अपूर्ण..? - 16 Akshta Mane द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

अपूर्ण..? - 16



अपुर्ण ..?? भाग 16


स्वरा स्वरा अग सॉरी..सॉरी ना ग 😢 ओकय ओकय फाइन चल आपन एक राउंड मरून येऊ तुझा मूड मी ऑफ केला आहे ना मस्त चिल आउट करून येऊ 😋😉 अर्णव म्हणाला.



अर्णवच्या शेवटच्या वाक्यावर स्वराने भुवई वर करून
रियली 😕वाला लुक दिला



अरे म्हणजे😅 तुझा मूड मी ठीक करतो चल ना एवढी काय भाव खाते 😕



Thats really not fair अर्ण मला नाही आवडत अश्या मरणाच्या गोष्टी केलेल्या😤 स्वरा म्हणाली



तुला भीति वाटते मरणाची?



नाही भीति नाही but आपल जवळच माणुन इतकी वर्ष किवा काही महीने सोबत असताना अचानक निघुन जातो आणि सावय लावून जातो😑



You know what म्हणजे अस म्हणतात हा की सवय लागणा हे प्रेमापेक्षाही घातक असत dont no मी कधी अस.. प्रेम म्हणशील तर केल नाही आणि सवयिच बोलशील तर बऱ्याच वाईट सवई आहेत मला 🤦स्वरा म्हणाली



स्वराने हाताची घड़ी घातली दोन पावल पुढे आली



पण मला लगलेय ना 😬कोणाची तरी सवय😉 अर्णव जरा हळू आवाजत म्हणाला तरी ते तीला एकेला गेलाच



म मोडून टाक 😑सवय लागण वाईट असत आणि हेल्थसाठी ही प्रोब्लेम्स क्रीयेट करत स्वरा मावळत्या सूर्याकडे पहात म्हणाली😶



माझी आजी😊 she is only one हा जाम लाड़ करायची आणि त्यापेक्षा माझ्या मानतल ओळखायची समजून घ्यायची अ.. माझा जो डिसिजन होता म्यूजिक फॉर्म चेंज करायचा त्याला फक्त तीने सपोर्ट केलेला



हम्म ! एक श्वास सोडत well she is passed away when I was thirteen year मी तीला नेहमी एक प्रश्न विचारायची आज्जु सगळेच सोडून जातात का ग आपल्याला मग आपण जगतो कोणासाठी आपल्या आयुष्याचा उद्देश काय असतो ?.



आता मझि थिंकिंग लेवल माझ्या वयपेक्षा ही खुप मोठ होत may be मी लहान वयातच लवकर मोठी झाली..



आणि ती मला नेहमी हेच सांगायची माणुन मरत नाही ग त्याच्या आठवणी आणि क्षण नेहमी सोबत असतात त्या माणसने दिलेल मोटिवेशन आपल्यासाठी घेतलेली मेहनत आपल्यासाठी त्या व्यक्तिने घालवलेला वेळ त्याची शिकवण हे हे सगळ तो माणुस मेल्यावरहि असतच की आपल्या सोबत म कुठे काय अडत ? अडत ते फक्त visuals डोळ्याना ती व्यक्ति बघायची सवय झालेली असते तो धोका फक्त पचवता आला पाहिजे ......😶



स्वरा.. अ.. अग तू तर जाम सेंटी झली राव😑 सॉरी सॉरी अग म्हणजे तस न्हवत म्हणायच 😣स्वरा..भरभर गोडाउनच्या दिनेश चालत जात



होती अर्णवने डोक्याला हात मरून घेतला चला अर्णव साहेब पावल उचला नाही तर आफत येईल 😬



तेवढ्यात अर्णव तिच्यासोर हात पसरउन उभा राहिला



स्वरा अग आत कुठे जातेस 🤔 ते new born couple आहेत 😁आता तू आत जाणार त्यांचा मूड डाउन होणार म्हणजे तू चिड़चिड़ केलिस तर होणारच ना 😅



जाउदे ते बिजी आहेत त्यांना कशाला डिस्टर्ब करतेस 🙁त्यापेक्षा तू ..तू माझ्या सोबत चल whats say🙁



अर्णवच्या बोलण्यावर तीने थोड़ा विचार केला
बाइक ... बाइक तिथे अर्णव बाइकच्या दिशेने पॉइंट करत
तस ती बिईकच्या दिशेने गेली 😏



By The Way मला पण आवडेल बिजी व्हायला.. तुझ्यासोबत.. 😛अर्णव जरा ऊंच आवाजत म्हणाला



अर्णव मला टायरची हवा कढ़ता येतो ते चौघ आत you know बिजी आहेत🙄 आणि मी जाइन माझी माझी तू रहा इथेच म एकटा आणि chizze लाइन्स मरण बंद कर ते तुला सूट होईल मला नाही होणार😒



तस तो डोळे तिरपे करत तीच्यकडे बघत पुढे आला

ये लेडी डॉन अस मधे मधे रियेक्ट करतेस ना मला जाम भीति वटते you remember clgच्या फर्स्ट डेला धुलाई केलेलीस त्या मुलांची मी बघतच बसलो काही वेळ तुला त्या दिवशी



राहुदे आमच पुराण ये चल बाइक मी चलवाते स्वरा बाइकवर बसत म्हणाली



एक्सक्यूज़ मी , स्वराला मागे करत बाइक मी चलवणार आहे, आज तुला मी घेऊन जाणार आहे ती माझी स्पेशल जागा आहे हे म्हणत असताना तिच्या आनंद झळकत होता😍



तर तू नाही मी बाइक चलवणार आहे सो मागे , म्हणत त्याने बाइकला किक मारली



आकाशात लाल तांबूस रंगाची चढ़वलेली मखमली चादर💛 मावळतिला आलेला सूर्य आपल्या घरटयात जाणारे पक्षी🐾 मोकळा रस्ता अल्लहादायक पण डोळे दीपणारी हवा🍃 मंद हवेने सळसळ आवाज करत हलणारी पाने आणि कुठून तरी येणारा मातिचा सुगंध हात हवेत झेलत त्याला स्पर्श करून जाणारी हवा 😍 ( what a feeling 💜)



स्वरा मागे बसून हे सर्व अनुभवत होती👀 त्यात तिचे पुढे येणारे केस अर्णवच्या कानाला गुदगुल्या करून जात होते



ही तुझी जागा आहे 😕, स्वराने विचारल .
नाही ग तू ये तर बस इथे ति जागा वेगळी आणि स्पेशल आहे अर्णव बसत म्हणाला



हो हो आता येकुन कंटाळली मी ये ही तुझी गिटार काय तू सगळ्यांना दखवत सुटतोस काय हो बाबा आम्हला माहीत आहे तू उत्तम गिटार वजवतोस ते 😴



शट उप 😒 गिटारला मीठी मारत ही मझि सखी आहे सोबती आहे प्रेयसी आहे नाही प्रेयसी अस नाही ही मझि अ माझी बस ही माझी आहे 😁😋



अर्णव बस बस स्वरा😆😆 हसत म्हणाली नाही जमत तुला हे असे शब्दांचे खेळ करायला तू आपला सुर धर



ये हसू नको जस काय तू मास्टर आहे कवितांमधे



नाही मास्टर बिस्टर काही नाही अज्जू ने शिकवलेल थोड्स यमक जुळवायच कस ते आणि मी ते येकवनार वैगरे नाही आहे तस अर्णवने तोंड पाडल



ये अर्णव तू येंकव ना काहीतरी



समुद्राच्या टोकाला ही दोघ बसलेले सूर्याने मावळतिचा वेध घेतला होता पापणी लवलेल्या प्रत्येक सेकंदाला सूर्य वेगळाच भासत होता पक्षाची किलबिल आणि त्यासोबतच अर्णवच्या गिटारने वातावरणात बदल आणायला काही मिनिटच पुरेशी होती🎐❤️



अर्ण पाऊस चालू झाला रे पावसाच्या सरी हातावर झेलत म्हणाली



अरे तो फिर सोने पे सुहागा चल आज तुझी संध्याकाळ हसीन करून टाकतों 😉



त्यावर स्वराने कंफ्यूजवाला लुक दिला 😕 अर्णव प्लीज नो तू ह्या पावसात गिटार वाजवणार अशील तर प्लीज मी जाते



अरे जनाब तिचा हात पकड़त 👀🥀बारिश ये गुलाबी हवा सामने भरा हुआ समंदर औऱ गानेवाले हम हमारे जैसा हुनहार शख्स 😉 ऐसा माहौल कभी कभी देखने को मिलता हैं जानेमन😁♥️



आप ये यहां पे पेड़ के नीचे खड़े रहिये औऱ गाने का आंनद उठाईये अर्णव राजेश खन्नाची स्टाइल मारत म्हणाला




♥️♠️🎶🎶🎸🎶🎶♠️♥️*************

कधी तू अंग अंग मोहरणारी आसमंत दरवळणारी
रातरानी वेड्या चांदना🥀🥀🐝
कधी तू अंग अंग मोहरणारी आसमंत दरवळणारी
रातरानी वेड्या चांदना🥀🥀🐝
कधी तू हिरव्या चाफयाच्या पाकळय🍁
कधी तू रिमझिम झरनारी बसारत
कधी तू कोसळत्या धारा थैमान वारा 🍃
बिजलीची नक्षी अंबरात भिजल्या वाटा
चिंब पावसाची ओली रात🦄
कधी तू रिमझिम झरनारी बसारत 🐾👀......

♥️♠️🎶🎶🎸🎶🎶♠️♥️************




बाइकवरची सवारी करत गप्पा मारत शेवटी ते त्या ठिकाणी पोहचले



अर्णवकुठे आलो आहोत आपण इथे तर सगळीकड़े काळोख आहे स्वरा चलता चलता थांबली



स्वराली अरे ट्रस्ट मी तू पण काय इथे थोडच जवळच आहे थोड़ चाल ना and iam dam sure तुला ती जागा पहाताच क्षणी आवडेल😉



अर्णव प्लीज ट्रस्टच म्हणशील तर ते माझ्या स्वतावर नाही आहे तर तुझ्यावर काय ठेऊ आणि कीती अंधार आहे आपण जवळ जवळ जंगलात आलो आहोत तुला समजतय का ,मी जातेय.



अरे स्वरा कीती तो uncomfortness कीती तो ट्रस्ट इशू स्वरा.. तिच्या डोळ्यात बघुन belive me 😌 अर्णव म्हणाला



तस ती हो म्हणाली ,चल हळू सवकाश..



आलोच बघ अर्णव म्हणाला .कुठे , कुठे काय आहे ? स्वरा केस बंधत म्हणाली



ये ये ये स्वरा केस नको ग बंधुस आसुदे



अरे हो म हळू बोल मला येत एकेला ओरडतो कशाला म्हणत तीने केस सोडले



नाउ खूबसूरत😜 अर्णव म्हणाला , ईईई काहीही काय तुला झालय काय आज



Wait स्वरा डोळे बंद कर , कर ग तस तीने डोळे बंद केले



अर्णव ने एक शिटी मारली आणि स्वराला झाडांच्या बंच मधून पुढे घेऊन आला तिथे येताच क्षणी तीला कसल्या तरी अवजाची अनुभूति झाली



आता उघड 😊^^^^^^^^



डोळे उघड़ताच क्षणी



समोर खड़कांनि घेतलेले विविध आकार त्यात खळखळ वहणारा धबधबा 🎶🦄आणि आणि.. समोरून कुठून तरी येणारे रातकीडे 🐝रातराणीचा सुगंध 🥀 😍 एकंदरीत संपूर्ण माहोल बघुन स्वराच्या चेहऱ्यावर आनंद झळकायला वेळ लागला नाही .




अर्ण अर्णव.. तीने अर्णवकड़े पाहिल तो तर तिलाच पहात होता🥀👀 गालावर पडनारी खळी तेच डोळे दोन्ही हात खिष्यात घालु एक पाय फोल्ड करून तो तीलाच न्याहळत होता😍



अर्णव कसला भारी आहे हे अप्रतिम लाजवाब बहार 😚😍



तिच्या चेहऱ्यावर येणारा पिवळा प्रकाश लुकलुकनारे डोळे रोमरोमत भरणारा रातराणीचा सुगंध घेत ओठावर येणार हसू ....💝



ती रात्र चाँदन्याणी चोरुन नेली मी म्हणत असे ✨
बघता बघता स्वप्नतली परी साक्षात उभी ठाके.
रातरानी दरवळली चाँदन्याचे पायघड़े 🌃
मंत्र मुग्ध तुझे हसू लावण्यदिप नेत्र असे🥀...




तिला बघताच अर्णव मनोमन म्हणुन गेला♥️



अर्णव मी जाउ तिथे ये पण चावणार नाहीत ना ते 🙁




त्यावर फक्त त्याने हसुन मान डुलवली



जवळ जवळ त्या रातकीडयांच्या घोळकयानेच तीला घेरल होत, कधी केसंवर कधी हातावर तर कधी इवलूश्या बोटांवर बसून उडून जायच्या



स्वरा त्या सगळ्यांना लहान मुलांनसारखी पकड होती



अर्णव तिचे फ़ोटो काढत होता तीने सहज मागे वळून पाहिल तस ह्यने फ़ोन वर आकाशच्या दिशेने धरला



ओय तिथे काय करतोयस फ़ोटो काढून झाले असतील तर इथे ये ना , स्वरा.. त्याने आवाज दिला



काय रे अजुन काही बाकी आहे का ति सहज बोलून गेली



त्यावर त्याने डोळे मिचकवले आणि वर बघायला सांगितला



अ.. अर्णव अरे..😮 हात वर करत हवेत फिरवत
my god beautiful gorgeous 😍🌌✨✨



हजारों चाँदन्यानी नीळ्या आकशाला वेढा घेतलेला❤️😍



हा संपूर्ण परिसर चित्रा सारख भासत होत आणि स्वरा स्वरा एका परी सारखी 😘



अर्णव अरे my my godness माझ लक्षच नाही गेल वर म्हणजे मी कधी अस , नेहमीही नाही बघत कीती छटा कीती रूप आहेत ना ह्या निसर्गचे वर अकाशकडे बघत 🙃म्हणाली



तुला अजुन एक गम्मत दाखवू का अर्णव गिटार काढत म्हणाला



म्हणजे परत 😑 कानावर हात ठेवत नो अर्ण नो स्वरा म्हणाली



तू येक तर खर म्हणत त्याने एक धूंन वाजवायला घेतली🎐




तस हळू हळू वार्यातला वाढलेल्या गारव्यासोबत🎏 दरवळलेली रातरानी सगळीकड़े पसरत होती💕
सोबतच उथळ वहणाऱ्या पाण्यात टिमटिम करणाऱ्या रातकिड्यांची मैफिलच जणु ✨चालू झली होती ..




अर्णव स्वराच्या खांद्यावर हाताचा कोपरा टेकवत म कस वाटल माझ्या स्पेशल जागी येऊन 😉



खुपच सुंदर आपने तो दिन बना दिया हमारा😬 I..i just love this am actually in love the place it was Mirabel 😍 स्वरा समोर बघत म्हणाली



म तू रोज येतोस इथे नाही म्हणजे खुप आत आहे जागा



नाही ग hardly तीन वेळा येऊन गेलो आहे आता चौत्यादा तुझ्यासोबत



प्रत्येक वेळी वेगवेगळ अनुभवायला मिळाल जस ते शिटी मारली बघ आणि गिटारची धुन मी पण फर्स्टटाइम जेव्हा बघितल अमेजिंग वाटल रे😍.



हम्म ही जगाच अशी आहे कोणालाही आवडेल अशी .
पण ये अजुन तरी कोणाला माहीत नाही आहे ही प्लेस सो आपल्यातल सीक्रेट आहे हे .



आणि अजुन एक ,आता माहिती पड़ल आहेच तर येत नको जाउस सारखी सारखी आता जंगलात आहे ही जागा जेवढि सुंदर आहे टेवढिच खतरना सुद्धा अर्णवच सूचना देंण चालू झालेल 😂



झाल तुझ स्वरा मधेच त्याला थंबवत म्हणाली
आणि काय रे शोधून काढलीस कशी ही जागा



काही नाही आपली बाइक जिंदाबाद बाइक काढायची आणि सरळ रस्ता दिसेल तिथे जायच तुला थोड़ funy वाटेल ,



मी ह्याच रोडने जात होतो जे तुला आता सर्व दिसल ना म्हणजे तो पाण्याचा आवाज ,सुगंध ,रातकीडे मला त्या गोष्टीनी attract केल आणि आलो म इथे 🙇😁



तूच अश्या जागा शोधुन काढू शकतोस .



हो तुला माहीत आहे मला nature खुप आवडत निसर्ग ही अशी एक जागा आहे ना तिथे आपण आपण नसतोच जगाचा संपर्क तूटतो आणि स्वतःचा शोध चालू होतो 😊



स्वरा त्याच बोलण मनलाऊन येकत होती ☺️



आणि बीच , बीच तर एवढे आवडतात ना मला तू तासंतास
बसायला सांगितलस ना तरी मी बसेंन😍 I love beach



हो माहीत आहे ☺️चला साहेब ईथुन निघायच मन काय आपल होणार नाही पोटात कावले कावळेओरडायला लागले आहेत ...



अक्षता माने .



कसा वाटला भाग जरूर कळवा . आणि लेट पार्ट साठी माफी असावी .

क्रमशः




















































.