अपूर्ण..? - 12 Akshta Mane द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

अपूर्ण..? - 12
एवढा गोंधळ खुपच जास्त होत ना हे अथर्व  दोघांना बघत म्हणाला😂   जास्त ! ....अरे विचारकर आम्ही तीन वर्ष कशी काढली ते
पण मज्जा खुप आली वर्धा म्हणालीये मग पुढे हीने कॉम्पटीशन मधे पार्टिसिपेंट केल की नाही अथर्व म्हणाला.समजेल रे धीर तर धर सिड वर्धाकड़े बघुन हसत म्हणालाआता पुढे..

पास्टओह्ह के तर तू आता कॉम्पिटिशन मधे पार्टिसिपेंट करणार आहेस तर आणि ते ही त्या..त्या कोण तो अर्ण..अर्ण अर्णवच्या सांगण्यावरुन भुमीने कटयावर बसत विचारल  .....आणि प्लीज जर करणारच असशील ना तर जिंकून ये तस  कोणीच तुला बीट करुच शकतं नाही म्हणा.... i thought अम.. 🤔कर कर.... जा स्वरा जा जी ले पार्टिसिपेंट😝...   i mean कर ले पार्टिसिपेंट🤦शट उप भूमा😤..... त्या अर्णवच्या तर अहह😤.   कोण अर्णव सिड ने विचारल... अच्छा हा .....हा ....तो आपला कन्हैया सिड हसत म्हणाला   ये तो आपला वैगरे नाही आहे😒... तुझा असेल माझा नाही स्वरा लुक देत म्हणाली   कोण कन्हैया? हे कधी ठरल अरे काहीतरी सांगत जा रे भूमिचा रडवेल्या आवाजात टोन😪...   ये गप ग काहिनाही..... ते सोड बट मी का त्याच्या सांगण्यावरुन पार्टिसिपेंट करु तो कोण सांगणारा आणि
मी मी..miss attitude मला म्हणाला तो माझ्या..😫......तूझ्या तोंडावर बोलून गेला तो सिड आणि भुमी हसत म्हणाले 😂.   तुम्हाला मस्ती सूचतेय नाही हसा तुम्हीं .....मलाच काही विचार करावा लागेल ...   कर कर विचार कर ; पण ये बाई जर ठरवलच असशील ना तर निदान दोन तास आधी तयारी कर 😂नाही तर मागच्या    
वेळेसारखी पंचायत व्हायची😂 ड्रेस वेगळा आणि त्यावर इयरिंग आणी sandel वेगळे भूमि चिडवत  म्हणाली   नशीब मेकअप तरी सूट होत होता😂 नाही तर भूत वाटली असती😆 सिडने मधेच पिन टाकला  .   ....अहह 😣....तुम्ही गप्प बसारे जरा,  तू ..तू सिड थांब दखवते तुला म्हणत स्वरा दोघांच्या मागे  धावत सुटलीदुसऱ्या दिवशी********

   ये स्वरा जा ना नाव देऊन ये तुझ अशी काय ग स्वतः साठी जा दुसऱ्या कोणासाठी नको सिड बैग पैक करत होता.  

   ना मूड नाही आहे...... स्वरा म्हणाली तस सिडने डोक्याला हात लावला..... तू आणि तुझे मूड्स बघ नंतर रिग्रेट नको करुस की शीट मैन द्यायला हव होत नाव म्हणून सिड तीला समजावत होता.   So any one else miss ने विचारल तस अर्णवने स्वराला बघितल you are loos अस thumps down  करत attitude😈 वाली स्माइल आणत केल.  तस स्वराने त्याला इग्नोर केल 😏  अरे स्वरा तुझ्यासाठी ही  opportunity  आहे अस बघ
तस ही लास्ट ईयर नंतर तू कोणत्याच इवेंटमधे पार्टिसिपेंट् केल नाही आहेस... आणि तुला कोणीच बीट करु शकतं नाही त्या अर्णवला दाखवून दे तू काय चीज़ आहेस ते सिड ची बड़बड चालू होती  तेवढ्यात तिच्या माइंड मधे काय आल कुणास ठाऊक 😈तीने एक खुनशी स्माइली दिली आणि डायरेक्ट उठून मिस जवळ गेलीMam स्वरा..अहह स्वरांगी देशमुख स्वरा हात वर करत म्हणाली आणि सरळ अर्णवच्या डेस्क जवळ गेली एक हात डेक्सवर ठेवत दूसरया हाताने केस मागे करत स्वराच्या attitude मधे 😎थोड़ खाली वाकत........सो मिस्टर  अर्णव सरदेसाई आता मी तुझ चैलेंज एक्सेप्ट केल असेन किंवा ह्याला तू अजुन काहीही म्हणू शकतोस
Now i challenge you ....beat me.  if you have a guts do it😈 . as usual  स्वराच्या चेहऱ्यावर राग आणि तिचा तोरा सरळ दिसत होता .   काही सेकंद वाट बघुन NOo... awww 😦मला चैलेंज देण्याआधी स्वता तयार आहेस का ते बघ 😒 स्वरा जिंकल्याच्या आविर्भावात म्हणाली आणि सिडच्या बाजूला जाऊन बसली .   अर्णव सरदेसाई , म्याम.... अर्णव स्वराकडे बघुन थोड़ा हसला
आणि मिस जवळ गेला, अर्णवच नाव ऐकताच सगळ्या मुलींमधे एकच चूळबुळ चालू झाली की अर्णवने पार्टिसिपेंट् केल म्हणजे अर्णवच जींकणार .त्याची स्माइल बघुन  स्वराने तोंड वाकड़ केल😒
********
काय तू खरच नाव दिलस काल रात्रीच्या बोलण्यावरुन वाटल न्हवत भुमी तोंडात वेफर्स टाकत म्हणाली   आणि खुपच डोक चलवायला लागली आहेस का ग 😕.
त्या अर्णवला challenge द्यायची काय गरज होती , तुला हजार वेळा सांगितल आहे माझ येकशील तर शप्पत भूमा बोलायला लागली.झाली हिची बड़बड सुरु स्वरा मान खाली करत म्हणाली
तस सिड आणि भूषण हसायला लागले.  हो माझी बड़बडच वाटणार ना 😤भुमी फ्रैंकीतोडात कोबंत म्हणाली    बर ते आहे कधी कॉम्पिटिशन भुमीच्या प्रश्नाला भूषणने उत्तर दिल ....अरे आपल्या फ्रेअश पार्टीच्या वेळेसच .भुमीने बघुन न बघितल्या सारख केल.
प्रेजेंट

मग..मग काय झाल? अथर्व ने विचारलकाय झला नुसता गोंधळ सुरु झाला नंतर😂 सिड म्हणाला.  वर्धा तू कुठे होतिस म्हणजे तू का नाही पार्टिसिपेंट केलस  अथर्व ने विचारल.  ही?...ही तर मस्त वैकेशन एन्जॉय करत होति कॉलेज चालु होऊन तीन आठवडयानीं आली ही आणि आल्या आल्याच सुरु झालेली 😂 सिड म्हणाला  ये प्लीज हा its my misunderstanding पण स्वराच चालू आहे इथे माझ्या का येताय वर्धा थोड़ रागत म्हणाली
पास्ट

ह्या दोन आठवड्यामधे भूषण भूमि सिड स्वराची चांगलीच जमली होती त्यातही अर्णव स्वराची तू-तू में-में चालूच होती   एका रूम मधे कपडयांचा ढिग भर पसारा ...ज्वेलरी , मेकअप,  सैंडल्स , चिप्सचे पैकेट्स सर्व पसरून ठेवलेल आणि त्या पसर्याच्या मधेच बसून  एका हाताने चिप्स खात..अहह 😭काय करु मी फक्त तीन तास बाकी आहेत भुमी...बोल ना..   हे बघ स्वरा तुला मागेच बोललेली मी आधीच तयारी का नाही करून ठेवत तू.... भूमा रागत म्हणाली आणि हे चिप्स चिप्स बाजूला ठेव आधी मला इर्रिटेड होत 🙄.   भूमा😭 गेले पाच तास हेच बोलते आहेस तू   गप एकम चुप ....तुला समजत नाही एक आठवडा आधी सांगीतलेल मी😤.  चिड़ू नको ना तू स्वरा हळूच आवाजत म्हणाली😶

म काय नाचू..भूमा म्हणाली .    हो.. नाचायचच आहे आपल्याला पार्टीमधे सिड दरवाजा मधे उभा राहून बोलत होता सोबत हातात बैग्स पण होत्या.   🤠😎ढयाटयांढ़याड़🤑.......
पेश है मिस्टर सिड .... सिड थोड़ भाव खात म्हणाला   स्वराला लगेच  समजल तिने जाउन आधी त्याला मीठी मारली,......थैंक यू थैंक यू थैंक यू सिड😘.  तूच एक रे नाही तर ह्या भूमि ने माझ डोक जड़ केल आहे बग ना कशी अवस्था झाली आहे मझि मी अशी जाणार का?  स्वरा त्याच्या खांद्यावर डोक ठेवत रडायच नाटक करत म्हणाली.😩.    हो मी डोक खाते ना तुझ मगाच पासुन माझ डोक फिरवल आहेस त्याच काय 😫.....अरे करत तर काहीच नाही नुसता पसरा करून ठेवला आहे भुमी बेड वर बसत म्हणालि 😤.  Chill bea हे घ्या आणि पटकन रेडी व्हा सिड स्वराला बैग्स देत म्हणालातुला कस भेटले हे आम्ही गेलेलो तेव्हा... भुमीला तोड़त सिड म्हणाला जाउदे जा रेडी व्हा आता मी तुमचा कुली व्हायच्या आत😂
**********
तिघही जण रेडी होऊन कॉलेजला पोहोचले भूषण डायरेक्ट गेट वरच भेटला ह्यांना .   समोर भूमिला बगताच त्याची सिट्टी बिट्टी गुल झाली😂😲.  
    भूमिने पिच कलरचा लॉन्ग गाउन घेतलेला लाइट मेकअप,  मोत्यांचे छोटे कानातले.... ओपन हेयरमधे अजुनच छान दिसत होती ती 💕. आणी कधी न्हवे ते तीने आज चक्क भूषणला स्माइल दिली भूषणला तर आश्चर्यचे सुखद धक्के मिळत होते आज 😂.   भूषणने ब्लैक फोल्ड हैंडेड शर्ट घेतलेल हातात वॉच आणि टाय खूपच कूल वाटत होता तो तर 😎  .
सिडने वाइट  टी- शर्ट , त्यावर ब्लू ब्लेज़र घेतलेल .
हम्म सिड आज मुलिंची नजर तुझ्यावरच असेल हा भूषण म्हणाला😂    आणि आणि आपल्या miss attitude  म्हणजे स्वराने ब्लैक ग्लिटर वन पीस.... ओपन हेयर ....लाइट मेकअप आणि मेन म्हणजे गालावर पडनार्य खळी मुळे खुप गोड़ हॉट एंड गॉरज्यूअस💖👀  वाटत होती . सर्वांच्या नजरा तिच्यावरच खिळल्या होत्या दिसतच तशी होती  हेलो brother स्वरा भूषणला पठित मारत म्हणाली .   योय प्लीज आज नको मी एवढा हैंडसम बनून आलो आहे आणि तू मरतेये मला? .....प्लीज देवी आज नको भूषण हात जोड़त म्हणाला .....आणी प्लीज brother वैगरे नको odd वाटत ते भूषण केस उडवत  नोटंकी करु लागला 😆.  ये प्लीज तू आणि माझा भाऊ😷..... ईट्स जस्ट अ स्टाइल एंड प्लीज तू आणि हैंडसम नो वे 😬 स्वरा त्याची खेचत म्हणाली तस भूषण तीच्यकडे एक लुक देऊन बघायला लागला😑   भूमा तूच सांग हा हैंडसम नाही आहे ना ?...आहे की नाही सांग 🤔 स्वरा भराभर बोलत सुटली ....
म्हणजे झाली माझी बेज्जती भूषण मान खाली घालुन हळूच म्हणाला😂  हा म्हणजे तसा आहे.....बरा दिसत आहे आज ....म्हणजे हो हैंडसम हो 😣 भुमी अड़खळत बोलत होति.  अस ऐकताच भूषण तर सातवे आसमान पर😍 😍कुठे जाउ आणि कुठे नको अस झालेल त्याला😂   स्वरा तर डोळे बारीक करत भुमीला बघत होती 😑  क..काय?  अशी काय बगतेस कॉम्प्लिमेंट यार भुमी हात उडवत वेळ मारत म्हणाली .   तुमच झाल असेल तर आपण आत जायच आज नाही तर mam कॉम्पिटिशन विसरा आज  सिड स्वराला म्हणाला चला...

  नाही म्हणजे एक सांगायच विसरलो मी ते कपल एंट्री आहे बोर्ड


 वर बघ लिहिल आहे भूषण म्हणाला आणि म्हणूनच तुमची वाट बघत होतो मी.  तस लगेच भुमी आणि स्वरा एकदम म्हणाल्या सिड...सिड माझा पार्टनर असणार आहे😆...   नो स्वरा तू अशीच करतेस नेहमी आज सिड माझा पार्टनर आहे बस्स झालं डीसाइड .... आणि तू..तू ह्या भूषणला तुझा पार्टनर बनव तसही तुमच चांगल पटत😝.स्वराने सिडकड़े बघितल त्याने खांदे उडवले मग ती भूषण जवळ आली.   भूषण मनातल्या मनात  बोलत होता शीट यार चांगला चांस गेला काय करु..काय करु ... ....  स्वरा प्लीज आज फक्त आज तीला बनू दे ना माझी पार्टनर प्लीज  🙁भूषण गयावया करत होता😂.ओय मी काय करु बघितलस ना डायरेक्ट म्हणाली ती नाही म्हणून.. आणि एक मिनिट 😒स्वरा भूषणला बघत बसली..काय ....काय बगतेय😬😵.... भूषणने विचारल 🤔.तुला ती पार्टनर म्हणून का हवि आहे 😕...हा ...हा काय झोल आहे नक्की ?...ये आधीच सांगते हा dont try on her स्वरा डोळे मोठे करत म्हणाली 😳.    अरे, अग स्वरा डार्लिंग तुझी हाइट बघ आणि मी बघ लहान वाटतो आहे मी सो म्हणून बाकी काहीनाही हीहीहीही😁
विचित्र हसत भूषण म्हणाला.    ओकय ओकय बगते मी काय तरी म्हणून निघुन गेलि ती परत भुमीला घेऊन आली त्याच्याजवळ 😁.   स्वरा एक मिनट म्हणत भूषण स्वराच्या कानात जाऊन म्हणाला तू नक्की काय केलस🤔जुगाड़😉 स्वरा डोळा मारत म्हणालीआत गेल्यावर बरच काही होणार होतं ******   पार्टी म्हणटल्यावर games, songs, dj ...selfies.. posing , होतच आणि नाही म्हटल तरी त्यातल्या त्यात लाइन मरणारे कमी न्हवते 😂.    स्वरा एका बाजूला उभी होती तिची नजर कोणाला तरी शोधत होती .भीरभीरणारया डोळ्यांनी इकडे तिकडे पहात होती तेवढ्यात भूषण तिच्या बाजूला जाउन उभा राहिला .  काय अर्णव आला नाही वाटत अजुन?... भूषण म्हणाला तस नाही ना 😦...स्वरा फ्लो फ्लो मधे बोलून गेली😂.  तीला जस समजल आपण काय बोलून गेलो ते तस  ती त्याला रागाने बघायला लागली😡.   स्वरा... अम्म.. तुला सांगु मी ; तुला ना पलटता लगेच येत हा
म्हणजे स्वतःचा बचाव करता येतो तुला.... म्हणजे आताच बग ना चूक तुझीच आणि लुक सुद्धा तूच देतेयस जस काही मीच गुन्हा केला आहे 😂 भूषण हसत म्हणाला  Bytheway अर्णवला मी खुपच चांगला ओळखुन आहे, actually तो माझ्या बाजुच्या घरात रहतो .म्हणजे एरिया.  हा म मी काय करु स्वरा रागत म्हणाली.  नाही तस नाही मी इन जनरल  म्हणालो तसा मुलगा चांगला आहे😜 भूषण तिरप्या डोळ्यानी स्वराकड़े बघत होता.......अहह भूषण 😫तू जा रे नाहीतर फुकटचा मर्डर होईल आज माझ्या हतातून स्वरा म्हणाली तस तो पळून गेला .   स्वरा दोन  पावल भूषणच्या मागे गेली पण अचानक कोणी तरी समोर आल आणि ती दचकली आणि त्या डोळ्यामधे हरवून गेली👀💕.   वाइट शर्ट वरचे दोन बटन्स ओपन आणि त्यावर घेतलेली टाय ,  ब्लू जीन्स... एका कानात  बाली ...सेट केलेले हेयर,  हातात गिटार ... बोलते डोळे आणि गलावची खळी 😍💗.   बाजूला वाजणार रोमांटिक सॉन्ग... उड़नारे फुगे ....रंगीबेरंगी लाइट्स आणि तो ; ....त्याची स्माइल 💓💓.
   स्वरा पहिल्यांदा अशी कोणाला तरी पहात होती तीच्याच
न कळत ती हसली ., हाय्य ! ....ह्याचे डोळे तर आणि स्माइल अहहाहा👀😍 स्वरा मनात म्हणाली.   अर्णवही तीला  बघत बसला daily एवढी बिनधास्त असणारी स्वरा आज खूपच छान दिसत होती काळे केस... नीफ़ पर्यंतचा one pice डार्क लिपस्टिक.... हाई हील्समधे अजूनच भारी वाटत होती 😉.  हेरवी ढिंच्याक वाटनारी स्वरा आज बार्बी गर्ल वाटत होती💞😘.
  यार ही मुलगी तर वेड लावेल मला अर्णव मनातच म्हणाला😅

     अचानक song बदलं आणि दोघे भानावर आले😬.. आणि परत स्वराने तीचा नेहमीचा टोन पकडला😂.
   तू काय आंधळा आहेस का... की तुला आवडत अस अचानक समोर यायला🙄. तीने एकदा अर्णवला रोखुन पाहिल आणि निघुन गेली.   अरे यार ....हिचा हाच तर attitude आवडतो मला 😍...
  पण का?🤔....एक मिनट तुला हिने चैलेंज दिल आहे विसरु नकोस , ......स्वतःच डोक्याला मारत काय होतं मधेच मला काय माहीत तिच्या पाठमोर्या आकृतिकड़े बघत होता🙁.   काय भावा तेच म्हणतोय  नको जास्त इंटरेस्ट दाखवूस
ती तुझ्या टिपिकल गर्ल्स लिस्ट मधली नाही आहे 😅. भूषण त्याच्या समोर उभा राहिला तस अर्णव त्याच्याकड़े बघतच बसला

  


    काय ?.... Dude नीट बोल अर्णव म्हणाला😕.   अरे तेच म्हणतोय मी , माहिती आहे ना त्या दिवशी कस चोपलेल त्या मुलांना भूषण हसत म्हणाला 😪😂. 
   नाही तर काय काही वेळासाठी मी सुद्धा घबरलो 😅but...
तुझ चालू काय आहे🤔..... तिथुन इथे ... जा ना गेम्स एन्जॉय कर अर्णव म्हणाला आणि within a sec मुलिंचा घोळका त्याच्याकडेच येत होता तसा तो पटकन सटकला😂.
     इकडे सीनियरसचे डांस काही एक्ट्स सिंगिंग अशे कार्यक्रम सर्व एन्जॉय करत होते आणि मग वेळ आली ती कॉम्पिटिशनची  एक एक करत सर्व बाहेर जात होते त्यात कैट वॉक , क्विज सोलो परफॉर्मेंस ,वडुएट .....आणि आपला क्राउड एक माहोल बनला होता🎏😍  { Well डुएट परफॉर्मेंस मधे अर्णव गाण गाणार होता आणि आणि.. मिस attitude म्हणजे  स्वरांगी ही सुद्धा त्याच्यासोबत परफॉर्में करणार होती😬 हिला सुद्धा बर्यापैकी गण्याची आवड़ आहे बर का..जरा जास्तच }  आणि त्यांच्या मनाविरुद्ध  ते दोघीही एकत्र परफॉर्में करणार होते 😆  स्वराच्या परफॉर्मेंसवर जजेस खुप खुश झालेले तीच IQ लेवल खुप स्ट्रांग होता अर्णवही इम्प्रेस झाला  तिच्यावर.
    इथे खाली क्राउडमधे गेल्या दोन तासात भूमि आणि भूषणच बर्यापैकी जमल होत atlist काहीवेळेसाठी का होईना भूषण हवेत तरंगत होता 😂     अरे भुमी. अ actully  मगाच पासुन बोलायच होत की..अ छान  छान दिसत आहेस तू आज  😄😋भूषण आजुबाजुला बघुन पटकन बोलून गेला  
   तस भूमि त्याच्याकड़े मोठ्या डोळ्यांनी बघू लागली😳
पण भूषण अजूनही बजुलाच बघत होता
"..... हो मला माहीत आहे भुमी जरा जोरात म्हणाली😆"   आता म्हणालो तर आहे देवा प्लीज काही जास्त बोलायला नको मला, नाहीतर झालं..भूषण मनात बोलत होता😣

     नाही म्हणजे अग खरच खुपच सुंदर दिसत आहेस आज,
ते बघना रोज तू बन बांधतेस केसांचा तुझे पुढे येणारे फ्लिक्स क्यूट वाटतेस त्यात 😊. ...... पण आज खुप खूप जास्त सुंदर दिसत आहेस 😍भूषण जरा जास्तच बोलून गेला पण जे काही म्हणाला ते मनातून म्हणाला😉
  भुमी तर त्याला बघतच बसली आज पर्यन्त सिड शिवाय कोणत्या मुलाने तिची एवढी तारीफ केली न्हवति आणि जर केलिच कोणी तर सिड होताच😂 ह्यावेळेस भूषणच नशीब बलवत्तर की तिथे ना सिड होता ना स्वरा.
  भूमिला काय बोलाव सूचत न्हवत पण तो जे काही म्हणाला होता ते तीला अवडलेलं पण चेहऱ्यावर दाखवेल तर शप्पत
तिच्या Thank you वर ह्याने समाधान मानल😂  Announcement  झाली  And we are not so far for final result but...
last but  not  list see  guys are you ready ....एक फोकस पडला गिटारची धूंन वाजायला लागली🎸💞
आणि आजुबाजुचा गोंधळ निरवत गेला...✨✨आज मनाला वाटे ऐसे का  ♥️
गेली जशी तू न परताया
पाहता पुन्हा त्या वाटा
शोधें मी पाउल खुणाना
वाटा जगलेल्या तुझ्या भोवताल
तू दूर आशी का मी इथे एकटा हा
वाटा जागलेल्या तुझ्या भोवताली...💝
स्वरा सुद्धा त्याच्या सुराला सुर देत पुढे आली😊
त्याच हेच ते गाण ज्या गण्याने ती पहिल्यांदा प्रेमात पडली😻, अगदी त्याची फैनच झाली समजा पण त्याला बोलून दखवेल ती स्वरा कोणती 🙅.
   गाण संपल आणि सगळ्यांनी हूटिंग करायला सुरवात केली .
खाली भुमी सिड तर शॉकमधेच गेलेले .सिड..अ... अरे😳 स्वरा तर ,..... भुमी पुढे काही म्हणानारच होती की ...
  छान गायली ना स्वरा ; हा म्हणजे मला अर्णव गातो ते माहीत होत पण स्वरा सुद्धा गाते हे येकुन भारी आणि आश्चर्य वाटतंय भूषण म्हणाला.  अरे आश्चर्य काय इथे सदम्यात जायची वेळ आलीय आमची भुमी म्हणाली😂   त्यावर का? भूषणने विचारल
अरे कस😐 सांगू....  हा फॉर्म स्वराचा नाही आहे, हा स्वरा गाते हे बरोबर आहे पण स्वरा हे अस गात नाही रे 😵सिड तोंड विचित्र करत म्हणाला .    अरे सहाजिकच आहे आम्ही स्वराला पॉप सॉंग हिप हॉप अशी आणि गाताना येकली आहेत.
ती गाणी कसली🤢 ....काय तो प्रकार मला समजलच नाही. तेव्हा नाव ठेवायचो मी ,पण आता हिला हे..हे अस गातान बघुन कस कसतरीच वाटत आहे😷 सिड म्हणाला.   Oky so here I got  result  and and... The miss diva of college is....  स्वरा आणि अर्णव back stage ला उभे होते स्वराने डोळे घट्ट बंद करून please please god 😣....फिंगर क्रॉस करून कहिशी पुतपुटत होती.   अर्णवला तर तीच्यकडे बघुन हसायला येत होत 😄.
हेरवी मोठ मोठ्या बाता मारते, रूबाब झाड़त असते आणि आता..अस ही रूप आहे तर हिच अर्णव तिच्याकडेच बघत मनात म्हणाला  And the miss diva of college is...miss swarangi deshmukh big clap for her and the personality king is mister arnav sardesai🙌🥀सगळीजण स्वरा आणि अर्णवच्या नावाने हूटिंग करत होते.

  स्वरा तर जवळ जवळ किंचाळलीच आणि भावनेच्या भरात दोघांनी एकमेकांना मीठी मारली..😅😍   दोघही स्टेजवर आले , मग काय फ़ोटोशूटिंग ट्रॉफी एक्सचेंज झाली.  कैमरा मेन दोघांना थोड़ जवळ उभ करायचा तेवढच स्वरा लांब जायची 😂, अस दोन तीन वेळा झाल शेवटी कंटाळून जसे तसे फ़ोटो काढले दोघांचे .
  So I complete  my challenge and you never beat me 😎स्वरा परत तिच्या टोन मधे म्हणाली .Yes I never beat you but I win अर्णव हतातली ट्रॉफी
तिला दखवत म्हणाला😉
हम्म well congress  अर्णवने हात पुढे केला  Congress to you mester😈  स्वरा जरा attitude मधे म्हणाली आणि अर्णवने हात मागे घेतला.  

  तस छान गातोस तू.  ...." आणि तू खुप छान धुलाई करतेस अर्णव मस्ती मस्ती मधे बोलून गेला "
स्वराने त्याला फक्त बघितल तस तो लगेच टॉपिक चेंज " करत अ अरे तू सुद्धा मस्त गातेस कुठे शकतेस गाण ."  Ohh come on हा काही माझा फ़ॉर्म नाही . मी अशी गाणी गात नाही ते आपल जरा ट्राय कराव म्हणून ...बाकी काही नाही स्वराच बोलता बोलता लक्ष मागे गेलं.    By the way तुझ्या girls तुझी वाट बघतायत,  स्वरा गर्ल्सच्या   दीशेने point out करत म्हणाली.  अर्णवने मागे बघितल तर अक्खा घोळका येत होता अर्णव संधि साधत तिकड़ून पळून गेला त्याच्या अश्या वागळ्याने ती हसायला लागली.   खाली गेल्यावर सिड भूषण भूमा सगळ्यांनीच तीला घेरल.  बराच वेळ झाला होता त्यात स्वराची चुकमुक झाली गर्दीमुळे म्हणून ती बाहेर तीघांना शोधत होती .   तेवढ्यात तीला माधु दिसला अर्णवचा ड्राइवर जो अर्णवसाठी थांबलेला.  स्वराने एक कटाक्ष त्याच्याकड़े टाकला आणि परत मोबाइल मधे घुसलि

   ओ ताई ....ओ ताई मागून माधु स्वराला आवाज देत होता .

ओ ताई तुम्ही त्याच ना त्यादिवशीच्या?.
       तस स्वराने कंबरेवर हात ठेवत त्याच्याकड़े बघत...  "  हम्म बोला आज काय कोणाची गाड़ी उचलणार आहत आपण "   नाही नाही अहो ते अर्णव दादा तुमच्याच बैचचे आहेत ना तर बरच वेळ झाला ते आले नाही म्हणून तुम्हाला विचाराव काही माहीत आहे का कुठे आहेत ते ?    तो तो..कन्हैया असेल गर्ल्स मधे बिजी स्वरा इगनोर करत म्हणालीक कोण कन्हैया? माधुने जरा संशयने विचारल.)😕

  कोणी नाही झाल तुमच ?    ....अ ताई.... व्हा अभिनंदन हा.... माधु ट्रॉफी कड़े बघत म्हणालाथैंक यू स्वरा हसत म्हणाली .   आणि बर का त्या दिवशीसाठी सॉरी जरा न कळत चुकीच बोललो आणि चुकीच वगलो सुद्धा .   ठीक आहे मला म्हणाला तो तू पहिल्यांदा आलेलास इथे ते आणि ठीक आहे मी विसरली आहे ते.  स्वरा आणि माधुला बोलताना बघुन अर्णव धावतच त्यांच्या जवळ गेला .    अरे सॉरी माधु जरा उशीरच झाला .
अरे दादा तुम्हला पण बक्षीस मिळाल दोघांनाही सेम भेटल वाटत.  छान छान वाटतेय हा तुमची जोड़ी मस्तच माधु बोलून गेला... पण😆.......  स्वरा,  अर्णवला रागाने बघू लागली तस अर्णवने माधुला गप्प बसायला सांगितल .
तस माधु खाली मान घालून उभा राहीला.    स्वरा तिथुन निघाली काहीच पावल पुढे चालत गेली असेल ती की तो मागून अर्णवने आवाज दिला.   ओय miss attitude स्वराने वळून अर्णवकड़े पाहिल जो तीला बोलवत होता .....आता काय ? अश्या अविर्भावत तीने बघितल 😪  तस त्याने ख़ाली पडलेला तीचा बुके उचलून तिच्या हातात दिला


 .

  That was priceless movement 🎐💞
बुके व्हाइट लिलीच्या सुगंधनी बहरलेला होता 🥀   दोघांमधे हार्डली एक फुटाच अंतर होत  अर्णवने बुके तिच्या हातात दिला पण स्वरा तर त्या डोळ्यांमधे खुलणारया स्माइल मधे कधीच हरवून गेली होती 👀😍   हेलो अर्णवने हात हलवत कोणत्या विचारत गुंतलात स्वराला विचारल तशी ती भानावर आली .   थैंक यू बट एक्सक्यूज़ मी, स्वरांगी ओकय 😑.
......तुला अशी नाव कशी आणि कुठून सुचतात ते तुलाच माहीत 🙄 , स्वरांगी नाव आहे माझ.... त्याच नावाने आवाज दिलास तर उत्तम हम्म .म्हणत केस उडवत निघुन गेली.अर्णव तर तिच्या बोलण्याकडे हसत पहात होता .  काय दादा चलायच ना ? ....नाही आज मूड दिसत नाही वाटत जायचा😝.... माधु स्वराकड़े बघत अर्णवला म्हणाला .तस अर्णवने त्याला एक लुक दिला    पण काय ओ दादा ही जरा उद्धटच आहे ना  आणि कीती तो तोरा😒   माधु अस नाही आहे की आज पर्यन्त अश्या मूली भेटल्या नाहीत कधी भेटल्याना पण हिची बातच काही और आहे😃 अर्णव तिच्या पाठमोरया आकृतिकड़े पहात म्हणाला.  इथे घरी आल्यावर अर्णवने अंग बेड वर झोकुन दिल . डोळ्यासमोर फक्त स्वरांगी आणि स्वरांगीच दिसत होती .त्याला पहिल्या दिवशीचा प्रसंग आठवला .....   त्यादिवशी पहिल्यांदा पाहिल होत तीला,  उड़नारे केस एका हातात फ़ोन गालावर पडनारी खळी नाकावर राग आणि भीरभिर नारे डोळे 😍.   कैम्पस मधे तीला वेगवेगळ्या नावाने मारलेली हाक,.....
पहिल्यांदा पकडलेला तिचा हात .....तीच ते तिरसठ बोलण आणि त्या बोलण्यात ही थोडीशि असलेली भीति अर्णवला फ़्लैश बैक मधे गेल्या सारख वाटत होत 😍😍.    अरे ही मुलगी आपल्याला भेटून फक्त तीन आठवड़े झाले आहेत तिच्याशीह  नीट बोलो ही नाही आहोत आपण... जाउदे म्हणत त्याने बाइक काढली आणि थेट बाहेरचा रस्ता पकडला.   इथे स्वराही त्याच्या विचारत बुड़ुन गेलेली
हा इडियट आहे का प्रत्येक गोष्टीवर हसतो,  नुसता स्माइल करत असतो अहह काय सारखा सारखा डोळ्या समोर येतोय हा 😣......But त्याची खळी आहाहाहा😍 म्हणत तीला आपोआप झोप लागली .
Present

ओकय अस आहे तर मग पुढे काय झाल आणि ये ते तीने कॉलर पकडलेली टीचरची त्याच काय सांग अथर्व वीचारु लागला.   अरे हो हो सांगतो मला सांग वाजले कीती हि लोकं आली कशी नाही अजुन फोन कुठे असतो काय माहीत सर्वाचा
सिड म्हणाला.  चिल bea अजुन एक तास नाही झाला जाऊन  त्यांना  वर्धा त्याला पाणी देत म्हणाली.  बर का अथर्व अर्णवने तेच गाण गायल होत जे तू मगाशी म्हणालास आणि तेच गाण येकुन तिची घंटी वजलेली वर्धा म्हणालीअच्छा ओह्ह तेव्हाच उठून गेली😶 तीअथर्वने विचारल.  हो ते गाण तिच्या मनाच्या खुप जवळच आहे 😌सिड म्हणाला
आणि म्हणूनच आमच्या चेहऱ्यावरचे रंग उडालेले.हम्म तो फिर आगे ?...अथर्वने विचारल
आणि ....लांबुन ह्याच बोलण कोणी तरी येकत होतक्रमशः

अक्षता माने.


रेट करा आणि टिप्पणी द्या

टिना

टिना 3 महिना पूर्वी

Akshta Mane

Akshta Mane मातृभारती सत्यापित 3 महिना पूर्वी

Supriya Gundal

Supriya Gundal 3 महिना पूर्वी

Rdp

Rdp 4 महिना पूर्वी

Preeti Patil

Preeti Patil 4 महिना पूर्वी