्या घरी आलीस की, असच हसायला मिळेल....excersize करायची काय गरज असेच..... आम्हीच तुला फिट ठेऊ.....🤣🤣😅"

सगळे : "...🤣🤣😅😅😅😅😅"

अमायरा : ".....😭😭😭😭😭"

रेवा : "ये वेडी तुला काय झाले.....🥺🥺का रडतेस.....Ammy......😭😭"

अमायरा : "तू गेलीस की, माझं काय होईल..... स्विटू....😭😭😭😭"

आई दोघींच्या डोक्यावरून हात फिरवत......

आई : "बेटा अमायरा तू आणि श्रेयस ही येऊन रहा आमच्याकडेच.....सगळे एक फॅमिली म्हणून....🥰"

बाबा : "आयडिया.....काही वाईट नाही....🤗"

ऋषी : "ठरलं मग.....तुम्ही रेवासोबतच शिफ्ट होताय.....🥰"

रेवा : "बघितलं Ammy......माझा नवरा किती काळजी घेतो.......🥰आता खुश ना.....😘😘"

अमायरा : "Sweetuuuuuuu......😘😘😘😘😘"

रेवा : "Ammmyyyyyyyy......😘😘😘😘"

सगळे : "...🥰🥰🥰🥰🥰🥰🤗"

A complete Happy family....💖

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED