सोलो बॅकपॅकिंग इन वाराणसी.....

(8)
  • 54.7k
  • 1
  • 22k

मी व्यवस्थित बॅग ठेऊन ई रिक्षात बसलो, आम्ही तिघेजण होतो, त्यांनापण तिकडेच जायचे होते. इतक्या सकाळीसुद्धा चहा बनवायला सुरुवात झाली होती. पहाटेची वेळ असल्याने रस्त्यावर जास्त वर्दळ नव्हती. ड्रायव्हर लोकांनी आपापली वाहनं पुसायला सुरुवात केली होती. मी रस्त्यावरील गंमत बघत होतो, नागमोडी वळणं घेत रिक्षा वेगाने अंतर कापत होती. दहा मिनिटात गोदौलीया चौक आले. ड्रायव्हर ने आवाज दिला तसा मी भानावर आलो.

Full Novel

1

सोलो बॅकपॅकिंग इन वाराणसी.... - 1

वाराणसी, इतिहासाच्या आधी वसलेलं महानगर. गंगेच्या काठी असलेलेले घाट अजूनही भारताच्या हजारो वर्षांच्या इतिहासाची साक्ष देत दिमाखात उभे आहेत. जगाच्या पर्यटनाचे आकर्षण असलेले बॅकपॅकिंग डेस्टीनेशन. मी इथं सोलो बॅकपॅकिंगला गेलो तेव्हाचे अनुभव. मनात साठवलेले काही क्षण, या क्षणांनासुद्धा शेकडो वर्षांचा इतिहास आहे. वाराणसी हे काही विशिष्ट अशा कुणाचं नाही, ते सर्वांचं आहे. किंबहूना वाराणसी म्हणजे जगाचं प्रोटोटाइप आहे. चला तर मग माझ्या शब्दांत, आवाजात वाचा, ऐका माझी सोलो बॅकपॅकिंग इन वाराणसी ...अजून वाचा

2

सोलो बॅकपॅकिंग इन वाराणसी.... - 2

3

सोलो बॅकपॅकिंग इन वाराणसी.... - 3

4

सोलो बॅकपॅकिंग इन वाराणसी.... - 4

5

सोलो बॅकपॅकिंग इन वाराणसी.... - 5

पण मी जेव्हा त्यांना सांगितले की, मला रूममध्ये रहायचे नसून मोकळ्या जागेत टेंट टाकून रहावे लागेल तेव्हा मात्र त्यांनी दर्शविली. मी त्यांना परत विनंती केली तेव्हा त्यांनी विशेष परवानगी घ्यावी लागेल असे सांगितले. त्यांच्यापैकी एक जण स्वतःहून परवानगी घ्यायला मध्ये गेला. तो पर्यंत अनुयायी आणि माझ्यात काही असा संवाद झाला. - “आप कबसे हैं यहांपर?” मी थोडे भीतच विचारले. “हमार तो जनम ही वाराणसी मे हुआ. कुछ दस साल के थे तबसे इधर हैं.” हे सांगताना त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच अभिमान दिसत होता. कदाचित ...अजून वाचा

6

सोलो बॅकपॅकिंग इन वाराणसी.... - 6

या मंदिराची खासियत म्हणजे हे मंदिर अर्धेअधिक पाण्यात बुडालेले असते. वर्षाचे सुमारे आठ महिने मंदिराचे गर्भगृह पाण्यात असते. उन्हाळ्यात महिने पाणी ओसरल्यावर जाता येते. मंदिर एका बाजूला झुकलेले असल्याची चार कारणे किंवा दंतकथा सांगितल्या जातात. तसेच मंदिर कुणी बनविले यावरून देखील बऱ्याच आख्यायिका आहेत. रत्नेशवर महादेवचे मंदिर हे ‘नऊ’ अंशात झुकले आहे किंवा तशा पद्धतीने बांधले गेलेले आहे. त्यामुळे ‘चार’ अंशात झुकलेला पीसाचा मनोरा बघण्याआधी किंवा त्याचं कौतुक करण्याआधी लोकांनी हे मांदिर आवर्जून बघावं. हे मंदिर दुरूनच बघीतलं. कारण अर्धेअधिक मंदिर पाण्यात होते. नंतर मी पुढच्या गंगा महाल घाटाकडे वळलो. या घाटाचे निर्माण सन ...अजून वाचा

7

सोलो बॅकपॅकिंग इन वाराणसी.... - 7

हळूहळू गर्दी जमा होत होती. परदेशी पाहुणे देखील उत्सुकतेने कॅमेरे घेऊन येत होते. साडेसहा झाले आणि एकसारख्या पोशाखात पाच आरती करण्यासाठी म्हणून आले. पिवळं पितांबर आणि मरूण रंगाचा कुर्ता घातलेले ते पाचजण आपापल्या जागेवर स्थानापन्न झाले. धुपाचा सुगंध सर्वदूर दरवळत होता. घंटानादाने वातावरणात अतिशय सात्विकता येत होती. पुरोहितांचे मंत्रोच्चारण, सुमधुर संगीत याने भारावून जायला होत होते आणि आपसूकच तोंडातून शब्द बाहेर पडतात – “नमामी गंगे...!!!” प्रथमतः शंखनादाने सुरुवात झाली. एका विशिष्ट सुरात शंखनाद ऐकत असताना कान तृप्त होत होते. नंतर त्वमेव माता, गुरुरब्रम्हा, शिवध्यान, पार्वती ध्यान, गंगा ध्यान, सर्वे ...अजून वाचा

8

सोलो बॅकपॅकिंग इन वाराणसी.... - 8

त्यांच्यासोबत UNO खेळायला खूप मजा आली. तब्बल दोन वर्षांनंतर मी UNO खेळत होतो. पुण्याला शिक्षणासाठी असताना रुममेट्स सोबत परीक्षेच्या रात्री UNO खेळण्याची मजा काही औरच होती. आमच्या रूममध्ये आमच्या तिघांव्यतिरिक्त अजून एक जण होता. तीशीच्या घरात असेल बहुतेक. तो काहीच बोलला नाही. अंतर्मुख प्रकारचा व्यक्ती असावा बहुतेक. दिवसभर फिरल्यामुळे कमालीचा थकलो होतो त्यामुळे बेडवर आडवं होताच निद्रादेवीच्या आधीन झालो. तिसरा आणि शेवटचा दिवस उजडण्याआधीच मी पाच वाजता उठलो. बाकी मंडळी झोपली होती. साडेपाच वाजता तयार होऊन “सुबह - ए – बनारस” कार्यक्रम बघायला निघालो. सामान्यपणे सकाळी पाच ...अजून वाचा

9

सोलो बॅकपॅकिंग इन वाराणसी.... - 9

केदार घाटावरील मंदिर हे काशीच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे असे म्हणतात. त्यामुळे घाटाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. येथे बर्‍यापैकी असते. पुढे हरिश्चंद्र घाट आहे. आपल्या सत्य बोलण्यासाठी सम्पूर्ण भारतवर्षात प्रसिद्ध असलेल्या राजा हरिश्चंद्र यांची कथा याच ठिकाणी घडली असे सांगितले जाते. त्रेता युगातील हरिश्चंद्र हे अयोध्येच्या इश्वांकू वंशीय ३७ वे राजे होते.त्यांच्या कार्यकाळात सुख,शांतता आणि समृद्धी राज्यात नांदत होती. चक्रवर्ती सम्राट सागर हरिश्चंद्राच्या नंतरच्या १३ व्या पिढीतले. त्यनाची कहाणी काही अशी आहे, - एकदा राजा हरिश्चंद्र आपली राणी तारामती आणि मुलगा रोहित सह शिकारीला गेले होते. तुटे त्यांना एका महिलेच्या ...अजून वाचा

10

सोलो बॅकपॅकिंग इन वाराणसी.... - 10

इथली पद्धत अशी आहे की आधी श्री मारूतीरायांचे दर्शन घ्यायचे आणि नंतर मंदिरासमोर असलेल्या कोडंडधारी श्रीराम, लक्ष्मण आणि सीता मंदिर आहे, तिथलं दर्शन घ्यायचं. सुमारे अर्ध्या तासाने दर्शन झालं. येथे श्री तुलसीदास स्वामींचा वास असायचा. येथील कंदी पेढे फार प्रसिद्ध आहेत. हे पेढे बघून माला भद्रा मारुतीच्या इथल्या पेढ्यांची आठवण झाली. येथून पुढे मी बनारस हिंदू विद्यापीठाकडे निघालो. गेटकडे जातानाच माहिती मिळाली की अयोध्या प्रकरणी निकाल आपल्या बाजूने लागला आहे. आज सकाळपासूनच नगरात पोलिस बंदोबस्त प्रचंड प्रमाणात वाढवला होता. निकाल लागल्याचे सर्वांना माहीत होते, पण ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय