संत एकनाथ महाराज गंगेने ग्रंथ झेलला

(43)
  • 199.1k
  • 15
  • 77.6k

नक्कल करून पैठणाचा एक भाविक ब्राम्हण नित्य नेमाने पाच अध्याय वाचत असे त्या शिवाय तो जेवण करीत नसे.एकदा तो ब्राह्मण काशीस गेला असता गंगेवर स्नानकरून,तेअध्याय वाचीत असतांना तेथील काही पंडितांनी पाहिले व तेथील मठाधिपतीला सांगितले.मठाधिपतीने त्याला बोलावून घेतले,तो वाचीत असलेले पाच अध्याय पाहिले.भागवतावर प्राकृत टिका करणारा पैठणाचा ब्राम्हण आहे त्यास बोलवा. एका सांडणी स्वरा बरोबर,सही शिक्क्याचे पत्र देऊन त्यास,पैठण येथे पाठविले. तो सांडणी स्वार पैठण येथे गेला व ते पत्र नाथास दिलें. नाथानी त्या पत्रास नमस्कार केला व काशीस जाण्याच्या तयारीस लागले.त्यांच्या

Full Novel

1

संत एकनाथ महाराज गंगेने ग्रंथ झेलला

By संत एकनाथ महाराजांनी लिहिलेल्या ग्रंथाचे पाच अध्यायाची नक्कल करून पैठणाचा एक भाविक ब्राम्हण नित्य पाच अध्याय वाचत असे त्या शिवाय तो जेवण करीत नसे.एकदा तो ब्राह्मण काशीस गेला असता गंगेवर स्नानकरून,तेअध्याय वाचीत असतांना तेथील काही पंडितांनी पाहिले व तेथील मठाधिपतीला सांगितले.मठाधिपतीने त्याला बोलावून घेतले,तो वाचीत असलेले पाच अध्याय पाहिले.भागवतावर प्राकृत टिका करणारा पैठणाचा ब्राम्हण आहे त्यास बोलवा. एका सांडणी स्वरा बरोबर,सही शिक्क्याचे पत्र देऊन त्यास,पैठण येथे पाठविले. तो सांडणी स्वार पैठण येथे गेला व ते पत्र नाथास दिलें. नाथानी त्या पत्रास नमस्कार केला व काशीस जाण्याच्या तयारीस लागले.त्यांच्या बरोबर काशीस जाण्यास ...अजून वाचा

2

संत एकनाथ महाराज नाथांचे घरी हरी पाणी भारी

एकनाथ महाराज 2 नाथांचे घरी हरी पाणी भरी “आवडिने कावडिने,प्रभुने सदनात वाहिले पाणी। एकची काय वदावे पडल्या कार्यार्थ वाहिले ।जपि तपि सन्याशाहून, श्रीहरिला भक्त फर आवडतो ।स्पष्ट पहा नाथगृही घेऊनि वाहे जलची कावड तो ।।--मोरोपंत द्वारकेत मादनराय शर्मा नावाचा एक महाराष्ट्रातील ब्राह्मण श्रीकृष्ण दर्शना करीत तप करीत बसला होता,त्याला बारा वर्षां नंतर रुक्मिणी मातेने स्वप्नात येऊन,सांगितले की,भगवान येथे नाहीत,दक्षिणेत गोदावरी तीरावरील पैठण येथे भक्त एकानाथाच्या घरी श्रीखंड्याच्या रूपाने सेवा करीत आहेत,तिकडे जा म्हणजे दर्शन होईल.त्या प्रमाणे तो द्वारकेहुन निघून मजल दर मजल करीत तो पैठण येथे आला व नाथांच्या घराचा शोध करीत नाथांना येऊन भेटला.नाथांनी त्याचे स्वागत केले.तो आला ...अजून वाचा

3

श्री संत एकनाथ महाराज3 गुरूभक्ती

“श्री संत एकनाथ महाराज” “गुरू भक्ती” 3 ग्रंथाच्या शेवटी एकनाथ महाराज लिहितात. “ग्रंथारंभ पंचाध्यायी संपादूनी।उत्तर ग्रंथाची करणी।आनंदवनी विस्तारिली।।जे विश्वेश्वराचे क्रीडास्थान।जेथ स्वानंद क्रीडे आपण । यालागी ते नंदनवन ।ज्या लागी मरण अमर वांछिती ।। तया वाराणसी मुक्तीक्षेत्री। माणिकर्णिका महातीरी । पंचमुद्रापीठामाझारी ।एकदशावरी टिका केली ।। या प्रमाणे नाथांची भागवत टीका काशी क्षेत्रात गाजली.त्यावेळी काशीत तैलंगस्वामी नावाचे एक योगी पुरुष होते.ब्रिटिश राज्याच्या सुरवातीला हे स्वामी बालोन्मत्त पिशाचावत स्थितीत विवस्त्र हिंडत होते.ते पाहून त्यावेळच्या कोलेक्टरने मडमेच्या सूचनेवरून पोलिसाच्या कोठडीत बंदिवान करून ठेवले व नग्न फिरू नये असी ताकीद दिली.परंतु दुसऱ्या दिवशी हे स्वामी रस्त्यात नग्न फिरत असलेले पुन्हा दृष्टीस पडले. ...अजून वाचा

4

श्री संत एकनाथ महाराज श्री गुरू दत्तात्रेयांनी अनुग्रह दिला

“श्री संत एकनाथ महाराज” ४ “श्री दत्तात्रेयांनी अनुग्रह दिला.” “चरित्र” एकनाथ महाराजांचा जन्म पैठण येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण व मातोश्रीचे नाव रुक्मिणीबाई होते.त्यांचा जन्म शके १४५० चे सुमारास झाला.त्यांचा जन्म मूळ नक्षत्रावर झाला होता.त्यांच्या जन्मानंतर थोड्याच दिवसांनी त्यांच्या माता पित्याचा अंत झाला. त्यांचे आजोबा चक्रपाणी यांनी त्यांचा सांभाळ केला. एकनाथ महाराजांची बुद्धी कुशाग्र होती.लहानपणा पासून त्यांची लहान मोठी स्तोत्रे पाठ होती.त्यांची मुंज सहाव्या वर्षी झाली.त्यांच्या आजोबांनी त्यांना संस्कृत शिकवण्यासाठी एका विद्वान पंडितांची नेमणूक केली.गुरू कडून रामायण, महाभारत याचे ज्ञान मिळाले.सहा वर्ष्याच्या कालावधीत सर्व विद्या एकनाथ महाराजानी आत्मसाथ केली.बालवयात त्यांनी,मनन हरिचिंतन याशिवाय अन्य गोष्टीत लक्ष घातले नाही. ते ...अजून वाचा

5

संत एकनाथ महाराज - पाषाणाच्या नंदीने गवताचा घास खाल्ला.

श्री संत एकनाथ महाराज” ५ पाषाणाच्या नंदीने गवताचा घास खाल्ला. पैठण मध्ये एक गरीब ब्राम्हण श्री महाराजांचा शिष्य होता.त्याला सर्व प्राणिमात्रात परमेश्वर दिसत असे.रस्त्यात कोणी मनुष्य अथवा प्राणी दिसला की,तो त्यांना साष्टांग दंडवत घालीत असे.लोक त्याला कुचेष्टेने दंडवतस्वामी म्हणत असत.त्याने एकदा मेलेले गाढव जिवंत केले.गाढव जिवंत झाल्यामुळे गावात एकच चर्चेचा विषय झाला.एकनाथांना ही गोष्ट बरी वाटली नाही.म्हणून त्यांनी दंडवत स्वामींना जिवंत समाधी घेण्यास सांगितले.त्यांच्या त्या शिष्याने आसन मांडले आणि डोळे मिटले.क्षणात दंडवत स्वामींचे प्राण पंचत्वात विलीन झाले. दंडवत स्वामींच्या प्राण त्यागाची घटना सर्व गावभर पसरली.कुटाळ लोकांना व नाथांच्या निंदकांना ही एक चांगली संधी चालून आली.त्यांनी नाथांवर ब्रम्हहत्येचे पातक फोडले.त्यांनी ...अजून वाचा

6

संत एकनाथ महाराज - नाम जपाचे महत्व

“संत एकनाथ महाराज” ६ नाम जपाचे महत्व. एवं युगानुरूपाभ्यां भगवान् युगवर्तिभिः । मनुजैरिज्यते राजन् श्रेयसामीश्वरो हरिः ॥३५॥ एवं । इहीं नामीं रूपीं अवतारीं । सद्भावें तैंच्या नरीं । भजिजे श्रीहरी श्रेयार्थ ॥१॥ त्यांमाजीं कलियुगाची थोरी । वानिजे सद्भावें ऋषीश्र्वरीं । येथें हरिकीर्तनावरी । मुक्ती चारी वोळगण्या ॥२॥ श्लोक ३६ वा कलिं सभाजयन्त्यार्या गुणज्ञाः सारभागिनः । यत्र संकीर्तनेनैव, सर्वः स्वार्थोऽभिलभ्यते ॥३६॥ अवधारीं राया सर्वज्ञा । धन्य धन्य कलियुग जाणा । जेथ सर्व स्वार्थ हरिकीर्तना । नामस्मरणासाठीं होती ॥३॥ कलियुगीं दोष बहुत । केवीं कीर्तनें होय स्वार्थ । तेथें दोषत्यागें जे गुण घेत । ते नित्यमुक्त हरिकीर्तनीं ॥४॥ हरिकीर्तनें शुद्ध चित्त ...अजून वाचा

7

श्री संत एकनाथ महाराज ७, नाम महात्म्य.

श्री संत एकनाथ महाराज नाम महात्म श्र्लोक ३७ न ह्यतः परमो लाभो, देहिनां भ्राम्यतामिह । यतो विन्दत परमां नश्यति संसृतिः ॥३७॥ जे जन्ममरणांच्या आवर्तीं । पडिले, संसारीं सदा भ्रमती । त्या प्राणियां कलियुगाप्रती । कीर्तनें गती नृपनाथा ॥२२॥ कलियुगीं कीर्तनासाठीं । संसाराची काढूनि कांटी । परमशांतिसुखसंतुष्टीं । पडे मिठी परमानंदीं ॥२३॥ ऐसा कीर्तनीं परम लाभु । शिणतां सुरनरां दुर्लभु । तो कलियुगीं झाला सुलभु । यालागी सभाग्यां लोभु हरिकीर्तनीं ॥२४॥ 'कीर्तनास्तव चारी मुक्ती । भक्तांपासीं वोळंगती । हें न घडे ' कोणी म्हणती । ऐक ते स्थिती नृपनाथा ॥२५॥ कीर्तनीं हरिनामाचा पाठा । तेणें देवासी संतोष मोठा । वेगीं ...अजून वाचा

8

संत एकनाथ महाराज ८ भक्ती महात्म्य

संत एकनाथ महाराज ८ भगद्भक्ती श्लोक ४१ वा देवर्षिभूताप्तनृणां पितृणां, न किंकरो नायमृणी च राजन् । सर्वात्मना यः शरणं गतो मुकुन्दं परिहृत्य कर्तुम् ॥४१॥ शरणागता निजशरण्य । मुकुंदाचे श्रीचरण । सद्भावें रिघाल्या शरण । जन्ममरण बाधीना ॥४६०॥ जेथ बाधीना जन्ममरण । तेथें देव-ऋषि-आचार्य-पितृगण । यांच्या ऋणांचा पाड कोण । ते झाले उत्तीर्ण भगवद्भजनें ॥६१॥ जो विनटला हरिचरणीं । तो कोणाचा नव्हे ऋणी । जेवीं परिसाचिये मिळणीं । लोह काळेपणीं निर्मुक्त ॥६२॥ सकळ पापांपासूनी । सुटिजे जेवीं गंगास्नानीं । तेवीं विनटल्या हरिचरणीं । निर्मुक्त त्रैऋणीं भगवद्भक्त ॥६३॥ भावें करितां भगवद्भक्ती । सकळ पितर उद्धरती । ऋषीश्र्वरां नित्य तृप्ती । भगवद्भक्ति-स्वानंदें ...अजून वाचा

9

संत एकनाथ महाराज ९ भक्ती योग

“श्री संत एकनाथ महाराज” “भक्ती श्लोक ४४ ततोऽन्तर्दधिरे सिद्धाः, सर्वलोकस्य पश्यतः । राजा धर्मानुपातिष्ठन्नवाप परमां गतिम् ॥४४॥ यापरी ते भागवतश्रेष्ठ । नवही जण अतिवरिष्ठ । समस्तां देखतांचि स्पष्ट । झाले अदृष्ट ऊर्ध्वगमनें ॥९३॥ ते भागवतधर्मस्थितीं । अनुष्ठूनि भगवद्भक्ती । राजा पावला परम गती । पूर्णप्राप्ती निजबोधें ॥९४॥ भावें करितां भगवद्भक्ती । देहीं प्रगटे विदेहस्थिती । ते पावोनि नृपती । परम विश्रांती पावला ॥९५॥ श्लोक ४५ वा त्वमप्येतान्महाभाग, धर्मान् भागवतान् श्रुतान् । आस्थितः श्रद्धया युक्तो, निस्सङ्‌गो यास्यसे परम् ॥४५॥ सकळ भाग्यांचिया पंक्ती । जेथें ठाकल्या येती विश्रांती । ते वसुदेवा भाग्यस्थिती । तुझ्या घराप्रती क्रीडत ॥९६॥ वसुदेवा तुझेनि ...अजून वाचा

10

संत एकनाथ महाराज १० भक्ती योग

श्री संत एकनाथ महाराज—10 भक्ती योग श्लोक ४९ माऽपत्यबुद्धिमकृथाः, कृष्णे सर्वात्मनीश्वरे । मायामनुष्यभावेन, गूढैश्वर्ये परेऽव्यये ॥४९॥ तुम्ही बाळकु माना । हा भावो अतिकृपण । तो परमात्मा परिपूर्ण । अवतरला निर्गुण कृष्णावतारें ॥३१॥ यासी झणें म्हणाल लेंकरूं । हा ईश्र्वराचा ईश्र्वरु । सर्वात्मा सर्वश्र्वरु । योगियां योगींद्रु श्रीकृष्ण ॥३२॥ हा अविकारु अविनाशु । परात्परु परमहंसु । इंद्रियनियंता हृषीकेशु । जगन्निवासु जगदात्मा ॥३३॥ मायामनुष्यवेषाकृती । हा भासताहे सकळांप्रती । गूढ‍ऐश्र्वर्य महामूर्ती । व्यापक त्रिजगतीं गुणातीतु ॥३४॥ श्लोक ५० वा भूभारासुरराजन्यहंतवे गुप्तये सताम् । अवतीर्णस्य निर्वृत्यै, यशो लोके वितन्यते ॥५०॥ काळयवनादि असुर । कां जरासंधादि महावीर । अथवा राजे अधर्मकर । अतिभूभार ...अजून वाचा

11

संत एकनाथ महाराज - ११ श्रीकृष्ण दर्शन

श्री संत एकनाथ महाराज ११ श्रीकृष्ण दर्शन श्लोक १ ला श्रीशुक उवाच । अथ ब्रह्मात्मजैः देवैः प्रजेशैरावृतोऽभ्यगात् । भवश्च ययौ भूतगणैर्वृतः ॥१॥ शुक म्हणे परीक्षिती । पहावया श्रीकृष्णमूर्ती । सुरवर द्वारकेसी येती । विचित्र स्तुति तिंहीं केली ॥२४॥ श्रीकृष्णमूर्तीचें कवतिक । पहावया देव सकळिक । चतुर्मुख पंचमुख । वेगें षण्मुख पातले ॥२५॥ करावयास प्रजाउत्पत्ती । पूर्वीं नेमिला प्रजापती । तोही आला द्वारकेप्रती । कृष्णमूर्ती पहावया ॥२६॥ सनकादिक आत्माराम । अवाप्तसकळकाम । तेही होऊनि आले सकाम । मेघश्याम पहावया ॥२७॥ भूतनायक रुद्रगण । आले अकराही जण । पहावया श्रीकृष्ण । भूतगणसमवेत ॥२८॥ पहावया श्रीकृष्णरावो । घेऊनि गणांचा समुदावो । द्वारके ...अजून वाचा

12

संत एकनाथ महाराज--१२ श्रीकृष्णदर्शन

श्री एकनाथ महाराज १२ श्रीकृष्ण दर्शन श्लोक ६ वा स्वर्गोद्यानोपगैर्माल्यैश्छादयन्तो युदूत्तमम् । गीर्भिश्चित्रपदार्थाभिस्तुष्टुवुर्जगदीश्वरम् ॥६॥ मांदार पारिजात संतान । कल्पद्रुम । ऐशिया वृक्षांचीं सुमनें जाण । कृष्णावरी संपूर्ण वरुषले ॥६४॥ श्रीकृष्णासी चहूंकडां । दिव्य सुमनांचा जाहला सडा । समस्त देवीं सन्मुख पुढां । केला पैं गाढा जयजयकारु ॥६५॥ सार्थ पदबंधरचना । नाना गद्यपद्यविवंचना । स्तवूं आदरिलें यदुनंदना । अमरसेना मिळोनी ॥६६॥ श्लोक ७ वा श्रीदेवा ऊचुः । नताः स्म ते नाथ पदारविन्दं बुद्धीन्द्रियप्राणमनोवचोभिः । यच्चिन्त्यतेऽन्तहृदि भावयुक्तैर्मुमुक्षुभिः कर्ममयोरुपाशात् ॥७॥ विवेकयुक्त प्राणधारणा । मनसा वाचा कर्मणा । नमस्कारु तुझिया चरणां । सच्चिद्धना श्रीकृष्णा ॥६७॥ इंद्रिय‍उपरमालागीं जाणा । सांडूनि विषयवासना । दश इंद्रियीं ...अजून वाचा

13

संत एकनाथ महाराज--१३ श्रीकृष्ण उद्धव संवाद

श्रीसंतएानाथमहाराज१३श्रीकृष्ण संवाद श्लोक १० वा स्यान्नस्तवाङ्‌घ्रिरशुभाशयधूमकेतुः । क्षेमाय यो मुनिभिरार्द्रहृदोह्यमानः । यः सात्वतैः समविभूतय आत्मवद्भिःभ । व्यूहेऽर्चितः स्वरतिक्रमाय ॥१०॥ आमुच्या अशुभाशयाचा घातु । करिता चरणधूमकेतु । तुझाचि जी विख्यातु । त्रैलोक्यांतु श्रीकृष्णा ॥११॥ पापइंिधनाचा मेळु । तेथ तुझा चरण वडवानळु । लागतां तो अतितेजाळु । तिळेंतिळु जाळितु ॥१२॥ ऐसा पापियांतें कांपविता । प्रेमळांतें अभयदाता । तुझा चरण जी अनंता । हृदयीं सर्वथा वाहताति ॥१३॥ तेंचि हृदय जी कैसें । वोळलें भक्तिप्रेमरसें । तेथ तुझे चरण सावकाशें । अतिउल्हासें वाहताति ॥१४॥ करितां चरणाचें ध्यान । जे विसरले भूकतहान । त्यांसी द्यावया अभयदान । चरणध्वजु जाण पैं तुझा ॥१५॥ ...अजून वाचा

14

संत एकनाथ १४ श्रीकृष्ण उध्दव संवाद

एकनाथी भागवत -१४ श्रीकृष्ण उद्धव सवांद श्रीगणेशाय नमः ॥ ॥ श्रीकृष्णाय नमः ॥ ॐ नमो देव निर्गुण । म्हणों तंव न देखें गुण । गुणेंवीण निर्गुणपण । सर्वथा जाण घडेना ॥१॥ सर्वथा न घडे निर्गुणपण । तरी घडों नेदिशी सगुणपण । नातळशी गुणागुण । अगुणाचा पूर्ण गुरुराया ॥२॥ अगुणाच्या विपरीत तूं गुणी । करिसी त्रिगुणगुणां झाडणी । पंचभूतांपासूनी । सोडविता जनीं जनार्दनू ॥३॥ ज्याचेनि जनांसी अर्दन । ज्याचेनि लिंगदेहा मर्दन । जो जीवासी जीवें मारी पूर्ण । तो कृपाळु जनार्दन घडे केवीं ॥४॥ जनार्दनाचें कृपाळूपण । सर्वथा नेणती जन । नेणावया हेंचि कारण । जे देहाभिमान न सांडिती ॥५॥ ...अजून वाचा

15

संत एकनाथ महाराज - १५

संत एकनाथ महाराज १५ श्रीकृष्ण उद्धव श्रीभगवानुवाच - गुणानामसमिश्राणां पुमान्येन यथा भवेत् । तन्मे पुरुषवर्येदमुपधारय शंसतः ॥१॥ ज्याचेनि चरणें क्षिती । नामें उद्धरे त्रिजगती । ज्याची ऐकतां गुणकीर्ती । क्षयो पावती महापापें ॥३९॥ ज्याचें मृदु मधुर अविट नाम । उच्चारितां निववी परम । तो उद्धवासी पुरुषोत्तम । आवडीं परम बोलत ॥४०॥ सत्व रज तम तिनी गुण । न मिसळतां भिन्नभिन्न । पुरुषापासीं एकैक गुण । उपजवी चिन्ह तें ऐका ॥४१॥ निःसंदेह सावधान । निर्विकल्प करुनि मन । ऐकतां माझें वचन । पुरुषोत्तम पूर्ण होइजे स्वयें ॥४२॥ माझे स्वरुपीं सद्भावता । ते पुरुषाची उत्तमावस्था । माझे वचनीं विश्वासतां । पुरुषोत्तमता ...अजून वाचा

16

संत एकनाथ महाराज - 16

संत श्री एकनाथ महाराज १६ श्रीकृष्ण उध्दव संवाद काम ईहा मदस्तृष्णा सतम्भ आशीर्भिदा सुखम् । महोत्साहो यशः प्रीतिर्हास्यं वीर्यं ॥३॥ काम म्हणिजे विषयसोसू । जेवीं इंधनीं वाढे हुताशू । तेवीं पुरवितां कामाभिलाषू । कामअसोसू पैं वाढे ॥७७॥ या नांव काम जाण । कामक्रिया ते ईहा पूर्ण । झाले विद्येचा दर्प गहन । मदाचें लक्षण या नांव ॥७८॥ झालिया अर्थप्राप्ती । वासनेसी नव्हे तृप्ती । चढतीवाढती आसक्ती । तृष्णा निश्चितीं या नांव ॥७९॥ अतिगर्वें जे स्तब्धता । कोणा दृष्टीं नाणी सर्वथा । या नांव स्तंभावस्था । जाण तत्त्वतां उद्धवा ॥८०॥ अर्थप्राप्तीकारणें । इष्टदेवता प्रार्थणें । प्रापंचिक सुख मागणें । आशा ...अजून वाचा

17

संत श्री एकनाथ महाराज। १७

द्विपरार्धायु विधाता । त्याचेनि नोहे गुणभागता । मग इतरांची कोण कथा । गुण तत्त्वतां निवडावया ॥११॥ ऐशिया ज्या त्रिगुणवृत्ती मजही निःशेष न निवडती । यालागीं ध्वनितप्राय पदोक्ती । देव श्र्लोकार्थीं बोलिला ॥१२॥ मागिल्या तीं श्र्लोकार्थीं । सांगीतल्या त्रिगुणस्थिती । त्रिगुणांची मिश्रित गती । सन्निपातवृत्ती ते ऐका ॥१३॥ एकनाथी भागवत - श्लोक ६ वा सन्निपातस्त्वहमिति ममेत्युद्धव या मतिः । व्यवहारः संनिपातो मनोमात्रेन्द्रियासुभिः ॥६॥ गुणसन्निपातप्रकारु । एकचि जो कां अहंकारु । तो गुणसंगें त्रिप्रकारु । ऐक विचारु तयाचा ॥१४॥ वर्णाश्रमविहित विलास । वेदाज्ञा पाळणें अवश्य । मी आत्मा जाण चिदंश । हा अहंविलास सात्विक ॥१५॥ मी स्वधर्मकर्मकर्ता । मी स्वर्गादि सुखभोक्ता ...अजून वाचा

18

संत एकनाथ महाराज गंगेने ग्रंथ झेलला - १८

श्री संत एकनाथ महाराज १८ एकनाथी भागवत - श्लोक ८ वा प्रवृत्तिलक्षणे निष्ठा पुमान्यर्हि गृहश्रमे । स्वधर्मे चानुतिष्ठेत गुणानां सा ॥८॥ पुरुषासी जो गृहाश्रम । तो जाणावा केवळ काम । तेथ नित्यनैंमित्तिक कर्म । हा स्वधर्म चित्तशुद्धी ॥५१॥ गृहाश्रमीं हिंसा पंचसून । यालागीं तमोगुण प्रधान । गृहीं स्त्रीभोग पावे जाण । रजोगुण या हेतू ॥५२॥ नित्यनैमित्तिक स्वधर्म । हें गृहस्थाचें निजकर्म । हें चित्तशुद्धीचें निजवर्म । सत्व सुगम या हेतू ॥५३॥ गृहाश्रमप्रवृत्ति जाण । सदा मिश्रित तिनी गुण । गुणीं गुणवंत करुन । कर्माचरण करविती ॥५४॥ न रंगतां तेणें रंगें । स्फटिक तद्रूप भासों लागे । तेवीं गुणात्मा गुणसंगें ...अजून वाचा

19

श्री संत एकनाथ महाराज- - १९

श्री संत एकनाथ महाराज १९ स्लोक १२ सत्त्वं रजस्तम इति गुणा जीवस्य नैव मे । चित्तजा यैस्तु भूतानां सज्जमानो ॥१२।। बांधोनि नाणितां आया । जेवीं देहाधीन असे छाया । तेवीं भगवंताधीन माया । नातळोनियां वर्तवी ॥९२॥ माया वर्तविता निवर्तविता । स्वामी भगवंत तत्त्वतां । यालागीं मायाअध्यक्षता । त्यासीचि सर्वथा वेद बोले ॥९३॥ सूर्य अंधारातें नाशी । परी तो संमुख न ये त्यापाशीं । तेवीं मायनियंता हृषीकेशी । परी माया देवासी दृष्ट नव्हे ॥९४॥ माझें जें देखणेपण । तेंचि मायेचें मुख्य लक्षण । मजपाशीं माया जाण । गुणाभिमानेंसीं नाहीं ॥९५॥ मायाबिंबित चैतन्य । त्यासी बोलिजे जीवपण । त्या जीवासी त्रिगुणीं ...अजून वाचा

20

श्री संत एकनाथ महाराज। २०

संत एकनाथ महाराज २० एकनाथी भागवत - श्लोक १६ वा यदा चित्तं प्रसीदेत इन्द्रियाणां च निर्वृतिः । देहेऽभयं मनोऽसङंग विद्धि मत्पदम् ॥१६॥ वाढलिया सत्वगुण । चित्त सदा सुप्रसन्न । कामक्रोधलोभाचें स्फुरण । सर्वथा जाण स्फुरेना ॥४१॥ जें चित्त वणवणी विषयांलागीं । तें उदास होय विषयभोगीं । विषय आदळतांही अंगीं । तैं विषयसंगीं विगुंतेना ॥४२॥ जेवीं जळामाजीं जळस्थ । पद्मिणीपत्र जळीं अलिप्त । तेवीं विषयांमाजीं चित्त । विषयातीत मद्बोधें ॥४३॥ सदा मरणभय देहासी । तें मरण आलिया देहापाशीं । भय नुपजे सात्विकापासी । भावें मत्पदासी विनटले ॥४४॥ जंववरी भासे मीतूंपण । तंववरी अवश्य बाधी मरण । सात्विक मत्पदीं अभिन्न । ...अजून वाचा

21

श्री संत एकनाथ महाराज - २१

श्री संत एकनाथ महाराज—२१ एकनाथी भागवत - श्लोक २१ वा उपर्युपरि गच्छन्ति सत्त्वेन ब्राह्मणा जनाः । तमसाऽधोऽध आमुख्याद्रजसाऽन्तरचारिणः ॥२१॥ आयतन । मुख्यत्वें ब्राह्मण जन । ते न करुनि ब्रह्मार्पण । स्वधर्माचरण जे करिती ॥९२॥ त्यांसी स्वधर्माच्या कर्मशक्तीं । ऊर्ध्वलोकीं होय गती । लोकलोकांतरप्राप्ती । ब्राह्मण पावती ते ऐक ॥९३॥ स्वर्गलोक महर्लोक । क्रमूनि पावती जनलोक । उल्लंघोनियां तपोलोक । पावती सात्विक सत्यलोक पैं ॥९४॥ वाढलिया रजोगुण । शूद्रादि चांडाळपण । पुढती जन्म पुढती मरण । अविश्रम जाण भोगवी ॥९५॥ वाढलिया तमोगुण । पश्चादि योनि पावोन । दंश मशक वृक्ष पाषाण । योनि संपूर्ण भोगवी ॥९६॥ प्राण्यासी अंतकाळीं जाण । ...अजून वाचा

22

श्री संत एकनाथ महाराज - २२

एकनाथी भागवत - श्लोक २६ वा सात्त्विकः कारकोऽसङगी रागान्धो राजसः स्मृतः । तामसः स्मृतिविभ्रष्टो निर्गुणो मदपाश्रयः ॥२६॥ कांटेनि कांटा । जेवीं निवारे निजव्यथा । तेवीं संगें संगातें छेदितां । सात्विक कर्ता असंगी ॥४६॥ सदुचरणसत्संगें । सकळ संग छेदी विरागें। सात्विक कर्ता निजांगें । विषयसंगें असंगी ॥४७॥ फळाभिलाषेच्या चित्तीं गांठी । तेणें अंध झाली विवेकदृष्टी । राजस कर्ता फळाशेसाठीं । अतिदुःखकोटी स्वयें सोशी ॥४८॥ निःशेष हारपे विवेकज्ञान । स्मृति सैरा वळघे रान । नाठवे कार्य कारण । ऐसा कर्ता जाण तामस ॥४९॥ अनन्य भावें हरीसी शरण । कर्मचाळक श्रीनारायण । कदा न धरी कर्माभिमान । हा कर्ता निर्गुण निश्चयें ॥३५०॥ ...अजून वाचा

23

श्री संत एकनाथ महाराज - २३

“श्री संत एकनाथ महाराज” 23 एकनाथी भागवत - श्लोक २९ वा सात्त्विकं सुखमात्मोत्थं विषयोत्थं तु राजसम् । तामसं मोहदैन्योत्थं मदपाश्रयम् ॥२९॥ सांडूनि विषयसुखाची स्फूर्तीं । आत्मसुखें सुखावे चित्तवृत्ती । ऐशिया निजसुखाची प्राप्ती । तें सुख निश्चितीं सात्विक ॥८१॥ गंगापूर भरे उन्नतीं । तेणें अमर्याद वोत भरती । तेवीं आत्मसुखाचिये प्राप्ती । इंद्रियां तृप्ती स्वानंदें ॥८२॥ नाना विषयांचें कोड । इंद्रियांचा अतिधुमाड । विषयसुख लागे गोड । तें सुख सुदृढ राजस ॥८३॥ अतिनिंद्य आणि उन्मादी । तेंचि सुख आवडे बुद्धी । तामस सुखाची हे सिद्धी । जाण त्रिशुद्धी उद्धवा ॥८४॥ हृदयीं प्रकटल्या माझी मूर्ती । विसरे संसाराची स्फूर्ती । त्यावरी ...अजून वाचा

24

श्री संत एकनाथ महाराज - २४

“श्री संत एकनाथ महाराज” 23 एकनाथी भागवत - श्लोक २९ वा सात्त्विकं सुखमात्मोत्थं विषयोत्थं तु राजसम् । तामसं मोहदैन्योत्थं मदपाश्रयम् ॥२९॥ सांडूनि विषयसुखाची स्फूर्तीं । आत्मसुखें सुखावे चित्तवृत्ती । ऐशिया निजसुखाची प्राप्ती । तें सुख निश्चितीं सात्विक ॥८१॥ गंगापूर भरे उन्नतीं । तेणें अमर्याद वोत भरती । तेवीं आत्मसुखाचिये प्राप्ती । इंद्रियां तृप्ती स्वानंदें ॥८२॥ नाना विषयांचें कोड । इंद्रियांचा अतिधुमाड । विषयसुख लागे गोड । तें सुख सुदृढ राजस ॥८३॥ अतिनिंद्य आणि उन्मादी । तेंचि सुख आवडे बुद्धी । तामस सुखाची हे सिद्धी । जाण त्रिशुद्धी उद्धवा ॥८४॥ हृदयीं प्रकटल्या माझी मूर्ती । विसरे संसाराची स्फूर्ती । त्यावरी ...अजून वाचा

25

श्री संत एकनाथ महाराज - २५

“श्री संत एकनाथ महाराज” 26 एकनाथी भागवत - श्लोक २९ वा सात्त्विकं सुखमात्मोत्थं विषयोत्थं तु राजसम् । तामसं मोहदैन्योत्थं मदपाश्रयम् ॥२९॥ सांडूनि विषयसुखाची स्फूर्तीं । आत्मसुखें सुखावे चित्तवृत्ती । ऐशिया निजसुखाची प्राप्ती । तें सुख निश्चितीं सात्विक ॥८१॥ गंगापूर भरे उन्नतीं । तेणें अमर्याद वोत भरती । तेवीं आत्मसुखाचिये प्राप्ती । इंद्रियां तृप्ती स्वानंदें ॥८२॥ नाना विषयांचें कोड । इंद्रियांचा अतिधुमाड । विषयसुख लागे गोड । तें सुख सुदृढ राजस ॥८३॥ अतिनिंद्य आणि उन्मादी । तेंचि सुख आवडे बुद्धी । तामस सुखाची हे सिद्धी । जाण त्रिशुद्धी उद्धवा ॥८४॥ हृदयीं प्रकटल्या माझी मूर्ती । विसरे संसाराची स्फूर्ती । त्यावरी ...अजून वाचा

26

श्री संत एकनाथ महाराज - २६

निःसङगो मां भजेद्विद्वानप्रमत्तो जितेन्द्रिय ॥३४॥ रजस्तमश्चाभिजयेत्सत्त्वसंसेवया मुनिः । सत्त्वं चाभिजयेद्युक्तो नैरपेक्ष्येण शान्तधीः ॥३५॥ करुनि विषयांची विरक्ती । हृदयीं नापेक्षावी । ऐशी निरपेक्ष माझी भक्ती । वाढत्या प्रीतीं करावी ॥२६॥ तेणें अनिवार सत्वशुद्धी । सर्व भूतीं भगवद्बुद्धी । दृढ वाढे गा त्रिशुद्धी । हे भजनसिद्धी साधकां ॥२७॥ ऐसें करितां माझें भजन । विस्मरणासी ये मरण । सर्वेंद्रियीं सावधपण । सहजें जाण ठसावे ॥२८॥ तेव्हां रज तम दोनी गुण । निःशेष जाती हारपोन । शुद्धसत्वाचें स्फुरण । तेणें स्वानंद पूर्ण साधकां ॥२९॥ केवळ उरल्या सत्वगुण । साधका ऐसें स्फुरे स्फुरण । जगामाजीं एक पावन । धन्य धन्य मी होयें ॥४३०॥ ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय