अपूर्ण..? - 10 Akshta Mane द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

अपूर्ण..? - 10


स्वराने तिच्या पास्ट मधला काहिसा पुसटसा भाग... काही आठवणी अथर्वला भावनेच्या भरात सांगितल्या .
अर्णव कोण हे तर समजल पण तरी काही प्रश्नांची उत्तर मिळायची बाकी होती ..



स्वरा..है... स्वरा उठ की ग.... स्वरा..ss... सिड तिच्या गालावर थोड़ पाणी शिपडून उठवण्याचा प्रयत्न गेले 20 मिनिट करत होता पण प्रयत्न असफल .



ये... अथर्व😤 .... काय केलस तू . तुला कोणी संगीतलेल नसत्या उपद्याप करायला😤 . आम्ही.. मी.. गेलो नाही तिच्याजवळ तुला जायची काय गरज आणि गेलास तो गेलास हे काय.. काय झाल बघ ती डोळेही उघडत नाही आहे 😢 ...
आई शप्पत जर तीला काही झालना तर लक्षात ठेव.. सोड़नार नाही तुला..


अथर्वसकट वर्धाही त्याला बघत बसली आज हे दुसऱ्यांदा त्याच रूप ती बघत होती.


सिड चिल होईल ती ओके bp हाई झालाय फक्त वर्धा म्हणाली.

Bp फक्त bp हाई झालाय म्हणतेयस 😶.... तुला समजतय तरी का बेशुद्ध पड़ली आहे ती.... आणि मी नेहमी सारखा फक्त तीला .... ती जागी कधी होईल याचिच वाट बघत बसणार😔 , तो चाचरत बोलत होता.
नेहमी सारख आजही तिच्यासोबत मी आसुदे किंवा नसुदे माझ्या हातात काहीही नसत. तीला अस बघुन मला कीती त्रास होतोय समजतय तुला .....😡तीने मला साध अरे बाबा माझ डोक दुखत आहे हे ही सांगायचं सोडून दिलय.. 😖आणि तू म्हणतेस bp😖 ..




हे हे सर्व ना ह्यांच्या मुळे झालाय 😡.....कुठे थोड़तरी नीट होत होत सावरत होती तर.. सिड अथर्वच्या अंगावर धावून गेला जो एका कोपर्यत त्याच बोलण येंकत होता.



सिड... are u lost your mind😤... वर्धाच्या वरचढ आवजाने सिड भानावर आला .. शांत होशील मला समजतय😟.... पण थोड़ धिराने घे ना.. आता आपल्याशिवय कोणीही नाही आहे इथे अजुन जास्त काही झाल तर मी काय करु😞 तू.. तू एक काम कर इथे बस हिच्या जवळ हा मी आहे बाहेर ..... काय म्हणतेय मी ..हम्म ! .



तस तो हात डोक्याला लावत डोळे बंद करून स्वराजवळ जाऊन बसला, डोक्यात खुप प्रश्नानी गोंधळ केलेला... अस वाटत आहे जणु चक्र उलट फिरत आहे हे असच काहिस झालेल त्या दिवशी आणि आजच्या सारखा तेव्हाही हतबल होतो मी..


भूतकाळ.....


सिडssss सिड... कर ना काही तरी 😖 ... स्वरा सिडची कॉलर पकडत अगदी रडवेल्या आवाजात बोलत होती . हळू हळू ते हात निसटत चालेले आणि ती खाली कोसळी.. स्वराss...सिड ओरडला.




धड़कन जाग आली सिडला स्वरा..ह.. स्व..😣 अहह ! ... आजुबाजुला पाहिल आणि सिडची नजर समोर झोपलेल्या स्वराकड़े गेली .... तुला काय वाटत स्वरा ही स्वप्न फक्त तुझीच नाही तर माझीही पाठ सोडत नाही, म्हणत त्याने तिच्या डोक्यावरुन हात फिरवला .



वर्धा हे बघ मी.. अथर्व बोलतच होता, की



अथर्व.. सॉरी मला माहिती आहे i know तू काहीच केल नाही आहेस.. तो खुप possessive आहे तिच्या बाबतीत तो अस कधी ओवर रियेक्ट करत नाही , पण गोष्ट जेव्हा स्वराच्या बाबतित येते तेव्हा आम्ही सर्वच काळजीत असतो त्याच कारण समजलच असेल तुला.



हम्म पण actully चुकी माझी पण आहे मी उगाचच गेलो तिथे आणि माझ्या पॉइंट ऑफ व्यू ने तीला जज केल. मला वाटल त्यापेक्षाही खुप वेगळी निघाली ग ही . स्वतःचा राग येतोय आता shitt 😤. .... येक ना वर्धा मी खूपच सॉरी फील करतोय 😔... नकळत का होईना यार परत तेच झाल माझ्याकडून.



Hy अथर्व not your fault . तुला सांगु गोष्टी एवढ्या पटापट घडत गेल्यात ना कि तीला सवरायला वेळच नाही मिळाला.



हो आणि म्हणूनच ती अशी रियेक्ट करते कधी कधी राइट . तस वर्धा हो म्हणाली... पण मला हे नाही समजल ती एवढा राग का करते त्याचा ? ...चुकीचा अर्थ नको काढूस सॉरी पण तिच्या बाबतितल प्रेम म्हणजे फक्त empty book राहिल आहे . मनात खुप काही दडवल आहे अस वाटत .



तस वर्धाने एक नजर त्याच्याकड़े रोखुन पाहिल आणि फक्त हम्म म्हणाली .



काही वेळ शांततेत गेल्यावर तू चुकीच नको समजूस अथर्व म्हणाला..



No worry मला वेगळच टेंशन आलय . ही गोष्टी आम्ही सर्वांपासुन लपवत आलोय तिने आम्हाला न सांगता तुला संगीतल... any way तू कॉफी पिणार ...



इथे रीया maddy भूमी भूषणला कोणत्याच गोष्टीची
कान खबर न्हवति त्यांना यायला चांगलेच दोन तीन तास आरामत लागणार होते..


हम्म तर तुला आता तीनेच संगीतल आहे म्हटल्यावर.. वर्धाच वाक्य तोडत अथर्व बोलायला लागला..



हो मला सुद्धा समजल नाही आधी मग तीनेच सुरवात केली आणि मी थांबवूही शकलो नाही ,.... तुला माहीत आहे वर्धा म्हणजे मला सारख राहून वाटायच कुछ तो बात है इस लड़की मैं पण काय ते मात्र समजायच नाही .



मला सांग ना म्हणजे तुझी काही हरकत नसेल तर..., काय झालेल अस ? .. त्याच एक्सीडेंट ....तीच डिप्रेशनमधे जाण आणि.. इट्स ओको जाणारा माणुस जातो and i can feel her situation 😶 , तरी पण.. काहीतरी रहात आहे कुठे तरी बाकी आहे अजुन .... म्हणजे त्याच्या बाजूने काय म्हणन आहे त्याची बाजू समजली असेल तीला ? .....म्हणजे बघ मला काही एवढं माहीत नाही but just..अथर्व थोड़ विचार करत म्हणाला.



तुला का एवढी curiosity आहे ?. एक तर आपण ओळखतही नाही जास्त वर्धाने गुगली टाकली तसा अथर्व गप्प बसला .



हे बघ अथर्व तुम्हा दोघांना माहीत नसेलही पण आम्हा सर्वाना माहीत आहे इवन तुमच्या घरच्यांनाही ... त्यांनीच स्थळ बघितल आहे तुम्हा दोघांच , आता मिशन मेक डिस्टेन्स कीती फ्लॉप गेल आहे ते तुम्ही बघा 😉,..... वर्धा म्हणाली तस अथर्वने चमकुन तिच्याकड़े पाहिल . अस नको बघुस आम्हला कळत सर्व वर्धा हसत म्हणाली ...



तुला हक्क आहे जाणुन घ्यायचा कधी ना कधी तुला समजेलही पण मी सांगण कितपत योग्य आहे काय माहीत...वर्धा म्हणाली.



तीला सांगायला जड़ जाइल पण एक सांगते तीला फ़ोर्स नको करूस .



तस तुझ्या डोळ्यात काळजी दिसली आहे मला तिच्या बद्दलची but जेवढी मी ओळखते तिला ती त्याची जागा कोणालाही देउ शकत नाही , .......कधीही .... तसे अथर्वचे भीरभीरणारे डोळे एका जगी स्तब्ध झाले .



तू रेडी आहेस येकायला...
the journey of swrangi and arnav



अथर्वने फक्त तिच्याकड़े पाहिल आणि तिने सांगायला सुरवात केली.



(ईथुन पुढचे काही भाग आपण स्वरा आणि अर्णवची कथा पहाणार आहोत)


आम्ही fy ला होतो मी architectureला होती माझी स्ट्रीम पुर्ण वेगळी पण कॉलेज टाइम एकच, सिड स्वरा आणि अर्णव bmmला होते तर भूमी भूषण मार्केटिंगला .
कॉलेज एक प्रवास एक चार दिशेची चार तोंड आणि आमच नशीब .. वर्धा ने कथा सांगायला सुरवात केली..




क्रॉप टॉप त्यावर जैकेट, ओपन हेयर.... हातात वॉच आणि रॉयल ब्लू कॉलरची बाइक . ज्या सुसाट वेगाने एंट्री घेतली ती डायरेक्ट पार्किंग लॉटमधे 😎.



हैलमेट काढत घाई घाईत तिने फ़ोन उचलला... 📱हेलो ...हेलो.. हो अरे सिड आलेच. बाइकची चवी राहिली... रहिली बाईलाच ? .. ओह्ह नो.



Common स्वरा डार्लिंग आहेस कुठे लवकर ये. लेक्चर स्टार्ट झालय ती मिस ब्रिगेंजा आली ना तर तुझी आहे वाट. पहिलाच दिवस आणि यु नो ना तिचे रूल्स .
10 मिनिटात पोच ग बाई. फर्स्ट लेक्चर आहे तीचा हरी अप..
बाय सिडने फोन कट केला.




Yha bay ...हा सर्व आहे ना नीट अ.. id आहे ,बैग ओह्ह ती तर असनारच फोन आणि चा.. ओह्ह नो चावी कुठे राहिली नो नो.... स्वरा डोक्याला हात मारत बाहेर आली आणि बघते तर काय .... तिची बाइक कोणी तरी दुसऱ्या बाजूला सरकवत होत.



स्वराची बाइक म्हणजे अर्धा जीव तिचा , (आता अर्धा कोणावर आहे ते समजेल)



ओय hello mr . कोण तुम्ही तुमची हिम्मत कशी झाली माझ्या बाइकला हात लावयची... व्हा बाजूला.. स्वरा रागत त्याना बाजूला सारत म्हणाली ..



ये पोरी ही तुझी बाइक ? ....तशी स्वरा हो म्हणाली ...ही तुझी बाइक?.... त्या माणसाने परत विचारल तशी स्वरा चिडून " हो" म्हणाली .



ओ काय चालू आहे तुमच😤 , (आधीच उशीर झाला आहे आणि काय हा बड़बड़तो आहे स्वरा मनात म्हणाली)



तुझी बाइक म चावी का इथे 😕 , हो तेच.. स्वरा पुढे बोलणार तोच परत तो माणूस म्हणाला म ही नक्की तुझी नाही.



ओ काय चालू आहे तुमच समजत नाही तुम्हाला 😕...तुम्ही मला हे सांगा माझ्या बाइकला हात कसा लावला तुम्ही आणि कोंण आहात कोण ?स्वरा जरा रागत म्हणाली.



हे बग पोरी ही कार इथेच लागणार .... " का जागा काय रिज़र्व केली आहे 😤 ? "



हो तस तर तस समज😴 .., " काय😵 .... स्वराने डोक्याला हाता लावला. कोण .. कोणाची कार आहे ही स्वरा कारवर जोरात हात मारला "



ओ ताई , साहेब ओरडतिल मला... जा हलवा बाइक तुमची बऱ्या बोलाने नाही तर..



नाही तर काय.... बोला ना... हे बघा जागा कमी आहे पार्किंगसाठी म्हणून मी इथे पार्क केली आहे. आता तुमच्या ह्या थर्डक्लास कारसाठी इथल्या सर्व बाइक बाजूला करणार आहात तुम्ही😈 .. आणि कोण तो दीड शहाणा बोलवा त्याला बघतेच मी .



तस त्या ड्राइवरने लांब उभ्या असलेल्या मुलाकड़े बोट दाखवला.... जो फ़ोन मधे बोलण्यात बिजी होता,.. स्वराच अस रूप पाहुन ड्राइवर सुद्धा घबरला..



ये हेलो.... स्वरा चुटकी वाजवत म्हणाली त्याला येंकु गेल नाही म्हणून तीने जोरात एक हात कारवर मारला...



धंनन्ननssssss 💥आवाज झाला.



आणि दूसरा मरायला जाणार होती तोच तीचा हात कोणीतरी पकडला.



ग्लासेस, गालावर खळी ... ऊंच भरदार शरीरयष्टि ...थोड़े क़ुर्ले केस. excuse me. डोळ्यावरचा गोगल काढत तो म्हणाला विथ पाणीदार डोळे आणि एक क्यूट स्माइल 😍.


काही सेकंद स्वरासुद्धा त्याला पहात बसली.😶



मी ह्यांच्या कारला मारल तरी हा हसतो आहे 😕 ...साइको की चैप्टर🤔... स्वरा eyebrow उडवत मनातच विचार करत होती.



Excuse Me miss.. अ ..सॉरी तुमच नाव माहीत नाही पण तुम्ही जे कोणी असाल प्लीज मला उशीर होतोय बाजूला व्हाल.



आ😶 ... ति विचारच पडली... मी.. एक मिनट मला काय झाल?🤔


hy mr uhh... तू मला बाजूला व्हायला संगतोयस....
तू.. अहह 😣.... जे कोणी अशील मिस्टर स्वताची कार इथे मधे पार्क केली आहेस आणि फोनवर बोलत बसलायस आणि माझी बाइक बाजूला करतो हा माणुस 😤.



लुक.... मी काय मूर्ख आहे इथे गेले 10 मिनट ह्यांच्याशी बोलतेय ते आणि तू कुठून टपकलास .



ये पोरी काहीही काय बरळतेस तुला माहीत आहे का कोण आहेत ते हे कॉलेज चे जुने ट्रस्टि.. "माधु गप्प बैस जरा तो मुलगा थंबवत म्हणाला"



अहो अर्णव दादा..


ओह्ह अर्णव.. तर सो मिस्टर अर्णव .....हेलो .
हा कॉलेजच्या ट्रस्टिच्या मुलगा आसुदे किवा आमदाराचा .
चूक ते चूक आणि वरुन सॉरी पण बोलत नाही🙄.



मी काय रिकमी नाही आहे इथे आधीच उशीर झाला आहे त्यात तुझी उगाचच बड़बड स्वरा तोंडातल्या तोंडात पुतपुटत होती.



एक सेकंद.. काय झाल ?....काय प्रॉब्लम आहे माधु काय रे.



त्याने सर्व हकीकत सांगितली आणि.. माधु इट्स ओकय जागा नाही आहे ना लाव दुसरीकडे ,.... " अहो दादा पण.."
माधु ..अर्णव ने त्याला थांबवल.



आणि इथे अर्णव स्वराला सॉरी बोलायला वळला पण तो पर्यन्त ती निघुन गेलेली.



Hy मिस ....हेलो ... अर्णव तिच्या मागे मागे जाउ लागला पण तीच लक्ष असेल तर शप्पत अर्णवने जाउन तिचा हात
पकडला .


हेलो है.... सॉरी actually ... त्याला नाही माहीत फर्स्ट टाइम आला आहे माझ्यासोबत सो .... मी सॉरी बोलतो त्याच्याकडून. अर्णव अगदीच हसत जस काहीच झाल नाही अस बोलत होता.



Uhh mister 😤.. how dare uh . हात कसा लावलास मला. स्वरा रागत म्हणाली आधीच लेक्चरला उशीर झालेला त्यात हा..



ओह्ह सॉरी एक्सट्रेमली सॉरी अर्णवने हात सोडला .



लुक मिस्टर ..काय हव आहे आता .... हे बघ मला उशीर झालाय प्लीज तू जो कोणी अशील लीव . स्वरा त्रासलेल्या आवजात म्हणाली.
ओह्ह नो फक्त 2 मिनट राहिली आहेत पळायला पाहिजे स्वरा स्वतशिच म्हणत चालू लागली.



हे काय मी इथे हिला सॉरी बोलतोय आणि डायरेक्ट निघुन जाते म्हणजे काय.



Hy girl ...miss...leady ...ओह्ह मी काय बड़बड़तोय अर्णव डोक्याला हाता मारत म्हणाला.



त्याचा आवाज येकुन स्वरा अजुन जोरात चालू लागली पण जस तो leady .. girl आणि अशी बरिचशी नावे घ्यायला लागला तशी थंबली आणि टर्न झाली.



ओय तूझ्या स्क्रू खरच ढीला झालाय का 😕..ओळख नापाळख गळ्यातच पडतोयस .



स्वराच्या अश्या बोलनयवर अर्णव मात्र चिडला what do u mean गळ्यात पडतोय म्हणजे.... mind your language miss, मी फक्त सॉरी म्हणतोय तुला आणि तुझ तर..



म नकोय मला तुझ सॉरी झाल .स्वरा थोड रागतच म्हणाली

पण का मी म्हणतोय ना सॉरी अर्णव म्हणाला तस



अरे...अजीब जबरदस्ती है नाही म्हणतेय तरी ... ये आता जास्त होतय, शीट लेट झालय आता ती मिस ब्रिगेंजा आता काय आत घेत नाही स्वराची बडबड चालू होती ...



what मिस ब्रिगेंजा ?.... अरे हो मि विसरलो तू ...तू... bmmला आहेस?



हो तू पण ..... 🤔 नो नो नो ...ओह्ह गॉड 💆😴.. म्हणजे तिथेहि आहेच हा.
चला आता तिचा डोअर बंद व्ह्यायच्या आता जायला हव
स्वरा चालू लागली.



तस अर्णवने स्वराचा हात पकडला स्वराने एक नजर त्याच्याकडे पाहिल तीला बोलायला वेळच मिळाला नाही कारण ...




.....कारण.. अथर्व ने वर्धाला विचारल अरे वेट ना येक तर पुढे..



कारण.. अर्णव पुढे स्वरा मागे ...त्याने तिचा हात पकडलेला
दोघही धावत होते ...स्वराला तर काही काळाच्या आताच दोघे जाउन दरवाजाला धड़कले.. may I come mam ..sorry we ...अर्णव बोलतच होता.... की..




....आउच ...ओह्ह uhh mester 😤...स्वरा काही बोलणार त्यात समोर बघ अस त्याने इशारा केला .



स्वराने समोर पाहिल तर मिस ब्रिगेंजा त्या दोघांकडे बघत होती तीने वॉच मधे पहिले आणि come म्हणाली.



स्वराने इकडे तिकडे पहिल्यावर सिड दिसला hii म्हणत त्याच्या बाजूला जाउन बसली .



का ग एवढा उशीर ? अजुन जर लेट झाल असत ना तुला तर आज बाहेरचा रस्ता दखवला असता तीने आणि तो कोण?



सिड.. काय चालू आहे तुझ ...एकतर आधीच सकाळ सकाळ डोक फिरवल आहे त्याने... त्यात प्लीज तुझहि भर नको स्वरा पुढे बसलेल्या अर्णवकड़े बघत म्हणाली .



Hy u miss एकतर लेट यायच त्यात आता डिस्टर्ब करतेयस स्टैंड अप तशी स्वरा उभी राहिली start give me your introduction .



Good morning mam i am स्वरा opss सॉरी स्वरांगी देशमुख आणि पुढे बोलायला सुरवात केली




ओह्ह के स्वरांगी... हम्म स्वराली अर्णवने तिच्याकड़े पहात गोड़ स्माइल दिली😊 आणि तोंडतल्या तोंडत पुटपुटला .



तितक्यात स्वराच लक्ष त्याच्यकडे गेल ....तीने काय म्हणून खुणानींच विचारल तर तोच नाही तर .....बजुचे बाँचर्स सुद्धा तीला पहात होते ऑफकर्स दिसयला गोड गालावर खळी डैशिंग स्टाइल कोणीही पहात राहील 😎.



काय जोकर दिसतोय मी नाही ना then do your work ती तिच्याच ठेक्यात म्हणाली.



एक एक करत सर्वनाचे intro झाले आणि लेक्चर संपला.


ये सिड चल ना आधीच खुप पकले आहे रे स्वरा म्हणाली तस तोही हो म्हणाला आणि दोघे निघाले.




अर्णवने स्वराला बाहेर जाताना पाहिल त्याने आवाज दिला तीला पण तीने इगनोर केल तो तिच्या मागे जाणारच होता कि मुलीनच्या घोळकयाने त्याला घेरल .



.....आणि का नाही अस होणार कॉलेजच्या जुन्या ट्रस्टिचा मुलगा त्यात दिसयला गुड लुकिंग स्वभावही प्रेमळ... हुशार , स्पोर्स्टमधेही अव्वल आणि शेवटची दोन वर्ष ह्याच कॉलेज मधे होता त्यामुळे चांगलीच वट होती.



स्वरा तू ओळखतेस ह्याला नाही म्हणजे आवाज देतोय तो तुला .


ohh common सिड तू पण काय घेऊन बसला आहेस तो ह्या कॉलेजचा कन्हैया आहे बघ जरा मुलींनी कस घेरल आहे त्याला तसे दोघही हसायला लागले .



अरे काही नाही तू कॉल केलास ना... आणि तीने सर्व प्रसंग सांगितला अच्छा अस होय जाउदे तू मूड डाउन नको करूस.



बर येक मी लाईब्रेरी मधून जाउन येतो.
नो... नो सिड आताच आलो आहोत कॉलेज मधे. its first day yrr स्वरा उगाच कंटाळलेल्या आवाजात म्हणाली.



हो माहीत आहे बट आलोना लगेच थांब इथे .



अरे... ही भूमापण ना काय एवढं लेक्चर लेक्चर करत असते काय माहीत बाहेरपण येत नाही आहे .... स्वरा ईथुन तिथे फेर्या मारत होती नोटिस बोर्ड चेक करत होती तेवढ्यात तीला एका मुलाचा आवाज येकु आला .



आणि जाउन त्याला डायरेक्ट धड़कली


ओह्ह सॉरी दोघे एकसाथ म्हणाले दोघनिहि एकमेकांनाकड़े पाहिल आणि दोघे हसायला लागले.



Hy actually तू ते मार्केटिंगच बोलत होतास ना कोणाजवळतरी सो.. actually माझी फ्रेंड आहे मार्केटिंगला सो मला वाटल लेक्चर सुटल की काय म्हणून तुला विचारव तर..सॉरी हा... स्वरा म्हणाली.



तस तो ही हसायला लागला ....अरे इट्स ओकय मी बंक मारल आहे लेक्चर आणि कोण तुझी फ्रेंड ?



भूमी ...भूमी म्हात्रे स्वरा म्हणालि .



ओह्ह अच्छा ती .... अरे स्कोलर आहे ती. आख्या क्लास ओळखायला लागला आहे तीला .



हो पुस्तकी कीडा आहे ती 😴 ..स्वरा म्हणाली.



Bytheway मी स्वरा , hi मी भूषण दोघांनी handshack केल.



बर म तुझी एंट्री कुठे आहे वर्धा ,अथर्वने वर्धाला विचारल.



अरे हो हो आता कुठे सुरवात झाली आहे वर्धा कॉफीचा शेवटचा घोट पीत म्हणाली माझी एंट्री तर दणक्यात एकदम 😉.



तसा तो ही हसायला लागला पण स्ट्रेंज ना ही स्वरा आणि त्या स्वरामधे जमीन आसमानाचा फरक जाणवतो .... ये मला आवडेल पुढच येकायला सांग तर पुढे काय झाल .



पुढे .. पुढे तेच जे नको व्हायला हव होत ..


म्हणजे? अथर्व म्हणाला..



वर्धा... वर्धा ... सिड ने आवाज दिला .



हो हा आले... एकच मिनट . आले मी.. अस बोलून ती गेली ते पुढचे अर्धा तास आलीच नाही.




हम्म स्वरा देशमुख आणि अर्णव सरदेसाई चला तुमच आयुष्य पुढचे काही तास मीही जगणार आहे..
I cant wait अथर्व शेकोटी जवळ बसून हाता एकमेकांनवर
घासत म्हणाला..



चार घडिनंची भेट जणु ,सातजन्मची वाटे
सोबत असुनि हात तो वाळूही परझड़े.💕

क्रमश.

अक्षता माने.