रेवा : "अरे.......अर्णव......Come......."
हा अर्णव सरनाईक रेवाच्या बी. पी. ओ. मधे व्यवस्थापकीय संचालक (Managing Director) पदावर कार्यरत असतो. तो बाहेर उभा राहून त्यांच्यातील कनव्हरसेशन एकत आणि त्यांच्यातील जवळीक बघत असतो....... पण, आत येत नाही........त्यांना जास्तच जवळ बघून तो बाहेरच थांबला असतो.......त्याची हिंमतच होत नाही.......पण, काम जास्तच महत्त्वाचे असल्याने......तो आत जाण्याचा विचार करतो आणि डोअर नॉक करून येण्याची परमिशन मागतो........
अर्णव : "रेवा मॅडम आता आपण कसे आहात......??🥺"
रेवा : "अरे मला काय झालंय....मी तर बरी आहे....!🙄🙄"
अर्णव : "Thank god........😓😓"
रेवा : "पण, तू इथे कसा आणि का?😳"
अर्णव : "सगळं सांगतो मी.....मी बसू शकतो का??🤭🤭"
रेवा : "अरे.....😂😂हो हो बसून घे, पाणी पी आणि मग सांग त्यात काय यार......"
अर्णव आणि रेवा एकमेकांना इतकं चांगल्यानी कस ओळखतात..?? ते दोघं इतके जवळ असल्यासारखे का बोलत आहेत....?? हे सर्व प्रश्न ऋषीला पडलेले बघून अर्णवचे इंट्रोडक्शन आधी ऋषीला देते........
रेवा : "Let me introduce.........Mr. Arnav Sarnaik........he is a Managing Director of my office......Such a brilliant personality, allrounder......and what not.!!..and such a good friend......as well as such a good person.....😎"
इतकं सर्व रेवा एखाद्याबद्दल बोलतेय हे ऐकुन ऋषीचा जळकुकडा, Possessive, Boy friend cum Friend
बाहेर आला.....आणि त्याच्या चेहऱ्यावर एक अस एक्स्प्रेशन आलं जस की त्याला अर्णव आवडलाच नाही......हे रेवाने हेरल........🤭🤭 पण, ते ऋषी ला माहिती नव्हत......तो थोडा बेडवर पडला...... कारण, जेव्हा रेवा आणि ऋषी बोलत होते तेव्हा तो थोडा उठुन बसला होता......
अर्णव : "किती तारीफ करणार आहात मॅडम......माझी....पुरे आता...बोर होतील सर.....😌🤭🤭"
रेवा : "अरे मग न करायला काय झालं....तू आहेसच तसा.......बघ ना, मी नसताना सर्व कस चोख सांभाळतो......👍👍☺️......बर सांग काय सांगणार होतास......?🙄🙄"
अर्णव : "हो ते झालं असं.....की, मला आज ऑफिस वर्क बद्दल आपल्याला रिपोर्ट करायचं होतं त्यामुळे मी शारदा अपार्टमेंट ला घरी गेलेलो... पण, तिथे लॉक असल्यामुळे मी तुमच्या रोजच्या कॉलेज रोड ने निघालो.....मला तुम्ही समोर काही अंतरावर जाताना दिसल्या...... स्कुटी ओळखीची म्हणून मी सहज हेरल....त्या तुम्हीच असणार....मी स्पीड वाढवणार इतक्यात माझ्या मागून वेगाने चार हेल्मेट घातलेले बाइकर्स पुढे निघून तुम्हाला ओव्हरटेक करताना मला दिसले....मला त्यांचा काही तरी प्लॅन आहे अस जाणवलं..... म्हणून मी माझ्या बाईक चा स्पीड कमीच ठेऊन त्यांच्यावर नजर ठेऊन होतो.....
काही वेळानंतर त्यांनी जेव्हा तुम्हा दोघींना घेरायला सुरुवात केली तेव्हा, मी माझी बाईक थोड्या अंतरावर उभी ठेऊन एका झाडामागे लपून बसलो.....सोबत नेहमी माझा स्पाय कॅमेरा असल्याने मी तो सुरू केला.....
झालेला सर्व प्रकार मी त्या कॅमेऱ्यात कॅपच्यर केला....आणि सर्व प्रकार बघून थक्क झालो तुम्ही इतक्या सरळ मार्गी तुमचा शत्रू कोण असू शकतो.....???? लगेच इकडे यायला निघणार होतो.... पण, हे सर्व एका पेन ड्राईव्ह मधे कॉपी करूनच तुम्हाला भेटेल म्हणून ऑफिस मधे जाऊन हे सर्व कॉपी केलं.....आणि लगेच इकडे यायला निघालो..... अंबुलन्स वर नाव वाचल त्यामुळे हॉस्पिटल माहिती होतं.....आणि इकडे पोहचलो आता तुमच्या समोर आहे.....🤓🤓 .....कोण होते मॅडम ते लोक....🙄🙄...??"
ऋषी तर आता उठून बसला होता....अर्णव ची हिम्मत आणि बुध्दी बघून तो आणि रेवा फार डोळे विस्फारून😲😲 त्याच्या कडे बघत होते.....त्यांना त्याच आभार कस मानावं हेच कळत नव्हत....
खरंच अर्णव ने जे काम आज केलं......ते कौतुकास्पद आहेच.....पण, त्यावरून एक गोष्ट मी इथे सांगू इच्छिते....... की, जर तुम्ही एक स्त्री असाल तर नेहमी अश्या कुठल्याही प्रसंगी स्वतःच्या सेफ्टी साठी स्पाय कॅमेरा जवळ ठेवाच.....👍👍😎
रेवा : "खरंच यार अर्णव तू किती धाडसाचं काम केलंस.....तुझं मी जितके आभार मानले तितके कमीच नेहमीच तू ऑफिस मधे सुद्धा सगळ्यांवर नजर ठेउन असतोस त्यामुळे मला एम.बी. ए. करण झेपतय.....नाहीतर ऑफिस च्या व्यापातून मला वेळच नसता मिळाला.....Thank you so so much yar......"
ऋषी : "हो ना आधी तर मी याला नॉर्मल समजत होतो....... पण, रेवा हा तर जेम्स बॉन्ड निघाला.....तू पार्ट टाइम सिक्रेट एजन्सी तर नाही ना उघडलीस..😂😂......Sorry....... guys...... kidding.........🤭🤭......😎👍Any ways, Great Mr. Arnav....keep it up.....my friend.....😎👍"
अर्णव : "धन्यवाद मॅडम, धन्यवाद सर...... खर तर मी जे काही केलं ते माझं कर्तव्य होतं असच मी मानतो....कारण, एखादा खरंच अडचणीत असला की, त्याला प्रत्यक्ष आपण जरी वाचवू शकत नसलो.......पण, 'कश्याप्रकारे थोडी तरी मदत करू शकू?'... याचा आपण विचार करायला हवा....अस मला वाटतं.......मी तिथे मैदानात उतरून काही करू शकलो नाही याची मनात खंतच असेल....पण, मॅडम जेव्हा कधी आपल्याला विश्वासू माणूस हवा असेल....😎 मी नेहमी प्रयत्नरत असेल....🙏🤓🤓"
रेवा त्याच्याकडे कौतुकाने बघतच रहाली.......😯😯
रेवा : "You are such a great Mr. Arnav.... You always prove....That, you are only one who suitable for the Managing Director's post....keep it up...."
अर्णव : "Thank you so much mam.......🤓🤓"
अर्णव साठी मी चष्मा वाला इमोजी वापरते आहे कारण, तो चशमिष आहे....🤭🤭🤭🤭😂 आणि तसंही चशमिष लोक जाम हुशार असतात राव....😎😎🤓🤭
रेवा : "तू काही तरी रिपोर्ट करणार होतास म्हणाला ना सांग मग काय आऊटकम्स ऑफिस चे.....की अजून काही...??"
अर्णव : "मॅडम ते थोडं confidencial आहे........so.....🙄🙄"
रेवा : "हो का........चालेल मग...ऋषी तू आराम कर थोडं आता......आम्ही कॉफी कॅफे मधे जाऊन काय ऑफिस रिपोर्ट्स आहेत ते बघतो आणि मग मी लगेच अर्णव ला पार्किंग मधे सोडून तुझ्याकडे येते......चालेल ना.....??🙄🙄"
ऋषीची इच्छा नव्हती....अस रेवुला कुणासोबत जाऊ द्यायची पण, आता ऑफिस म्हटलं की, तिथं थोडीच फीलींग कामी येतात.....त्यात डोकंच लागतं ना......🤭🤭म्हणून, आपल्या इच्छेला बाजूला ठेऊन तिला जाण्याची परमिशन देत तो बोलला.....
ऋषी : "अरे......का नाही....जा तू तुझं ऑफिस च काम बघ जास्त महत्त्वाचं आहे ते.....आणि हो माझी काळजी नको करू....मी एकदम बरा आहे आता.....आई - बाबा येतीलच इतक्यात.......जा तू.......काळजी घे......☺️☺️"
रेवा : "ओके......पण, ऋषी काळजी ची गरज मला नाही तुला आहे....😂😂.......तू पांघरूण घे ना....🤨🤨 काय लहान बालासरखा फेकून दिलं अंगावरच......😅😅"
तिने त्याला पांघरूण दिले......आणि वर पांघरूण घेताना परत त्यांची नजरानजर झाली.....आणि ती लाजून परत मागे हटली आणि आपला हिरो तिलाच बघत राहिला......हे सर्व अर्णव बघत होता.......
रेवा : "Come...... Arnav........."
अर्णव : "Yes mam.......take care sir......☺️☺️"
ऋषी : "Thanks my friend.....🤝"
रेवा आणि अर्णव बाहेर निघाले आणि कॅफेटेरिया च्या दिशेने जाता - जाता बोलत होते.....
अर्णव : "मॅडम.....ते सर.......🤔🤔??"
रेवा : "अरे......देवा......मी तुला ओळख करूनच द्यायला विसरले बघ.....तो ऋषी.....म्हणजेच हृषिकेश पटवर्धन.....विराट पटवर्धन यांचा मुलगा......"
अर्णव : "म्हणजे तेच प्रसिद्ध उद्योगपती ना?"
रेवा : "हो तेच......आणि हा माझ्या मागे कॉलेज च्या पहिल्या दिवसापासून लागलाय......पण, तुला तर माहितीये अरे....मी किती प्रॉब्लेम्स मधून सावरलय स्वतःला.....😒😒आता कुणाला जवळ नाही घ्यायचं मला.....😔😔😓"
तिने तिच्या सोबत घडलेला राजीव बाबतीत सर्व प्रकार अर्णव ला सांगून टाकला आणि रडू लागली....😭😭😭..... तोपर्यंत ते कॅफेटेरिया पर्यंत पोहचले होते....अर्णव ने स्वतःचा रुमाल देऊन तिला सावरलं...
अर्णव : "मॅडम तुम्ही काळजी करू नका....तुम्हाला नसेल जमत तर नका ना पडूत कुणाच्याही प्रेमात......कशाला उगाच इतका टेन्शन घेताय....आणि आताच भेट झालीय ना....इतकी काय घाई आहे.....त्याच खरच प्रेम असेल तर समजून घेईल तो तुम्हाला.....आणि मॅडम गरज पडली तर मला हाक मारा मी नेहमी तुमचा हक्काचा माणूस असेल......हवं तर आजपासून तुम्हाला ताई म्हणतो.....माझी एक बहिण होती....पण,.......🥺🥺🥺🥺😢 आता ती नाही.....मी नेहमी तुम्हाला बहीण मानतो........ तुमच्याच सारखी सरळ, साधी अशीच ती होती.....पण....😭😭"
रेवा : "काय झालं अर्णव......?? ती नाही का आता....??"
अर्णव : "नाही......सोडून गेलीय ती मागच्या वर्षी.....तिच्या बॉस ने तिच्यावर बलात्कार केला.......आणि फेकून दिले....गटारीत......आणि सर्व पुरावे नाहीसे केले.....एका आठवड्यानंतर आम्हाला तिचं मृत शरीर मिळालं......एका वेड्याने हा सर्व प्रकार स्वतःच्या डोळ्यांनी बघितला परंतु कायदा त्यांचा पुरावा म्हणून कधीच ऐकत नसतो......मुळात ती व्याख्याच नाही कायद्यात......विकल मानसिकता असलेला व्यक्ती पुरावा कधीच बनू शकत नाही.........तो वेडा नाहीच आहे....... त्याची ही एक मोठी कहाणी आहे........त्याला वेडा - वेडा म्हणू म्हणू घरच्यांनी त्याला तसच टाकून दिलंय....त्याच्या बायकोचे बाहेर अनैतिक संबंध होते हे त्याला जेव्हा माहिती झालं...तेव्हा त्याच्याच बायकोने त्याला खूप मारलं...आणि घरातून हाकलून लावलं...तेव्हापासून तो असाच फिरतोय.....त्याच्याशी बोलून समजल की, तो एक उच्चशिक्षित कधीतरी टॉपर असलेला आणि चांगली नोकरी असलेला व्यक्ती होता....पण, त्याच्या बायकोने सगळं बर्बाद केलं.....मॅडम त्याच माणसाने मला सांगितलं...की, त्याने स्वतः..एका माणसाला माझ्या बहिणीची बॉडी इथे फेकताना काही दिवसांआधी बघितलं होतं.......मी त्याला श्रुतीच्या म्हणजे माझ्या बहिणीच्या बॉस चा फोटो दाखवून विचारणा केली असता त्याने ओळखीही पटवून दिली........पण....😭😭😭😭..."
रेवा : "अरे वेड्या रडू नकोस.....एक काम कर त्या माणसाला आपल्या ऑफिस मधे एखादी पोस्ट असेल तर त्यावर अॅपॉइंट कर.....आपण त्याचं पुनर्वसन करू....आणि तुझ्या बहिणीला न्याय मिळवून देण्यात त्याची मदत घेऊ........तुझ्या बहिणीला निक्कीच न्याय मिळेल......माझं प्रॉमिस......काळजी नको करुस.......🤝🤝😎👍"
अर्णव : "खरंच मॅडम......धन्यवाद....मॅडम...मी नक्की हे करेल..😊😊....तुम्ही खरंच हो मॅडम खूप मोठ्या मनाच्या आहात....आपल्या ऑफिस मधल्या एका मुलीचे देखील तुम्ही अन्यायापासून संरक्षण करून तिचं भविष्य सुधारलं.....तुमचं देव चांगलंच करो.....आणि मॅडम एक बोलू....मला ना ऋषी सर चांगले व्यक्ती वाटतात जमलं तर विचार करा....बाकी आपली इच्छा....🤓🤓..."
ते दोघे कॉफी मग घेऊन येतात....सोबत आता ऑफिस चा रिपोर्ट डिस्कस करतात......
☕ ...🤭🤭... कॉफी आणि बरंच काही ...🤭🤭... ☕
अर्णव तिला सगळ्या रिपोर्ट्स दाखवतो.......दोघे डिस्कस करतच असतात की, तिला काही तरी गडबड आढळते....
रेवा : "Arnav.........scroll down........ scroll.... scroll....... Stop......"
अर्णव : "काय झालं मॅडम.....??🙄🙄"
रेवा : "अरे तुला चूक कशी दिसत नाही यार.....हे बघ....हे इथे कोणी केलं हे.....हे बघ मला एकही चूक सहन होत नाही.....🖐️🤷🤷🙅 कारण, मी माझ्या कामात परफेक्ट आहे....आणि इथे इतकी मोठी चूक.....चक्क spelling mistakes......yar what the hell....😠"
अर्णव : "अरे यार......हो की खरंच...... सॉरी मॅडम....मी त्याला सांगूनही तो असच वागतोय.....मला उलट म्हणतो.....की, मी ऑफिस चा बॉस असल्यासारखा वागतोय......तुम्ही मला दिलेली जबाबदारी मी चोख पार पडतोय......पण, हा सलीम खूपच राग करतो मॅडम माझा.....जाणून ह्या सर्व चुका करतोय....आणि आता मला तर त्याच्यावर एक डाऊट आहे की, तो आपल्या कंपनीचे जे डाटा एन्ट्री पासवर्ड आहेत ते बाहेर दिस्क्लोज करतोय.....याने आपल्याला खूप मोठी किंमत मोजावी लागेल.....😓😓"
रेवा : "काय.....😲😲...आणि तू मला हे सर्व आता सांगतोय..... याचं कारण कळेल का मला...... सांगण्यात इतका उशीर का......मिस्टर....?? हे बघा मिस्टर अर्णव सरनाईक तुमच्याशी मी व्यायक्तिक रित्या चांगली वागते याचा अर्थ हा नव्हे की, आपण आपल्या कामात कसली चूक करावी..... हे तुमचं काम होतं आणि तुम्ही त्यात चूक केलीत.....आपण मला रिपोर्टींग करता म्हणून आपल्या चुका मी सुधरायच्या का????? मग पगार कसला घेता.....😠😠....मला आजच्या आज हा सलीम शेख फायर झालेली अपडेट मिळायलाच हवी.....बाकी मला काहीही माहिती नाही....आणि त्याच्या जागी त्या वेड्या माणसाला काय त्याच नाव सगळी इन्फॉर्मेशन काढून मला भेटायला सांगा....😠 Understand....."
अर्णव आता जाम घाबरला होता......पण, तीच कुठ चुकलं होतं...इतकं सगळ होऊन त्याने तिला रिपोर्ट्स शो केलेच नव्हते.....ही घोडचूक होती.....☝️
अर्णव : "मॅडम माफ करा मला.......माझ्याकडून खूप मोठी चूक झाली....आपण कॉलेज च्या कामात व्यस्त असाल म्हणून मी आपल्याला नंतर रिपोर्टींग करेल या नादात हे राहूनच गेलं....😰😰"
रेवा : "हे बघा मिस्टर अर्णव.....कॉलेज माझ्या एकटीला इफेक्ट करेल पण, आपल्या ऑफिस ची एक चूक आपल्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या भविष्यावर इफेक्ट करेल....अरे किती साधी माणसं आहेत आपल्याकडे आणि किती कर्तव्यदक्ष सुद्धा एका त्या नवीन आलेल्या सलीम मुळे आपण जुन्या एम्प्लॉइज ना कस काय धोका द्यायचा...?? ते काही नाही मला आजच हा सलीम कामावरून फायर झाल्याची बातमी ऐकवा.....🤨🤨 वाट बघतेय मी.....🧐🧐..... understand....😖😖"
अर्णव : "हो रेवा मॅडम मी आजच आपल्याला सगळ्या अपडेट रिपोर्ट करतोय.....लगेच ऑफिस मधे जाऊन.....
दोघे उरलेले रिपोर्ट्स चेक करतात....सगळं ओके असतं.....
रेवा : "बघ बाकीचे एम्प्लॉइज कसे व्यवस्थित चुका न करता काम करत आहेत....हाच एक आहे जो इतक्या चुका करतोय.....मला नकोच होता तो तरी...... मी फक्त तुझ्या सांगण्यावरून त्याला ठेऊन घेतलं.......तू सांगितलं की, "त्याची परिस्थिती बेताची आहे..." म्हणून मी त्याला कामावर ठेऊन घेतलं होतं........पण, आता नको जास्त होतंय...... आपलाच लॉस आहे पुढे........एक चूक ही भारी पडू शकते.....आपण इंडियन नाही तर फॉरेन कंपनी डील करतोय याची तरी माहिती असू देत....😠😠☝️....ते काही नाही.... लेटर पाठवा त्याचा resignation....... मी सही करून सेंड करते....आजच त्याला फायर करा....is that clear....."
अर्णव : "हो मॅडम...😓🙏"
रेवा : "आणि हो रागात आणि ऑफिस ची चूक म्हणून जास्त बोलले मी....त्याबद्दल सॉरी बरं का....!! मनात नको ठेऊस.....☺️☺️"
अर्णव : "नाही अहो मॅडम..मला आपला स्वभाव चांगलाच माहित आहे...... आपण कधीच कारण नसता नाही रागावणार.....त्यामुळे मला नाही वाईट वाटलं....अहो......🤓🤓"
रेवा : "ठिक आहे ऑफिस नीट जा आणि मला कळव.......ओके.....bye.....take care.....😊😊"
अर्णव : "bye......Reva....madam...... तुम्हीही काळजी घ्या.......🙏"
तो ऑफिस आणि रेवा ऋषी जवळ जायला निघतात.......