दुर्गा पुन्हा त्या बिल्डिंगच्या खाली आली.तिला आतून जाणवत होते कि हा अभय पुन्हा येईल तिथे नको त्या चौकश्या करायला.
आणि तेच झाले.. ती पोहोचली आणि तेवढ्यात रस्त्याच्या कोपऱ्यातून तिला अभय येताना दिसला. भविष्यवानी खरी ठरली..!!!
चेहऱ्यावरूनच कळत होते कि संशयास्पद आहे तो. म्हणून पुन्हा त्या जागी तो येऊन थांबणार होता.
फ्लॅशबॅक:-
अभय चे मनोगत
"ऐका नियती मॅडम. मी दुर्गाला घ्यायला जातो.. तो भाग जरा सामसूम आहे. एकटी नको यायला ती.. सुरक्षिततेचा सवाल आहे."
" हो हरकत नाही जा तु.. तिला घेतल्यानंतर तुम्ही नव्या भागात जावा सोबत.. "
"😊. आज काय तु सुटायची नाहीस दुर्गा. तु शेर तर मी सव्वाशेर आहे.. 😏huh."
फ्लॅशबॅक एन्ड्स.
....
अभय= " नक्कीच ही खोटं बोलत असणार.. जाऊन सगळे उगडे पाडतो हिचे 😏. "
पण त्याचे डोळे आक्रसले. समोर दुर्गा होती.. चालत येत होती.
" आलाच ह्यो भामटा. ह्याला काय दम निघत नाही. पण असो 😏माझ्या शकत्यांसमोर ह्याचा टिकाव लागणार नाही. शेवटी I am built different. "
अभय तिच्या जवळ आला.फोर्सफूल smile दिली.. तिनेही तेच केले..." काय रे अभय कश्याला आलास इथे. गरज नव्हती तुझी 😊"
" तुला वाऱ्यावर सोडून कसे चालेल.. म्हणले जाऊदे पिक अप करूया. 😊"
" बरं चल मग "
" एक मिनिट तुझ्या पायाला चिखल कसं लागला?काय जंगलात गेलतीस कि काय 😂😂? "
तिचे डोळे चाककले. 😳" नाही. इथे जरा चिखलात पाय घसरला म्हणून."
ते दोघे निघाले.. अभय ला फोन येत होता.. त्याला जमणार नव्हते म्हणून दुर्गाने फोन शर्टाच्या खिश्यातून काढला.
" बॉस " नाव लिहिले होते.
" काय रे बॉस कोण आहे. " त्याचे डोळे मोठे झाले पण तो पॅनिक नाही झाला.. नाहीतर संशय आला असता तिला..
" राहूदे ठेव तो फोन.. माझ्या मित्राचा आहे. "
" मित्राला बॉस कोण म्हणतं? 🤨"
"तो जरा बॉस सारखा आहे म्हणून.. ठेव परत फोन माझ्या खिश्यात." तिने ठेवला..
" कोण आहे हा बॉस शोधले पाहिजे. कारण याला घाम फुटला आहे म्हणेज नक्कीच खोटे बोलत आहे हा.. "
ते दोघे गाडी कोपऱ्याला लावून उतरले.एरिया मध्ये पसरले.
अभय ने आजू बाजूला बघत. दुर्गा जवळ नाही याची खात्री करत, लगेच त्या बॉस ला पुन्हा फोन लावला.
" हॅलो बॉस. पटकन बोला. तुम्ही जरा चुकीच्या वेळेस फोन लावला मला. "
" तु जो डाव टाकणार होतास तो टाकला का? "
" नाही ना. या दुर्गा मुळे सगळे राहिले. चांगल्या माझ्या आरोही ला अडकवणार होतो माझ्या जाळ्यात. पण राहूनच गेले. माझी पुणेरी मिसळ 😏.तिला वाचवायचे आहे ना मला 😊जवळीक नाही जमलं वाढवायला. पण नक्कीच टाकेल उद्या डाव. उद्या ह्या दुर्गाची चीक चीक नसेल.. "
" hm-"
" बॉस मी काय म्हणतो त्या दुर्गाला मारून टाकतो... "
" नाही ती एक हुकमी एक्का आहे. होईल तेवढा उपयोग करायचा आणि मग काम संपले कि सगळे संपवायचे. ती पण तुझ्यासारखीच एका मिशन मध्ये आहे.😊😂😂. तुला जे जमणार नाही ते तिला पटकन जमेल.. "
" बर 😏 पण मिशन काय आहे? "
" लवकरच सांगेल. तुला अजून बराच काही माहित नाही. ती काय करते. लवकरच सांगेल. "आणि फोन कट केला.
"😏. आरोही आरोही. तुझ्यासाठी काय काय करायला लागतंय मला. पण हरकत नाही. मेरे कष्ट का फळ हमेशा मिठा होगा 😁". आणि तो निघून गेला..
इथे दुर्गा. सगळे चाळत होती. सगळी माहिती बरबोर आहे याची शहाणीषा करत होती. शेवटी दिलेले काम चोख करावे लागेल. 😏
तिला काही असे गुपित देखील कळले जे कोणी कल्पनाच करू नाही शकत..
अभय ने फक्त त्या गल्ल्या चाळून काढल्या. काम करायचा त्याला कंटाळा आला होता. आणि हे त्याचे मुख्य काम नव्हते.. दुसरेच काहीतरी होते............
सगळे ७ च्या आस पास घरी परतले.सगळे दमले होते. पण आता सध्या ' दमणे' हे त्यांच्या नशिबातच नव्हते..
सगळे आपल्या घरच्या कपड्यात आले. थोडा वेळ बसले. पानी वगरे घेतले आणि मसलत सुरु झाली!!!
प्रत्येक जण आपली माहिती बारी बारी ने सांगणार होता.
"पहिले नियती मॅम तुम्ही सुरवात करा."आरोही म्हटली.
" हो.. बर ऐका. मी CSMT लाच गेलते प्रॉपर.काळा घोडा and क्रावफोर्ड मार्केट च्या इथे फिरले होते.. काळा घोडाच्या इथे काही खास भेटणार नाही एवढे तर माहित होते पण तरी तिथली पूर्ण छान बिन केली...
क्रावफोर्ड मार्केट वर खास लक्ष होते माझे. सगळ्यांना माहित आहे कि क्रावफोर्ड मार्केट मध्ये illegally exotic प्राणी विकले जातात..तिथे human smuggling व्हायची शक्यता आहे आणि ड्रग्स देखील आणि काय माहित हे exotic प्राणी ही विकत घेत असतील..
तर तिथे मला एक जन्नत नावाचे दुकान सापडले होते.. बंद होते.. पण त्याचा मागचा दरवाजा उगडा होता. मी आत गेले.. तिथे literally.. अख्खी एक laboratory होती.. तिथे ड्रग्स बनवले जात होते.. कारण मला cocaine चे काही सॅम्पल्स देखील सापडले होते.."
" पण ते तर जुने आहे ना. आता काय फायदा..आणि तिथे ऑलरेडी रेड पडली होती मग शक्यच नाही."
" नाही,भलेही तो जुना असेल, भले रेड पडली असेल.. पण तिथे cocaine अजूनही बनवली जाते.. मी सांगू शकते..
पहिले तर हे काम रात्रीचे होत असणार. दुसरे ती रूम साऊंड प्रूफ आहे.. आणि तिसरे मुख्य म्हणजे.. तिथे व्हेंटिलेशन आहे.
हवा खेळती आहे तिथे. आणि cocaine चे जे पॅकेट सापडले ते फ्रेश होते.. कारण त्या पॅकेट ला धूळ नव्हती.. नवीन पॅकेट होते.
आणि अजून एक,बंद जागेत व्हेंटिलेशन नसते. तेव्हा तिथे कुबट वास येतो. पण हवा येत जात असेल तर मग शक्यच नाही.. म्हणून ती जागा अजून वापरली जात आहे. "
दुर्गाला गोष्ट आठवली. "भले लोकं विकायचा डाव फसला पण ड्रग्स तर कधीच पोहोचले. त्याचा पैसा भेटला मला.. आणि पुढे अजून खूप काही घडणार ". हे विक्रम च्या आईचे वाक्य होते.. ती मनातच हसली.
"तिथल्या लोकांना मी विचारले.ते म्हणले कि ही जागा. विक्रम ची होती. जिथे हे लोकं काम करायचे. म्हणजे एक्स workers होते.. 2 -3 एक्स workers भेटले मला. ते सांगत होते.कि त्या माणसाने धमकी दिली होती. ड्रग्स सही सलामत पोहोचवा पकडले गेलात तर मग मारून टाकेल. काही जनाला पैसा पाहिजे होता म्हणून काम करत होते..जेव्हा ते काम करत होते तेव्हा इथे रेड पडली होती. पण मग एका भुयारी मार्गातून त्यांला वाचवले होते.. तो भुयारी मार्ग देखील दाखवला..
त्या रूम मध्ये तीन कपाट आहेत.. जिथे कैक रंगांचे केमिकॅल्स ठेवले आहेत..दिसायला सगळे कपाट सारखेच आहे. अगदी केमिकॅल आणि त्यांचे flask देखील सारखे आहेत. फरक फक्त एका फळी चा आहे.
प्रत्येक कपाटात बघसाल तर मग 4 फळ्या दिसणार तुम्हाला ज्यावर केमिकॅल्स ठेवली असतील. पण एक कपाट असे आहे ज्यात पाचवी फळी देखील आहे पण ती सहज दिसत नाही.. त्या फळीवर फक्त एकच केमिकॅल चे flask आहे.
ती फळी दिसणार नाही अशी आत बनवली आहे.. जे लोकं तिथे काम करतात त्यांलाच माहित आहे..
त्या फळीला जर बाहेर ओढले कि एक गुपित दरवाजा लगेच ओपन होतो. अगदी 5 सेकंडात!!! तिथून ही लोकं सगळी बाहेर पडली.. आणि ते म्हणले तेव्हा जास्त जण नव्हते तर मग पटकन जमले.. आणि तिथे रेड पडणार होती हे त्यांला माहित होते.
म्हणून मग त्यांनी सगळे ड्रग्स....
माफ करा सेमिस्टर च्या तयारीत होते.. म्हणून मग वेळ नाही मिळाला.. पण या पुढे असे होणार नाही
नियमित भाग येत राहतील.